श्री सद्गुरू शंकरमहाराज प्रार्थना | Shri Sadguru Shankar Maharaj Prarthana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- #foodforthought #foodforlife #foodforthoughts
@vivgod
मला समजलेला अर्थ :-
ओम नमो भगवते श्री शंकरमहाराजाय |
हे सद्गुरू श्री शंकरमहाराज , तुम्हाला माझे वंदन असो
महा विपत्ती निवारणाय|
आमच्या सर्व लहान-मोठ्या संकटांचं निवारण करावे. आमचं संकटापासून रक्षण करावे.
भक्तजन मन: कामना कल्पद्रुमाय |
सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण कराव्या.
दुष्टजन मनोरथ स्तंभनाय |
सर्व दुष्टांच्या वाईट मनोरथांना आमच्यापासून थांबवावे.
श्री स्वामी समर्थ प्रियावल्लभाय|
प्राणप्रियाय स्वाहा ||
भगवान श्री विष्णूप्रमाणे प्रिय असलेल्या आणि
माझ्या प्राणापेक्षाही मला प्रिय असलेल्या श्री स्वामी समर्थांना देखील ही प्रार्थना मी अर्पण करतो
One of the very effective prayer of Shri Shankar Maharaj in Sanskrit.
#mantra #shankarmaharaj #stotra #stuti #powerful #Healing #Positive
#shankarmaharaj #bhakti #swamisamartha #sadguru #guru
🌺🙏 जय श्री शंकर बाबा महाराज 🙏🌺
🙏
Anant koti brahmand Nayak Shri sadguru Swami Samarth Priya sadguru Shankar Maharaj ki Jai
🙏
Shree Santwary Yogiraj Sadguru Rajadhiraj Shree Shankar Baba Maharaj Ki Jai.....!!!
🙏
JAY SHANKAR BABA MAHARAJ
🙏
Jay Shankar 🌹
🙏
Jay shankar 🌹🙏🚩
🙏
🙏🌹