शाहीर येवलेकर साहेब सप्रेम जयभीम. मी गेली 15/20 वर्षे झाली आपले बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे. मी धन्यवाद देतो . जयभीम 🎉🎉
खूप छान क्रांतिकारी विचार पेरणी करणारा कार्यक्रम. पण एक नम्र विनंती की,आपण( प्रमुख) शिल्पकार न म्हणता, भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणावे, फक्त प्रमुख शब्द काढावा, कारण एकाही सभासद कामी आला नाही, फक्त आणि फक्त बाबासाहेबांनाच पुर्ण काम करावं लागलं तेव्हा प्रमुख, म्हणजे इतरही होते असा अर्थ होतो, तेव्हा एकट्या बाबासाहेबांना संविधानाचे काम पूर्ण करावे लागले तेव्हा प्रमुख नव्हे तर एकमेव..... स्वतंत्र भारताचे संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आहेत ❤❤❤❤🌺🌺🌺🙏

❤❤❤ आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
Very nice Programme ❤❤❤
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤
साहेब दादा कसे विसरू मी तुम्हाला कारण माझ्या आयुष्याला उजाळा दिला बाबासाहेब याच्या विचाराने
येरेकर साहेब आपलं प्रबोधन खूपच छान आहे
येरेकर साहेब सपरेम जय भीम तुमच्या समाज कार्योंला.
जयभिम. अति सुंदर सर.
क्रांतिकारी जय भीम साहेब. तेजल जाधव आणि पार्टी कडून. (मुंबई)🙏🙏🙏
सप्रेम जय भीम साहेब
खूप छान क्रांतिकारी विचार पेरणी करणारा कार्यक्रम. पण एक नम्र विनंती की,आपण( प्रमुख) शिल्पकार न म्हणता, भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणावे, फक्त प्रमुख शब्द काढावा, कारण एकाही सभासद कामी आला नाही, फक्त आणि फक्त बाबासाहेबांनाच पुर्ण काम करावं लागलं तेव्हा प्रमुख, म्हणजे इतरही होते असा अर्थ होतो, तेव्हा एकट्या बाबासाहेबांना संविधानाचे काम पूर्ण करावे लागले तेव्हा प्रमुख नव्हे तर एकमेव..... स्वतंत्र भारताचे संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आहेत ❤❤❤❤🌺🌺🌺🙏
❤❤🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वार्थासाठी नीतिमत्ता बदलवणारी निच औलाद आहे ही
Kon re