बाळासाहेब हे एक विवेकवादी नेतृत्व आहे... बाळासाहेब हे एक सामान्य जनते साठी लढणारे नेते आहेत... बाळासाहेब कोणत्याही धर्म विरोधी नाहीत जय शिवराय, जय भीम, जय मीम, जय मल्हार, जय...
मराठा आरक्षण अनावश्यक आहे. प्रगतीशिल तंत्रज्ञान व वाढती लोकसंख्या यामुळे रोजगाराची समस्या बिकट होत आहे म्हणुन संख्याबळावर मराठा समाज आरक्षणाचा लढा देत आहे की, जो पूर्णपणे अनावश्यक आहे.
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व !!!
शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण असावे आता पहिल्या सारखे मराठा समाजाचे दिवस राहिले नाहीत कारण सर्व परिवार वेगळे झालेले आहेत गरीब प्रस्थापित आहेत शैक्षणिक आणि नोकरी मध्ये त्यांना आरक्षण मिळावे
सगळे राजकारण चालू आहे भावांनो, 3 मुद्दे महत्वाचे => 1) महाविकास आघाडी तीन पक्ष मग क्रेडिट कोणाला यामुळे कोणीच मनावर घेत नाही. 2)सध्या जे काय media समोर येऊन बोलायचं त्याला काही अर्थ नाही कारण राजकारण आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी 3) सुप्रीम कोर्टात बाजू योग्य मांडायला पाहिजे होती, आणि निकाल रद्द केला हा सगळ्यात मोठा अपयश आहे आता काहीच उपयोग नाही ते सुप्रीम कोर्ट आहे निर्णय बदलता येत नाही, आणि आता सगळी मराठा समाजाची दिशाभूल चालली आहे निवडणुकी साठी दिशाभूल होत आहे जनता जागी व्हा. आधीच जर जोर लावला असता आज result भेटला असता पण आज कस झालंय ( बैल गेला न झोपा केला )
भारतामध्ये लोकशाही आहे हुकूमशाही नाही तेव्हा आरक्षणासाठी आता मतपेटीतून जनतेचे मत घेतले पाहिजे. जनता जे म्हणेल तसा आरक्षणा बाबत कायदा केला पाहिजे संसद मध्ये आरक्षण बिल मांडल्यास आरक्षणाच फक्त मतांसाठी राजकारण केल्या जात. तेव्हा अंतिम निर्णय जनताच घेईल आणि हा आरक्षणाचा प्रश्न नेहमी करिताच सुटेल.
पत्रकार मँम एकतर मराठा आरक्षणा बद्दल तरी वचारा किंवा भिमाकोरेगाव बद्दल तरी विचारा आरक्षणाबदल चा विचार आभयास हा फक्त बाळासाहेब च आहेत का बाकीचे नेते ढ आहेत का मठ आहेत का तेची कधी मुलाखत घेता कि नाही
मराठा आरक्षण मिळायला हवे, आणि ते आंबेडकर मिळून देऊन शकत तात कारण शाहूमहाराजांनी बाबा साहेबाना मदत केली आहे आणि ते उत्तरदायीतव फक्त प्रकाश आंबेडकर निभावू शकतात तेही प्राण पणा ने पण ते मराठा यांना समजले तर पण वेळ लागेल.
बाळासाहेब हे एक विवेकवादी नेतृत्व आहे...
बाळासाहेब हे एक सामान्य जनते साठी लढणारे नेते आहेत...
बाळासाहेब कोणत्याही धर्म विरोधी नाहीत
जय शिवराय, जय भीम, जय मीम, जय मल्हार, जय...
*याला म्हणतात संवेदनशीलता*
*जय भीम जय भवानी*
*एक नंबर प्रकाश सर*
*एकच साहेब , बाळासाहेब*
जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
प्रकाशराव आंबेडकर तुमी ग्रेट आहात
मि मराठा आहे आणि मि प्रकाश आंबेडकरांचा कट्टर समर्थक आहे जय शिवराय जय भिम
Rahul kadam
*जबरदस्त*
Jai bhim jai shivray bhau
खरं आहे
Rahul kadam m also from maratha caste according to Hindu religion but now I accept shivdharma.m also strong supporter of PRAKASH AMBEDKAR .
Rahul kadam 👍
सर तुमी खरं च खूप हुशार आहात मि तुम चा खूप आदर करतो ....जय भीम जय शिवराय जय जोती
The Great Thoughts of DR. balasaheb Ambedkar........
Jai jijau, Jai shivray Jai shabhuray..
खूप चांगली माहिती दिली
हुशार माणस ...मानल साहेब... जय शिवराय
Sushil Ubale thanks
सस्टिकरण चांगल केली अहे खरा विषय समजला जय शिवराय
हो ना जय भीम नमो बुद्धाय
जय जिजाऊ जय भीम
साहेब खुपचं छान. जयभीम जयभारत
आता फक्त भिमाच रक्त 🙏🙏🙏
भीमचे रक्त नव्हे तर भिमविचार.रक्तचे नव्हे तर विचारांचे पाइक व्हा
ए85258584666646522यू64964व95इ98555626695त52282इ74956व7ए38वे63q7व524955त9यौव5व
Khup chan vichar aahet Saheb aaple ... Aapnans manapasun salute aahe.
अभ्यासपुर्ण आवाहन / मांडणी
मराठा आरक्षण अनावश्यक आहे.
प्रगतीशिल तंत्रज्ञान व वाढती लोकसंख्या यामुळे रोजगाराची समस्या बिकट होत आहे म्हणुन संख्याबळावर मराठा समाज आरक्षणाचा लढा देत आहे की, जो पूर्णपणे अनावश्यक आहे.
Vanchit chya pragatisathi........ Bharip shivay paryay nahi.....
Shoshit vanchit chi buland aawaz......... Only bharip
Balasaheb ambedkar sahab aap aage badho ham aapke sath hai 👍👍👍
Next CM mananiy balasaheb Ambedkar
Great person 👌
Jay lahuji saheb
महान माणुस!
महान विचार!
nammo Buddhay Saheb.. ek dum abhayasak baudha Dhamma
Only bharip....
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत श्रध्येय वंचितांचा प्रकाशपर्व !!!
next cm prakash ambedkar
jay Bhim
पणतु नव्हे नातू
YOU ARE RIGHT
excellent interview
Jay Bhim
पवार हे 20 Years मुख्यमंत्री होत काय केल यानी असतांना फक्त फसवेगिरी आणि भ्रष्टाचार बस ....आता कोणाचीही सत्ता असो पण परत NCP नको ...
Mhanje BJP bhikar......jagatla paksha
बहुजन सम्राट बाळासाहेब
waa very nice..great man...all the best..be long jurny..Balasaheb
Jay bhim saheb
Mi maratha ahe pan dr prakash Ambedkar je boltat te marmik ahe great discussion
very nice speach jay bhim jay shiv
Jay bhim saheab, Dr. Babasaheb Ambedkar yanche nanter saheab thume Dalitanche Khare leader Aahat ase maze mat ahe
Anchor Adv Prakash hae Dr Babasaheb Ambedkar yanchae Natu Ahae Pantu nahe 🇮🇳👍✍️📢
maratha arakshan bahujanacha virodh nhi... pan marathe netech arakshan denyat asamthak ahe..
Ghatna badalane mhanje " Gharaatli Geleli Tubelight" badalane navhe !!!!
Sohail Shaikh mast bhau
Sohail Shaikh kadak..👍
जय शिवराय.. जय भिम...
ग्रेट शो tv9
बहुजनसम्राट
Very nice thouts sir .
JAY BHIM JAY JAY BHIM JAY SANVIDHAN
अभ्यासपूर्ण विचार....
🚩🚩
Jay Bhim Jay Shiwaji...Jay Maharsatra
1no..
Reporter जास्त हुशार आहे, बाळा साहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत. ज्यांचा इंटरव्यू घ्यायचा त्यांची तरी किमान माहिती काढून ठेवणे ...
Jay bhim sir jay शिवराय
Jay bhim.... Jay Maharashtra
मॅडम आपण चुकून पण तू म्हटलं ते नातू आहेत बाबासाहेबां चे
Abhyas purwak vidhan ,tumche antkarnapasun abhinandan jay lahuji , jay shivaray , jay bhim
👌👌👌jay bhim साहेब
Jaybhim jayshivray
Khup chan
खूप छान माहिती आहे जय शिवराय जय भिमराय
Great personality .
Superb...
thought saheb......
Jai bhim..jai shivray.. Jai lahuji.. Jai birsa..
Very nice...saheb..🙏🙏🙏
Jay Bhim,
Only Bhimchhava Balasaheb Ambedkar...
Great
Jay bhim jay shivray
Nice speech
Great sir
नातू आहेत मॅडम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर.
पृकाश जीआपन मराठा आरक्क्षनला जोरदिलात तर हमकास आरक्षन मीळल. आपले विचार थोर आहेत.
सर्व जातीने बहुजनननि जयभिम म्हणावं कामं होईल , ओब्सी ने आपली मानसिकता बदला,,
Abhyasu vakta. Sarvana aikav asa interview
Jay Jay bhim
Sundar spich akach nambar TV 9ata athvale ka Ambedkar Jay bhim Jay Bharat nano Buddhay
Correct saheb
शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण असावे आता पहिल्या सारखे मराठा समाजाचे दिवस राहिले नाहीत कारण सर्व परिवार वेगळे झालेले आहेत गरीब प्रस्थापित आहेत शैक्षणिक आणि नोकरी मध्ये त्यांना आरक्षण मिळावे
Jaybhim Saheb
Great Balasaheb
🙏 जय भिम जय शिवराय 🙏
Jai bhim jai vba
Jay Bhim sar🙏
सगळे राजकारण चालू आहे भावांनो,
3 मुद्दे महत्वाचे =>
1) महाविकास आघाडी तीन पक्ष मग क्रेडिट कोणाला यामुळे कोणीच मनावर घेत नाही.
2)सध्या जे काय media समोर येऊन बोलायचं त्याला काही अर्थ नाही कारण राजकारण आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी
3) सुप्रीम कोर्टात बाजू योग्य मांडायला पाहिजे होती, आणि निकाल रद्द केला हा सगळ्यात मोठा अपयश आहे आता काहीच उपयोग नाही ते सुप्रीम कोर्ट आहे निर्णय बदलता येत नाही,
आणि आता सगळी मराठा समाजाची दिशाभूल चालली आहे निवडणुकी साठी दिशाभूल होत आहे जनता जागी व्हा. आधीच जर जोर लावला असता आज result भेटला असता पण आज कस झालंय ( बैल गेला न झोपा केला )
भारतामध्ये लोकशाही आहे हुकूमशाही नाही तेव्हा आरक्षणासाठी आता मतपेटीतून जनतेचे मत घेतले पाहिजे. जनता जे म्हणेल तसा आरक्षणा बाबत कायदा केला पाहिजे संसद मध्ये आरक्षण बिल मांडल्यास आरक्षणाच फक्त मतांसाठी राजकारण केल्या जात. तेव्हा अंतिम निर्णय जनताच घेईल आणि हा आरक्षणाचा प्रश्न नेहमी करिताच सुटेल.
Good vichar Dr Parkash Ambedkar sir
एकच साहेब बाळासाहेब
Mast sar
RokTok PRAKASH AMBEDKARJI JAY SHIVRAY JAY BHIM
जय भीम
पत्रकार मँम एकतर मराठा आरक्षणा बद्दल तरी वचारा किंवा भिमाकोरेगाव बद्दल तरी विचारा आरक्षणाबदल चा विचार आभयास हा फक्त बाळासाहेब च आहेत का बाकीचे नेते ढ आहेत का मठ आहेत का तेची कधी मुलाखत घेता कि नाही
मराठा आरक्षण मिळायला हवे, आणि ते आंबेडकर मिळून देऊन शकत तात कारण शाहूमहाराजांनी बाबा साहेबाना मदत केली आहे आणि ते उत्तरदायीतव फक्त प्रकाश आंबेडकर निभावू शकतात तेही प्राण पणा ने पण ते मराठा यांना समजले तर पण वेळ लागेल.
माय काय तुझा अभ्यास पंतु नव्हे नातु होय😎
only Bharip
Nice
Good sir
बाबासाहेब आंबेडकराचे पंतू नाही नातू आहे
next cm
हे शांततेचे आंदोलन आहे ❓ खरे काेणीच बाटली नाही मराठा समाज आणि मंत्री, मुख्य मंत्री, सरकार काेणीच खर्च बागेत नाही हे दुदेॆव आहे.
Obc samajala aarakshan milvun dil yani kaydyane mAratha samajala pn milel.
Jay bim sar
Jay bhim shab
Jaybhim🙏🙏🙏 jayshivray🙏
sir aapan shree chatrapati sambhaji RAJE sobat charcha karun marg dakhva sir 🙏
the anchor seems excited and sweet as well
मॅडम बाबासाहेब यांचे पनतू नाही, नातू.
Jay Bhim
मला प्रकाश आंबेडकराचा दयालका
Manuwadi NADH Soda .Savidhan war Viswas thewa .jai Shivray jai maharashtra
जातिनिहाय जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे
Jai bhim jai bharat jai savidhan jai yakata 👍🙏🌹
जय भीम साहेब 🌷🌷🌷🙏🙏🙏