Special Report | बाळूमामा संस्थान विरुद्ध मनोहरमामा; मनोहरमामांनी भक्त पळवल्याचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • Special Report | बाळूमामा संस्थान विरुद्ध मनोहरमामा; मनोहरमामांनी भक्त पळवल्याचा आरोप
    • Special Report | बाळूम...
    #balumama #manoharmama
    Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.
    सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या / saamtv या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.
    सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या / saamtvnews या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा.
    सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
    Marathi news | Marathi news live | Letest marathi news | Breaking marathi news | Saam Marathi news | Saam tv news | Marathi live news | Saam tv live | Live news marathi | Saam live | Marathi news live stream | TH-cam live | Marathi live news channel | Saam TV news channel | Saam tv marathi news channel
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking

ความคิดเห็น • 110

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 3 ปีที่แล้ว +32

    मी जवळपास 15 वर्षापासून बाळूमामा क्षेत्र अदमापुर येथे जात आहे परंतु आजपर्यंत उंदरगाव किंवा मनोहर मामा च नावं कधीच ऐकल नव्हतं. त्यांनी बाळूमामाच नावं वापरुन फसवणूक केली असेल तर 100% बळूमामा शिक्षा करतील

    • @malatideokar6401
      @malatideokar6401 ปีที่แล้ว

      ❤ ji ji ji😊 ni ni ni ni minimi n😊p

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 2 ปีที่แล้ว +4

    बाळूमामा नि उभ्या आयुष्यामध्ये भक्ताकडून धन रूपात दान कधीही घेतलेलं नाही उलट भक्तांनाच भरभरून दिलं
    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @kids-rc2kj
    @kids-rc2kj 2 ปีที่แล้ว +17

    मन्या कष्ट करून कमव बाळू मामाच्या नावाखाली भक्तांना लुटले

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 ปีที่แล้ว +40

    बाळुमामा ते बाळुमामा दुसरा मामा होणे नाही ‌💐🙏

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 2 ปีที่แล้ว +12

    देवाच्या काठीला आवाज नसतो .या महाशयांना सद्गुरू संत बाळू मामा नक्कीच अद्दल घडवतील

  • @sketchrohit7490
    @sketchrohit7490 2 ปีที่แล้ว +5

    🙏🌺‼️बाळूमामाच्या नावानं चांगभलं‼️🌺🙏

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 ปีที่แล้ว +10

    जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 ปีที่แล้ว +17

    मनोहर मामा न्यूज चॅनल वाल्यांच्या समोर खूपच अभ्यास करून आलेला दिसतोय म्हणून इतकं चौक स्पष्टीकरण देत आहे. पण त्याची पाळंमुळं जगासमोर आणण्यासाठी बाळूमामा कोणते रूप धारण करतील हे त्याचं त्याला पण कळणार नाही जय बाळूमामा सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 2 ปีที่แล้ว +3

      बालू मामानच्या नावां न चांगभल

  • @mhalappakore1986
    @mhalappakore1986 2 ปีที่แล้ว +10

    मनोहर भोसले यांना मामाची उपमा देऊ नका फक्त to मनोहर भोसले आहे

  • @sandipsutar6424
    @sandipsutar6424 2 ปีที่แล้ว +2

    त्यांचा मावसभाऊ त्यांच्या विरोधात म्हणुन आपल्यान पासुन सावद रहा...

  • @vaibhavk5597
    @vaibhavk5597 9 หลายเดือนก่อน

    मामा बाळू मामाचे अवतार नसतील....पण बाळु मामांनी त्यांना स्वतः आशीर्वाद केले..... आम्हाला अनुभव आहेत मनोहर मामाचे

  • @vijaym2868
    @vijaym2868 3 ปีที่แล้ว +24

    मामांनी कोणाला फोन करून बोलावलं नाही... ज्याला पटत त्याला जाऊद्या ना...

  • @pralhadmaskar5064
    @pralhadmaskar5064 3 ปีที่แล้ว +8

    जळली वाटतंय property ऐकून राजकारण्यांना विचारता का तुमची प्रॉपर्टी किती आहे

  • @bdfriends8576
    @bdfriends8576 2 ปีที่แล้ว +4

    आरे देव काही बाजारचा भाजीपाला नाहीं बाळुमामा ते बाळुमामा आहो बाळुमामा काहीतरी चमत्कार करतील अर्ध पुणेला दुध देता मग बाळु मामाला किती देता

  • @ravindrapatil2500
    @ravindrapatil2500 3 ปีที่แล้ว +12

    भावकीचा वाद मध्ये नका घालू🤣😂😂😂😂

  • @shivajihajare8547
    @shivajihajare8547 2 ปีที่แล้ว +3

    तुजी सगळी दौलत आदमापुरच्या बाळुमामाच्या नावावर कर मनुन सांगा

  • @akshayd6026
    @akshayd6026 2 ปีที่แล้ว +3

    सगळ इथच ठेवायच आहे काही ही घेऊन जाऊ शकत नाही मग का इतका हव्यास

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 ปีที่แล้ว +16

    स्वतःला देव समजणाऱ्या व्यक्तीस बालाजी चे दर्शन घेण्यास जावे लागते किती हास्य स्पद आहे!🤣🤣🤣🤣🤣

    • @sushilmagaritsme3009
      @sushilmagaritsme3009 2 ปีที่แล้ว +1

      दुसऱ्याचं भविष्य बघणाऱ्याला स्वतः ची भविष्य माहीत नाही नवल वाटले

  • @OmShivdatt
    @OmShivdatt 3 ปีที่แล้ว +5

    हा आरोप नाही खर आहे हे सगळ किती तरी लोकांनी पैसे दिलेल सांगतात ओळखीचे

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali1253 ปีที่แล้ว

    काही कळत नाही, परंतु जर कोणी दोषी असतील , लबाडी जर कोणी करत असेल, तर बाळू मामा नक्कीच शासन करतील, एक मात्र खरे की अनिस सारखी हिंदू द्रोही संस्था ' टोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ' ह्या उक्ती प्रमाणे संधीचा फायदा उचलत आहे.

  • @saidatt7072
    @saidatt7072 3 ปีที่แล้ว +7

    6:34 सत्य आहे. तुमच्या कड़े पैसे नसतील तर तुम्हाला विचरत नाही.

  • @akashraktate9781
    @akashraktate9781 2 ปีที่แล้ว +1

    मि पाटिल माज मामा जगात हाय

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 ปีที่แล้ว +3

    मोठमोठे आमदार मंत्री याच्या पायावर पडतात

  • @Swabhiman_742
    @Swabhiman_742 3 ปีที่แล้ว +2

    करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथे देखील असाच एक शिवबाबा फेमस झाला होता आता तो गायब आहे.

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 ปีที่แล้ว +6

    ठोकुन काढा बुवाबाजी केली तर

  • @maheshpatil9020
    @maheshpatil9020 3 ปีที่แล้ว +2

    त्यांनी नवनाथांची सिरीयल चालू केले त्यातून बर्‍याच गोष्टी चुकीच्या दाखवल्या जात आहे.

  • @bhagavatdobole8180
    @bhagavatdobole8180 2 ปีที่แล้ว +1

    या मावस भावाला काही तरी कमी पडल असाव

  • @durvazimal3469
    @durvazimal3469 2 ปีที่แล้ว +1

    मामा तो मामा दुसरा मामा होनार नाय

  • @bhagavatdobole8180
    @bhagavatdobole8180 2 ปีที่แล้ว

    आपलेच लोक आपल्या मानसाला खाली खेचतात

  • @umajijadhav4004
    @umajijadhav4004 2 ปีที่แล้ว +2

    संत बाळुमामा आदमापुर

  • @shivajihajare8547
    @shivajihajare8547 2 ปีที่แล้ว +1

    मनोहर मामाला सांगा सगळ बाळुमाच्या नावावर कर मनाव

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 2 ปีที่แล้ว +2

    इनकम टँक्स लावा. चॊकशी झाली पाहिजे. मामाच्या नावाखाली लूट केली जाते

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही तर अजून फेमस केलं मामा ला😂😂😂

  • @user-vd5hw3kd9h
    @user-vd5hw3kd9h 2 ปีที่แล้ว +2

    आध्यात्मिक ज्ञाना चा वापर वाद विवादा साठी होण्या पेक्षा हिंदुधर्म बळकटी साठी व्हावा 🙏

  • @amolmule2031
    @amolmule2031 2 ปีที่แล้ว +1

    Ha mama chore ahe please 🙏ayaka sagale

  • @vickyauradkar2897
    @vickyauradkar2897 2 ปีที่แล้ว +1

    Balumama ✌️🙏🙏🙏

  • @somasonu6660
    @somasonu6660 2 ปีที่แล้ว +1

    मन्या लोकांना लुटू नको..

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 9 หลายเดือนก่อน

    मांगाचा हाय हा...आणि वंशज कुठून झाला आयघाला

  • @user-ho8if2uh3t
    @user-ho8if2uh3t 3 ปีที่แล้ว +4

    ....❤️❤️

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 3 ปีที่แล้ว +7

    लोकांना वेड्यात काढले

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 3 ปีที่แล้ว +8

    नक्कीच हा आसाराम होणार

  • @vijaynitinkarmalkar2316
    @vijaynitinkarmalkar2316 3 หลายเดือนก่อน

    मनोहर मामा खोटे बोलतो,
    मला आई वडील माहीत नव्हते, याला ते सागाय येत नव्हते,
    म्हणत होता तुझ्या लग्नात मी तुझा मामा म्हणून उभा राहणार तुझे पाठीमाघे,
    मी व माझी मैत्रीण बहीण भाऊ आहे हे त्याने सागितले नाही, भावी जीवनासाठी शुभेच्या दिल्या,व प्रेम विवाह होऊन दिला, पूर्व सावधान केले नाही,

    • @vijaynitinkarmalkar2316
      @vijaynitinkarmalkar2316 3 หลายเดือนก่อน

      व बोबलत असतात घराण्याची लाज धुळीस नेहली,

  • @narayanpandhare210
    @narayanpandhare210 3 ปีที่แล้ว +6

    याला चपलेने हाणला पाहिजे

  • @bhagavatdobole8180
    @bhagavatdobole8180 2 ปีที่แล้ว +1

    हे आरोप सुड बुद्धीने आहे असही वाटत

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 9 หลายเดือนก่อน

      मन्या मांगाचा आहे, धनगराचा नाही हे लक्षात घे....

  • @maulipowar
    @maulipowar 3 ปีที่แล้ว +4

    Lokach asale mama tayar kartat

  • @cz30uhh
    @cz30uhh 3 ปีที่แล้ว +2

    मन्या भोंदू बाबा .आणि त्याचे भक्त ऍडपट

  • @sagarpawar7140
    @sagarpawar7140 3 ปีที่แล้ว +8

    गुजरात राज्यातील एका गावात शिकुन आलाय तो शिक्षण लपडी आहेत त्याच मेडिकल करा खरं समोर येईल लय खोटे बोलतोय मनोहर जोतीश

  • @dineshlandge4095
    @dineshlandge4095 2 ปีที่แล้ว +1

    Je satya ahe tech shevati tikel.
    Tenva tumhi koni kalaji karu naka.
    Balumamanna sarv kalatay. Konala kuthaparyant thevayach te tyanna mahit ahe. Tyamule bakiche koni ugach tension ghevu naye..

  • @kakatule7039
    @kakatule7039 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @pravingadhave-mr6py
    @pravingadhave-mr6py 13 วันที่ผ่านมา

    Gota mhanje kay

  • @its12481
    @its12481 2 ปีที่แล้ว

    सर्वाना मामा banvle

  • @vandanakadamaappa9404
    @vandanakadamaappa9404 ปีที่แล้ว +1

    Manohar mamani konala aamantrn det nahit tyanchya navani oradu naka tumhi kay bhintila dharun mutanare ahe kay

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 2 ปีที่แล้ว +1

    किती खोटं बोलतो रे मन्या

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 3 ปีที่แล้ว

    Ero रिपोर्ट मनोहर

  • @eknathkarale6799
    @eknathkarale6799 3 ปีที่แล้ว +7

    मनोर मामा का तुम्हाला घरी येतात का बोलायला नालायक लोकांनो असं बोलू नका

  • @nimapawar5224
    @nimapawar5224 2 ปีที่แล้ว +1

    Mahohar mama swatachya navane palakhi khadhatat

  • @ajaysinhchaugule2333
    @ajaysinhchaugule2333 3 ปีที่แล้ว

    तो बंगाली गोटा कुठे मिळतो रे ?☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @sameerzende3802
    @sameerzende3802 2 ปีที่แล้ว +4

    ओन्ली मनोहर मामा भोसले

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 3 ปีที่แล้ว +2

    Ya bhamtyala atak kara...ha kutra lokana lutatoy khup diwas zhali...hya bhamtyachi sagli sampti japt kara...

  • @bhushandhumal4696
    @bhushandhumal4696 3 ปีที่แล้ว +2

    Are ya mavsbhavala kami padal re mhnun as krtoy

  • @sharvanrakshe3848
    @sharvanrakshe3848 2 ปีที่แล้ว +1

    गावाला चांगलं देखो होत नसेल

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 ปีที่แล้ว +3

    निव्वळ अंधश्रद्धा

  • @rajendrawarule5296
    @rajendrawarule5296 3 ปีที่แล้ว +2

    Mavas Bhau Manage Kara Re...

  • @omkarbodake6546
    @omkarbodake6546 3 ปีที่แล้ว +8

    आता आसाराम बापू होणार... 🤣🤣🤣🤣

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 ปีที่แล้ว +4

    अंधश्रद्धा

  • @udaypol3975
    @udaypol3975 3 ปีที่แล้ว

    मला उदय मामा बनायचाय पनबाळू मामाचा भक्त नाही लमाण बाबाचा भक्त आहे।

  • @user-qq5fy3tv2j
    @user-qq5fy3tv2j 3 ปีที่แล้ว +2

    हाणला पाहिजे याला

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 3 ปีที่แล้ว

    हा गोपीचंदचा माणूस आहे नादाला लागू नका..
    जय मल्हार....

  • @dadasahebgarje649
    @dadasahebgarje649 2 ปีที่แล้ว +1

    Yala phatkun kada

  • @hanumantjawale4697
    @hanumantjawale4697 3 ปีที่แล้ว

    Av

  • @maheshmuley5134
    @maheshmuley5134 2 ปีที่แล้ว

    Balumamachya darbarat suti nahi konala

  • @sangramkhutwad8526
    @sangramkhutwad8526 3 ปีที่แล้ว +1

    Fake baba😡😡

  • @jairamdivate4272
    @jairamdivate4272 3 ปีที่แล้ว

    Mahar Che dukan band Kara fakta balu mama

  • @nilga8748
    @nilga8748 2 ปีที่แล้ว +1

    Lych motha chor ahe ha raoo

  • @dadasahebgarje649
    @dadasahebgarje649 2 ปีที่แล้ว +2

    Haramkhorala chopun kada

  • @sachinkhedekar1620
    @sachinkhedekar1620 2 ปีที่แล้ว

    korona jail ka

  • @dineshjagtap3944
    @dineshjagtap3944 3 ปีที่แล้ว +3

    मनोहर भाऊबंदकी भू नालाईक आहे तुझी..

  • @nanaaldar7172
    @nanaaldar7172 3 ปีที่แล้ว +5

    माझे इथे पाच हजार घेतले

    • @mangeshpasalkar3118
      @mangeshpasalkar3118 3 ปีที่แล้ว +7

      तू स्वतःहून दिले .? की तुझा काढून मागितले .?

    • @bhushandhumal4696
      @bhushandhumal4696 3 ปีที่แล้ว +3

      Tumhi geltna mama nkde te nhvte ale magayla

    • @navnathlande5605
      @navnathlande5605 3 ปีที่แล้ว

      Phone number send me

    • @TJ-wk2vb
      @TJ-wk2vb 2 ปีที่แล้ว +1

      21000 देऊन जायचं ना VIP लायनीत 🤣😂🤣😂🤣

  • @sandeshkamble6223
    @sandeshkamble6223 ปีที่แล้ว

    😂😂😂

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 3 ปีที่แล้ว

    Are nalayeka mavas bhau ahes tula deyena manun ka kay

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 3 ปีที่แล้ว

    भोंदू

  • @sameercm3903
    @sameercm3903 2 ปีที่แล้ว

    Balu ani manohar doghi boggas

    • @rahulpise5368
      @rahulpise5368 2 ปีที่แล้ว +1

      Nit bol tond sambhalun

    • @sameercm3903
      @sameercm3903 2 ปีที่แล้ว

      @@rahulpise5368 😂😂😂 buvabaji.. 😂😂 andhbhakt 😂😂

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale 3 ปีที่แล้ว +3

    निव्वळ अंधश्रद्धा