Indian Hockey Team Olympic Semi final मध्ये गेली पण आजही हॉकीचा हिरो म्हणून Dhanraj Pillay का आठवतो?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
- #BolBhidu #DhanrajPillay #ParisOlympics2024
भारताच्या हॉकी टीमनं ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनला हरवलं, पहिल्याच क्वार्टरमध्ये एक प्लेअर बाहेर गेला, सगळी मॅच १० प्लेअर्सच्या जोरावर खेळावी लागली, पण टीम इंडियानं हार मानली नाही. मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये जाऊन ४-२ अशी जिंकली आणि टीम इंडिया सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनल्समध्ये गेली. टोकियो ऑलिंपिक्समध्ये ब्रॉंझ जिंकल्यानंतर टीम इंडियाला यावेळी आणखी मोठं यश मिळवण्याचा चान्स आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हॉकीमध्ये ३ ऑलिम्पिक गोल्ड मिळवणाऱ्या भारतानं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपला हॉकीमधला दबदबा कायम ठेवला. १९८० पर्यंत भारतानं ८ गोल्ड, १ सिल्व्हर आणि २ ब्रॉन्झ मेडल्स मिळवले. भारत हॉकीमधली महासत्ता होता.
त्यानंतर भारताला ऑलिम्पिक मेडल मिळवायला २०२० पर्यंत वाट पहावी लागली. पण या सगळ्यात भारताचं हॉकी कुठंच नव्हतं का ? तर नाही. भारताचं हॉकी ऑलिम्पिक मेडलपर्यंत पोहोचलं नसलं, तरी फॉर्ममध्ये होतं. एक ऑलिम्पिक मेडल सोडलं तर हा काळ भारताच्या हॉकी टीमचा सुवर्णकाळ होता, याचं कारण होतं एक प्लेअर धनराज पिल्ले. भारताच्या हॉकी टीमचा कॅप्टन. भारतीय हॉकीचा हिरो. आता सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताची हॉकी टीम पदकाच्या जवळ असताना, भारताच्या हॉकीमधला सुवर्णकाळाची चर्चा होते आणि पुन्हा एकदा एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, धनराज पिल्लेचा. ही गोष्ट त्याच हिरोची, कष्टाची, माफीची आणि पूर्ण होत आलेल्या स्वप्नाची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
श्रीजेश ❤🎉👏.....खुश हुआ देश 🇮🇳🙏
I am Luckey ,i meet Great Dhanraj once ...❤such down to earth persnality ...He is one and only Superstar of Indian hockey.
भारतीय हॉकीला महाराष्ट्राचं योगदान म्हणजे धनराज दादा पिल्लई ❣️❣️
चिन्मय तुला खुप खुप थँक्स तु हा विडिओ बनवून आमचं हॉकी बद्दल चा मनातील आदर उंचावलास...भारताच्या राष्ट्रीय खेळाला सन्मान मिळवून देण्यासाठी तु बनवलेला विडिओ लाख मोलाचा आहे..... आम्हाला क्रिकेट ही आवडतोच पण सोबत हॉकी ला विसरणे शक्य नाही.... हॅट्स ऑफ तुला 🫡🫡🫡
साहेब भारताला राष्ट्रीय खेळ व राष्ट्रीय भाषा ही नाही.
@@JaydeepPatil-d5pहॉकी राष्ट्रीय खेळ नसेल, पण 1947 नंतर भारताचा मान हॉकीनेच उंचावला होता.. मेजर ध्यानचंद म्हणजे भारतीय हॉकी चा सुवर्णकाळ.. क्रिकेटमूळे इतर खेळांचे नुकसान झालं, 140 crore लोकांच्या देशात 1 गोल्ड मेडल पण येणं अवघड आहे
भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्हाला धनराज पिल्ले सरांवर व्हिडिओ बनवला तुम्ही...भाऊ मे पण खडकी कँटोन्मेट राहतो धनराज सरांना मी खूप वेळा पाहिला आहे. आमच्या इथे आज पण फक्त त्यांच्या मुळे खूप मुलं हॉकी खेळतात..आणि एक अजून सांगतो जेव्हा माझे वडील मला त्यांच्या बद्दल सांगतात ना तेव्हा त्यांच्या चेह्यावरचा वेगळाच आनंद असतो ..कारण त्यांनी लहान पणा पासून पाहिलंय धनराज सरांना...जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
हॉकी क्रिकेट पेक्षा फास्ट रोमांचकारी खेळ आहें, डुरंड cup फुटबॉल चालू आहें, भारतीय फुटबॉल ला अजून योरोपीयन झळाळी अजून आली नाही पण खेळ निश्चित सुधारला आहें, बाकी खडकी चा पुण्याचा जिगरबाज धनराज दादा पिल्ले बॉस होता, तिकडे विराट form मध्ये नाही तीन विकेट उघड्या ठेवून तिरका उभा राहतो, विश्रांती घेणे गरजेचे आहें, चिन्मय 🙏
चिन्मय, धनराज पिल्ले यांच विश्लेषण होत तर मग सचिनवर बोलणं योग्य नाही
धनराज पिल्ले हे साधे सरळ कुठलाही गर्व नसलेला खेळाडू आहे
प्रसारमाध्यमांपासून लांब रहातात
Dhanraj Sir is great but we also need to remember Major Dhyanchand the Magician of Hockey ❤❤
चिन्मय भाऊ समर्थक One man Army Show
चिन्मय भाऊ पगार वाढलाच पाहिजे
बाळासाहेब ठाकरे देव मनुस❤❤❤❤
आजचा दिवस माझा हा मराठी सिनेमा ह्याच घटनेपासून प्रेरित आहे
धनराजची आठवण काढल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
Team India ❤✅
Dhanraj Pillay, Gagan Ajit Singh, Ignace Tirkey, Jugraj Singh ❤ Golden Players ❤
1 like for major dhaynchand also
There is no hockey stadium in Maharashtra and no match of Indian team is played here. The matches are played in two international hockey stadiums in Odisha and both the matches are held in full stadium because of Odisha.
My favourite dhanaraj pilly
Dhanraj ❤❤❤ always fav along with jugraj, viren and gagan
Love you/Dhanraj sir ❤
भलेही olympics मध्ये मेडल जिंकवू शकला नाही पण भारताचे हृदय जिंकले आहे ह्यांनी.
त्यांचा देशा साठी समर्पण हे आमच्या साठी त्या मेडल पेक्षा खूप महत्वाचा आहे
Thanks bol bhidu.... nd happy for this video... Anna ( Dhanraj Pillay Sir) is my mentor and Coach and no doubt he is the Tornado of the World Hockey 🤘🏻
Indeed ....Dhanraj Pillai is my favourite.
But we never entered in semis in Olympic that time........internal politics
1च साहेब बाळासाहेब ❤
Thanks for covering Dhanraj's story Chinmay bhau......
Mast Bhau 🎉
भाऊ कुठे गायब होतोस आणि कोण कोण नवीन भरून ठेवलंय त्यांच्या चेहऱ्यावर तेज पण नाही राव झोप आली राव ऐकून 😂😂
धनराज खेळत होता तेव्हा .... खेळ कमी आणि राजकारण जास्त चालायचे
Kps गिल यांनी जनु भारतिय हाॅकी हायजॅक केली होती....
तरीही धनराज, मुकेश कुमार, गगनदिप सिंग ... रस्किना व तेव्हाचा कर्णधार परगट सिंग हे जीव तोडुन खेळत असत
धनराज 70 मिनिटे मैदानात खेळु शकेल का ?
अशा वाक्यांनी धनराजची अवहेलना केली गेली ....
खरेच जबरदस्त खेळाडु धनराज, लियांडर, बायचंग, सुनिल छेत्री
सलाम सर्वांना
Dhanraj was our childhood hero like sachin. We watched him play on Doordarshan & DD sports. Gem of player but felt never got his dues. Thanks for bringing him forward from past memories.❤
Dhanraj tar great ahech. Pan Indian Hockey che khare Jadugar he Major Dhyanchand ahet.
धनराज पिल्लाई-विक्रम पिल्लाई... ❤ दोघ सोबत भारतीय संघासाठी खेळलेत..
Hope for hockey Gold ❤
Dhanraj pille the hockey legend deserved an olympic medal🏅
अमच्या खडकी ची शान धनराज अणणा .❤
Dhanraj Pilley was great contemporary hockey player, but the team in his time could not achieve the glories before 1975 teams.
हॉकी चा देव ध्यानचंद व धनराज पिल्ले...❤🇮🇳🇮🇳🇮🇳 भारताचा राष्ट्रीय खेळ असून सुद्धा ही दोनच नाव आठवतात... हे देशाचं दुर्भाग्य... जय हिंद...🇮🇳🇮🇳🇮🇳
चिन्मय लय भारी बोलतो तु best of luck ❤
Kya baay hai chinmay way of story telling goosebumps❤
चिन्मय, जयपालसिंग मुंडा ज्यांनी भारताला हाॅकी खेळात पहिलं गोल्ड मेडल मिळवुन दिलं यांवर पण एक व्हिडीओ बनवला तर बरे होईल.
आपल्या देशात क्रिकेटला खुप महत्व आहे आणी क्रिकेट हा एक धर्म झाला आहे त्यामुळे इतर खेळांना कमी लेखले जाते व भारताला सुवर्ण तर सोडा इतर मेडल्स मिळले तरी पण दहा च्या पुढे एकूण संख्या नसते त्यामुळे सर्व खेळांडूना समान वेतन असले पाहिजे
Ho me paheliay Dhanraj game best of best
भाऊ विषय सचिन चा चालू आहे की धनराज ....क्रिकेट की हॉकी
हो त्या काळात पेस भूपती पण तयार होत होते,
Chinmay bhau❤
Chak de👍
खुप छान माहिती
बांग्लादेश च्या परीस्थीती वर video बनवा
चिन्मय भाऊ त्याच्या फिल्ड मधला मोठा कार्यकर्ता
Dhyanchand...🫡
Dhanraj...🫡
Now Sreejesh...🔥
धनराज पिल्लई च्या काळांत कधीच Olympic gold जिंकले नाही भारताने.
एकमेव ध्यानचंद. सुवर्णकाळ म्हणजे ध्यानचंद
तुझं नाव चुत्या आहे
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अजून रिस्पेक्ट वाढला 🫡🫡
अरे बाबा हाॅकीचे भीष्म खरे हिरो मेजर ध्यानचंद ना विसरलास कि काय ध्यानचंद यांच्या ऊंचीपर्यत कोणीच पोचलेले नाही. धनराज यांच्या बद्दल आदर आहे पण खरे किंग मेजर ध्यानचंदच.
Sagar thakur Maharashtra coach var video
Avinash sable vr video banva
तिकडे बांगलादेश मध्ये पंतप्रधान देश सोडून पळून गेली, आरक्षण विरोधी आंदोलना मुळे, त्या वर विडिओ बनवा.
Shivaji park var asayacha dhananjay pille normal manasa sarakha ckricketer celebraty ahet baki sarv normal ahet
Ashok Shinde kabdi hy varthi video banva
2024 ला स्वप्न पूर्ण होईल
चिन्मय भाऊ नेते चे नाव पण बिंदास
बोलायचे ना कारण आपण बोल भिडू आहोत
Dhanraj -Hockya tasa Pune -Dhanraj pille yancha eak nata ahe
Title varunch samjle chinmay bhau asnar
बांगलादेश सरकार उध्वस्त झाली, शेख हसीना पळून भारतात आली, आता लंडन ला जाणार आहे, या वर विडिओ बनवा.
👏🏽
❤😢
Vikram pillay var video shoot
धनराज भाई ग्रेट होते. पण ग्रेटेस्ट गोट - मेजर ध्यानचंद.
💯
Pagar vadva pagar vadva
Chinmay bhau cha pagar vadva
Savidhan ne haq dilay khelaycha. Jai bhim❤❤❤❤
विषय धनराज पिल्ले यांचा आहे आणि तुलना सचिन तेंडुलकर शी ( क्रिकेट) काय करता
HE IS NOT BHARATRATN, BECAUSE OF HE IS DALIT... AND IT'S TRUE...
ह्यावर आधीच एक व्हिडिओ बनवला होता. असे विविध प्रकारचे व्हिडिओ सारखे बनवू नये
Bangladesh var video banva
माफ करा जर चुकीचं बोलतोय तर,
पण धनराज साहेबांना एकरार्थी बोलवू नये.. त्यांचा आदरपूर्वकच उल्लेख झाला पाहिजे..
Chinmay appraisal zal pahije Bhau
गिल नं लय वाटोळं केलं होतं भारतीय हॉकी चं
Dhanraj pillay laa mi live kheltaanaa baghitalaa aahe... Kaahi yevdhaa motha hockey player naahi. He is average indian hockey player..
Brr mg tu kiti motha player ahes 😂
बांगलादेश ची काय भानगढ़ आहे दाखवा
आरक्षण विरुद्ध आंदोलन चे रूपांतर तक्तापालट मध्ये झाले, तिथली जनता आरक्षण विरुद्ध एक जुटीने लढली.
@@JaydeepPatil-d5p ok thanks
Please don't compare hockey and cricket.... Cricket is not a world game
Hya deshach hech dukha ahe fakt eka khelachi kadar ahe te manje Cricket. Manun tar 100 Crore Population aslelya country made Olympic sarkhya Game made Nashibane Ekhade Gold milte.
Ho Dhanraj Mahindra &Mahindra madhye hota 😊
Dhanraj ch kami pn sachin ch khup bolun gela chinmay 😂
Chinmay
Dhanraj Pillai was an average hockey player because India did not give any performance during his time
Khara cha cricket ne desha chya rashtriya khela la bhagdad padla. Cricket mule saglya cha games na desha ne path dakhawali.
Pillay la suvarna kaal mhananarya tujha kaal vel ani doke thik nahi .. Major Dhyanchand shivay suvarna kaal dakhavnara dusra ajun koni nahi na bhuto na bhavishyati asa ekach player mhanje dhyanchand fakta Bharat navhe tar sampurna jagat dhyanchand sarkhe koni nhavte na aahe na asel
Ka dhyanchand nahi ka aathvat
Hokychi mahiti detana madhech cricket kashala ghusavtay
Are Kay Sachin Sachin kartoy 😂 Dhanraj cha vishay aahe na ?
Chak de
झाला गेला सोडला ठरला
चिन्मय आदराने बोल.
Dhanraj brahmin hota kay ???
😂😂 काय joke marata...😂😂
Maid in khadki
1990 to 2010.. Indian Hockey team ekdum average hotti. Aani hya kalaat indian hockey team pakistan barobar pratyek veli haraat asey. Baghun khup dukkha whyache.. Hyat dhanaraj pillay pan hotaa pan toh dekhil ek average player ch hotaa.. Hey mi ugaachach fusharki maarat naahi. Tar mi Indian hockey chyaa ek aani ek match 1997 paasun live baghitalyaa aahet. Zar 90s and aani 00s madhil indian hockey players chi tulanaa european hockey players barobar keli tar dhanraaj pillay pahilyaa 100 madhe pan yet naahi.. In short dhanraj pillay ek over rated hockey player aahe..
अरे चिन्म्या, hockey चां सुवर्ण काळ हा मेजर ध्यानचंद यांचा आहे रे 1928, 1932 n 1936 सलग तीन वेळेस ओलंपिक सुवर्ण पदक पटकावले होते
बरोबर 👍
I proud feel for my maharashtra son Dhanraj dada....❤❤❤❤
Cricket ne football or hockey ko barbad kar diya hai 😢
I rember this shit of cricket
Hockey la pudhe nyaiche kam aplyasarkhya lokanna karave lagel khup zale . cricket band Kara jugar zala ahe cricket