मसाला ताक।ऊन्हाळा स्पेशल अतिशय रूचकर आणि पाचक असं घरगुती मसाला ताक ।खास टिप्स सह बनवा मठ्ठा ।मसाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #मसालाताकरेसिपी#मसालाताककसेबनवावे#buttermilkrecipe#
    साहित्य
    २ वाटी ताजे दही
    १ चमचा लसुण आदरक पेस्ट
    १/४ चमचा जीरे पावडर
    चवीनुसार मीठ
    चवीनुसार काळ मीठ
    चवीनुसार साखर
    १ हिरवी मिरची
    कोथिंबीर
    पुदिना
    गरजेनुसार बर्फ किंवा थंड पाणी
    #मसालाताक#मठ्ठा#ऊन्हाळास्पेशलमसालाताक#buttermilkrecipe#curdrecipe#

ความคิดเห็น • 85