आता घरच्याघरी बनवा उन्हाळ्यात लग्नाच्या पंगतीतील थंडगार मठ्ठा,आजीच्या या खास पद्धतीने | Mattha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #Mattha_recipe #spiced_buttermilk #मठ्ठा_रेसिपी
साहित्य -
1 हिरवी मिरची
1 चमचा आले
1 छोटा चमचा जिरे
1 छोटा चमचा काळे मीठ
1 चमचा साखर
1 वाटी दही
1+1/2 ग्लास पाणी
बर्फ
कोथिंबीर
ingredients-
1 green chilli
1 spoon ginger paste
1 tsp cumin seeds
1 tsp black salt/kala namak
1 spoon sugar
1 bowl curd/ yogurt
1+1/2 glass water
ice cubes
coriander - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
, आजी प्लीज तुम्ही श्रीखंडाची रेसिपी कधी सांगणार आहेत प्लीज दाजी माझ्यासाठी लवकरात लवकर श्रीखंडाची रेसिपी आपल्या आजी साठी एक लाईक आणि कमेंट 🙏🏻🙏🏻
Iiiiiiiiii8iii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiIiiiiiiiii8iii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii8iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioloooiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
आजी तुमचा नंबर द्या ना प्लिज.
नाइस 👍👍👍
कथीकलरच्वगडयचसग्आ
आजी खूप मस्त रेसीपी आहे, तुला बघितल की मला तुझ्यात माझी आजी दिसते, काळजी घे आजी.
Aaji chya saglya recipes khup chan aahet....
Aaji ani aaji chya mulasathi ek like 👇👇👇 👇
Aaji kakdichi koshimbir banva.please
Love you आजी 😘. माझी सुद्धा सेम रेसिपी आहे मठ्ठ्याची. Video बघताना रेसिपी कडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरात आपल्या आजीच्या अवतीभवती केल्याचा feel येतो. म्हणूनच संक्रांतीचा video खूप आवडला मला.
हो का बाळ खूप खूप छान 😊😊❤️
P
@@AapliAajiOfficial I love you aaji
प
आजी आम्हाला पुलाव भात रेसिपी करुन दाखवा ना
आजी खुप मस्त😘😘😋😋😋😋
आजी तुमच गाव कोनत
Mahit nhi
@Krushna Kirti te kontya jilyat aaha
@Krushna Kirti thanks 😊
Sarola kasar..ahmednagar..
Aji tu lagnat aachari ahe watate🤣🤣 ag tuza nhi amhala dahyacha kinva takacha mattha pyayacha.😂😂😂😂
बासुंदी, बनवा, आजी, 😋😋लवकरच, बनवा
पहीली, लाईक, माझी, आहे, आजी
Free fire op
Free fire khelte huye mattha
आज्जी लस्सी बनवून दाखवा🥛🥛
Ho
Aaji pitalechya vatit kadhich aambat jinnas thevat nasatat.
आजी ताक ची रेसीपि बनवा ना pls 🙏🙏🙏🙏
Aji tumi Dhai Vade Banvana
Happy mother's day aaji🙏
Hi
Aaji pitalecha bhandya madhe daghi lagata tar kalai nahi kase waparata
आजी न च्या महिनती साठी 1like 👍 आजी आपल्या साठी रोज recipe करतात appreciate for ajis effort
☺️❤️
@@AapliAajiOfficial 😊
माझी देवाकडे प्रार्थना आपल्या आजिचे खुप खुप Susriber व्हावेत please support to aaje 🙏🙏🙏😇😇😇
😊❤️
धन्यवाद आजी
आजी मला तुमची रेसिपी खूप आवडते. आणि ही मठ्ठा रेसिपी पण खूपच आवडली. थँक्स aaji❤️❤️🙏🏻🙏🏻😊
माझी मामी हाय ती , मान्य मामीचे पोरीले भी लय झ्याक येते बनवता एकदा ये o aamchy kada जेवायला प्नफ करून ये तोच नी आहे आपला
आईसाहेब नेहमीच चविष्ट खाद्य पदार्थ तयार करतात धन्यवाद 🙏👍
Khup chan aaji mala tumchi recipe khup aavadte mi tumchi recipe baghun khup padarth banavale aani te testy pan hote ❣️🤩🤩🤩😍😇 thanks aaji help karayala 🤩😍😇
आजी, जितक्या तुमच्या रेसिपी आवडतेत तितक्याच तुमच्या गप्पा आणि तुमचे स्वयंपाकातले अनुभव ऐकायला आवडतात
Namaskar Aajji saheb...Tumhala ani tumchya karyala manacha mujra..Tumchya videos me nehmi baghat asto. Maze nav Rishikesh Kashinath Gade. Me punyatil ek udyojak ahe. Tumchi ekhadi bhet milu shakel ka amchya team la ???
खूप मस्त मठ्ठा, तोंडाला पाणी सुटलं आज्जी,खुप उपयोगी रेसिपी उन्हाळ्यासाठी👍👍आजी खरचं तुम्हाला बघून मला माझ्या आज्जीची खुप आठवण येते 🤗🤗
@Krushna Kirti क
Thank you aaji❤❤❤
Me nakki banvel aani sangel kasa aahe te😋😋😋✌🏻✌🏻✌🏻❤❤❤
Tumhi khup god aahat❤❤❤❤
Love you aaji❤❤❤
Mala tumchya recipes pahun mazhya aajichi aathavan yete te pan ashich recipes banvat aste
Thank you ❤❤❤❤✌🏻✌🏻✌🏻
आजी तुम्ही पालक पुरीची रेसिपी करुन दाखवा.... Plzz....plzzz... 🙏🏻🙂
आजी ही रेसिपी 3 वर्षा पूर्वी ची आहे आता नवीन रेसिपी टाकलीय का ? तुमची तब्बेत कशी आहे आज्जी ??
आजी तुमचे सर्व पदार्थ करायला सोपे आहेत व
माझ्या मुलाला तुमच्या रेसिपी पाहायला खूप आवडतात.
आजी तुला 😍पाहिले की मला माझ्या आज्जीची 😔 आठवण येते , माझी आजीही खूप छान पदार्थ करायची 🤗, अगदी कमी साहित्यात ,खूप चव होती आजीच्या 😋हाताला , तू कशी बाळांनो बाळांनो म्हणते ना सगळ्यांना तस तीपण असच बोलवायची आम्हा भावंडांना, आजी तर आत्ता नाहीय,😔 पण मला तुला पाहिलं की खूप छान वाटत ,अगदी माझ्या आजीला पाहत असल्यासारखं 😍
Same as
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे , हा व्हिडिओ पाहूनच
मन थंडगार झालं. आजी तुम्ही कायम
हसत तरोताज्या असता. खुप छान.
एक लाईक आमच्या आजी ♥️♥️😊😊♥️
Aaji
I m not first
I m not Last
When I saw your video
I clicked itna fast my phone blast 😁💓
😂😂😂
दही पितळच्या भांड्यात लावू नका आजी
ajji love you so so so much, May your channel go to infinite❤️❤️love you so much ajji,tumchya recipes khup chan astat👌❤️👍 😋 fakt ek ❤️ ani ek reply dya na
हो का बाळ खूप खूप छान वाटले ऐकून ❤️😊
@@AapliAajiOfficial हो love you ajji
Aaji unalyca changla anande ghete aya mage matha phun,lashi pheun khanya phinychi changle shauken hai aaji.😝🤪🤪😜😜😛😛😛😛😛😛
👌👌👌मस्त आज्जी , आज्जी चाॅकलेट ची रेसीपी करून दाखवा .
sprise is wrong word
कैरीचे पन्हे दाखवा आजी
आजी बोलल्याप्रमाणे मट्टा पिल्यानंतर दाखवला नाही
खूप छान पद्धतीने समजून समजून सांगता.खूप प्रेमळ आहात तुम्ही .खूप आयुष्य मिळो तुम्हाला.
Surprise 😂😂😂
*आजीबाई ! मठ्ठा सुंदर झालाय ! पण त्यात नारळाचं दुध घातले की मठ्ठा जास्त चवदार बनतो!.धन्यवाद !!*
एकदमच मस्त आजी ... व्हिडिओ पहाताना मला माझी आजी आठवली .. आपल्या पारंपारिक रेसिपि पुढील पिढ्यांना पोहचवण्यासाठी असेच व्हिडिओ बनवत रहा😊
वाह आज्जी 1 नंबर
Aaji kupach chan
Devala hiich prathana aaplya Aaji la aaplya aaji la bhetayla milel....
Aaji bai
Kahara sangu ka tumhi khup chan recipe karta...........
Love u..aaji
हो का बाळ खूप खूप छान वाटले ऐकून ☺️☺️❤️
आजी मला आणि माझ्या मम्मीला तुमच्या रेसिपी खूप आवडता
😊❤️
Nise खूप छान आहे बरका आजीसाहेब 😘😘
मला पण असायला पाहिजे होती अशी आज्जी😔😔😭😭miss you aajji😔
बाळ मी आहे ना ☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial 🙏🙏
@@AapliAajiOfficial i love you aajji😍❤️☺️
आजी मनोमन पैसा लुटाया सांगलो जरा
हो आजी मठ्ठा रेशीपी खूप छान माहिती मिळाली असेच रेशपी पाहून आम्ही करतो 👌👌
आजी तूमच्या अहमदनगर मधे famous दुकान राजहंस आहे तर तूम्ही राजहंस लसी सारखी लसी बनून दाखवा ना🙏🏻🙏🏻
surprise
Tumhala jar aajichya recipes aavdat aastil tar 1 like please 👍
😊😊❤️
Thanks
Hi aaji
आजी खुप छान मठ्ठ लागला व सविस्तर माहिती सांगितली.
😊😊
आजी बाई आम्हाला तुमच्या रेसीपी खूप आवडतात👍👍❤️
♥️
आजी पितळेच्या भांड्यात दही कळकले कसे नाही ?
नाहीतर आंबट वस्तू पितळी भांड्यात कळकते ना ?
जर कल्हई असेल तर नाही कळकत आणि जास्त वेळ ठेऊ नये ♥️😊
आजी तुम्ही खुप छान सांगतात रेसिपी समजून.मला तुमच्या सर्व रेसिपी आवडल्या.
Lagnamadhye mattha plactic chya glass madhey detat
Aaji, love you. Great . I like the way you are carrying on. Please continue the good work
Hi like and shera
Pital chi watit dahi kadwat hot nahi ka?
Aaji mala tumchya recipi khup aawadtat .khup sopya padhtine shikvta .thank you aaji
आजी लहान मुलांसाठी काय बनवावे खायला जे मुल खातील पण आणि त्यांच्या साठी healthy पण आसेल
बाळा अशा भरपूर रेसिपी मी दाखवलेले आहेत
Very nice and very detailed video...
Thank you 👍
कैरी चे पन्हे दाखवा ना आजी 🙏🙏
Waiting for this recipe... Excited... Thank you Aai
😊❤️
Subscribe pz
आजी तुमच्या मसाल्याची किंमत किती रुपये आहे
सर्व माहिती 8888758452 यावर मिळेल ❤️😊
🥰👌👌I love these recipe
वाआजीखुप छानमठा बनवलाय आजी टँकयु इंडिज आजी मला बऩचन दाखला बदल
😊😊❤️
पहिला लाईक माझा आहे आजी
छान आजी आपण चांगली माहिती देऊन आपली संस्कृती पण जपतात.
आनंद आहे बाळ
आजी आपली समजावून सांगण्याची पध्दत आवडली.खूप छान
I love you Aaj
♥️
खूप छान आहे मठ्ठा 😋😋
Hi
Moj ko 5litar ki list dedo Bechne ke liye Mujhko list chahie Please de do
Me try keli, khupch Chan, ghari saglyana aavadhali
आजी मस्त😍
Aaji dahi chi recipe taka please
हो लवकरच ❤️😊
Nice recipe aaji 👌❤️
Very nice butter milk Matta recipe Ajji explained
Wow so nice☺
खुपच छान आणि प्रेमळ
आनंद आहे बाळा
Lovely recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
आजी, पितळेच्या वाटीत दही लावलं तर खराब होणार नाही काय.
कल्हई केली असेल तर नाही होणार खराब 😊
I love the recipe 💪
Hii
Jam bhari aaji
Hi aaji, Mi mathicha chotya lota made dhahi lavle Hote, pn te mathiche lote neet clean hot nahi. Te mathiche bhande Kase use karayche te sangal ky??
Wah...Ajji keep it up.👌🏼👌🏼
I love ur simplicity 👌🏼👌🏼😘
Khup chan ajji❤️❤️❤️
मला मठा खूप आवडतो yummy 😍😘🥛
Junaa te sonaa ,jari mahatare log shikalele nasatin parantu aaplya peksha hushaar asatat
Ajji is too sweet!
आजी श्रीखंड रेसिपी ताका प्लीज
Simplicity ❤️✨
खुप खुप छान आजी मला माझ्या आजी ची आठवण आली
great energy and detailed recepie
Hii
😋😋😋😋 वाह खूप छान, लय भारी आहे मठ्ठा आजी .
नक्की बनवून पिऊ आम्ही
💞💕💞💕🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you aaji 🙏
आजी पीझा बनावा कि पिलीज😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Tava pizza baun dakhva aaji
Very nice,Ajji.Will try this recipe. Thank you
Thank you aai 😊🍫🍫
खूप छान
Good
😀😀