येवढ चांगले नवराने देवघर आण खुश व्हायचं सोडून तोंड पाडून का बर भांडत बसायचं ते 😢...योगिता ताई दिवसेंदिवस अस का विचित्र वागत आहे चांगले भी कळत नाही आणि वाईट पण कळत नाही पहिला अशी वागत नव्हती आत्ता आत्ता झालेय काय ...
योगिता लय हुशार पोरी नवरी मिळे जीवना ओढ आहे आणि ती कोमात गेला आहे असे मत त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य आहे का भेळ पुरी भाजी तयार होत नाहीत म्हणुन तर ते म्हणत होती असे दिसते ती तू मला
Dada tumacha gharache video send karaa please
येवढ चांगले नवराने देवघर आण खुश व्हायचं सोडून तोंड पाडून का बर भांडत बसायचं ते 😢...योगिता ताई दिवसेंदिवस अस का विचित्र वागत आहे चांगले भी कळत नाही आणि वाईट पण कळत नाही पहिला अशी वागत नव्हती आत्ता आत्ता झालेय काय ...
खरंच दादा देवघर छान आहे घरात देवघर असल्यावर घराला शोभा असते सुख शांती लाभते
माणस आधी देवघर घेतात आणि मग सगळयागोष्टी करतात दादा चांगले काम केले 👌👌👌लाकडी देवारा असावा
दादा योगिता च पण मत घेत जा काही वस्तू घेण्या आधी तिला समजावून सांगत जा
Kitila ghetla
Sofyla cover taka ...lahan mule ahet ghri
💝❤️खूप छान आहे मंदिर मामा 💝❤️
@@सहदेवघोडकेमळोली-च4ण हो छान आहे देवघर तूम्ही पण आणा छान वाटेल घरात
Khup Chan dada sopa pan mandir pan 🎉🎉🎉
Chaan aahe devghar ni sofa👌
Mast ha 😊
Khup chan
देवघर खूप छान आहे आणि सोपा पण छान आहे ❤❤😊😊
देवघर छान आहे ❤❤
एकदम भारी आहे 🕌
नंबर दिला नाही
Baher rangul kadhaychi devghr khrab hoil
देवघर खूप खूप छान आहे सोपा पण छान आहे 🎉🎉❤❤❤
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊 छान आहे दादा
Mau❤
Cover aana tyala sofala
गणेश भाऊ एक नंबर बोलता
तुमच्या संसारासाठी केले माणस आधी घरात वस्तू घेतात काय बाई आहे
Garib lokana madat Kara
तुम्ही करता का गरीब लोकांना मदत
योगिता लय हुशार पोरी नवरी मिळे जीवना ओढ आहे आणि ती कोमात गेला आहे असे मत त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य आहे का भेळ पुरी भाजी तयार होत नाहीत म्हणुन तर ते म्हणत होती असे दिसते ती तू मला
देवघर आणलं देवघरात देव नाही
पहिल देवघर आणल होत तेपण छान होत मगदूसर का आणल
पैशाचा माज
मिळत नशीबाने घे ना