मूर्तीमध्ये देवत्व कसे आणायचे? मूर्तीमध्ये शक्ती आहे का कसे ओळखायचे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- ज्याना कोणाला माझी अपॉइंटमेंट हवी असेल किंवा माझ्याशी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक( जे हिंदू शास्त्र संमत असेल )चर्चा करायची असेल अशा व्यक्तीने 9922185818 या फोन नंबर वरती 200 रु. फोन पे किंवा गुगल पे करावा व त्याचा स्क्रीन शॉट 8830938540 या फोन नंबर वरती व्हाट्सअप करावा त्यानंतर तुम्हाला पुढील वेळ दिली जाईल
विनाकारणचे लोक व विनाकारनचे विषय टाळण्यासाठी तसेच अनावश्यक त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे वरील सर्व नियम पूर्णपणे ऐच्छिक आहेत कोणावरही सक्ती नाही याची दखल घ्यावी. कोणी मला फोन केलाच पाहिजे अशी माझी मुळीच इच्छा नाही. परंतु कोणाला स्वइच्छेने फोन करायचा असेल तर वरील नियमांचे अनुकरण करूनच फोन करावा त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे विषय यावरती माझ्याकडून मुळीच चर्चा केली जाणार नाही किंवा प्रतिसाद दिला जाणार नाही याची दखल घ्यावी.
बाबा तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रत्येक शब्द हअगदी सत्य आणि खरी माहिती दिली तुमच्या अनुभवानुसार ची पण आपण माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्या बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🚩
गुरू माऊली नमस्कार, मला जेव्हां पन आडचन आली तुम्ही वेळो वेळी मदत केली,आणि तुम्ही जेव्हां पन ऊत्तर दिल ते ऊत्तर काळजाला भीडत तुमचा जवाब नाही.धन्यवाद माऊली.
खूप खूप धन्यवाद
Maharaj kut bhetil saga🙏
अप्रतिम माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद बाबा
खूप चांगली माहिती माहिती आहे बाबा थँक्यू 🙏🏻🙏🏻💯👌🚩🚩
ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः
खरंच खूप छान सांगता तुम्ही.
मी अनुराधा शिरोळे खूप खूप छान वाटत मी तुळजाभवानी भक्त आहे तुमचा एक एक शब्द आयकुण मण रंगुनला एक वेळेस बोला देवा 😢
ओम काळेश्वरी
🙏🙏 आदेश गुरूदेव आदेश. अलख निरंजन. जय शिवशंकर.
धन्यवाद बाबा
खुप समाधान वाटले ऐकून..
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
Namaskar guruvary khup chaan mahiti dili dhanyvad
Khup chan mahiti dilya maharaj ji. Jai gurudev datt prabhu
Khoup mast mahiti sagitli baba
Baba dev aplyavar ragvle he kasa olkhayache yache lakshan Kay aste plz reply ♥️🙏🚩
Ram Krishna Hari.khup chaan Mahiti sir.
Khup chhan sagitle thanks Dada
छान माहिती दिली बाबा 🙏
Khup chhan aahe
Chan mahiti sangitali dhanyawad
Jay shree krishna
Jay jay shree Swami Samarth.
जय सप्तशृंगी माता नमस्कार बाबा मी सुद्धा आई सप्तशृंगी ची स्थापना केलेली आहे मंदिर बांधले आहे दोन डिसेंबर 2022 मेनवली वाई तालुका जिल्हा सातारा जय आदिशक्ती
हाय मी आकाश भिसे वाई रविवार पेठ मध्ये राहते मला फोन नंबर दे ना
जय शिव मल्हार
बाबा पाठीशी आसेच उभेराहा
आई काळेश्वरी तुमचे कल्याण करो
माझी आई काळू आई श्री तुलजा भवानी आई आई तुलजा भवानी येडामाय आई माझी ❤❤❤❤❤❤
🙏🙏
छान
राम कृष्ण हरी 🚩🙏 गुरुजी आई काळूबाईचा मुखवटा आहे तर तो बदलायचा असेल तर माहिती द्यावी गुरुजी धन्यवाद
Baba devgharath dattachi murti thevavi ka?
Maze swami samarth Maharaj aarati chya veli mala hasatana distat...shree swami samarth...
Mala ter vatete majhy aai Bhawani mala tumchy rupat bolte
❤❤❤
🙏🏼🌼🙏🏼
💯💯💯💯
Shri Swami Samarth Baba ThanK You Baba🙏🙏🤝🤝🤗🤗🍫🍫
सनातन धर्म की जय हो
Anga var kate aale maja tumhi je bolat te agdhi khar ani saty bolat mala janiv jhali maja mahakali jivdani aai chi asch hot maja devi pan mala kadhi aandhi ani kadhi sad vatat
Amchya gharat kuthlihi murti pujet thevli ki thodya divsani trass vhayla suruvat hote as ka.nigetive enrgy cha trass vadhto.aata kuthlyahi devachi murti kiva photo gharat aanaylahi bhiti vatte.
Khar sangu ka
नमस्कार बाबा, अप्रतीम माहिती दिलीत बाबा, खरच खूप छान सुंदर माहिती आहे, मला असे वाटते कीआमचा आपल्या सोबत अज्ञान व अंधश्रधदे च्या स्टेशन वरून अध्यात्म व मोक्षप्राप्ती च्या स्टेशन पर्यंत चा प्रवास सुरू झाला आहे, जय आदिशक्ती, सतगुरू माऊली,
❤❤❤
खर आहे बाबा येळ कोट येळ कोट जय मल्हार सदानंदाचा येळ कोट खंडोबा महाराज की जय
Tumhi jeva gyan deta na ase vatete sakshat devch bolat ahe ase vatete
खुपच छान हा व्हिडिओ आहे मला खूप खूप आवडला किती छान तुम्ही माहिती व व्हिडिओ बनवता नमस्कार बाबा 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली बाबा🙏🙏 जगदंब जगदंब🙏🙏🙏 सनातन सत्य की जय🙏🙏
👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा मार्गदशन.छान देत आहात धन्यवाद जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ 👌👌🙏🙏
गुरू प्राप्ती व्हावी म्हणून आपण कोणती साधना करावी
बस मनापासून ईश्वराला दररोज प्रार्थना करावी
खुप छान माहिती दिली
Adesh babaji gorkshanath bhakta
आदेश अलख निरंजन
Guruji kolapur chya devi cha mukhvata ahe tar to gharat purn swarupat ubha karu shakto ka? Karan gharat laxshmi ubhi naste ase ikle ahe tar kay karu.
असं काही नाही उभी करू शकता अनेक लोकांची उभीच असते
एकदम छान माहिती दिली बाबा. खुप खूप धन्यवाद बाबा.
बरोबर 👍
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद बाबा 🙏🙏
बरोबर आहे
jay hari
हो हे खरे आहे . हावभाव बदल दिसून येतो.
जय आदीमाय आदिशक्ती बाबा लवकर आपली भेट होऊ द्या
Pranaam Gurujii
Tumche karel tevde koutuk kamich ahe
Khup Great Kharech Ahe Baba❤❤
Nice
Ekdum barobar
🙏