आम्ही मुंबईचे आहोत. मालवणी नसूनही मालवणी भाषेबद्दल प्रचंड आत्मीयता मनात आहे. आम्ही चंद्रकांत कदम बुवा, पांचाळ बुवा , परब बुवा, केळुस्कर बुवा अशा कित्येकांच्या डबलबारी youtube च्या माध्यमातून ऐकल्या. त्यातलं संगीत लोणच्या सारखा मात्र पातळीसोडून न जाणारा विनोद, लयकारी, उत्तम आवाज कोरस पेटी वादन अस ऐकलं. ते भावल आणि ते पाहून मी ही व्हिडियो पाहायला आलो. नारदाची गादी म्हणतात हिला हीची पार रया घालवली यांनी. पातळी सोडून बोललेली भाषा आणि मुद्दे सोडून झालेले भजन हे कदम बुवा पांचाळ बुवांच्या परंपेला डाग लावणारे आहे. भजनात विनोद असावा, पण विनोदाच भजन करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बुवांच्य शेजारी बसलेले दोन्ही बुवा देखील या परिस्थितीला कारणीभूत आहेत. पुराणातले दाखले देतात भजनात म्हणून इथेही तोच दाखला देतो, द्रौपदीचे वस्त्रहरण करताना जितका दुर्योधन दुःशासन कारणीभूत होते तितकेच शांतपणे ते पाहणारे भीष्म द्रोण सुद्धा कारणीभूत होते. पाच दहा हजारांसाठी थोड्या फार हशासाठी आणि आजूबाजूच्या गर्दीसाठी म्हणून लटकवलेली ही भजनाची लक्तर येणाऱ्या पुढील पिढ्यांना काय प्रेरणा देणार? भजन रसिक श्रोत्यांचे प्रबोधन यातून काहीच झालं नाही फक्त आणि फक्त बडबड शिव्या दळीद्री भाषा, चुकीचे संस्कृत उच्चार या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही भजन बारी अस खेदाने म्हणाव वाटतय. बुवांनो एक कळकळीची विनंती आहे की ही परंपरा वाढवता नाही आली तर वाढवू नका पण तिची अशी अब्रू तरी काढू नका... श्री स्वामी समर्थ जय शंकर
तुम्ही पेटी तबला, मृदूंग,टाळ आणि कोरस.... घराकडे ठेऊन येवा .... आणि होई तितकी मापा मारा. मग गाळी घाला मारा.... नायतर आणि कायतरी. करा..... पण त्या सरस्वतीचो अपमान नको करू ओ काकानू 🙏🏻🙏🏻
Vagdekar buva bhajanat jara vichar karun bola 🙏 bolaych mahnun bolu nka bhajan kara kay tumchi faltu giri aahe bhajanat pan sandip loke buvakde bhajan aaahe khup sundar aavaj aahe 🙏 loke buvancha nad karu nka tumhi vagdekar buva 🙏
मी तर अशा बाऱ्या ठेवणाऱ्या आयोजनकांचीच चुक आहे अस म्हणेन ...त्यांनीच आधी सांगितलं फालतुगिरी अजिबात करायची नाही संगीत बरी होऊदे...तर कशाला बुवा पण यशय बऱ्या करतील?
तार सप्तकात फक्त लेडीज चा आवाज लागतो हे वागदेकर बुवांना कोणी सांगितलं? अर्धवट ज्ञान ... कुमार गंधर्व, सवाई गंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर अशा दिग्गजांच गायन ऎका । निदान चुकीचं काही सांगू नका
वागदेकर बुवा म्हणजे एकदम हाज़िर जवाबी माणूस बोलण्यात कोण गप करून शकत नाय बुवंका 👌🏻
Sandip loke la baned kara ...
Khup over zala tyacha
जबरदस्त बतावणी वागदेकर बुवा
लोके बुवा आणि गुंड बुवा यांच्या समोर नतमस्तक झाले
आम्ही मुंबईचे आहोत. मालवणी नसूनही मालवणी भाषेबद्दल प्रचंड आत्मीयता मनात आहे. आम्ही चंद्रकांत कदम बुवा, पांचाळ बुवा , परब बुवा, केळुस्कर बुवा अशा कित्येकांच्या डबलबारी youtube च्या माध्यमातून ऐकल्या. त्यातलं संगीत लोणच्या सारखा मात्र पातळीसोडून न जाणारा विनोद, लयकारी, उत्तम आवाज कोरस पेटी वादन अस ऐकलं. ते भावल आणि ते पाहून मी ही व्हिडियो पाहायला आलो. नारदाची गादी म्हणतात हिला हीची पार रया घालवली यांनी. पातळी सोडून बोललेली भाषा आणि मुद्दे सोडून झालेले भजन हे कदम बुवा पांचाळ बुवांच्या परंपेला डाग लावणारे आहे. भजनात विनोद असावा, पण विनोदाच भजन करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बुवांच्य शेजारी बसलेले दोन्ही बुवा देखील या परिस्थितीला कारणीभूत आहेत. पुराणातले दाखले देतात भजनात म्हणून इथेही तोच दाखला देतो, द्रौपदीचे वस्त्रहरण करताना जितका दुर्योधन दुःशासन कारणीभूत होते तितकेच शांतपणे ते पाहणारे भीष्म द्रोण सुद्धा कारणीभूत होते. पाच दहा हजारांसाठी थोड्या फार हशासाठी आणि आजूबाजूच्या गर्दीसाठी म्हणून लटकवलेली ही भजनाची लक्तर येणाऱ्या पुढील पिढ्यांना काय प्रेरणा देणार? भजन रसिक श्रोत्यांचे प्रबोधन यातून काहीच झालं नाही फक्त आणि फक्त बडबड शिव्या दळीद्री भाषा, चुकीचे संस्कृत उच्चार या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही भजन बारी अस खेदाने म्हणाव वाटतय. बुवांनो एक कळकळीची विनंती आहे की ही परंपरा वाढवता नाही आली तर वाढवू नका पण तिची अशी अब्रू तरी काढू नका...
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
बरोबर आहे तुमचं....पण यांना कोण आळा घालत नाहोत...भजन मंडळ आहेत...पण ते काहीच यावर ऍक्शन् नाही घेत...क्य बोलायचं
वागदेकर भारी ओ
लय भारी 👌👌👍👍
खुप छान अध्यात्म बुवा
वागदेकर बुवा सुंदर
Vagadekar बुवा भारी
Jabardas
तुम्ही पेटी तबला, मृदूंग,टाळ आणि कोरस.... घराकडे ठेऊन येवा .... आणि होई तितकी मापा मारा. मग गाळी घाला मारा.... नायतर आणि कायतरी. करा..... पण त्या सरस्वतीचो अपमान नको करू ओ काकानू 🙏🏻🙏🏻
स्पष्ट वादी बुवा
लय भारी बुवा
Raigad mdhe ya ase bhajan karayla peti sagat tumhala fodun taku
खूप छान
खुपच, छान
Ajun vedio taka vagdekar buvanche
वागदेकर बुआ कीर्तन चालू नाई ही डबल बारी आहे हे changle nai
कैं.कदम.पाचांळ.पाटील.खोपकर.
परब. बुवा चा नाव घालवल्यानी
Te tar kadhich ghalvlela ahe hya bakichya. Buwani
Kay hi batavani? Loke buvanchya ghara paryant javun joke sangaychi ky garaj? सांगीतिक ज्ञानाने बारी करावी
Ajun video taka lavakar
Tu nahi gela hotas ky
Are bhajan kar aavaj swarak lav aadhi
Vagdekar buva bhajanat jara vichar karun bola 🙏 bolaych mahnun bolu nka bhajan kara kay tumchi faltu giri aahe bhajanat pan sandip loke buvakde bhajan aaahe khup sundar aavaj aahe 🙏 loke buvancha nad karu nka tumhi vagdekar buva 🙏
Loke buvachi taka mauli
Sindhudurgatlo saglyt ghanerdo buva ha hyo gurucha nav kharb karuk jalmak elo ha are keeping wet keluskar buvani hy shikavlyni Kay hy buvak
Kai hey bajan
Pudhchya veli peti mandali nako aanu buva ak dando ghevun yeva bas
मी तर अशा बाऱ्या ठेवणाऱ्या आयोजनकांचीच चुक आहे अस म्हणेन ...त्यांनीच आधी सांगितलं फालतुगिरी अजिबात करायची नाही संगीत बरी होऊदे...तर कशाला बुवा पण यशय बऱ्या करतील?
तार सप्तकात फक्त लेडीज चा आवाज लागतो हे वागदेकर बुवांना कोणी सांगितलं? अर्धवट ज्ञान ... कुमार गंधर्व, सवाई गंधर्व, मा. दीनानाथ मंगेशकर अशा दिग्गजांच गायन ऎका । निदान चुकीचं काही सांगू नका
अगदी खरंय
Anand bhate also
Mi sangital tyana
Tumhi lavtay ky mg🤣hya channel la taka mg tumcha vid😂vagdekar kde sagle batavnila fikee ahet khass krun loke.... Loke kde ky hann copy pest 😂
Changli batavni buwa . rokthok bolan , spasht bolan
बुवा तुम्ही भजन करता की भाषण
He tumche khote bajar
Kai re mad
Barber nahi.
Yala bhajan kark bolavtav kasha ky yeta ky yala marathi pn ny nit bolta yet melo karnar bhajn ani batvni ta fakt gandi savnt ani loke buvan karaycha
बुवा बतावणी बंद करून भजन करा .
Vagadekar buva ky ahe tumachya kade bajan kara ky batavani 1 mekachi uni dhuni kadata laj bataya pahije dabalbhari chya navala kalank ahe buva tumi
Ye buva jara japun bol
Are bhajnachya navakhali nalayak ahat tumhi
Bhajan kar
Tumhala khup smjt vatat bhjnatl
अरे हया तूझा भजन हा की वायफळ बडबड .
Kai faltu giri
Barber nahi.