नांदगावकर साहेब तुमच्या सारखा साधा राजकीय नेता महाराष्ट्रात कुणीच नाही,इतर पक्षातल्या नेत्यांचा आदर करणारा माणूस म्हणजे नांदगावकर साहेब पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा विजयी भव
बाळ नांदगावकर म्हणजे ज्यांनी क्रिकेटची धावपट्टी फोडली होती त्यावेळी ते शिवसेनेत होते व मला वाटते गोरेगाव मतदारसंघातून ते आमदार झालेत अशा या शिवसैनिकाला मानाचा सन्मान जय महाराष्ट्र
हा खरा ठाकरे घराण्याचा शिवसैनिक. आज ना उद्या दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी अपेक्षा करुया. तुमच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश येईल अशी आई भवानी जवळ प्रार्थना करूया. जय महाराष्ट्र.
नमस्कार पक्ष काढल्या पासून फक्त एकच काम केले ते उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे उमेदवार कशे पडतील हेच केले आणि विरोधक ना कायम फुकट चा ईनशट पाठींबा दिला आणि कशासाठी एकत्र येताय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत जो कुणी असतो तो कायम मोठा होतो
🎉🎉🎉🎉🎉हां, येणार १००% निवडून येणार. आणि निवडून आल्यावर दुसरा पण पाय सडणार, कुष्ठरोग होणार आणि माहिमच्या नाक्यावर भिक मागणार. घे घालून चुतमारीच्या. 🎉🎉🎉🎉🎉
बाळ नादगावकर भाजप ला बिनशर्त पाठिंबा देतांना उध्दव ठाकरेच भावु बंद आठवणीत आली नाही. नातीगोती घरातच सामाजिक लाढायी राजकारणात नाही समाजा साठीच 'जय महाराष्ट्र '
स्वार्थापोटी बाहेर पडले त्यांना वाटल उद्धव ठाकरे शिवसेना सांभाळू शकत नाहीत आणि आज पस्तावले आहेत. निवडून येणार नाहीत कारण याना दिलेलं मत मिडी शहा कडे जाणार आहे. मराठी माणूस हुशार आहे
बाळा तुमचा नेता पाठींबा भाजपला देतात त्याचं युतीने उमेदवार माघारी नाही घेतला ज्या माहीम मध्ये शिवसेनेचा जन्म झाला तेथेच पाठींबा कसें देतील MNS ला मतं म्हणजे नोकरी गुजरात ला जाऊन शोध असे होईल
बाळा नांदगावकर, दीपक केसरकर, नाना पाटेकर यांचा एक पक्ष काढला पाहिजे. हा ही चांगला, तो ही चांगला तसं पण शेकड्यानी पक्ष उघडायला लागलेत. अपक्षांना लाज वाटेल एवढे पक्ष झालेत. सगळ्यांना इतका माज आलाय की नोटा ला एखाद्या दिवशी बहुमत मिळणार आहे.
बाळा नांदगावकर साहेब खरंच सांगा आम्ही मनसेनी होतो पण आता नाही पहिले शिवसैनिक होतो नंतर मनसैनिक झालो पण तुम्ही आणि राजसाहेब दोघं पण प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेंना खाली दाखवता दोघे पण तुम्ही म्हणजे ते म्हणजे ते भाऊ आहेत म्हणून का करण भाऊकी मध्ये असंच असतं हे पण आमच्या घरात आहे आमच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या घरात असंच असतं ज्या टायमाला शिवसेना फुटली तेव्हा रास साहेबांनी थोडा तरी सपोर्ट केला का उद्धव साहेबांना उद्धव साहेब आमचे दैवत आहेत महाराष्ट्राचा खरा सच्चा नेता जर म्हणलं एक नंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन नंबरला आदित्य उद्धव ठाकरे
2024 ला पुतण्याला पाडण्यासाठी पांडेला उभे केले . तेव्हा कुठे गेलं नात ? उद्धव ठाकरे आजारी असताना उद्धव ठाकरेंच्या आजाराची नक्कल कोणी केली होती ? ती योग्य होती का ?
भाऊसाहेब बाळा नांदगावकर राजसाहेबांनी आणि तुम्ही अमित ठाकरे यांच्या एका जागेसाठी बाकीच्या मनसे सैनिकांना पराभवासाठी उभं केलं जगातला एकमेव पक्षाचा अध्यक्ष असेल एका जागेसाठी बाकी पराभूत होऊ देत असे मानणारा
बाळा नांदगावकर चुकीचं बोलत आहेत तुम्ही ज्यांना समर्थन दिलं होतं त्यांनी तुम्हाला जागा सोडली नाही मग उद्धव ठाकरेंकडून कशी अपेक्षा बाळगता तुम्ही नेहमी उद्धव ठाकरे यांचा विरोध करायचा मात्रा पेक्षा उद्धव कडून करायची हे कुठलं राजकारण
बाळा नांदगावकर साहेब जय महाराष्ट्र तुमच्या निष्ठे बद्दल आदर आहे. ठाकरें परिवार तुम्हाला जवळचा आहे. बाळासाहेब हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मी समजू शकतो. पण तुमचा मला प्रचंड राग आलाय आणि येतो जेव्हा तुम्ही म्हणालात कि हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र राज्याच गोमट होईल वगैरे. माझा तुम्हाला सवाल आहे कि ज्यांनी स्वतःच्या स्वार्था पलीकडे कुठचा विचार केला नाही. नाशिक मध्ये पाठिंबा हवा तर उपमाहापौर पद मागितलं, हे उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरेंना काम करू देतील कि भ्रष्टाचार करतील. यांनी मराठी माणसाला देशोधडीला लावल त्यांना सोबत घ्यायला का आतुर झालाय तुम्ही बाळा उत्तर द्या? तमाम महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न आहे माझा ह्यांनी राज ठाकरेंना आणि मराठी माणसाला प्रचंड मनस्ताप दिला. ज्यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या, ज्यांनी मुसलमानाना जवळ केल, हिंदूंना नाव ठेवली. त्यांच्या सोबत जाऊन तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करायला तुम्ही तयार आहात का? उत्तर द्या? उद्धव ठाकरेंना सोबत घेतलंत तर मनसेला मतदान करायचं सोडून देऊ एक संतप्त मराठी माणूस जय महाराष्ट्र
नांदगावकर साहेब कधीही उद्ववसाहेबांना दुखवल नाही तुम्ही कधीही बेताल बोलेही ना ही नेता आसावा तुमच्या सारखा ठाकरे घरांन्यांचा आदर करत हाहात जय महाराष्ट्र 🚩
शिवसेनेच्या शिंदे गटाला पण लाज वाटली पाहिजे त्यांनी पण उमेदवार नव्हता द्यायला पाहिजे, कारण राज ठाकरे हे बीजेपीला समर्थन देतात. जर शिंदे च्या शिवसेनेने जर उमेदवार नसता दिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने पण उमेदवार नसता दिला अमित ठाकरे यांच्या विरोधात...😊
नांदगावकर साहेब तुम्ही शिवसेना सोडून गेलेले आहात . आता तुम्ही मनसे मध्ये आहात . त्यामुळे कोणाचं कौतुक किती करावं विरोधकाचे नाव किती वेळा घ्यावे याला सुद्धा काही मर्यादा असते . की तुम्हाला ठाकरे यांच्या मतदारांची सहानुभूती पाहिजे असं वाटायला लागले आणि बघा नाहीतर आपलं मन तुमचं लागत नसेल मनसेमध्ये तर शिवसेनेमध्ये जा .
भाजपवाले मित्र पक्षाला कसे गुंडाळतात हे अख्या महाराष्ट्राला माहिते. भाजपने आपल्याकोट्यातील एकही जागा मनसेला दिली नाही. मनसेने आपल्या ताकती वर निवडणूक लढावी.
मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप आणि त्यांच्या ताटा खालील खरकटे खाणार्या गद्दारांना आणि सुपारी बाजांचा बंदोबस्त मराठी अस्मिता असणारे मराठी मतदार करणार. कुणी ही भावनेच्या आधारे पैशाच्या अमिशाला बळी पडणार नाहीत.
नांदगावकर साहेब तुमच्या सारखा साधा राजकीय नेता महाराष्ट्रात कुणीच नाही,इतर पक्षातल्या नेत्यांचा आदर करणारा माणूस म्हणजे नांदगावकर साहेब
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
विजयी भव
अरे बाबा साध्या नांदगावकराचे वडाळा " भक्ती पार्क " मधील पाॅश घर जरा बघावे .
@@laxmikantdalvi1962ka potat dukhty ka bakichya lokanche farmhouse te dist nahi ka
उध्दोदीन जनाब ठाकरे च मोठं आहे @@laxmikantdalvi1962
बाळासाहेब पाहात आहेत
तुम्ही तर BJP ला पाठिंबा देणार आहे ना
Mag kY congress dil pahije.congress virodhi tar balasaheb thakre hote
बाळ नांदगावकर म्हणजे ज्यांनी क्रिकेटची धावपट्टी फोडली होती त्यावेळी ते शिवसेनेत होते व मला वाटते गोरेगाव मतदारसंघातून ते आमदार झालेत अशा या शिवसैनिकाला मानाचा सन्मान जय महाराष्ट्र
हा खरा ठाकरे घराण्याचा शिवसैनिक. आज ना उद्या दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी अपेक्षा करुया. तुमच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश येईल अशी आई भवानी जवळ प्रार्थना करूया. जय महाराष्ट्र.
आगदी बरोबर बोललास भावा
सध्याचे राजकारण काय चाललय
हे सगळ्यांना माहीत आहे
जय हिंद जय महाराष्ट्र
आजारपणातली मदत काढायची नसते.
ti lakshat pan thevaychi aste
आजार पणात 6 नगरसेवक पळवले होते
he chalate 😃😁
उद्धव ठाकरेच चिन्ह पक्ष गेलं त्यावेळी घरातली माणसांची पण गरज होती त्यावेळी राज ठाकरेनी बिनशर्त पाठींबा दिला भाजपाला.
Hyacha agodhar sudhha Raj sir ne 2vela support karat hote parantu te getle nahi.. Atta Uddav Sir na Raj chi garaj nasel tar ka te punna janar..,
2019ला पण वरळी मध्ये पाठिंबा दिलेला घरातल्या माणसानं साठी राज साहेबांनी हे विसरलाय का.......
तुम्ही अपेक्षा राज साहेबांन कडूनच कारा...
Bhavki lai nalayak😂
@@rutikmhatreofficial2118mag atta to chutya deshpande ka ubha kelay
नमस्कार
पक्ष काढल्या पासून फक्त एकच काम केले ते उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे उमेदवार कशे पडतील हेच केले आणि विरोधक ना कायम फुकट चा ईनशट पाठींबा दिला
आणि कशासाठी एकत्र येताय
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत जो कुणी असतो तो कायम मोठा होतो
कधी ही मोठा होणार नाही...इलेक्शन नंतर घरी बसणार आहेत
आस होऊ शकत नाही वेळ येते वेळ निघून जाते
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
फक्त राज साहेब ठाकरे
Saheb mi shivadi madhla matdar nahi pn mazi iccha ahe tumhi 100% nivdun yave ❤
Padnar natake king
🎉🎉🎉🎉🎉हां, येणार १००% निवडून येणार. आणि निवडून आल्यावर दुसरा पण पाय सडणार, कुष्ठरोग होणार आणि माहिमच्या नाक्यावर भिक मागणार. घे घालून चुतमारीच्या. 🎉🎉🎉🎉🎉
@@rajeshreemahadik1079tula koni vicharla ga
नांदगावकर तुमच्या सारखा निष्ठावंत शिवसैनिक... ग्रेट तूम्ही 🚩🚩🚩🚩🚩🚩
निवडून आला की bjp ला पाठिंबा देणार आहे तुम्ही कसा द्यायचा पाठिंबा वा रे मनसे
😂😂😂 udya uddhav bjp barober basla tar tumhe Kai karnar 😂😂😂😂
काँग्रेस द्यायचा का ? मुस्लिम फॅन 😂
तर काय चोर उद्धव ठाकरेला घटकोंबडा 😂😂😂
ठाकरे गजराण्यातील एक वेक्ती मुख्यमंत्री पदाची शप्पत घेत होती तेव्हा हे कुठे होते . शप्पत विधिला आले नाहीत कारण हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं .
उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटत असताना मजा कोण घेत होत . तुम्ही लोक खूप खुश होता हे शिवसैनिकांना माहित नाही .
उद्धव खान मुळे शिवसेना फुटली .
Kon. Shivsena Rahul Gandhi chi shivsena ka
राष्ट्रवादी काँग्रेस ला शिव्या देऊ देऊ बहूमताने निवडून आलात आणि मग त्यांच्याच मांडीवर जाऊन बसला हे कितपत योग्य
बाळ नादगावकर भाजप ला बिनशर्त पाठिंबा देतांना उध्दव ठाकरेच भावु बंद आठवणीत आली नाही. नातीगोती घरातच सामाजिक लाढायी राजकारणात नाही समाजा साठीच 'जय महाराष्ट्र '
उद्धवने काँग्रेसला पाठिंबा दिला त्या वेळेस राज साहेबांनाविचारलं का..
एकाच साहेब
बाळा नांदगावकर साहेब.
एक सच्चा शिवसैनिक.
आज पण शिवसैनिकांचे चांगले व्हावे ही अपेक्षा
बाळा नांदगावकर करतात.
बाळासाहेबांचे असतात तर सोडून पळाले नसते तुम्ही
याच वाक्या वरून उध्दव ठाकरेना काय उत्तर द्याल ki te आता बाळासाहेबांच्या विचारधारांचा opposite la aahe
Ha na bala sahebanche aste tar Rahul Gandhi barobar gele naste
बाळासाहेबांचे विचार तत्त्व उद्धव साहेबांनी पुढे नेली का?
स्वार्थापोटी बाहेर पडले त्यांना वाटल उद्धव ठाकरे शिवसेना सांभाळू शकत नाहीत आणि आज पस्तावले आहेत. निवडून येणार नाहीत कारण याना दिलेलं मत मिडी शहा कडे जाणार आहे. मराठी माणूस हुशार आहे
Udhav thakre sadya hindutav visrlet
साहेब राज साहेबांना सांगा बस झाले आता
का रे तुझा काय वाईट केला आहे का
तू तुझ्या बापाला सांग साहेबांना सांगायला
@dipakgaikwad7673 बाप कशाला काढतो रे मादारचोद
जनता हुषार आहेत सुपारी नको
खरे निष्ठावंत तुम्हीच, तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम ❤❤
जिंकणार फक्त शिवसेना
बाळासाहेबांची शिवसेना
बाळा तुमचा नेता पाठींबा भाजपला देतात त्याचं युतीने उमेदवार माघारी नाही घेतला ज्या माहीम मध्ये शिवसेनेचा जन्म झाला तेथेच पाठींबा कसें देतील MNS ला मतं म्हणजे नोकरी गुजरात ला जाऊन शोध असे होईल
तुमची एक चूक केली बाळा साहेबांना सोडून गेलेत
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
Muslmananche kaivari😅
हो का....
Sarv Hindu ek raha
खिशातून लिंबू पडला त्यामुळे तर पाय दुखावला नाही ना😊 काळजी घ्या
किती आदरपूर्वक भाषा नांदगावकर साहेबांची, Respect you sir 🙏
नांदगावकर सर तुमची दया येते .भिकरी राजा सोडा . चांगल्या माणसाची माती झाली याचे दुःख वाटते .
तो सुखी आहे मनसे तर तुझी का जळत आहे , सगळेच तुझ्या सारख्या गुलाम नसतात , काही स्वाभिमानी पण असतात
साहेब खूप छान बोललात त्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो
श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला ती गीता शिवसैनिक पुजतो! आणि कृतीत ही आणणार!
बाळा,गीता वाचलीस कधी!
माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍👌🚩
Only मशाल
तुमची सत्ता या शतकात तरी येणार नाही नाही नाही
बाळा नांदगावकर, दीपक केसरकर, नाना पाटेकर यांचा एक पक्ष काढला पाहिजे.
हा ही चांगला, तो ही चांगला
तसं पण शेकड्यानी पक्ष उघडायला लागलेत.
अपक्षांना लाज वाटेल एवढे पक्ष झालेत.
सगळ्यांना इतका माज आलाय की नोटा ला एखाद्या दिवशी बहुमत मिळणार आहे.
Great
राज ठाकरे पक्ष सोडून गेलेत त्यांच्याबरोबर तुम्ही उद्धव ठाकरे नाहीत तुम्ही आव्हान कोणाला करताय
यावेळी मनसे 35+
😂😂😂
भारी माणूस आहेस तू
माहिम, वरळी, भांडुप, नाशिक, शिवडी डोंबिवली.
ह्याच्या वर खाली १-२
७ च्या वर नाही जात.
बाळा नांदगावकर साहेब खरंच सांगा आम्ही मनसेनी होतो पण आता नाही पहिले शिवसैनिक होतो नंतर मनसैनिक झालो पण तुम्ही आणि राजसाहेब दोघं पण प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेंना खाली दाखवता दोघे पण तुम्ही म्हणजे ते म्हणजे ते भाऊ आहेत म्हणून का करण भाऊकी मध्ये असंच असतं हे पण आमच्या घरात आहे आमच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या घरात असंच असतं ज्या टायमाला शिवसेना फुटली तेव्हा रास साहेबांनी थोडा तरी सपोर्ट केला का उद्धव साहेबांना उद्धव साहेब आमचे दैवत आहेत महाराष्ट्राचा खरा सच्चा नेता जर म्हणलं एक नंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन नंबरला आदित्य उद्धव ठाकरे
धन्यवाद.
या पुढे महाराष्ट्र धर्म फक्त जो मराठी भूमीशी प्रामाणिक त्यांनाच मत. गुजराती निष्ठा आणि मराठी विष्ठा असे वागणारे कुणी ही नकोत.
साहेब उत्तम
Supereebb....Reply...Bala..nanagawker....❤❤❤❤❤
अहो त्या श्रीकांत ला साहेब काय बोलता अहो तुम्ही एकनाथ शिंदे चे सिनर आमदार आहे
Barobar
त्यासाठीच बाळा नांदगावकर khu० vegale aahet समाजात वावरताना sarvanach मान सन्मान दिला पाहिजे ह्या मताचे आहेत बाळा नांदगावकरसाहेब.
To 85 varshach sambhaji nagar cha khaire mhatara pan 40 varshyachya aadu uncle penguin chya paya padto
राज ठाकरे सारखा हुशार राजकारणी नाही. पण धरसोड वृत्ती, तळ्यात मळ्यात या मुळे मागे राहिले.????
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩
शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय यांना किंमत नाही
हे पण बरोबर आहे
, मुंबई फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच
तुम्ही लोकसभेला बिनशॉट पाठिंबा त्या महाराष्ट्र दोईना द्या...
आम्ही तुम्हाला उमेदवार कसा काय द्यायचं मग
😂 इटालियन बाई चे पाय धरणारे
Kongres che talve bala sahebani chatle nahi udhav thakre kongress chya mandi vr jaun basle he shobhte ka shivsene la
तुमी चाटा काँग्रेस ची
Sanjay raut ne bala sahebancha movie lihla ahe na tyat sharad pawar jevayla yetat tevha bala saheb kai boltat sanjay raut visarle ka
उद्धव आणि बीजेपी ने पण एकत्र निवडणूक लढवली होती मग उद्धवने काँग्रेसला पाठिंबा का दिला.
2024 ला पुतण्याला पाडण्यासाठी पांडेला उभे केले . तेव्हा कुठे गेलं नात ? उद्धव ठाकरे आजारी असताना उद्धव ठाकरेंच्या आजाराची नक्कल कोणी केली होती ? ती योग्य होती का ?
pahilyanda varlitun aadity ubha rahila hota tevh Raj saheb a ni umedvar dila navhata...he visrlat mhanje Rajkaran kacch ahe tumcha vatttay
जनाब उद्धव साहेब का, जे खुर्ची साठी काहीही करू शकतात तेच ना
भाऊसाहेब बाळा नांदगावकर राजसाहेबांनी आणि तुम्ही अमित ठाकरे यांच्या एका जागेसाठी बाकीच्या मनसे सैनिकांना पराभवासाठी उभं केलं
जगातला एकमेव पक्षाचा अध्यक्ष असेल एका जागेसाठी बाकी पराभूत होऊ देत असे मानणारा
महाशय सांगा मग मनसे नी किती सीट्स उभ्या करायला पाहिजे होत्या..?
कधीही ओपोजिषण बद्दल अपशब्ध न वापरणारा.. एक माझा आवडता नेता... Respect ❤❤
अमित ठाकरे आणि उद्धव साहेबांबरोबर भाषा व्यवस्थित वापरायला पाहिजे होती
बाळा नांदगावकर चुकीचं बोलत आहेत तुम्ही ज्यांना समर्थन दिलं होतं त्यांनी तुम्हाला जागा सोडली नाही मग उद्धव ठाकरेंकडून कशी अपेक्षा बाळगता तुम्ही नेहमी उद्धव ठाकरे यांचा विरोध करायचा मात्रा पेक्षा उद्धव कडून करायची हे कुठलं राजकारण
Are mitra kay boltoys tyach mat kay he tari samj
Agdi barobar mat mandla aahe, jevha shinde kadun umedvar ubha rahila tevha ubt gata kadun pan umedvar denyat aala
@@kingofff3827 त्यांनी मोदी ला समर्थन पाठिंबा दिला होता आणि त्यांनी नाही दिला उमेदवार
Uddhavoddin nalayak nich kapti manus aahe
काय मदत केली.... 😂
बाळा नांदगावकर साहेब आपण खरंच अत्यंत निष्ठावान आणि प्रामाणिक आहात..... 🚩🚩🙏🙏
बाळा नांदगावकर आमचा शिवसैनिक आहे आणि राहिलं
बाळा नांदगावकर साहेब
जय महाराष्ट्र
तुमच्या निष्ठे बद्दल आदर आहे. ठाकरें परिवार तुम्हाला जवळचा आहे. बाळासाहेब हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मी समजू शकतो.
पण तुमचा मला प्रचंड राग आलाय आणि येतो जेव्हा तुम्ही म्हणालात कि हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र राज्याच गोमट होईल वगैरे.
माझा तुम्हाला सवाल आहे कि ज्यांनी स्वतःच्या स्वार्था पलीकडे कुठचा विचार केला नाही. नाशिक मध्ये पाठिंबा हवा तर उपमाहापौर पद मागितलं, हे उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरेंना काम करू देतील कि भ्रष्टाचार करतील.
यांनी मराठी माणसाला देशोधडीला लावल त्यांना सोबत घ्यायला का आतुर झालाय तुम्ही बाळा उत्तर द्या?
तमाम महाराष्ट्र सैनिकांना प्रश्न आहे माझा ह्यांनी राज ठाकरेंना आणि मराठी माणसाला प्रचंड मनस्ताप दिला. ज्यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या, ज्यांनी मुसलमानाना जवळ केल, हिंदूंना नाव ठेवली. त्यांच्या सोबत जाऊन तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करायला तुम्ही तयार आहात का?
उत्तर द्या?
उद्धव ठाकरेंना सोबत घेतलंत तर मनसेला मतदान करायचं सोडून देऊ
एक संतप्त मराठी माणूस
जय महाराष्ट्र
Exactly.. like it..
नुसती नौटंकी
याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती मध्ये, हा शिवसेना उद्धव ठाकरेंना शिव्या देत होता, लय नाटकी आहे हा आणि याचा नेता राजू सुपारी
Mag shivya khanya sarkhi kama karyachi nahi 😂
आता तू नादी लागू नको जाऊस तुला पण शिव्या बसतील
बाळा नांदगावकर साहेब प्रमाणिक नेतृत्व आहे
निष्ठावंत ,कट्टर आम्हा शिवसैनिकांना आता मनसेची साथ अजिबात नको म्हणजे नकोच
बाळा,महायुतीबरोबर नांदा सौख्यभरे .आमच्या भरभरून हंगामी शुभेच्छा !
सुपारी सम्राट महाराजा राज आदिलशाह सरकार हटाव हटाव राज्य वाचवा
गप रे झाट्या
Janab uddhav Thackeray zindabad 🎉🚩
अरे तुझा रडका पार हिरवा झाला पार
सुपारी तुम्ही घ्या हिरव्या चादरी तुम्ही ओढा आणि घरकोंबड काय करत आहे
😅😅
नांदगावकर साहेब कधीही उद्ववसाहेबांना दुखवल नाही तुम्ही कधीही बेताल बोलेही ना ही नेता आसावा तुमच्या सारखा ठाकरे घरांन्यांचा आदर करत हाहात जय महाराष्ट्र 🚩
आमचा बिनशर्त पाठिंबा
वेळ गेली आहे आता... परत नाही घेणार हिंदू जनता समजूतदार झालं आहे... बाळ नांदगावकर साहेब यांनी काळजी घ्यावी.
बाळा नादगांवकर साहेब, प्रचंड बहुमतांनी विजयी होणार, काळ्जी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे, जय मनसे
नांदगावकर साहेब तुम्ही राजू पेंटर ला सोडा.
शिवसेनेच्या शिंदे गटाला पण लाज वाटली पाहिजे त्यांनी पण उमेदवार नव्हता द्यायला पाहिजे, कारण राज ठाकरे हे बीजेपीला समर्थन देतात. जर शिंदे च्या शिवसेनेने जर उमेदवार नसता दिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने पण उमेदवार नसता दिला अमित ठाकरे यांच्या विरोधात...😊
अगदी सरळ आणि प्रामाणिक माणूस ❤❤❤❤❤❤
नांदगावकर साहेब तुम्ही बरोबर आहात... आगे बढो
सुपारी घेऊन काय होणार 😢😢
तुझ्या बापाची सुपारी घेतली का रे
काँग्रेसकडे जाऊन काय केलं ते पण सांगा..
खर बोलता साहेब 😊
आपण शिवडी मध्ये निवडूण येता की नाही ते बघा मग माहीमच बोला😂
नांदगावकर साहेब तुम्ही शिवसेना सोडून गेलेले आहात . आता तुम्ही मनसे मध्ये आहात .
त्यामुळे कोणाचं कौतुक किती करावं विरोधकाचे नाव किती वेळा घ्यावे याला सुद्धा काही मर्यादा असते .
की तुम्हाला ठाकरे यांच्या मतदारांची सहानुभूती पाहिजे असं वाटायला लागले आणि बघा नाहीतर आपलं मन तुमचं लागत नसेल मनसेमध्ये तर शिवसेनेमध्ये जा .
Jay manse
मनसे एकही आमदार निवडुन येणार नाही
भाजपवाले मित्र पक्षाला कसे गुंडाळतात हे अख्या महाराष्ट्राला माहिते. भाजपने आपल्याकोट्यातील एकही जागा मनसेला दिली नाही. मनसेने आपल्या ताकती वर निवडणूक लढावी.
भाजपा त्या ब्रिजभूषण ला आवरू नाही शकली, शिंदे सरवणकर टिकट मागे घ्याला नाही लावू शकला हे सर्व चालता ह्यांना आणि वरून बिनशर्त पाठिंबा काय,
Amit shah pan villain 🦹 aahe ho … tadipar kutala
बाळा सारखा माणूस विधानसभा मध्ये गेला पाहिजे
क्षमस्व, जनतेने त्याला विधानसभेत पाठवला असता . पण बिच्चारा पायाने चालू शकत नाही. तेव्हा हा हरलेलाच बरा .
Jai Maharashtra, you will definitely win, congratulations in advance.
निंबु पडला ना त्या दिवशी त्या मुळे 😢😢😅😅😅
दिलदार मनाचा राजा माणूस❤
भावाला साथ का दिली नाही,त्या मिंड ल भेटण्यापेक्ष्या भावाला भेटायला गेले असते तर?
भवानी तरी कुठे दिली आहे भावाला सात
@nileshpatil-xf8rl ज्यांना बिनशर्त दिलंय त्यांना सांगा ना जागा सोडायला,उध्दव ठाकरेंकडून कशाला अपेक्षा उमेदवार मागे घ्यायची करता,
राज साहेब निवडून आल्यास उद्धव ला अजिबात माफ करू नये, ही कळकळीची विनंती.
उद्धव ठाकरे च शीट निवडून येणार, जनता हुशार आहे
ज्यांना बिनशर्त पाठिंबा त्यांचा कडून अपेक्षा करावी..
महाराष्ट्र वाट बघतोय... साहेबांची इच्छा पूर्ण करा
Shayb Jay Maharashtra
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
राज साहेबांना बापाचं नाव लावायची गरज नाही .
सगळे बाळासाहेबांचे नावं घ्याच आणि. त्यांचाच कुटुंबाचा विरोधात बोलायचं..😢😢
शेवटपर्यंत एकनिष्ठ ❤
राज ठाकरे साहेब
तुम्हाला निवडून देणे म्हणजे भाजपला निवडून देण्यासारखे आणि उद्धवसाहेब भाजपविरोधात लढत आहे
काय पण जोक मारतोय भावा
मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप आणि त्यांच्या ताटा खालील खरकटे खाणार्या गद्दारांना आणि सुपारी बाजांचा बंदोबस्त मराठी अस्मिता असणारे मराठी मतदार करणार. कुणी ही भावनेच्या आधारे पैशाच्या अमिशाला बळी पडणार नाहीत.
विजय मनसेचाच, जय महाराष्ट्र !
निष्ठावंत ❤
बाळा जी विजय होणार
फक्त🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Raj Saheb Ni Khoke Denarya Va Ghenaryana Support kelya Mulech Maharashtra Til Janta Narajh
आपली शिवडी आपला बाळा 🚩🚩
मतदार संघात ह्यांचे काहीही काम नाही कशासाठी मतदार ह्यांना मतदान करायचे फक्त सुपारी पक्ष
उद्धवला कशासाठी करणार आहात मज्जित बांधण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी.
यंदा संधी मनसेला यंदा महाराष्ट्राच्या नवनिर्माणालाच 🙏🙏
मनसे आणि महायुतीचे बिनशर्त पाठिंबा चालूच आहे .. म्हणून मनसेला संधी म्हणजे पुन्हा भाजपला ५ वर्ष महाराष्ट्र लुटायला देण्यासारखे आहे ..
सरळ आणि संयमी नेता नांदगावकर साहेब....
अबकी बार उद्धव ठाकरे सरकार❤❤❤
Nice...❤❤❤❤❤
Myself. .Mumbai. ..
लिंबाला का पडून दिलं
लिंबू सुरक्षित सर्व काही सुरक्षित
बाळा नांदगावकर यांना आज ही अस वाटत की उद्धव साहेब व राज ठाकरे एकत्र यावं असं वाटत पण पण अमित ठाकरेंना 100% वाटत की यांनी एकत्र येऊ नये.😊
उदधवसाहेब जिन्दाबाद 💪🚩🚩