l खिलारे परिवारांनी सादर केलेला गण l तिसांगी गावात मिळालेली साथ l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • खिलारे परिवारांनी सादर केलेला गण l तिसांगी गावात मिळालेली साथ l #marathi #singing #classicalmusic

ความคิดเห็น • 11

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 7 หลายเดือนก่อน

    वाह काय खतरनाक जुगलबंदी❤❤❤❤,एक नंबर

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว +1

    Ekdam zakaass sadrikaran navin vdo patva

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 ปีที่แล้ว +1

    Very good एक दम सुपर तमाशा

  • @dilipmarathe9690
    @dilipmarathe9690 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा खूप संदर पारंपरिक गण आहे.कृपया मोठ्या तमासगीर मंडळीने यांना सर्व परीने यांना उभे राहण्या साठी मदत करावी तमाश्या मंडळाच्या अध्यक्षाने याची व्यथा सरकार दरबारीं मांडावी.

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 ปีที่แล้ว

    पूर्ण कार्यक्रम दाखवा

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว +1

    Ekdam kdk sadrikaran

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 ปีที่แล้ว

    खरोखरच आपण तमाशा जिवंत ठेवण्याचे काम करतात याबद्दल प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्या नंतर तुमची दुसरी पिढी आशिष तयार व्हावी अशी अपेक्षा तुमच्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा कळावे आपला तृप्ती प्रोडक्शन शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे 1:18

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 ปีที่แล้ว +2

    मी कोकणातला आहे आमच्या ही गावी लहान असताना तमाशे यायचे असेच सादरीकरण असायचे त्यामुळे आठवणी ताज्या होतात आणि छान वाटले.तमाशा ,आमच्याकडील नमन,शक्ती तुरा डबल बारी यांच्या आधुनिकच्या नावाने कर्कश आवाजाचे संगित .चक्कर आणणारी लाईटस याच्यात हे फार चांगले वाटते.तुम्हा सर्वांना धन्यवाद

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 ปีที่แล้ว +1

    Navin video patva

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 ปีที่แล้ว

    Nice very very