Mi ghetli ahe 8 kv chi best cality ahe sagdyani market madun n gheta Agri power chi gya bhau fensing tar pahije mla Aanki cash on delivery tewa krupa krun🙏 baki sarv thik ahe
साहेब झटका मशिन बद्दल एकदम सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती दिली . त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. बाजारात भरपूर प्रमाणात झटका मशिन आहेत पण अशी सविस्तर माहिती कोणीच देत नाही. ब
हा डेमो शेतात दिला पाहिजे. म्हणजे समजा 3एकर शेती आहे शेतात करंट जोडणी पासून शेवटच्या टोकाला किती करंट पोहचते ते महत्त्वाचं. जोडणी जवळ तर करंट फुल्ल राहीलच. त्यामुळे तराची आणि मशीन ची खरी गुणवत्ता कळेल.
Mi ghetli ahe 8 kv chi best cality ahe sagdyani market madun n gheta Agri power chi gya bhau fensing tar pahije mla Aanki cash on delivery tewa krupa krun🙏 baki sarv thik ahe
साहेब
झटका मशिन बद्दल एकदम सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती दिली . त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
बाजारात भरपूर प्रमाणात झटका मशिन आहेत
पण अशी सविस्तर माहिती कोणीच देत नाही.
ब
धन्यवाद भाऊ
Thanku you sar
Flipkart Amazon kop स्वत्त आहेत मिसन मी वापरत आहे गेले 2 वर्ष झाले 2500 रूपे ला ऑनलाईन मेळते
Teacher sobat Kay Kay vastu Aahat
हा डेमो शेतात दिला पाहिजे.
म्हणजे समजा 3एकर शेती आहे शेतात करंट जोडणी पासून शेवटच्या टोकाला किती करंट पोहचते ते महत्त्वाचं. जोडणी जवळ तर करंट फुल्ल राहीलच.
त्यामुळे तराची आणि मशीन ची खरी गुणवत्ता कळेल.
🙏👏
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
10 kv only transformer price kiti
सातारा मध्ये कुठे मिळेल
Jalgaon la distributor aahe ka
नाही
दादा शिंगल मशीनची किंमत किती आहे
तुमचं कॉल लागतं नाही
Fakt Solar panel milel ka
मिळेल सर
काय किंमती ला मिळेल?
Mi pn pahato video Bhau
एक्साईड बॅटरीक वापरी आहे
Battery ची किंमत किती आहे
5950/- पासून
दादा कीमत सांगा,
8kv 5950 रु
12kv 8200 रु
अधिक माहितीसाठी 9284047008 मयूर इंगळे यांच्याशी संपर्क करा
किंमत किती आहे
5950/- पासून
फक्त 8kv मशिन चं [ बैटरी पैनल सोडुन] किंमत किती आहे
3250 ₹ मशीन
1650 ₹ सोलर प्लेट
1450 ₹ बॅटरी
बेटरी चार्ज लागते
हो नाहीतर मशीन काम नाही करणार
@@agripower_store सोलर वर डायरेक्ट चार्ज होत नाही का
Rs
9284047008 मयूर इंगळे यांच्याशी संपर्क करा .