महेश्वर चा राजवाडा किती भव्य आणि विस्तीर्ण... त्या काळीचे वैभव काय होते याची जाणीव आता देखील होतेय... धन्य त्या अहिल्याबाई... त्यांनी केलेले कार्य खरेच अलौकिक होते... नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏
अहिल्या बाईंचा राजवाडा खूपच छान aani narmada maiyache khup vilobhniy darshan... Khare tr asha ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे सगळं विडंबन आहे... नर्मदे हर 🙏
नर्मदे हर. नमस्कार ताई. कालच अहिल्याबाईंची जयंती झाली व त्यांचे महेश्वर पाहण्याचा योग आला. अहिल्याबाईंनी खरंच खूप मोठं काम करून ठेवला आहे. मैया काठी असलेला त्यांचा बांधलेले किल्ला व नक्षीकाम,मंदिर ,निवास स्थान खुप छान आहे व ते आज ही जतन करून ठेवले आहे. सगळ्यात मस्त म्हणजे किल्ल्यातून दिसणारी निळीशार नर्मदा मैया व तिच्या पाण्यात असलेले मासे व त्याचा खेळ खुप सुंदर..आपण खुप छान जवळुन चित्रीकरण केले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
Kiti sunder video pan tumhi shevtchya tapyat aali parikrama mhanalat na tevha khup vait vatale Karan aamchi pan tumchya barobar chaalu asleli parikrama sampnar
खूपच अप्रतिम नर्मदा मैय्या व महेश्वर येथील राजवाडा . सारेच विलोभनीय व अतिसुंदर.
नर्मदे हर

🙏🏼
Khup prashst Ghar ahe jitlea Killa chaan ahe tya anusaroonach Ghar ahe khupach chaan darshan jhale thank u so much👍
Netradeepak Vastunamuna Salute to:'Indian Heritage Vastu: Tumcha uttam yog Narmade hara tai thumhala sussha khup khup dhanyawad, a.ni Namaskar ek prakarchi parikramach thumi ahamhala ghadawat ahat Thanks
मागील आणि या भागाचे सर्व विडिओ ओळीने बघितल्यास तुमची देखील मानसिक परिक्रमा होईल.प्ले लिस्ट आहेत 2 नर्मदा खंड परिक्रमा च्या
नर्मदे हर नमस्कार
माशांबरोबर छान खेळ खेळत आहात, नर्मदे हर🙏🙏🙏
अशा पवित्र वास्तू अशा pre wedding chya shooting साठी वगैरे देऊन त्या वास्तूचे पावित्र्य नष्ट करू नये अशी कळकळीची विनंती ,
खूपच छान दर्शन घडवलेत अहिल्याबाईंच्या राजवाड्याचे.अप्रतिम कोरीवकाम,मैय्याचे दर्शनही छान वाटले.अहिल्यादेवींना व मैय्याला त्रिवार नमन,नर्मदे हर!!!
Narmade Har! Khup chhan vatat aikayla.
नर्मदे हर 🌼🌸🌼🙏🙏🙏
महेश्वर ला मैय्या दर्शन खूपच सुंदर होते, आम्ही सुर्योदय या ठिकाणी पाहिला होता. आपले चित्रीकरण सुंदर झाले आहे.
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏या ठिकाणी
❤
सुंदर वर्णन आणि चित्रीकरण. नर्मदे हर 🙏
🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
Narmde har💐
Narmmade har har. Har maiya
I have visited maheshwar very nice fort and maiya
नर्मदे हर 🌹🙏
Kiti sunder video pan tumhi shevtchya tapyat aali parikrama mhanalat na tevha khup vait vatale Karan aamchi pan tumchya barobar chaalu asleli parikrama sampnar
😢
तुम्ही अधून मधून परिक्रमेचे जुने विडिओ पाहत राहा. मागच्या वर्षीचे पाहिले असतीलच.
Ho thanks mam
नर्मदे हर
नर्मदे हर