सुंदर गंगा नदी चे दर्शन झाले... जरा वेगळा विडीओ पहायला मिळाला... खूप छान वाटले नयनरम्य द्रुश्य बघतांना... असे च वेगवेगळे विडीओ टाकत जा... आम्ही पुढील विडीओ ची वाट पहात आहोत... धन्यवाद सोनाली ताई
ऋशिकेशला ,श्री श्री मालती बाळ यांचे गुरू श्री शिवानंद स्वामी यांचा मेनरोडला डाव्या बाजूला आश्रम आहे,उजव्या बाजुला गंगामाई व शिवानंद झुला आहे.या आश्रमात आमच्या गुरूमाई श्री श्री मालती बाळ ,मिरज,यांचे सैबत या आश्रमात महिनाभर राहण्याचा योग आला होता. त्यावेळी आम्ही 5- 6 जण या वशिष्ठ गुफेत गेलो होतो.आत फार मोठ शिवलिंग आहे.तेथे चमत्कारिक अनुभव आला तो असा की आम्ही सर्व जण गुफेत ध्यान करत असतांना डोक्यावर बेलाची पान आढळली.कुठुन व कशी आली ते काही कळल नाही. आमच्या वेळी गंगा मैयेला खुपच कमी पाणी होत .आम्ही चालत पैलतिरी जाउन परतही येउ शकलो होतो.
किती शांत पवित्र वातावरण आहे, adventure sports च्या नावाखाली धांगडधिंगा घालून तिथल्या शांततेला तडा जाऊ नये. व्हिडिओ मध्ये शेवटी आहेत ते White-crested laughing thrush ka?
खूप छान व्हिडिओ....हर हर गंगे नमामि गंगे 🙏🌹🙏 नर्मदे हर जिंदगी भर 🙏🌷🙏 हर हर नर्मदे 🙏🌹🙏
जय गंगा मैया 🌺🌺🌺🙏🙏🙏
Narmade Har mata 🙏 🙏🙏🙏🙏
Har Har Mahadev
आपल्या मुळे गंगा मैय्या चे विहंगम दृश्य आणि मंगल दर्शन घडते आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏❤
आभार
Tumhi dusara video banava.Love watching. 🎉
नर्मदे हर, खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आला, छान वाटले, नर्मदे हर🙏🙏🙏
मलाही आवडेल
सुंदर.
जय गंगा मैया
Please release rishikesh information video. Narmade Har.
सुंदर गंगा नदी चे दर्शन झाले... जरा वेगळा विडीओ पहायला मिळाला... खूप छान वाटले नयनरम्य द्रुश्य बघतांना... असे च वेगवेगळे विडीओ टाकत जा... आम्ही पुढील विडीओ ची वाट पहात आहोत... धन्यवाद सोनाली ताई
Har har mahadev
Release next video of rhishikesh
ऋशिकेशला ,श्री श्री मालती बाळ यांचे गुरू श्री शिवानंद स्वामी यांचा मेनरोडला डाव्या बाजूला आश्रम आहे,उजव्या बाजुला गंगामाई व शिवानंद झुला आहे.या आश्रमात आमच्या गुरूमाई श्री श्री मालती बाळ ,मिरज,यांचे सैबत या आश्रमात महिनाभर राहण्याचा योग आला होता. त्यावेळी आम्ही 5- 6 जण या वशिष्ठ गुफेत गेलो होतो.आत फार मोठ शिवलिंग आहे.तेथे चमत्कारिक अनुभव आला तो असा की आम्ही सर्व जण गुफेत ध्यान करत असतांना डोक्यावर बेलाची पान आढळली.कुठुन व कशी आली ते काही कळल नाही.
आमच्या वेळी गंगा मैयेला खुपच कमी पाणी होत .आम्ही चालत पैलतिरी जाउन परतही येउ शकलो होतो.
अरे वा, छानच अनुभव... आणि गंगा मैय्या चालत पार... हॆ खूपच छान आणि साहसी वाटले असेल
Good to see you 🎉How r you?
पुढिल व्हिडिओ साठी विचारणा का करता? पाठवा की
किती शांत पवित्र वातावरण आहे, adventure sports च्या नावाखाली धांगडधिंगा घालून तिथल्या शांततेला तडा जाऊ नये.
व्हिडिओ मध्ये शेवटी आहेत ते White-crested laughing thrush ka?
मलाही नाव माहित नाही. पण सुंदर आणि वेगळे वाटले