अहो एक कुटुंब प्रमुख होण खूप अवघड असत. जेव्हा वडील संसारातून बाहेर पडतात घरातून बाहेर पडताना कीती विचारांचं काहूर घेवून बाहेर पडावं लागतं गावात गेल्यावर किती लोकांना तोंड द्यावं लागतं. प्रत्येकाला तोंड देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. आठवडाभर कष्ट केलेल्या पैशातून बाजार, मुलांचं शिक्षण, कपडे घेणे पप्पा खरच तुमची आठवण आली पपा तुम्ही लवकर घरी या
खरच भाऊ या गिता तिल शब्द न शब्द माज्या बाबाशी तंतोतंत जुळतात खरच मी गीत एक्तना रडलो miss u baba
स्वामी तिही जगाचं आईविना भिकारी
आई नाही तर काहीच नाही अतिशय सुंदर गीत गायले भावा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
😢😢❤❤जसि कविता आहै तसेच माझे वोडिल होते😢😢😢😢❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤😢😢😢😢❤❤❤❤❤😢😢😢😢😢❤❤❤❤❤
डोळ्यांतून पाणी आले राव 👌👌👌
Khup khup khup sundar mulano aapli jindgi mahnje aai baba CH aahe
मा कामाक्षी ग्रुप चे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत दादा एकच नंबर
Very beautiful song 🎉🎉🎉🎉 thanks suraj bhai
एक नंबर भाऊ 👌 योगेश भाऊ 👌👌👌. 🙏🙏आई बाबा 🙏🙏
खुप छान भावा पुढिल वाट चालीसाटी खुप खुप शुभेच्छा ❤आई & बाबा ❤
Suraj Bhau tumacha awaj khup Chan aahe. tumacha pratyek geet khup emotional asat you are best singer
अहो एक कुटुंब प्रमुख होण खूप अवघड असत. जेव्हा वडील संसारातून बाहेर पडतात घरातून बाहेर पडताना कीती विचारांचं काहूर घेवून बाहेर पडावं लागतं गावात गेल्यावर किती लोकांना तोंड द्यावं लागतं. प्रत्येकाला तोंड देत कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. आठवडाभर कष्ट केलेल्या पैशातून बाजार, मुलांचं शिक्षण, कपडे घेणे पप्पा खरच तुमची आठवण आली पपा तुम्ही लवकर घरी या
खूपच छान गीत सर
माझे पितृछत्र हरवलय सर
खुप छान अप्रतिम मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
भावा काय भावना आहेत....सलाम भावा
खरज खूप छान सेवटी बाप तो बापच आसतो 👌👍 missu bapu 😢😢
actually this brings tears ! thanks!
1नंबर दादा
खूप सुंदर गाणं आहे दादा. सलाम दादा तूम्हाला ..
आई बाबा दैवत आहे..आपले
My life is my aai baba. It is good.and dream. So nice song really osam
❤️❤️❤️
Kadak ekdam
Nd ot is universal truth 😢😢
आशीच राहूदे साथ देवा आयुष्य भर वडिलांची😘😍😍😍😍😘😘😍
Sachin Salunkhe 🌹🥀👌
Salute आप्पासाहेब my father, my architechure
सलाम ह्या गाण्याला
सगळांना रडणारी आई दिसते पण कोणालाही न रडता वेदना झेलणारा बाप मात्र दिसत नाही
सगळ्यांना रडणारी आई दिसते पण कोणालाही न रडता वेदना झेलणारा बाप मात्र दिसत नाही. Miss you बाबा 😢😢
खरच ह्या गाण्यातून सर्वांनी बोध घ्यावा.. धन्य आहे आई आणि बाबा 🙏🙏
आयुष्य भर नशीबा शी हा शब्द काढून कस्टाशी लढला हा शब्द म्हणल्यास अजुन या कवितेत जान येईल
ह्रदय पिळवटून टाकनारे गित, माझे वडील,अप्पांची दिवस अठवतात...
आई वडीलनासारखे प्रेम जगात कोनीच करू शकत नाही🙏🙏
Ppp
खूप छान आहे👌👌👍👍🙏🙏
बाप तो बाप असतो ❤❤❤
Khup chan ahe... aai sarkhe papal a pan mahatva dile pahije....miss u pappa.
Bhava.... Khup mst..... Aikun dolyat pani aale....
😢😢खूप छान गीत आहे वडीलांन वर ज्याला बाप नाही तोच हे गाण समझू शकतो😢😢
बरोबर भाई ,,/नांदुरा जि,बुलडाणा 8390003215/
Pappa i love you
आई वडील माझा खुप सुंदर आहे मला माझ्या आई बाबा आता
आपल्याला काही नको देवा नको तो पैसा नको ती धन दौलत मला फक्त आईबाप हवेत
रमेश इशी खेतिया म,प्रदेश
Kharch khup chhan...
Dolyat pani aale aikun.😥🥺
very true! khup chaan!
खूप छान भाऊ
धन्यवाद दादा हा गित टाकल्या बदल
लगनग।न।
Maza babachi atvn ali
Thank u tumhi majhya babachi athvan karun dili
लई भारी भावा
आयुष्यातील नशिबी काय आहे तो बापाचा आधार
Farach chan re bhawa 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤❤❤❤❤
छान आहे बापाचे महत्व काय आहे समजले पाहिजे
Farch Chan👌👌👌👌
Jiunt astani bappa chi kimat kalat nahi very nice exlent
Very very heart touching song my best friend .....no words year
Aai mhanje aaich aste ani bap mhanje bapach asto he khar 1 ch no kavita
वडील साहेब आई साहेब 😘😘🌺🌺👍👍🙏🙏
माझा बाप माझा स्वाभिमान
खूप खूप खूप खूप छान छान छान छान
👍🎻
अप्रतिम सुंदर
🙏 😌अप्रतिम 😊
👌Khup Chan गाणं
Khup chan ahe he gan 😫😫😫😫
1no. Song ahe Bhavu. Jay bhim
No1 dada
Urrr delicated....Song .......Really ...heartful.....And ....Inspiring .....Dada ......
खूपच छान गीत सूरज भाऊ
एकच नंबर साहेब
जीवंतपणी आईवडिलांची किंमत कुणालाही कळत नाही ही सोकांतीका आहे. खुपच छान गीत दादा.
Love you 😘❤️😘..aai baba.. .....baba....mi tumcha sobatch rahnar.... ayush bhar baba....
Ek dam kdk gaane Aahe bhava No 1 Aahe
Love you pappa mala vadil nahi aahet aaj he gan aikun mala khupch bharun aal😓😭😭😭😭
बाप जीवनात खुप मोठा आधार आहे
बाबाचा हात सदा माझ्या पाठिशी उभे राहावे
Khup chan sarvat changli kavita
Khup chhan👌👌
love you आई -बाबा ♥♥
बाप माझा स्वाभिमान बाणा
Kdkkk bhava mast re my papa
❤
👌👌jagat bhri bapacha sahara 👌👌
खुप छान गित ,,,☺️☺️
खुप सुंदर गाणे मित्रा
Misss u my family 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 bhava ek no. Re
🙏🏻
I love my family kup kup chan...sir ,😔😔😔😔😔😔
😴वा छान ..मला शिव.. (देव)♨बाप वाटला😭सुंदर✒🎤
I.Love.yu.baba
Mast. .. .. Unforgettable
Khup Chan aahe kavita 😘😘😘
खरंच आई वडिलांसारखे दैवत कुठेच नाही
Vava grate father and beautiful and smart
छान गीत आहे.मला फार आवडले.असे च गाणे टाकत जा.
Mast bhau
खूप छान आणि खूप सूंदर गाणी आहे
I love this song very nice songs
आगावर काटा फुटाला भाऊ खरच
Khupch chhan ......
Very much nice.....
#Miss_u_mY_God
खुप छान आहे
nice song mitra.........wish u life next cariar
धन्यवाद सर खुप छान गित आहे आणि आवाज पन छान आहे
Thaks
Best best of best
अति,सुंदर,शर,?म,हा,३६,अड्यार
Jay,Hari
Khup chaan
Aavaj pan Lai bhari
wa
Nice song
Khupch Chan Gaan Aahe Miss you Baba
Very very nice song
👌👌👌👌खुपच सुंदर 👌👌👌👌
आयुष्यात आई आणि बाप खुप खुप महत्वाचे आहे नवनाथ गोजरे
Nice song👍👍👍👍
Bahot badhiya