खरंच खूप छान आहे ही कविता मला ही पूर्ण कविता मिळतच नव्हती आपले खूप आभार आणि खरच आज परिस्थितीचा विचार केला तर लोकाना सांगणं सर्वाना आवडत पण स्वतः मात्र तो नियम लावून घेत नाहीत करण की जेवढ्या स्त्री भ्रून हत्या झाल्या त्यापैकी जास्तीत जास्त या सुशिक्षितांनी केल्या शेतकरी कधीही अस पाऊल उचलत नाही कारण तो असेल गरीब पण त्याला कुणाचेही ओझे होत नाही तो आई वडील सांभाळतो, बहीण ,भाऊ ,सांभाळतो आणखी संकटात असणारे नातेवाईक सांभाळतो त्याच्या घरी भलेही का ठेचा भाकरी असेना ,पण तो कधीही मनाने मोठा असतो आणि भ्रूण हत्येसारखं पाप त्याच्या आयुष्यात कधीही करत नाही या कवितेची खरी गरज आहे ती स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांना,,,,,
छान मित्रा , खरंच फार अप्रतिम आहे हा आपला उपक्रम.संगीत पण आज धन्य झाले असेल , ते विचार करत असणार कि आज माझा खऱ्या अर्थाने चांगल्या कामासाठी उपयोग होतो आहे. खरंच मित्रा तू छान गातोस आणि या गीताच्या गीतकारालाहि माझा नमस्कार ज्यांनी एका प्रेमगीताच्या चालीचा योग्य उपयोग करून स्त्रीभ्रूण हत्तेवरील आपल्या काव्याला योग्य डाच्यामध्ये मांडले आहे.
Khup chan dada mi aadhi odkht nwti mla mahit nwt he git jyan mhantl te suraj dada aahet mhnun mi pratek progm madhe he gan mnte mla abhiman vatato ki he git tumhi mhantl khupch chan
Kontya Arthane vanshach diva mhantat mulala Pratek shketrat mulgi pudhe ahe Je mul nahi karate te mulgi kartaye ata mag ka lokana mulgach havaye? Pan Dada tujhya ya geetane mla tri vatat je je he geet aaikatil tyanchya Dokyat nkkich prakash padel ... Very nice Geet pan ani Avaj pan
सुरज दादा पाटील.
तुमचं गायन मला खूप आवडले आहे. 🙏🙏🙏🙏.
मी नेहमी तुमच्या गाणी ऐकत असतो. मला खुप छान वाटले. 👍👍👍
👍
Ala
@@Sakshi-ty1nf @a€@@0/a00/@∆
खरच जयाचे पोटी एक मूलगी आहे तो जगातील सर्वात सीरीमंत लोकांपैकी एक आहे
तुमचा आवाज आणि गाण एकच नंबर आहे भाऊ
khup chan song yacha madhun khup ghenya sargha aahe mulagi vachavanyasathi ha khup chagala prayatna aahe
मुलगी जगात सर्वश्रेष्ठ धन आहे मुलगी दोन्ही घरची लक्ष्मी आहे
सुरज दादाला वंशाच्या दिव्य पायी नको पणती विजऊ आई हे गाण गायल बदल तुमचे खूप खूप आभार 💐👍👌🌹🌹
किती छान आहे हे गीत आईकल्यावर सगळेच मुलीलाच देवाकडे मागतील
खरंच खूप छान आहे ही कविता मला ही पूर्ण कविता मिळतच नव्हती आपले खूप आभार आणि खरच आज परिस्थितीचा विचार केला तर लोकाना सांगणं सर्वाना आवडत पण स्वतः मात्र तो नियम लावून घेत नाहीत करण की जेवढ्या स्त्री भ्रून हत्या झाल्या त्यापैकी जास्तीत जास्त या सुशिक्षितांनी केल्या शेतकरी कधीही अस पाऊल उचलत नाही कारण तो असेल गरीब पण त्याला कुणाचेही ओझे होत नाही तो आई वडील सांभाळतो, बहीण ,भाऊ ,सांभाळतो आणखी संकटात असणारे नातेवाईक सांभाळतो त्याच्या घरी भलेही का ठेचा भाकरी असेना ,पण तो कधीही मनाने मोठा असतो आणि भ्रूण हत्येसारखं पाप त्याच्या आयुष्यात कधीही करत नाही या कवितेची खरी गरज आहे ती स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांना,,,,,
Thanks sir ji
खुपच छान कविता आहे मन बरुन आले दादा
Very nice song
Mla maze aai babach sgl kahi ahe
Tech maza bhagvan ahe
I love you my aai ani baba😍😍😍💕💕🙏🙏🙏
सुंदर आवाज! सर्वांना शुभेच्छा!👍
खरंच खुप छान आहे.डोळ्याला पाणीच आले.
छान मित्रा , खरंच फार अप्रतिम आहे हा आपला उपक्रम.संगीत पण आज धन्य झाले असेल , ते विचार करत असणार कि आज माझा खऱ्या अर्थाने चांगल्या कामासाठी उपयोग होतो आहे. खरंच मित्रा तू छान गातोस आणि या गीताच्या गीतकारालाहि माझा नमस्कार ज्यांनी एका प्रेमगीताच्या चालीचा योग्य उपयोग करून स्त्रीभ्रूण हत्तेवरील आपल्या काव्याला योग्य डाच्यामध्ये मांडले आहे.
धन्यवाद दादा
झकास भाऊ
Nice song
Khup chan👍
Mla pn mulgi ani mulga aahe khup Chan wattay mulgi aahe tr ti aali tr maz purna ayushyas badlun gelay kharas ek tari mulgi pahije
मी तुमचं गाणं शाळेत म्हणलं माझा पहिला नंबर आला आहे खूप छान की तुम्ही गाणं टाकलं thanks 🥰😘👍👌🙏
खूप खूप शुभेच्छा भाऊ साहेब 🙏🙏
Khup chan ahe hi kavita.malahi 2 muli ahet. Muli manje
grachya lakshmi astat.
अति सुंदर खरोखरच आश्रु येतात डोळ्यात
Hi
@@vamanpanchal6309 hai bolo
Khup chhn....innocent
😭
माझ्या शाळेत पहिला नंबर आला आहे मला ५०,०० मिळाले आहे congratulations sir🤗😘😊☺️
खूप खूप शुभेच्छा ताई 🙏🙏🙏
खुपच सुदर
मि वासुदेव कलावंत आहे
स्त्रीभ्रुन हत्येवर आधारीत गीत खुप आवढतात
ज्याच्या घरी मुलगी आहे तो सवात सुखी
Lai bhari Nagesh bhau tondala pani sutal rav setatl jevan bagun ❤
जय हरी माऊली खूप सुंदर गीत गायल्या बदल धन्यवाद
Waa दादा.... मस्त
मुलीनेच घर हसतमुख राहते😍😍
खरच भाऊ खुप छान गान आहे
जय हरी खूपच छान तुमचा आवाज भंगवंताची देन मुला पेक्षा मुलगी बरी प्रकारा देते दोन्ही घरी
खरच ही कविता येकुन अक्षंक्षा डोळ्यातुन अश्रु आले
Khup chhan dada
Khup motivational song ahe thanks for that, ani aavaj hi khup chhan ahe, very heart touching
भाउ एकच नंबर
आई बाबाचा खरा आधार मुलगीच आहे,कधी कळणार समाजाला?
Mulagi pahije mhanun hattane 2nd chance ghetala ani devane pan Maz aikal.mala 17 April LA Mulagi zali 😊Mazi Mulagi Aata 2 mahinyachi hoil❤ khup bhagyvan aahe mala devane donhi sukh dil... Eka mulachi aai ani eka mulachi aai❤❤❤
Khup chan dada mi aadhi odkht nwti mla mahit nwt he git jyan mhantl te suraj dada aahet mhnun mi pratek progm madhe he gan mnte mla abhiman vatato ki he git tumhi mhantl khupch chan
Thanks tai 🙏
Odkhl ka dada mla
खुपच सुंदर कथा गायन केली खुपच आवडली
जय हरी माऊली खूप छान गीत मुलगी म्हणजे ज्याला मुलगी नाही त्याला विचारा मुलीची किंमत काय असते धन्यवाद
dhanyavad Mauli
Kharch khup Chan Aahe song 👌👌👌
मस्त गाणं आहे बरका .... ,,👌👌🙏🙏👌👌 आपण बदल्यास, जग बदलायला वेळ लागणार नाही. मनापासून धन्यवाद,,,,,🙏🙏🙏🙏
श्री शंकर मेश्राम कुंडसरजापुर
write
लायभारी मस्त गाणं आवडलं आपल्याला
Barobr ahe tumch
खरच ज्यांना मुलगी आहे ते खूप नशिबवान आहेत
खरच रे भाऊ ज्यांना आहे ते खुप नशिबवान आहे
खुप छान
wow so nice khupach chan mala muli khupach avadtat
ह्या गाण्या ला मानाचा मुजरा माझ्या मु लीसाठी जी या जगात नाही समुध्दी
खूप खूप छान गीत आहे दादा 😢😢
Excellent Dada ❤❤❤❤❤
खूप छान गायन केले आहे
Super re bhau naki chhan
wav very nice song ...ani gan je koni lihal aahe tyala mana pasun 🙏🙏🙏🙏🙏👌👌
सुंदर विचार गोड आवाज
खुंप छांन आवाज आहे सर
मला मुलगी नाही.
पण मी सुनेला मुली सारखीच पाहते .
माझी सुनच माझी मुलगी आहे.
🎉😊
हृदय स्पर्शी गीत खुपचं छान
Wow nice song
अक्षरशः डोळ्यात पाणी आलं
खुप सुंदर मनाला भेदुन गेली ही कविता
Mi aaj he song... Office madhe haladi kumkum program madhe mhantal.. Saglyanna khup khup aavdhale.. Thank you so much
Very sensitive song. Dedicated to all daughters. Tears come out...........
Thank you very much sir for this delicate song.
सुंदर कविता गायकवाड शिवतेज बीड
पुष्पाताई गायकवाड बीड शिरूर
😁😀😆😯🐦🐦🐦🐑🐑🐴🐃
Khup chhan...
Love you Mom.. Mala tu janam dila
Me nashibvan manate Mala ..
I like it bro
Khupach mast mala khup aavadal
Ekdam mast😘😘
अति सुन्दर 🙏🙏
Khup Chan Song Ahe Dada 👌😂
काटा फुटला अंगावर खरच खूपच छान
1चं नबर भाऊ 🙏🙏🙏🙏👌👌👌
Superb👌👌
खरंच ही कविता खूप छान आहे ऐकून डोळ्याला पाणी आले
Jai Mata Di,Nice.
एक नंबर दादा
Mala pan ek mulgiahe tichaya yenyane maz aayusha Badal and I am very happy. ,, Love you mon aai
खूप खूप छान आहे.
मुल नशीबाने होतात पण मुली सौभाग्याने होतात.
ह्या गाण्याचे खरे लेखक कवी उमेश जाधव आहेत,सुधागड पाली ,रायगड
Kunal Mahabale
Kunal Mahabale हो खरच
Nice song
Very very nice suraj bhai....so like it
हे थांबले पाहिजे भाऊ
मुलगी या जगात आलीच पाहीजे
मला ही दोन मुली आहेत
Mastch👌👌
Very nice song dada
ह्दयस्पर्श खुप छान गायले,
मिञानो हि कविता फार सुंदर अाहे पण मला एक मुलगी पाहिजे होती पण परत मुलगा झाला
Khup chan ahe bhau.
Very very nice song bhau
Khupp mast dada😘💯
सगळेच बोलले मला मुलगा पाहिजे जर सगळ्यांना मुलगाच झाला तर आपल्या मुलाला मुलगी कोण देणार म्हणून सर्वांना सांगतो प्रत्येक बापाला मुलगी हवी
सुरज भरकड खुप छान गाण सुरज धनजोडे दादा
मस्त
खरच मस्त गान गाईल भाऊ मला सूधा दोन मूली आहे
मनापासून अभिनंदन❤❤❤,🙏🙏😍😍
एक नंबर छान वाटले
very nice dada...
Nice video wawawawaw rap lay bhari
खरच...खुप छान👫👫👫
कडक रामराम
छान दादा
खरच खुप छान आहे गीत
Kupech chan 🥰
sundar sir
Supar soyg Dada
Khupch chan👌👌👌👌👌👌👌👌👌
Chan aahe gani aavdle mla nice
Khupch surekh song ahe...
अतिशय छान गित
लय छान गाणं
Khup sundar😢😢
Wow So Inspirational
Aakedam mast song manala bhi din jatay
Kontya Arthane vanshach diva mhantat mulala Pratek shketrat mulgi pudhe ahe Je mul nahi karate te mulgi kartaye ata mag ka lokana mulgach havaye?
Pan Dada tujhya ya geetane mla tri vatat je je he geet aaikatil tyanchya
Dokyat nkkich prakash padel ... Very nice Geet pan ani Avaj pan
C
Nice