माता रमाई म्हणजे महामातेचे गाव आणि त्या विषई दिलेली सुंदर माहिती आणि ती सुद्धा आशिष सरांचा धीर गंभीर आवाजात, सुहास सरांची वनंद गावची निवड आणि तितकच सुयोग वाजे सरांचे सुंदर चित्रिकरण सर्व काही उत्तम जुळून आले आहे ....वरील सर्वांचे धन्यवाद व आभार ... जय भीम
मुंबई वरून दापोली ला बस मिळतात यायला किव्हा दादर वरून गोवा किव्हा रत्नागिरी ला जाणारी बस पकडा आणि खेड ला उतरू शकता तेथून दापोली बस नेयेऊ शकता .दापोली वरून तुम्हाला खाजगी बस किव्हा s t मिळेल
खूप खूप छान जयभीम जयसंविधान नमोबुद्ध
JAY BHIM NAMO BUDDHAY
अतिशय सुंदर गाणं ऐकताना डोळ्यातून अश्रू आले...जय भीम
धन्यवाद
मस्त छान वाटला व्हिडिओ जय भीम
Thanks
माता रमाई म्हणजे महामातेचे गाव आणि त्या विषई दिलेली सुंदर माहिती आणि ती सुद्धा आशिष सरांचा धीर गंभीर आवाजात, सुहास सरांची वनंद गावची निवड आणि तितकच सुयोग वाजे सरांचे सुंदर चित्रिकरण सर्व काही उत्तम जुळून आले आहे ....वरील सर्वांचे धन्यवाद व आभार ...
जय भीम
धन्यवाद साहेब
विडिओ खुप सुंदर आहे आणि त्यात आशिष सर यांचं आवाज त्या व्हिडिओच्या बगण्या कडे भुरळ घालतो खूप छान
खूप छान अंगावर शहारे आणणारा आशीष तांबे यांचा आवाज असेच सुंदर माहिती देणार व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आतुर आहोत ❤️
नक्की भावा
Jay bhim jai mata ramaei ji 💙🙏🙏🌷🌷
छान व्हिडिओ केला आहेस मित्रा.
तुझ अभिनंदन.
धान्यवाद🙏🏻
छान माहिती सुहास सर आणि तितकाच आशीष सरांचा सुमधुर आवाज .......
धन्यवाद
Chaaan sir
धन्यवाद🙏🏻
छान असेच वीडियो करत रहा
Nice video bro 🥰🥰🥰
khup chan suhas 👍
Thank u
Apratim video bhava.
धन्यवाद🙏🏻
❤❤
खूपच छान माहिती share केली दादा..💙
धन्यवाद 🙏🏻💙
Super bro..
सुंदर
Thanks
Please subscribe to channel
Chan 👌
Thanks
Nice bro
Tx sister
Mumbai varun kase yaych te sanga ho
कमेंट आता रिड केली 🙏🏻
Nusta video naka banau
मुंबई वरून दापोली ला बस मिळतात यायला किव्हा दादर वरून गोवा किव्हा रत्नागिरी ला जाणारी बस पकडा आणि खेड ला उतरू शकता तेथून दापोली बस नेयेऊ शकता .दापोली वरून तुम्हाला खाजगी बस किव्हा s t मिळेल
सॉरी ट्रेन पकडा दादर वरून
अजून काही अडचण असेल तर insta ला Suhas vaje serch karun massage kara 🙏🏻