माऊली आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
🌹🌹🌹मागणे लय नाही 🌹🌹🌹 मागणे लय नाही !2! विठ्ठला पोटापुरते देई!2!.......... भाकर ताजी अथवा शिळी ! देवा देई भुकेच्या वेळी !2!....….... वस्त्र नावे अथवा जुनी ! देवा देई अंग भरोनी !2!............ तुका म्हणे देवाधि देवा! नका करू पाया परता विठ्ठला !2!...........
अगदी अभंगाचे नोटेशन छान सांगतोस परंतु ज्या रागामध्ये अभंग आहे त्याचा जरा आला पण दे अन त्या आलापामध्ये अभंग कसा बसवायचा याची पण माहिती दे आमच्यावरती फार कृपा होईल बाबा आम्ही खेड्यातली माणसं आहोत क्लास करता येत नाही तर एवढं नम्रतेचं तुला सांगणं आहे आयुष्यवंत हो बाळा आयुष्यवंत हो जयवंत हो यशवंत हो किर्तीवंत हो
हेमंत गोसावी बुवा पाय पेटीला डाव्या हाताचा अंगठा काळ्या स्वरावर केव्हा केव्हा चालु शकतो बुवा या छोट्या वयात खुप छान भजणे करताहात राग मनू नका माझी काही गाणी यूट्यूब ला आहेत रमेश जुवेकर टाइपिंग केल्यावर मिळतील.
हेमंत गोसावी बुवा तम्ही लहान आहात तेव्हडेच महान आहात माझें व्हिडीओ आवडल्या बद्दल मी तुमचा आभारी आहे. मी फक्त क्लासिकल शिकलो आहे भजनाचे तेवढे माहित नाही. धन्यवाद 🙏🌹
धन्यवाद..!! हेमंत दादा (मागणे लय नाही विठ्ठला) ह्या अभंगाची नोटेशन दिल्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे सादरीकरण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..!!🙏🙏 मी अक्षय महादेव सावंत [ गोठोस, कुडाळ] 8879276375
Mi Ramesh Juvekar हेमंत गोसावी बुवा हात पेटी (हार्मोनियम )वाजवते वेळी उजव्या हाताचा आंगण्टा काळ्या बटण ठेवणे हे मला चुकीचे वाटते. माझ्या गुरंचे म्हणणे होते काळ्या बटानावर उजव्या अंगठा ठेवायचा नाही बाकी आपले नोटेशन खुप छान 👌
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🙌तुमच्या गुरुंनी योग्य तेच सांगगितलय ....काळ्या स्वरांवर शक्यतो अंगठा लावु नये हे योग्यच आहे ..पण जेव्हा काही काही नोटेशन उदा खालच्या सा वरून वरच्या सां चा स्वर पकडण्या करता आपल्याला नाईलाजाने काही बोटांचा वापर करावा लागतो...तसेच आपण हार्मोनियम मध्ये करंगळीचा वापर करत नाही ...तरी सुद्धा काही लोक आपल्या सोईनुसार जलद गाण्यांमध्ये करंगळीचा वापर करतात... काळ्या स्वरांवर नेहमी अंगठा आणि करंगळी सोडुन बाकी ३ बोटांचाच वापर करावा.... आणि पांढर्या स्वरांवर अंगठ्याचाच वापर करावा हे तुमच्या गुरुंनी योग्यच सांगितले आहे... तसेच बर्याच वेगवेगळ्या गाण्यांमध्ये आपल्या सोईनुसार केव्हातरी अंगठा आणि करंगळीचा वापर नक्की करु शकतो. शक्यतो हे टाळावे पण जिकडे शक्य नाही तिकडे नक्कीच याचा वापर करु शकतो....
मनाला भावेल असा अभंग सादर केलात माऊली खुप खुप सुंदर गोड आवाज
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓💓💓😊🤝
माऊली आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓💓💓😊🙏🙏🙏
खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप सुंदर
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓💓💓😊🤝
अतिशय सुंदर रित्या व सुलभ पद्धतीने नोटेशन रेकॉर्ड केले आहे ... अतिशय सुरेख .... God Bless You....
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🤝
खुप खुप धन्यवाद माऊली
तुमचेही खुप खुप धन्यवाद💓😊🙌
Super ❤❤
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓💓💓😊🤝
अतिशय सुंदर 🙏
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓💓💓😊🙏
Thank u dada notation dilya baddal🙏🙏🙏🙏
Welcome always💗n Thanks a lot💗💗💗😊🤝
रमा घैसास...गौळण खूपच छान शिकवली
खुप खुप मनापासुनधन्यवाद तुमचे💓😊🙌
🙏🙏
💓🤗🤝
छान नोटेशन समजावून सांगितले आहे
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓💓💓😊🙌
Nice your voice Quality......I
Thanks a lot💓💓💓🙏🤝
छान सर
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🤝
🌹🌹🌹मागणे लय नाही 🌹🌹🌹
मागणे लय नाही !2!
विठ्ठला पोटापुरते देई!2!..........
भाकर ताजी अथवा शिळी !
देवा देई भुकेच्या वेळी !2!....…....
वस्त्र नावे अथवा जुनी !
देवा देई अंग भरोनी !2!............
तुका म्हणे देवाधि देवा!
नका करू पाया परता विठ्ठला !2!...........
❤️❤️❤️😊🤝
खुप छान बुवा
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🤝
रमा घैसास...खूप खूप धन्यवाद
always welcome 💓😊🙌
खूप सुंदर दादा अशाच व्हिडीओ बनवा खूप चांगलं सादरीकरण केल धन्यवाद मी गणेश बुवा
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे गणेश बुवा💗😊🙏🤝
१ नंबर बुवा
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💗😊🤝
खुप छान
Thank you💖😊
Thanks to u
Always Welcome to Casperclub💓🤝
आभारी सर
तुमचेही खुप खुप धन्यवाद💓🤗🙌
Ek no mauli
Thanks a lot💓💓💓😊🙏
चाल पूर्ण एकसारखे म्हणून वाजवणे म्हणजे चाल लक्षात येते.
तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल खुप खुप धन्यवाद येणार्या नवीन व्हिडीओमध्ये नक्कीच हा बदल केला जाईल💓😊🤝🙏
Super
Thanks a lot💖😊🙌
👍👍👌👌☺️💐 God bless you beta
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💖😊🙏
सर आपण आलाप घेऊन अभंग शिकवता छानच
खुप खुप धन्यवाद तुमचे💓😊🙌
Khup chhan sir
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💖😊🙌
Good
Thanks a lot💓😊🤝
बुवा भैरवी रागात हा अभंग दाखवा मस्त वाटेल
💓😊🙌
Thanku
Welcome always💗💗💗😊🤝
Khup sundar bhava
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🤝
खुप छान सर....
शिव शंभूचा अवतार चा
व्हिडिओ बनवा......plz
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓🤗🙌 I will try😊
खूप छान,
ब्राम्हमूर्ती संत जगी अवतरळे
या अभंगाचे नोटेशन बनवा माऊली
❤️❤️❤️🤝🤝🤝
🙏🙏सर वा वा अति सुंदर प्रस्तुति
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🙌
असेच गणपतीच्या गाजराचे notetion द्यावे
नक्कीच प्रयत्न राहील💓😊🙌
सुंदर👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद💓💓💓🤗🙌
Chan bhawa🙏🙏🙏🙏
Thank uhh so much Bro💓😊🙌
👌👌👌👌👉 very nice👈
खुप खुप धन्यवाद तुमचे💓😊🙌
Very nice 👌👌👌👌👌
Thank uhh so much❤😊🙌
Sundar bhawa👌👍🎶👍
Thank uhh very much bhaii💓😊🙌
Khup Sundar
Thank uhh very much💓😊🙌
गोसावी बुवा छान सादरीकरण केले आहे notetion दिल्या बद्दल धन्यवाद 👍🙏👍
खुप खुप धन्यवाद तुमचे💓😊🙌
अगदी अभंगाचे नोटेशन छान सांगतोस परंतु ज्या रागामध्ये अभंग आहे त्याचा जरा आला पण दे अन त्या आलापामध्ये अभंग कसा बसवायचा याची पण माहिती दे आमच्यावरती फार कृपा होईल बाबा आम्ही खेड्यातली माणसं आहोत क्लास करता येत नाही तर एवढं नम्रतेचं तुला सांगणं आहे आयुष्यवंत हो बाळा आयुष्यवंत हो जयवंत हो यशवंत हो किर्तीवंत हो
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓असेच आशिर्वाद कायम पाठीशी राहुदेत💓💓💓🙏🙏🙏😊🤝
खूप छान👌👍
Thank uhh very much💓😊🙌
खूप छान 👌👌👌👌👌सर ,खेळे कान्हा यमुनाटती या गौळण चे नोटेशन द्या
मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🙌
नमस्कार , गोविंद गोविंद गोविंद मना लागलिया छंद अभंन ....चे नोटेशन मिळेल कृपया. असेल तर पाठवा .
💖💖💖😊🙌
माऊली आपण अशा प्रकारचे नोटेशन युक्त व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी या चॅनल वरून अपलोड करावे,मी आपल्या नवनवीन व्हिडिओ ची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत असतो.
सध्या घरापासुन दुर राहील्यामुळे मला पण शक्य होत नाही व्हिडीने बनविणे....पण नक्कीच मी माझे प्रयत्न चालु ठेविन💓💓💓
संपती सोहळा हा अभंग काळी 2 मध्ये द्या
💓😊🙌
सर माझी एक विनंती आहै कि अष्टभुजा अंबिका आली दारात सजविला देव्हारा यावे घरात या गाण्याचे
नोटेशन दिले तर आनंद होईल प्लीज
💓😊🙌
Sir ondhal gai mhanuni hya abhangache notation dya
💓💓😊🙌
रूप सावळे सुकुमार ह्या रुपावली चे स्वर द्या ना
❤️😊🤝
गोसावी बुवा कांदा मुळा भाजी अवगी विठाई माझी send to your song and your notetion🙏
💓💓💓😊🙌
पंढरी सी जारे आल्यानो संसार याचे नोटेशन द्या
💓😊🙌
अमृताची गोडी लाजली अभंगा नोटेशन समजुन सांगाल का माऊली
💓💓💓🙏
Vitevari ubha katevari hat ... ya अभगाचे नोटेशन पाहिजे
Hi
chan ahe abhnga👌👌👌i wll try
Hemant mla pahije plz
Hi
Parvaticha ha bal devancha raja ho zala noteshon pleasr
💓😊🙌
हेमंत गोसावी बुवा पाय पेटीला डाव्या हाताचा अंगठा काळ्या स्वरावर केव्हा केव्हा चालु शकतो बुवा या छोट्या वयात खुप छान भजणे करताहात राग मनू नका माझी काही गाणी यूट्यूब ला आहेत रमेश जुवेकर टाइपिंग केल्यावर मिळतील.
मी बघितले तुमचे व्हिडीओ ..खुप छान आहेत💓तुमची संगितामधली आवड नक्कीच तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत करत राहील💓
हेमंत गोसावी बुवा तम्ही लहान आहात तेव्हडेच महान आहात माझें व्हिडीओ आवडल्या बद्दल मी तुमचा आभारी आहे. मी फक्त क्लासिकल शिकलो आहे भजनाचे तेवढे माहित नाही. धन्यवाद 🙏🌹
खुप खुप आभारी 💓🤗
Classical मध्येच सगळी म्युझिकची जादु आहे😅ती केव्हा कशी वापरायची ते दरवेळी त्या अभ्यासाचा ऊपयोग करुन समजत जाईलच🤗
सुंदर...👍
खुप खुप मनापासुन धन्यवाद💓😊🙌
Tumhi konajavl shikta
ऋषिकेश देसाई सर हेच माझे गायन शिकवणारे गुरु आहेत💓😊🙌
Mumbai la ki gavi
काळी दोन मध्ये
👌👌🙏🙏
Thank uhh very much💓😊🙌
आँनलाईन शिकवतात का
तर फोन करा
गण दाखवा
💓😊🙌
Sir no hava hota
💓🤝🤝🤝
धन्यवाद..!! हेमंत दादा (मागणे लय नाही विठ्ठला) ह्या अभंगाची नोटेशन दिल्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे सादरीकरण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..!!🙏🙏
मी अक्षय महादेव सावंत
[ गोठोस, कुडाळ]
8879276375
तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल तुमचेही खुप खुप मनापासुन धन्यवाद 💓😊🙌
th-cam.com/video/bkk1YYTzVl4/w-d-xo.html ya aaratiche ghalinlo tanganche note kadun miltil ka
nako chandra tare ya chali vr basvileli hi aarti aahe.........ha video bGhun try kra..tumhalabaarti pn jamel...yach chalit vajaychiy👉 th-cam.com/video/UvCOW15MI3Q/w-d-xo.html
Mi Ramesh Juvekar हेमंत गोसावी बुवा हात पेटी (हार्मोनियम )वाजवते वेळी उजव्या हाताचा आंगण्टा काळ्या बटण ठेवणे हे मला चुकीचे वाटते. माझ्या गुरंचे म्हणणे होते काळ्या बटानावर उजव्या अंगठा ठेवायचा नाही
बाकी आपले नोटेशन खुप छान 👌
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🙌तुमच्या गुरुंनी योग्य तेच सांगगितलय ....काळ्या स्वरांवर शक्यतो अंगठा लावु नये हे योग्यच आहे ..पण जेव्हा काही काही नोटेशन उदा खालच्या सा वरून वरच्या सां चा स्वर पकडण्या करता आपल्याला नाईलाजाने काही बोटांचा वापर करावा लागतो...तसेच आपण हार्मोनियम मध्ये करंगळीचा वापर करत नाही ...तरी सुद्धा काही लोक आपल्या सोईनुसार जलद गाण्यांमध्ये करंगळीचा वापर करतात...
काळ्या स्वरांवर नेहमी अंगठा आणि करंगळी सोडुन बाकी ३ बोटांचाच वापर करावा....
आणि पांढर्या स्वरांवर अंगठ्याचाच वापर करावा
हे तुमच्या गुरुंनी योग्यच सांगितले आहे...
तसेच बर्याच वेगवेगळ्या गाण्यांमध्ये आपल्या सोईनुसार केव्हातरी अंगठा आणि करंगळीचा वापर नक्की करु शकतो. शक्यतो हे टाळावे पण जिकडे शक्य नाही तिकडे नक्कीच याचा वापर करु शकतो....
खुपच छान
खुप खुप धन्यवाद तुमचे💖😊🙏
Khup sundar
Thanks a lot💓😊🙌
Khup chan
Thanks a lot💗💗💗😊🤝
खूप छान
खुप खुप मनापासुन धन्यवाद तुमचे💓😊🤝