आप जो जानकारी इस u tube के माध्यम से जो दे रहे है यह जानकारी कोई नही देता है और ऐसेही बेसिक जानकारी जूनियर को ना समझने के वजह से वर्षो तक सीनियर के चक्कर मारना पड़ता है ।लेकिन आपने जो जानकारी प्रदान की यह बोहोती महत्वपूर्ण है जिसके के लिए आपका बोहोत बोहोत शुक्रिया सर। ऐसेहि विडियोज बनाते रहे यह आपसे नम्र बिनती सर ।
खूपच सोप्प्या भाषेत सविस्तर माहिती दिलीत आपन. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यात पारंगत होण्यासाठी basic कशी सुरुवात करावी याबाबत आपले मार्गदर्शनपर आपण video जरूर बनवावात. धन्यवाद साहेब 🙏
Sir, cooperative court che कामकाज कसे चालते तसेच cases चे स्वरूप कसे असते,drafting,pleading, arguments kase करायला शिकावे या बाबत देखिल मार्गदर्शन करावे 🙏
1962 साली रस्त्यासाठी जमीनचे 0.25 आर जमीन भूसंपादन झाले असून तो रस्ता पहिले म्हणजे 1962 पासून जिल्हा परिषद कडे होता तेव्हा रस्त्या हद्द मध्या पासून 12 मीटर होती आता तो PWD कडे आहे आता हद्द 15 आहे तर मोजणी मध्ये कोणती हद्द ग्राह्य धरतील कृपया मार्गदर्शन करा
What is urgent cases in criminal case. What is the time period that this criminal case should be closed within this period.if case is in hearing stage for 6 years and in inspection case is classified in urgent case
Dormant File Stage, Ex party hearing, Evidence part heard, Awaiting report of commissioner awaiting summons lok nyayalaya plea / particulars awating R and P notice ready notice unready steps unready Report Payment of Paper book charges Paper Book Kindly make a Video on the above stage also....
आप जो जानकारी इस u tube के माध्यम से जो दे रहे है यह जानकारी कोई नही देता है और ऐसेही बेसिक जानकारी जूनियर को ना समझने के वजह से वर्षो तक सीनियर के चक्कर मारना पड़ता है ।लेकिन आपने जो जानकारी प्रदान की यह बोहोती महत्वपूर्ण है जिसके के लिए आपका बोहोत बोहोत शुक्रिया सर। ऐसेहि विडियोज बनाते रहे यह आपसे नम्र बिनती सर ।
You have explained complex terms in a very easy manner
Thank you.
खूपच सोप्प्या भाषेत सविस्तर माहिती दिलीत आपन. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यात पारंगत होण्यासाठी basic कशी सुरुवात करावी याबाबत आपले मार्गदर्शनपर आपण video जरूर बनवावात. धन्यवाद साहेब 🙏
नक्कीच बनवूयात
महत्वाची सूचना आभार आपले
धन्यवाद सर असेच आपले सदैव प्रेम असुद्या
आपले सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते कायद्याचे ज्ञान
खुप छान माहिती !
Uperb information
Sir, cooperative court che कामकाज कसे चालते तसेच cases चे स्वरूप कसे असते,drafting,pleading, arguments kase करायला शिकावे या बाबत देखिल मार्गदर्शन करावे 🙏
Plea/particulars mhanje ky sir
एका गटागातील सातबारा वरील जमीन 2 जणांना खरेदी करून दिल्यास काय करावे त्या मध्ये अपील कोणा कडे करावी , कोणते पुरावे महत्वाचे असणार आहे कृपया विडिओ बनवा
छान व्हिडिओ
1962 साली रस्त्यासाठी जमीनचे 0.25 आर जमीन भूसंपादन झाले असून तो रस्ता पहिले म्हणजे 1962 पासून जिल्हा परिषद कडे होता तेव्हा रस्त्या हद्द मध्या पासून 12 मीटर होती आता तो PWD कडे आहे आता हद्द 15 आहे तर मोजणी मध्ये कोणती हद्द ग्राह्य धरतील कृपया मार्गदर्शन करा
Filling of say on Exh_Unready yacha artha Kai aahe ? Please reply kara sir
Thanks Sir 🙏
Order on exhibit म्हणजे काय?
What is urgent cases in criminal case. What is the time period that this criminal case should be closed within this period.if case is in hearing stage for 6 years and in inspection case is classified in urgent case
आत्तापर्यत वकिलाला दिलेले 5 लाख रुपये वाया गेले यातील 10% पण सांगीतले नाही मात्र तारखेच्या दिवशी प्यायला नियमित बसतो 2 - 3 हजारला चुना
आमच्याशी जोडून राहा अशीच माहिती मिळून जाईल
Reply/say cha meaning kay aahe
Sir app vr r business cha kay arth hoto
Dormant File Stage,
Ex party hearing,
Evidence part heard,
Awaiting report of commissioner
awaiting summons
lok nyayalaya
plea / particulars
awating R and P
notice ready
notice unready
steps unready
Report
Payment of Paper book charges
Paper Book
Kindly make a Video on the above stage also....
पण आता E courts वर माहिती case ची भेटत नाही डिसेंबर 2023 पासून.
पाहिलं सगळं सविस्तर माहिती भेटत होती तारखेला काय काय झाल.
Awaiting warant means
E court app मधील charg शब्दाचा अर्थ काय आहे
Apli salla fees kiti ahe
WhatsApp msg plz
Thank you sir