वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकर यांचं MIMला आवाहन | Sujat Ambedkar on MIM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2019
  • वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमं त्यांच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच यावेळी त्यांनी एमआयएमला देखील आवाहन केलं आहे.
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 794

  • @jaganwable5363
    @jaganwable5363 3 ปีที่แล้ว +28

    मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पण आपला प्रामानिक पणा बघुन ‌खुप आदर वाढला आपल्या विषय

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 ปีที่แล้ว +269

    आंबेडकरी घराण्याला आपण शोभून दिसता ...
    आपले वै चारिक पातळी बघली की आम्हाला खूप आभिमान वाटतं....

    • @maharashtrasoundwork2051
      @maharashtrasoundwork2051 4 ปีที่แล้ว

      Jay bhim

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 4 ปีที่แล้ว +4

      वंचित कोण आहे ??? सुजात तर वंचित वाटत नाही.
      खावून खावून नुसता माजलय.

    • @shirishahire2202
      @shirishahire2202 4 ปีที่แล้ว

      @@jaibheem5095 fake name use krun kahi hi hi bolu naye

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 4 ปีที่แล้ว +1

      @Lucifer R तुझ्या मायने फाटलेली चड्डी घातलीया ।

  • @rahulrathod160
    @rahulrathod160 4 ปีที่แล้ว +37

    सुजात छान बोलतात....किंबहुना कुठल्याही प्रवक्त्या पेक्षा छान स्पष्टीकरण देतात....इंग्लिश वर त्यांची पकड छान आहे...keep it up

  • @sumeetagale6117
    @sumeetagale6117 4 ปีที่แล้ว +221

    सुजात दादा जास्त गोल गोल फिरवत बसत नाही ,थेट उत्तर 👍

    • @ravikantkhadtale9670
      @ravikantkhadtale9670 4 ปีที่แล้ว +1

      @@Sachin-vr4ms sujat

    • @subhashzende01
      @subhashzende01 4 ปีที่แล้ว +3

      ऐ ट्राॕफी.....उच्चार तुझ्यासारख्या येडझव्याला नाही कळणार ...

    • @mr.darksoul9109
      @mr.darksoul9109 4 ปีที่แล้ว

      @@Sachin-vr4ms 🤣🤣🤣

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      @@ravikantkhadtale9670 😀😀

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +1

      @@Sachin-vr4ms kai marla tola😀😀

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 ปีที่แล้ว +65

    सुजात तुम्ही प्रगल्भ नेता होऊ शकता तुमचा अभ्यास खुप चांगला होत आहे तुम्ही उत्कृष्ट वक्ता होऊ शकता तुम्ही बहुजन समाजाचे राज साहेबांन प्रमाणे रोखठोक वक्ते व्हावेत

  • @magiceye7536
    @magiceye7536 4 ปีที่แล้ว +281

    सुजात तू एक चांगले नेतृत्व देऊ शकतोस , लोक तुला निश्चितच पाठिंबा देतील . News channel च्या मागे जाण्यात काही अर्थ नाही .

    • @mohammedazharuddin4138
      @mohammedazharuddin4138 4 ปีที่แล้ว +7

      Mera bhai mujko Marathi toh nai atti
      LAkin ek baat kahu
      Chote bhai owasi ka haat thamlo
      Hame bade bhai ka saat chahiya
      Plz samjho hamko

    • @mohammedazharuddin4138
      @mohammedazharuddin4138 4 ปีที่แล้ว +7

      My Hyderabad se hu
      Bass duwa karsaktao

    • @ravikhandagale3099
      @ravikhandagale3099 4 ปีที่แล้ว +5

      ते जर लडले ही नाही तरी पन ते येक चांगल नेतृत्व करू शकतात

    • @ravikhandagale3099
      @ravikhandagale3099 4 ปีที่แล้ว +4

      भाई आप हैदराबाद से हो पर मे औरंगाबाद मे रहेता होऊ जाहसे इम्तियाज जलील सर चुन के आये है

    • @varshaingolebharimandlijay8427
      @varshaingolebharimandlijay8427 4 ปีที่แล้ว

      Champ Trophy लिहिता येत कशाला कमेंट करतो सुझाट नाही सुजात आहे समजले

  • @ravikhandagale3099
    @ravikhandagale3099 4 ปีที่แล้ว +201

    सुजात आंबेडकर सर खूप पॉईंटलि बोलतात खूप छान सर

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +6

      मराठी भाषे साठी मराठी माणसांसाठी काय केलंय या पक्या आंबेडकरने या त्याच्या मुलाने

    • @asitwaghmare2841
      @asitwaghmare2841 4 ปีที่แล้ว +2

      @@jitendrasakpal7834 tuzya aichi gand

    • @Nikhilyadav-sl8kp
      @Nikhilyadav-sl8kp 4 ปีที่แล้ว

      @Urban Master tuza aicha pucha

    • @Nikhilyadav-sl8kp
      @Nikhilyadav-sl8kp 4 ปีที่แล้ว +1

      @@asitwaghmare2841 tuza aaichi pichhi

    • @Nikhilyadav-sl8kp
      @Nikhilyadav-sl8kp 4 ปีที่แล้ว +1

      @Urban Master tuza bahini cha dana hanla dukrani

  • @user-ep6ee4ol3f
    @user-ep6ee4ol3f 4 ปีที่แล้ว +52

    निर्भिड अभ्यासु स्वाभिमानी युवाहृदय सम्राट युवानेतृत्व आद.सुजातजी बाबा आंबेडकर साहेब.🙇🙇🙇
    #VBA...................✌️✌️✌️🙏🙏🙏.

  • @hardrock2683
    @hardrock2683 4 ปีที่แล้ว +101

    BBC ला विनंती आहे कि पार्थ पवार, आदित्य ठाकरे, सुजात आंबेडकर, आणखी कोण असतील ह्यांची एकदा चर्चा घडवून अण्णा विषय तुम्ही निवडा. फक्त ह्या विधान सभेचा अगोदर घ्या.

    • @abhaytaicoon
      @abhaytaicoon 4 ปีที่แล้ว +1

      Mitra Rahul Gandhi la pan ghya, lay maza yeil. Mazbut Trp milel

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว

      MIM सारख्या देश विरोधी पक्षाशी युती करतात या पक्या ला काय देणं घेणं नाही मराठी माणसाशी हा फक्त जातीचं राजकारण करतो याच्या पक्षाच नाव च जातीवरून ठेवलंय याला कोणतं दुसरं नाव भेटलं नाही का? जातीय वादी आहे हा आंबेडकर

    • @ananddabhade9170
      @ananddabhade9170 4 ปีที่แล้ว +1

      @@jitendrasakpal7834 are lawdya jativadi tuze rakiy pashu aahe magsalena rakiya pravhat yeu det nahi mahnun ha bahujan samaaj hi ladhahi aahe

    • @baburaowaghmare
      @baburaowaghmare ปีที่แล้ว

      ​@@jitendrasakpal7834 mufti😂😂😂

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 4 ปีที่แล้ว +45

    हळू हळू वक्तृत्व परिपक्व होत चाललंय. बोलण्याचं कौशल्य आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व इतक्या कमी वयात ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे सुजात आंबेडकर मध्ये. ते दिसून येतंय. छान छान मस्त मुलाखत घेतली. एक विश्वास ठेवण्यासारखं व्यक्तिमत्त्व म्हणून नक्कीच स्वतः ला सिध्द करणार सुजात आंबेडकर ह्यात शंका नाही.

  • @jayrajavhad9170
    @jayrajavhad9170 4 ปีที่แล้ว +134

    वंचित बहुजन आघाडी हेच महाराष्ट्राचे भविष्य असेल..

    • @historytales9095
      @historytales9095 4 ปีที่แล้ว +5

      Jayraj Avhad _ shett

    • @jayrajavhad9170
      @jayrajavhad9170 4 ปีที่แล้ว +2

      @@historytales9095 wait and watch

    • @historytales9095
      @historytales9095 4 ปีที่แล้ว +2

      Jayraj Avhad _ I’m waiting bro

    • @jayrajavhad9170
      @jayrajavhad9170 4 ปีที่แล้ว +4

      *वंचित बहूजन आघाडीचे सर्वसमावेशक राजकारण...!*
      *::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::*
      *धनगर --५५ उमेदवार.*
      *मराठा --१९ उमेदवार.*
      *मुस्लिम --२८ उमेदवार.*
      *लिंगायत --८ उमेदवार.*
      *माळी -- १६ उमेदवार.*
      *बौद्ध. -- २९ उमेदवार.*
      *भटके विमुक्त-- २२ उमेदवार.*
      *अलूतेदार बलूतेद.--५० उमेदवार.*
      *आदिवासी. -- २० उमेदवार.*
      *तेली, कुणबी,मातंग, बंजारा--३८ उमेदवार.*
      *सर्वच समाज बांधवांना संधी...!*
      *तुम्ही ज्यांना लहान जातीचे म्हणून सोडून दिले उपेक्षित ठेवले त्यांनाही संधी...!*
      *सर्वच धर्माच्या माणसांना संधी...!*
      **हिंदू धर्मातील उमेदवार दिले.*
      **मुस्लिम धर्मातील उमेदवार दिले.*
      **बौद्ध धर्मातील उमेदवार दिले.*
      **लिंगायत धर्मातील उमेदवार दिले.*
      **शिख धर्माचा उमेदवार दिला.*
      **खिर्श्चन धर्माचा उमेदवार दिला.*
      **आदिवासी धर्माचे उमेदवार दिले.*
      *भारतीय सांसदीय लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या समतेला अनुलक्षून ही उमेदवारी दिली आहे,म्हणून वंचित बहूजन आघाडी ही एकमेव राष्ट्रवादी विचारांची पार्टी आहे....!*
      *कुणाची घराणेशाही,तर कुणाची कुटूंबशाही तसेच कुणाची सामंतशाही या सर्वच पक्षांना सडेतोड उत्तर म्हणजेच वंचित बहूजन आघाडीचे सर्वसमावेशक राजकारण...!*
      *लोकशाहीचे सामाजिकरणं.*
      *जयभीम*

    • @rupeshdewalkar635
      @rupeshdewalkar635 4 ปีที่แล้ว +2

      कुछ भी 😂😂😂

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 ปีที่แล้ว +8

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!

  • @mohiniaucharmal4060
    @mohiniaucharmal4060 4 ปีที่แล้ว +68

    BBC he first चॅनल आहे ज्यांनी VBA ch दाखवलं बाकी fkt दुसऱ्या च दाखवत आहे

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Bbc,alzajeera,ndtv,pakistani chanel,mamata chanel war tumhi bedhadak mulakati dya!
      He sarva chanel iskamic ngo chalawate !tyana deshvirodhi madaly pahije!

  • @mohiniaucharmal4060
    @mohiniaucharmal4060 4 ปีที่แล้ว +67

    Sujat दादा your best from other younger politicians

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +1

      MIM सारख्या देश विरोधी पक्षाशी युती करतात या पक्या ला काय देणं घेणं नाही मराठी माणसाशी हा फक्त जातीचं राजकारण करतो याच्या पक्षाच नाव च जातीवरून ठेवलंय याला कोणतं दुसरं नाव भेटलं नाही का? जातीय वादी आहे हा आंबेडकर
      गोल गप्पा सुसू सुजाता

    • @siddhant9980
      @siddhant9980 3 ปีที่แล้ว

      @@jitendrasakpal7834 Tuzya aai cha bhok pal lavdya..

  • @rohitsalve7963
    @rohitsalve7963 4 ปีที่แล้ว +62

    रिपोर्टर बदला राव हा.याला निट प्रश्नपण विचारता येईना😂आणि याचं नॉलेज खूपच कमी आहे.

    • @SSKWrighters
      @SSKWrighters 4 ปีที่แล้ว +5

      अॅकर ने खूप रोख ठोक आणि डायरेक्ट अटॅकिंग प्रश्न विचारलेत साहेब.
      आणि उत्तरेही तेवढ्याच परीपूर्णपणे दिलेली आहेत.

  • @bhimraonikhate4485
    @bhimraonikhate4485 4 ปีที่แล้ว +18

    ह्या पत्रकाराला वंचित मध्ये घराणे शाही दिसली ,
    आणि कॉंग्रेस , बी जे पि , सेना , राष्ट्र वादि , ह्या मध्ये घराणेशाही नाहि दिसली
    😂 😂 😂 😂 😂 वा रे rss चा पत्रकार

    • @vishwastripure7040
      @vishwastripure7040 4 ปีที่แล้ว

      खर विचारल तर लगेच मिरची लागली .

  • @chetanawade3294
    @chetanawade3294 4 ปีที่แล้ว +105

    मिडीया वाल्यानो (बाप आखीर बाप होता है और बेटा आखिर बेटा होता है) आंबेडकर घरान तुमचा बाप आहे लक्षात ठेवा

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +4

      Loksabhet disale!😀😀

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว

      @Urban Master baap may baaap janta ahe..chutiya dada

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +1

      @Urban Master hijdya majha gharcha nahi to...harla tar harla..shat farak padat nahi..... Tujha pakya chi masti jirli.... Jatiyavaad karnara neta..

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว

      @@amitr4385 ata yat ramala mdhye gheych ky kam? Chutiyagiri

  • @DrVijayKolpesMarathiChannel
    @DrVijayKolpesMarathiChannel 4 ปีที่แล้ว +45

    Sujat is new leader, nice leadership. Best of luck sir!

  • @ashishshinde1453
    @ashishshinde1453 4 ปีที่แล้ว +108

    फक्त महाराष्ट्र नाही,देशाचं फ्युचर
    मा. सुजात दादा आंबेडकर

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +4

      MIM सारख्या देश विरोधी पक्षाशी युती करतात या पक्या ला काय देणं घेणं नाही मराठी माणसाशी हा फक्त जातीचं राजकारण करतो याच्या पक्षाच नाव च जातीवरून ठेवलंय याला कोणतं दुसरं नाव भेटलं नाही का? जातीय वादी आहे हा आंबेडकर

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 4 ปีที่แล้ว +3

      😃🤣🤣🤣🤣🤣

  • @gajananingole5109
    @gajananingole5109 4 ปีที่แล้ว +54

    बाबासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जाणारा खरा वारस

  • @sayyedrizwan2510
    @sayyedrizwan2510 4 ปีที่แล้ว +2

    राजकारणात अश्या कर्तुत्ववान लोकांची खुप गरज आहे. तसे पाहिले तर बाबासाहेबांचे वंशज आहत म्हणून तुमच्या कडून आम्हाला खुप अपेक्षा आहे. MIM ला सोबत घेऊन तुम्ही नक्की महाराष्ट्रात बहुमताने सत्ता स्थापन केलि अस्ती, तरी पण कही मतभेद असतील ते बाजूला करुण दोन्ही पक्षांनी भविष्यात सोबत यावे अशी सर्व मुस्लिम व बहुजनांची भावना आहे. शेवटी दोन्ही समाजाचे प्रश्न अणि समस्या एकसरखेच आहे. ते सोबत एउनच सोडवावे लागेल.
    जय भीम, जय मीम.

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 ปีที่แล้ว +89

    हिंगोली जिल्हा सुजात भाऊ दत्तक घ्या ..आम्ही 3ही आमदार देऊट

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +3

      MIM सारख्या देश विरोधी पक्षाशी युती करतात या पक्या ला काय देणं घेणं नाही मराठी माणसाशी हा फक्त जातीचं राजकारण करतो याच्या पक्षाच नाव च जातीवरून ठेवलंय याला कोणतं दुसरं नाव भेटलं नाही का? जातीय वादी आहे हा आंबेडकर

    • @savitamore-barve8934
      @savitamore-barve8934 4 ปีที่แล้ว +6

      @@jitendrasakpal7834 tond sambhalun bolych smjla

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +2

      @@savitamore-barve8934 जातीचं राजकारण करणारा आंबेडकर लाज वाटली पाहिजे पक्याला

    • @jitendrasakpal7834
      @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +2

      @@savitamore-barve8934 या पक्या ने काय केलंय या राज्यासाठी ते सांग

    • @asitwaghmare2841
      @asitwaghmare2841 4 ปีที่แล้ว +2

      @@jitendrasakpal7834 tuzya aichi gand Tu gelas beta

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 4 ปีที่แล้ว +47

    ,,सूजाजजि पूढे चालून ऐक मोठे विचारवंत होतिल ,जय भिम ,जय भिम ,

  • @arunsuryawanshi7609
    @arunsuryawanshi7609 4 ปีที่แล้ว +51

    जय भीम जय टायगर जय वंचित

  • @anushkagaikwad409
    @anushkagaikwad409 4 ปีที่แล้ว +32

    सुजात साहेब मन भरून आलं

  • @govindwaghmare4176
    @govindwaghmare4176 ปีที่แล้ว +5

    Sujat ambedkar is every outstanding phinomenal sharpminded personality

  • @vishalk467
    @vishalk467 4 ปีที่แล้ว +158

    Sujat Ambedkar is much better than Aditya thakrey

    • @indiraraut3001
      @indiraraut3001 4 ปีที่แล้ว +1

      Right

    • @krushnapoul1818
      @krushnapoul1818 4 ปีที่แล้ว +3

      मग निवडणूक लढवायची ना त्याचा विरोध..बोलून बोलून हेपलयच नुस्त

    • @SuperSushrut
      @SuperSushrut 4 ปีที่แล้ว +1

      @@krushnapoul1818 Tyache age 24 ahe , nivdnuk ladhvayla ajun Patra nahi.

    • @krushnapoul1818
      @krushnapoul1818 4 ปีที่แล้ว +2

      @@SuperSushrut patr zal tri Kae hoina tyacha kdun

    • @santoshs7274
      @santoshs7274 4 ปีที่แล้ว +5

      @@krushnapoul1818 पेंग्विन🐧 पेक्षा कधीही चांगलेच करतील

  • @milindhanwate8634
    @milindhanwate8634 4 ปีที่แล้ว +40

    वा........एक हुशार वेक्तीमत्व

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 4 ปีที่แล้ว +70

    मुलगा
    हुशार आहे

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว

      Ati shahana ahe...

    • @pravinmaske3207
      @pravinmaske3207 4 ปีที่แล้ว +1

      खूप हुशार आहे 😎

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Kiti takke marks milale ?

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +1

      Jo reservation jagato ,to kai Rajyachi leadarship karnar,.swata pangulgadayar(reservation) tar janatela kai sandesh denar?

    • @gulabshingre2016
      @gulabshingre2016 4 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63mind your language ..with Ambedkar family otherwise you will regret....you ass..

  • @INDIANARMY-eo1of
    @INDIANARMY-eo1of 4 ปีที่แล้ว +5

    जय भीम सुजात दादा तूच दुसरा बाप आहेस आमचा

  • @asg216
    @asg216 4 ปีที่แล้ว +34

    Best. Very intelligent. Proved that you are the great grandson of great Dr. B. R. Ambedkar. Jai bhim Jai Hind.

    • @vishalmore7307
      @vishalmore7307 4 ปีที่แล้ว

      Right
      Jai bhiM

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +1

      Intelligent ahe ,tar reservation soda ,ka gochidasarakhe chitkun basale ahet reservation la.Baki janata aplya intelligent var shikshan ghet ahet ani deshala sankatat nahi takit,dashachya Sanikala respect dete!

    • @asg216
      @asg216 4 ปีที่แล้ว +2

      @@pravinnnn63 so according to you, SC,ST,OBC,SEBC,NT,VJNT,women(all category) 10% EBC are not intelligent ha?

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 4 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63 ... Absolutely right ...

    • @yashchavan9242
      @yashchavan9242 4 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63 And some of them also missuse the attrocity....

  • @Dr.siddhant_vlogs
    @Dr.siddhant_vlogs 4 ปีที่แล้ว +16

    Sujat dada rocks in the interview ...💕Jai Bhim ....love VBA 👑💙

  • @vijayjadhav74
    @vijayjadhav74 4 ปีที่แล้ว +26

    Very Brilliant boy of Ambedkar family. Many thing can learn fr him . Like Budha he does not want hurt any body always wishing good for even opposite parties boys

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 4 ปีที่แล้ว

      Jay. Bim. Jay. V. B. A.

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +1

      Jatichi kid dokyatun kadit nahi ,toparyant ha Maharashtrachi leadership ghewoo shakat nahi.
      Tyane education ghetale ata reservation sodawe!

    • @Rohan-cw9zj
      @Rohan-cw9zj 4 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63 tu brahman la prashna nahi vicharat

  • @anandkharat5609
    @anandkharat5609 4 ปีที่แล้ว +29

    सुजात आपला वैचारिक विरोधक असला तरी प्रत्येकाला आदराने बोलणे हा खुप मोठेपणा आहे.

  • @ksid1399
    @ksid1399 4 ปีที่แล้ว +92

    Stupid questions intelligent answers

    • @chinmaybhat555
      @chinmaybhat555 4 ปีที่แล้ว +1

      Pappu leader so pappu questions

    • @ksid1399
      @ksid1399 4 ปีที่แล้ว +3

      @@chinmaybhat555 paapu toh tumahare chiu sene ka aditya thackrey he hamara leader intelligent he

    • @chinmaybhat555
      @chinmaybhat555 4 ปีที่แล้ว

      @@ksid1399 There is no tax on day dreaming

    • @ksid1399
      @ksid1399 4 ปีที่แล้ว +1

      @@chinmaybhat555 good for you then

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว

      @@ksid1399 pappu nhi ye to cream sena ka cake he

  • @matinshaikhmatin9138
    @matinshaikhmatin9138 4 ปีที่แล้ว +60

    Do boss
    1 prkash ambedkr
    2 Asad Owaisi

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +4

      Lavda

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭🤣🤣🤣🤣🤣

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว +1

      Tere owaisi ko bol bc telangana me sarkar bana k dikhaye fir dusre state me gaand mra

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Desh khadyat nahi ghalayacha jihadi ani naxaly ubhe karun,deshamadhe lokshai ahe ,naxalbadi,jihadi madarse nako ithe🙏🙏

  • @KunalVijay799
    @KunalVijay799 4 ปีที่แล้ว +57

    फडणवीस नंतर उत्तर देण्यात सुजित पटाईत आहे। सुजित नम्र पण आहे।त्याने पंतप्रधान यांची माफी मागणे।एवढा मोठेपणा मोदी कढे पण नाही। tv चॅनेल जास्त coverage दिले पाहिजे।

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Adhi ##khayache ani nantar maphi magayachi ,hi konata prakar?

    • @shubhisings3333
      @shubhisings3333 4 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63 ravi shankar prasad la pn vichara ha prashn..kiwa mohan baghwat la vichara..dar dasryala statement change kartat..

    • @savitamore-barve8934
      @savitamore-barve8934 4 ปีที่แล้ว +1

      @@pravinnnn63 tumcha pratek comment kator ahe to amCha prshna ahe jra jibhela taala ghala smjla

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว

      @@savitamore-barve8934 amhi amchya ghalto tumhi tumchya chala mg sgl thik

  • @SOMETHING_INFORMATION.
    @SOMETHING_INFORMATION. 4 ปีที่แล้ว +33

    Only vba...

  • @jitendrasakpal7834
    @jitendrasakpal7834 4 ปีที่แล้ว +8

    मराठी भाषे साठी मराठी माणसांसाठी काय केलंय या पक्या आंबेडकरने या त्याच्या मुलाने

    • @KINGSMAN-ur4be
      @KINGSMAN-ur4be 4 ปีที่แล้ว

      Nit Bol gadhava

    • @Mangesh7232
      @Mangesh7232 4 ปีที่แล้ว

      Bhan# nit nav ge

    • @KINGSMAN-ur4be
      @KINGSMAN-ur4be 4 ปีที่แล้ว

      मराठी माणूस आणि मराठी भाषा हा गांडुळाचा विषय झाला आहे असले प्रश्न मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयाचा आधार घेऊन गेली पन्नास वर्षे राजकारण करत आहेत

    • @KINGSMAN-ur4be
      @KINGSMAN-ur4be 4 ปีที่แล้ว

      अनेक लोकांच्या अथक परिश्रमातून जितेंद्र सकपाळ जन्माला आला असावा त्यामुळे जितेंद्र सपकाळे आपली भाषा व्यवस्थित कर

  • @rinkusunil
    @rinkusunil 4 ปีที่แล้ว +2

    वा सुजात, सडेतोड उत्तर. U have clarity on thoughts. U can be a good political leader.

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 4 ปีที่แล้ว +4

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व ,उज्वल भविष्य.

  • @rajratnbhagat122
    @rajratnbhagat122 4 ปีที่แล้ว +23

    Waaaa...ek no. Sujat bhai...ky bolta ani ky answr deta yr..manal tumhala...
    Shevati rakt ah babasahebanch..

  • @ranjeetgondukuppe7492
    @ranjeetgondukuppe7492 4 ปีที่แล้ว +6

    ते राजकारण ठीक आहे पण सुजात जरा आरोग्या कडे लक्ष द्या कारण तुम्हला लंबी रेस का घोडा बना हें तुम्हला खूप मोठे काम करायचे आहे तुम्हला

  • @rupeshpol1262
    @rupeshpol1262 4 ปีที่แล้ว +6

    All the best Sujatji, we are with VBA Jay Bheem. JAY Bharat

  • @pandurangkamblekamble733
    @pandurangkamblekamble733 4 ปีที่แล้ว +40

    अँकर साहेब घराणेशाही तुम्हाला कुठे दिसली हो

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว

      Gharaneshahi sglikd ch ahye thakrey ky pwar ky patil ky ani ambedkr ky apn fkt bsych ekamerila shivya det

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Babasaheb ambedkar nantar prakash ambedkar ani ata sujhat,hi gharaneshahi nahitar kai?

    • @rgsj9783
      @rgsj9783 4 ปีที่แล้ว

      Kamble Ji...
      Lalu, Mulayam, Pawar, Thackeray, Nehru, Chautala, Abdullah, Mufti, Badal, Prakash Ambedkar.... Ye log vs Atal, Adavani, Somnath Chattergy, Gadkari, Jaitley, Swaraj,Parrikar.. Ye log.... आंखे खोल और सोच...
      p.s. Aditya thackeray ki 16-17 crore ki property hai 27-28 age me... Aur ye toh सिर्फ दिखाने vali है...

    • @rgsj9783
      @rgsj9783 4 ปีที่แล้ว

      Munde bhi

    • @ratnakarkelkar1540
      @ratnakarkelkar1540 3 ปีที่แล้ว

      @@pravinnnn63 LP

  • @sharadmane6541
    @sharadmane6541 4 ปีที่แล้ว +10

    या - वाघाला तोड च नाही सुजात तुम्हाला शुभ कार्यात၊ लारव लाख शुभेच्छा

  • @subhashzende01
    @subhashzende01 4 ปีที่แล้ว +4

    शेर का बच्चा.......bbcचे आभार....

  • @shaileshlokhande8016
    @shaileshlokhande8016 4 ปีที่แล้ว +11

    जय भीम जय शिवराय जय मल्हार जय ज्योती जय लहुजी सलाम वालेकून जय विश्वकर्मा

  • @israelmoosad4528
    @israelmoosad4528 4 ปีที่แล้ว +5

    केस काप बेंजो मद्ये कामाला आहेस का
    नेत्यासारख रहा
    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर कशे वागत होते आपण कसं वागतोय
    आपण कोणाचे रक्त आहोत हे विसरूनकोस
    लोक आपल्याला फोलो करतात

    • @pranilpawar3190
      @pranilpawar3190 3 ปีที่แล้ว

      ती त्यांची personal life life अाहे.

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok 4 ปีที่แล้ว +18

    रोखठोक मत मांडले... नक्कीच पुढे जाणार

  • @dattakakad8728
    @dattakakad8728 4 ปีที่แล้ว +15

    भावी भाविष्य बेस्ट ऑफ लक सर

  • @chetansawantdiaries4060
    @chetansawantdiaries4060 4 ปีที่แล้ว +29

    Excellent answers sujat❤️👌

  • @neilkamble9357
    @neilkamble9357 3 ปีที่แล้ว +6

    sujat dada akdam jabardast 🙏👌👌

  • @rahulpakhare8319
    @rahulpakhare8319 4 ปีที่แล้ว +54

    BBC NEWS भीमाच रक्त आहे कितीही प्रश्न करा उत्तर तुम्हाला एक चपराक भेटणार ते ही शब्दात

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +2

      Jay bhim walyano jara shant vha..ugach rakta..chprak karu naka...

    • @rahulpakhare8319
      @rahulpakhare8319 4 ปีที่แล้ว +2

      @@amitr4385 तुला काय प्रोब्लेम झाला . सांग जरा

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +1

      @@rahulpakhare8319 Nemhi system viruddha bhadkun tumhi swatala mukhya pravah pasun dur nela ahe....udyog...vikas..aarogya..yavar kadhi charcha kara..ugach rakta...chaprak karu naka...election cha aadhi saglech nete beduk udya martat..nantar kay hota ?

    • @rahulpakhare8319
      @rahulpakhare8319 4 ปีที่แล้ว +1

      @@amitr4385 सुजात साहेब काय बोलत आहे जरा एकदा पुन्हा विडीओ पहा देशातील मीडीया पाकिट घेऊन हिटरवादी हुकुमशाही प्र्स्थापित यांचा न्युज दाखवते गोर गरीब च काहीही दाखवत नाही .
      नोटबंदी
      बेरोजगारी
      Gst
      शेतकरी आत्महत्या
      Gdp
      रिजर्व बँक परस्पर कर्ज मागणारे
      मुद्रा योजना
      राफेल घोटाळा
      उज्वला गॕस
      स्मार्ट सिटी
      माॕब लिचिंग
      महाराष्ट्रातील पुरस्थिती
      दुष्काळ
      स्वच्छ भारत
      आरे
      खुप काही आहे . मीडीया दाखवणार नाही.
      #VBA स्वाभिमान

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 3 ปีที่แล้ว +3

    आदरणीय सुजात सर जबरदस्त वक्ता आहेत

  • @vimalghodke2561
    @vimalghodke2561 4 ปีที่แล้ว +3

    Nice speech of sujat dada Ambedkar. Sagalech news channel vikalele aahe.

  • @SP-nq9pl
    @SP-nq9pl 3 ปีที่แล้ว +4

    सुजात आंबेडकर हे वाडीला पेक्षा खूप हुशार आहेत , प्रेमळ ,आणि सत्यवादी आहेत .

  • @adityamali9844
    @adityamali9844 4 ปีที่แล้ว +17

    गोप्या कुठं आहे ? 🤣🤣🤣

    • @vinaykhaire7145
      @vinaykhaire7145 4 ปีที่แล้ว

      बरोबरच आहे कुठून आला होता कुठे गेला आणि का?

    • @swatichikhalikar6025
      @swatichikhalikar6025 4 ปีที่แล้ว

      Back to basic

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว

      Gopya ch deposit japt

  • @gajanankakad7136
    @gajanankakad7136 4 ปีที่แล้ว +10

    बाबरचाच दिसतो हा 🤣

  • @sachinbhosale4374
    @sachinbhosale4374 4 ปีที่แล้ว +5

    सुजातसाहेब आंबेडकर हे अभ्यासु वैक्तीमत्व आहे,

  • @amitgade469
    @amitgade469 3 ปีที่แล้ว +3

    तडफदार नेतृत्व only सुजात साहेब आंबेडकर👑✊️

  • @shubhampattekar6802
    @shubhampattekar6802 4 ปีที่แล้ว +6

    Sujat ji is much better than any politician kid's.........😄

    • @mayureshdabhade670
      @mayureshdabhade670 4 ปีที่แล้ว +1

      Ohh is he a kid?
      I thought according to his physique he is father of 2-3 kids

  • @rajubhai-jw2xk
    @rajubhai-jw2xk 4 ปีที่แล้ว +27

    Jay bhim jay savvidhan

  • @PradeepTupare
    @PradeepTupare 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण , अतिशय उपयुक्त, योग्य उत्तरे दिली आहेत .

  • @mmmote3355
    @mmmote3355 4 ปีที่แล้ว +27

    Jay bhim

  • @rajupatil930
    @rajupatil930 3 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेबांचे पणतू एवढंच ओळख

  • @amolbachewar1516
    @amolbachewar1516 4 ปีที่แล้ว +2

    छान मुलाखत.

  • @arunbangar7270
    @arunbangar7270 3 ปีที่แล้ว +2

    माफ करा सर फक्क्त हेअर स्टाइल
    मात्र साहेबानसरखी ठेवा प्लीज
    खुप छान दिसाल

  • @ankushwankhade6541
    @ankushwankhade6541 4 ปีที่แล้ว +8

    Jay ho VBA

  • @rohitingole2227
    @rohitingole2227 4 ปีที่แล้ว +7

    What a reply👌👌👌❤️❤️❤️😍

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 4 ปีที่แล้ว +9

    Jay bhim namo budhay Sir VBA

  • @rajkumarraipure1874
    @rajkumarraipure1874 4 ปีที่แล้ว +18

    Vba only

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว +14

    आत्ता वेळ आली शिव सेना भाजप सरकारला सत्ते बाहेर करन्याची.
    शिव सेना भाजप सरकार फक्त जातिवाद,आणि भावनीक गोष्ट करून जणतेची दीशाभुल करतात
    विकासाच कामाच्या नावानी बोंंम्ब.
    फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +2

      Chorachya ultya bomba,jati madhun bhaher yayache nahi karan reservation ani babasaheb che navghewoon deshala blackmail karayache, wa!wa!
      Janata janate kon jati-jatiche rajkaran karte ?

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 4 ปีที่แล้ว +3

    GREAT KNOWLEDGE AT GRASSROOT LEVEL.AND EFFICIENT PERSONALITY OF AMBEDKAR DYNASTY. CONGRATULATIONS AND BEST COMPLIMENTS SUJAAT AMBEDKAR SIR.
    WE WILL WIN NOT IMMEDIATELY BUT DEFINITELY.

  • @rameshsapkal9684
    @rameshsapkal9684 4 ปีที่แล้ว +3

    Very Nice...

  • @oomrr7404
    @oomrr7404 4 ปีที่แล้ว +19

    सुजात वजण कमी कर. Health is wealth.
    बाबासाहेबाचे अनुयायी खुप आशेने पाहतात तुझ्या कडे.

  • @shashij9876
    @shashij9876 4 ปีที่แล้ว +3

    Wow sujat first time tumhala aiktoy...khup khup mature , consistace answers pan reporter yedavla kay parivarwad chi gost karto.

  • @vijayingle4689
    @vijayingle4689 4 ปีที่แล้ว +10

    सुजात आंबेडकर साहेब खुप छान बोलतोय आंबेडकर घरानयाचा वाघ

  • @vishaal007
    @vishaal007 4 ปีที่แล้ว +20

    Jay bhim.... 🙏🙏🙏

  • @ZadipattiProduction
    @ZadipattiProduction 4 ปีที่แล้ว +6

    Sujat bhai tumhi netrutv kara .. amhi sath deu .. karan tumhi abhaysu ani sarvasamaveshak ahat..

  • @sumedhbhadange1582
    @sumedhbhadange1582 4 ปีที่แล้ว +9

    एकदम विचारपुर्वक व्यक्तिमत्त्व

  • @vishaljadhav6683
    @vishaljadhav6683 4 ปีที่แล้ว +9

    Jay bhim vba

  • @INDIANARMY-eo1of
    @INDIANARMY-eo1of 4 ปีที่แล้ว +3

    जय भीम

  • @akashsakhare7885
    @akashsakhare7885 4 ปีที่แล้ว +4

    Only Vanchit Bahujan Aghadi

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 4 ปีที่แล้ว +3

    Sujaat you are the brilliant chap. Develop your energy. Society expects much more from you. All the best.

  • @vishvdipmuneshwar3721
    @vishvdipmuneshwar3721 4 ปีที่แล้ว +5

    Sujat sir u r brilliant

  • @kirtirajsawale2525
    @kirtirajsawale2525 4 ปีที่แล้ว +6

    Sujat is younger politician

  • @aniketdharangaonkar1790
    @aniketdharangaonkar1790 4 ปีที่แล้ว +2

    खरच नवीन युवा पिढी तिल सुजात सर

  • @nadeemshaikh6919
    @nadeemshaikh6919 4 ปีที่แล้ว +4

    Wagh to waghch jay bhim

    • @akash8138
      @akash8138 3 ปีที่แล้ว

      Very good raw

  • @shubhamshinde9446
    @shubhamshinde9446 4 ปีที่แล้ว +6

    VBA ✌️✌️

  • @bharadwajwakode3728
    @bharadwajwakode3728 4 ปีที่แล้ว +6

    Vanchitanch bhavi netrutva, sujat ambedkar sir.

  • @mangeshbhawar8234
    @mangeshbhawar8234 4 ปีที่แล้ว +5

    VBA only

  • @Ramaiproductionshirpur
    @Ramaiproductionshirpur 4 ปีที่แล้ว +3

    जय भिम

  • @yogi_king
    @yogi_king 4 ปีที่แล้ว +3

    most very talented sujat sir.... jay bharat

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare4272 4 ปีที่แล้ว +5

    only vba

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 3 ปีที่แล้ว +1

    Krantikari jaybhim Sujat . thanks 🙏🌹🌹🌹

  • @pawarpawar3855
    @pawarpawar3855 4 ปีที่แล้ว +10

    Vba jai bhim

  • @techentertainment5167
    @techentertainment5167 4 ปีที่แล้ว +2

    Nice study sujat saheb

  • @16juned
    @16juned 4 ปีที่แล้ว +5

    Bro make something to get BHIM and MIM at one platform , the only two who disserve to rule in Maharashtra

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +3

      Hhhh..hhhhhaaa...hahahahahahaha

    • @user-gk6qz2cm8f
      @user-gk6qz2cm8f 4 ปีที่แล้ว +2

      Agree, leaders may or may not come together, but Dalits and Muslims have come together by hearts. That's a good sign for future politics of India.

  • @rajwardhangawai4809
    @rajwardhangawai4809 4 ปีที่แล้ว +2

    सुजत साहेबाची आई विषकन्या? पण जाऊद्या बाबाच चं रक्त .माझा पाठिंबा .बाबाला .