Pune मधल्या सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असणाऱ्या J. M Road ला एकही खड्डा कसा नाही । Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2022
  • #BolBhidu #pune #maharashra
    भिडू बीडचा असुद्या किंवा कोल्हापूरचा पुण्यात आल्यावर फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर फेर फटका मारणार नाही हे शक्यच नाही... बरं या रस्त्यांवरून फेरफटका मारताना एक प्रश्न तुम्हांला नक्कीच पडला असेल… शहरातल्या सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असणाऱ्या जे. एम. रत्यावर एकही खड्डा कसा नाही.. तर भिडूंनो त्यामागे फार मोठा इतिहास आहे
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 106

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +78

    प्रामाणिक, आवडीने आणि मनापासुन काम केलं तर तुमचं काम तुमच्या केलेल्या कामातून दिसुन येते....

  • @yasinpatel180
    @yasinpatel180 ปีที่แล้ว +34

    राजकारणी लोकांचे कॉलेज कॅम्पस, कारखाने, फॅक्टरी, असतात तेथील रस्ते पन कधीच खराब होत नाहीत किंवा जास्त काळ टिकतात

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 ปีที่แล้ว +70

    माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे साहेबांना सलाम 🙏
    अशी दूरदृष्टी असलेले नगरसेवक सर्व शहरांना मिळो अशी सदिच्छा..
    जंगली महाराज रस्ता बनविणाऱ्या कंपनीला पुढे कोणतेही काम मिळाले नाही हे आमचे दुर्दैव..
    कट , कमिशन मध्ये बरबटलेल्या सर्व शहरांतील सर्वपक्षीय नगरसेवक आणि महापालिका अधिकारी, कंत्राटदार - कृपा करून .. आता तरी सुधरा.. 🙏🙏
    आणि तुम्ही स्वतः सुधारणार नसाल तर किमानपक्षी जे थोडेथोडके प्रामाणिक लोक शिल्लक आहेत त्यांना तरी नीट काम करू द्या...

    • @mahadevkhanpate7632
      @mahadevkhanpate7632 ปีที่แล้ว +4

      पारसी समाज ईमानदार रहातो

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 ปีที่แล้ว +2

      @@mahadevkhanpate7632 well Said Bro

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 ปีที่แล้ว +3

      @@mahadevkhanpate7632 हेच पारसी ठेकेदारला सर्वे Highways & State Highways LA निर्माण साठी कामे दिले असते तर आपले देशातले रोड पन जपान, यूरोप सारखे टणाटण राहिले असते

  • @manavis6528
    @manavis6528 ปีที่แล้ว +34

    आज जंगली महाराज रस्ता सारखा उत्कृष्ट मार्ग बनू शकत नाही कारण प्रत्येकाची दुकानदारी चालायला हवी आहे ना ?

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 ปีที่แล้ว +22

    आता दरवर्षी रस्ता दुरुस्त नाही केले तर कॉन्टॅक्टर अणि लोकप्रतिनिधी उपाशी मरतील 😂

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication ปีที่แล้ว +37

    महाराष्ट्रातील MSRDC ने Recondo कंपनी कडून हा आदर्श घेतला तर दळणवळण व सार्वजनिक बांधकाम विभागात महाराष्ट्र देशात कायम पहिला राहील. 🛣🚩

    • @vishweshmore9309
      @vishweshmore9309 ปีที่แล้ว +5

      MSTRC Bus चालवते का रस्ते बनविते? 🤔

    • @sahilkadam08
      @sahilkadam08 ปีที่แล้ว

      MSRDC

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 ปีที่แล้ว

      Oye, It's MSRDC, Not MSRTC

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 ปีที่แล้ว

      Recondo,
      Gujarat LA भेटले असते तर जलेबी Fafda झाला असता 🤣😅😂🚩

  • @nikhilphadtare4651
    @nikhilphadtare4651 ปีที่แล้ว +25

    Excellent work Bol Bhidu!!! Keep bringing such positive stories.

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +47

    मी पारशी लोकांना जवळून पहिले आहे ते लोक business बद्दल खुप प्रामाणिक असतात ते कधीही त्यातून फायदा तर बघतात पण समोरच्या लोकांच्या भावना तसेच याचा दूरदृष्टी चा विचार करून धंदा करतात.... ते आपल्या मराठी माणसात कमी आहे....
    आपला मराठी माणुस कामे कमी फालतुगिरी करण्यात वाया जातात जसे लेटेस्ट उधाहरण द्याचे तर लोकांना कामे नही आणि हे महपुरुष चा अपमान झाला म्हणुन रस्त्यावर येतात बंद करतात... वास्तविक महपुरुष सगळयाच्या मनात आहे पण त्याचे भांडवल म्हनुन वापर चालु आहे खास करून नेते आणि त्यातून ठराविक नेते जसे अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या लोकांनी अक्षर शहा माती केलीय महाराष्ट्र ची...

    • @santoshdongare8977
      @santoshdongare8977 ปีที่แล้ว +4

      Tuz he vidhan biased ahe......mag varkaryancha apman zala mhnun sushma andhare virodhat morhca kadhat ahet bjp wale te kay baribar age ka

    • @Analysis565
      @Analysis565 ปีที่แล้ว +5

      @@santoshdongare8977 पण सुरवात कोणी केलीय राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली होती भाजप नी निषेध केला पण असली फालतुगिरी करत बसले नही.. कुठं मोर्चा, कुठं बंद.. बोल आता..??

    • @santoshdongare8977
      @santoshdongare8977 ปีที่แล้ว

      @@Analysis565 th-cam.com/video/DjfbFAmp_IY/w-d-xo.html या लिंक वर जाऊन बघ. त्यामुळे मी नेहमी म्हणतोय अंध भक्ती ही खूप घातक असते.

    • @Analysis565
      @Analysis565 ปีที่แล้ว

      @@santoshdongare8977 त्यांच्या गावात घेतले पण महाराष्ट्रभर तर केले नाही ना... आणि टीका काय अशी जहरी होती का...? चंद्रकांत पाटील हे चुकीचे बोलले पण राहुल गांधी यांनी बोलले ते बरोबर वाटतंय... सुरवात कोणी केली पहिला... बर भारत जोडो करायला आता काय divide आहे भारत...? विककासवर बोलता येत नाही म्हंटल्यावर असलं काही तरी करायच..

    • @vishvaspawar2087
      @vishvaspawar2087 ปีที่แล้ว +6

      Tu pn BJP cha chatu distoy, mahapurushs che jau de , te jara rastya che baghala sang BJP la, jamle tr bagha 10 varsh khadda padnar nhi ase karayla. Baki khokhe sathi petrol diesel ahech paise jama karayla.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 ปีที่แล้ว +7

    ऊतम आपले चॅनल्स लवकरच लांबचा पल्ला गाठणार यात शंकाच नाही

  • @shirishpandit1340
    @shirishpandit1340 ปีที่แล้ว +5

    तथकथित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील लोक किती प्रामाणिक आणि स्वच्छ आहेत यावरच रस्त्याची अवस्था अवलंबून असते, मग तो रस्ता गावातील असो, शहरातील असो अगर महामार्ग असो.
    निर्लज्ज लोकांच्या हातात सर्व कारभार आहे, तोपर्यंत रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते असणार आहेत,
    हे नक्की.

  • @donewaikar
    @donewaikar ปีที่แล้ว +4

    तरीही तो उखडून पुन्हा लवकरच काॅंक्रिटचा करतील जसे कल्याणीनगर, संगमवाडी रोड केले. आणि जिथे खरंच गरज आहे तिथे मात्र काही होत नाही.

  • @prasadkarpe3017
    @prasadkarpe3017 ปีที่แล้ว +10

    मला आठवते की बोलभिडू ने ह्या आधी ही JM रोड वर एक व्हिडिओ केला आहे...

    • @devangpatel4461
      @devangpatel4461 ปีที่แล้ว +2

      Same Here, जेव्हा Pune Metro Open Kela Hota, तेव्हा 1 विडिओ Ready केला होता, JM रोड साठी

  • @sandipkumthekar8156
    @sandipkumthekar8156 ปีที่แล้ว +2

    Khup chan...👌🏻👌🏻

  • @Jagtap_Shantanu
    @Jagtap_Shantanu ปีที่แล้ว +5

    आणि आमचा अजुन पूर्णच झालं नाही तरी पण नुसते खड्डे पडले आहेत🤣🤣🤣

  • @nareshlakkhan8132
    @nareshlakkhan8132 ปีที่แล้ว +1

    Khup chaan bolbhigu

  • @babasochavan6268
    @babasochavan6268 ปีที่แล้ว +3

    असे रस्ते कोल्हापूर शहरात वहावे

  • @Teja_S
    @Teja_S ปีที่แล้ว +3

    0:04 GM road chukun zal vatt.. te JM road ahe.
    I think video मध्ये बोलताना पण तुम्ही GM road म्हणत आहात

  • @i_dear
    @i_dear ปีที่แล้ว

    Thank you bhidu ekdam correct issue choose kela.

  • @mukundkharade906
    @mukundkharade906 หลายเดือนก่อน

    Greetings Mukund here ,
    Very nice informative story,

  • @ajayadate9
    @ajayadate9 ปีที่แล้ว

    जबरदस्त 👍👍👍👍

  • @shivanandtodkar2557
    @shivanandtodkar2557 ปีที่แล้ว +6

    लातूर पासून काही अंतरावर उदगीर तालुक्यातील काही गाव आहे , जसे आपल्याकडे एकादशी दिवशी शाबुदाना भगर खातात ,तर त्या गावामध्ये एकादशी दिवशी मुरमुरे भिजवून त्याला फोडणी देऊन खातात ,असे का

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +6

    સાચી વાત છે ભાઈ

  • @jaikuber1111
    @jaikuber1111 ปีที่แล้ว +1

    पारसी लोकांच्या सर्व्हिसेस महागडे असतात पण क्वालिटी असते.

  • @sunita8698
    @sunita8698 ปีที่แล้ว +6

    Why are cement roads constructed in Maharashtra? Please share

  • @rakeshrakhunde4830
    @rakeshrakhunde4830 ปีที่แล้ว +5

    Neta emandar hota Manun changla rasta zala.... Nahi tar alikade 3rd class raste banwale jatat karan Paise khata yetil ya karita

  • @abhilashkuthe95
    @abhilashkuthe95 ปีที่แล้ว +1

    Contract n milanya mage moth Karan PERCENTAGE hot bol bhidu.....tyancha intvw aikla hota aadhi
    MH percentage no Vaya gela dusr kai nai

  • @nitintipradi9066
    @nitintipradi9066 ปีที่แล้ว

    Mast story

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 ปีที่แล้ว +1

    आत्ताचे देखील काही प्रकल्प आहेत की... पिंपरी चिंचवड मधला भक्ती-शक्ती चौक बघा.

  • @amardhage6024
    @amardhage6024 ปีที่แล้ว +5

    हे जिवंत उधारण असताना आपल्याला चांगले रस्ते मिळू शकत नाही हे दुर्दैव

  • @Pushpafire24
    @Pushpafire24 ปีที่แล้ว +6

    Worst condition of almost all roads in Pune ..pot holes causing accident results in deaths.. permanent disability to many. How much curse these contractors and so called politician are taking from comman man still they are living lavish life..what an irony 😖

  • @amolElectricion7363
    @amolElectricion7363 ปีที่แล้ว

    Nice

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 ปีที่แล้ว

    Aho rastyavar khadda ka padla nahi tyache Reason mi sangto mi 8 yr pasun exact jangli maharaj mandira samor rahto Laxmi narayan hostel la Raj lodge shejari famous mobile shop Kensha chya var Shivaji nagar gavthan mdhe.1 point ha rasta One way ahe. 2.Ithe Heavy vehicles la no entry ahe.3.Ha college Road mhnun pan olakhla jato bcz Starting la Sancheti Hospital nantar Modern college. Bmcc ani MMCC kade pan jayla hach way ahe pudhe Corporation nantar Deccan Garware College ani FC college kde Way jato+ hya rastyavar hotel+Bar pan famous ahe Ex-Panchali hotel ani Shailja Resto Bar.nantar Z- bridge,Hongkong lane tyamule khup gardi aste ani street food pan khup changle bhette.ata Choupaty pan zali ahe tyamule ithe khup gardi aste Ani Balgandharv Chowkat Chatrapati Sambhaji Maharaj Garden pan ahe. Tya mule ithe khup City Police Astat lok vehicle Khup shisti mdhe chalvta tyamule ajun bharpur reason ahet.ani main reason mhnje ithe Jangli Maharaj mandira shejari Paatelshwar Caves ahet ithe khup Foriegner Visit kartat.Pan kahihi aso Punyat JM Road sarkha area kuthech Nahi 1 no ahe. I'm From Shirpur Dist Dhule. Born Shukravar peth Pune Brought Up Shirpur Dist Dhule. I love Shirpur+Pune❤❤

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 ปีที่แล้ว

    रस्त्याची कथा उत्तमच आहे .पण ती कम्पनी बंद पडल्यावर सुद्धा ,त्यांचे तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रात रस्ते का बांधण्यात का आले नाहीत ,हा मोठा प्रश्न उरतोच .
    मला वाटत,तो अनुत्तरीत राहण्यातच अनेकांचे हिटसम्बन्ध दडले आहेत.

  • @shamraut9030
    @shamraut9030 ปีที่แล้ว +1

    आज सूर्वताच बीड पासून आहे .बीडकर

  • @pruthvirajchavan-patil380
    @pruthvirajchavan-patil380 ปีที่แล้ว +2

    Mnje jeva pasun Marathi mansala contracts milale Tenhva pasun rasta gharab zale

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 ปีที่แล้ว +3

    रस्ते करताना जो पैसा खातात त्यांनी या गोष्टीचा जरा विचार करवा 🤣😉

  • @pratishjadhav
    @pratishjadhav ปีที่แล้ว +1

    अंड veg ki non veg सविस्तर सांगा

  • @mayurkarpe35
    @mayurkarpe35 ปีที่แล้ว +1

    Heavy loaded traffic nahi tith

  • @shruts202003
    @shruts202003 ปีที่แล้ว +1

    Who is these iconic man made this road we need better roads in Maharashtra. If u go to karnataka and rajastan u will see big difference

  • @dhananjaymorepatil1890
    @dhananjaymorepatil1890 ปีที่แล้ว

    नगर मनमाड Highway चं काम करायला सांगावं लागतं त्यांना 🙏🏻

  • @vipulpawaskar
    @vipulpawaskar ปีที่แล้ว

    आमच्या हयातीत पुण्यातील रस्ते होणार नाहीत असच चित्र आहे.... पुण्यात असा कोणताच रस्ता राहिलेला नाही... रस्त्याची वाट, कशी लावता येईल या दृष्टीने सर्व planning केली जाते, over bridge बांधायला 2-5 वर्ष... त्यावरती आणि बाजुच्या रस्त्यावर खड्डे ठेवणे, त्याच रस्त्यावर speed breaker + पादचारी road crossing बांधुन आख्या पुण्यात रस्त्याची वाट लावणे ... JM road सारखा रस्ता देखील अपवाद ठेवला नाही... असो धान्य ती सर्व मंडळी 🙏

  • @SP-kn4di
    @SP-kn4di ปีที่แล้ว +2

    Bhujbal sahebani bandhalele Maharashtra Sadan bagha jaun..... World Heritage ahe...Bina corruption che construction

  • @shrinivasdixit7837
    @shrinivasdixit7837 ปีที่แล้ว +1

    रस्ता चांगल्या प्रतीचा बनवल्यामुळेच त्या कॉन्ट्रॅक्टरला नंतर कधीही कॉर्पोरेशनची ऑर्डर मिळाली नाही कारण कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यास वावच नव्हता हेही तुम्ही लोकांना सांगा

  • @jayrashtrahindavi2089
    @jayrashtrahindavi2089 ปีที่แล้ว

    Ithe Hinjewadi madhee jithe multimillion MNC companies aheet tithee hazroo khade aheet..

  • @ashwin4500
    @ashwin4500 ปีที่แล้ว +1

    बोल भिडूच्या content writer ना एक सूचना. आपण "कृपया Proof Reading वर भर द्या." 0.04 ला"GM ROAD" च्या ऐवजी "JM ROAD" आणि 3.59 ला तत्कालीन मुख्यमंत्री "शंकरावर" चव्हाण च्या ऐवजी "शंकरराव" चव्हाण असे नाव हवे होते. धन्यवाद.

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว

    यशवंतराव चव्हाण म्हणा शंकरराव चव्हाण नाही....

  • @Neerajpl7
    @Neerajpl7 ปีที่แล้ว

    Gm road?

  • @alphamale7725
    @alphamale7725 ปีที่แล้ว +2

    Kahihi ha bol bhidu punyat avjad vahnana entry 🚫 nahi ahe amchya chakan - Shikarpur roadche container soda mag bagha don varshat road rahto ka te.

    • @mukund1550
      @mukund1550 ปีที่แล้ว

      G khaa

    • @alphamale7725
      @alphamale7725 ปีที่แล้ว

      @@mukund1550 tumchyat changal khat nahi batate tumhala je avdat te lokana khayla sagta ka.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +1

    Mumbai madhe peddar road la sudha khada chalat nahi sarv faculties paisewalyana asate garib maha morcha madhe asatat

  • @abhijitmehta172
    @abhijitmehta172 ปีที่แล้ว

    गडकरींनी ह्याच्यावर अभ्यास केला पाहीजे..

  • @mangeshbhutekar8148
    @mangeshbhutekar8148 ปีที่แล้ว +1

    Jm road vr asa pdloy ki sangu nka

  • @akshykamthe
    @akshykamthe ปีที่แล้ว

    Hey navhate mahit amahala

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk ปีที่แล้ว

    शिरोडे हे खूप भारी लोक आहेत

  • @pankajalone6623
    @pankajalone6623 ปีที่แล้ว +1

    काम चांगल होत,पण ते चांगल करण्याची "मानसिकता" हवी असते,आजकालच्या नेत्यांमध्ये त्याची फार कमतरता भासते.

  • @ankushkotecha7692
    @ankushkotecha7692 2 หลายเดือนก่อน

    Gm road nhi tr JM road aahe to

  • @drabhijeetacharya5649
    @drabhijeetacharya5649 ปีที่แล้ว

    Ahmednagar Manmad Road cha kaam Yana dya re

  • @AUDK9
    @AUDK9 ปีที่แล้ว

    Gm nahi jm ahe

  • @PrasadBo
    @PrasadBo ปีที่แล้ว +1

    का खड्डे नाहीत म्हणून पोटात दुखतय का ? Contract घेऊन पैसा कमवायचा आहे ? ..प्रामाणिक पणे केलेल्या कामाची एक तरी ठेव राहून द्या !

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 ปีที่แล้ว

    जंगली महाराज याच्यावर एक video

  • @patilboys1
    @patilboys1 ปีที่แล้ว +1

    आजच्या नेत्यांना घु खा म्हणा,

  • @wish_master0
    @wish_master0 ปีที่แล้ว

    मग ही टेकनिक सगळीकडे का वापरली गेली नाही

  • @flyingblackhorse
    @flyingblackhorse ปีที่แล้ว

    Junglee Maharaj road la chukun GM road zalay

  • @Th123456789qazwsxedc
    @Th123456789qazwsxedc ปีที่แล้ว +2

    Secretly agreeing to Good Roads on Mumbai.
    BJP be like 😢

  • @abhijitsonawane1855
    @abhijitsonawane1855 ปีที่แล้ว

    Reuplode केला हा विडिओ

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar5360 ปีที่แล้ว

    Amhi puneri😇😇

  • @bali4
    @bali4 ปีที่แล้ว +1

    modiji la winanti ki tyani deshyatil hospital,raste,shala,etc la bheti dilya pahijet. te yenyachya ek divas aadich prashashan sarwa durusta karte.

  • @shyagik8275
    @shyagik8275 ปีที่แล้ว

    Bhau tya contract darala ya kuthryani changal kam kelya mhanun kadun takal chapri rajkarani lok

  • @ramholambe5490
    @ramholambe5490 ปีที่แล้ว +1

    Ashi ardhvat mahiti dene chukich ahe

  • @shahidshaikh5448
    @shahidshaikh5448 ปีที่แล้ว

    Maaf Kara pan Amhala Raste, vikas ya gostinch kahihi padl nahi Amhala fakt Dharmach raajkaran havay...

  • @thermsofficial1921
    @thermsofficial1921 ปีที่แล้ว

    Hate Urban Area's

  • @deltagolf2420
    @deltagolf2420 ปีที่แล้ว

    Aaj evdha changla kaam kela tar asha company la punha contract politicians denarach nahit.... Karan tyana Paisa kadhta yet nahi ani tya mule contractor evdhe changle roads banavnar nahit...😐

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz ปีที่แล้ว

    ठेकेदार डांबर खातात. मग हॉट मिक्स असो नाहीतर काही असो

  • @prajwalshirole3915
    @prajwalshirole3915 ปีที่แล้ว +1

    Shrikant Shirole is the great man

  • @trident8872
    @trident8872 ปีที่แล้ว

    Kay khotey boltay me swatah 2008 ani 09 madhe j.m road var khaddey baghitle ahet,tevach photo ani video kadhun thevayla pahije hotey