समुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @geetanjalinagarse3704
    @geetanjalinagarse3704 4 ปีที่แล้ว +309

    खूप खूप सुंदर माहिती आहे सर....मी तर शब्दहीन् झाले..खूप अचूक असा इतिहास वाचायला मिळत आहे... कधी ही नाही
    वाचलेली माहिती वाचायल अनुभवायला मिळत आहे....🙏🙏🙏मी आपली शतशः ऋणी आहे सर...🙏🙏धन्यवाद......

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว +22

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

    • @mandashinde7313
      @mandashinde7313 4 ปีที่แล้ว +8

      Very nice👏👏 video Jay shivaray

    • @bhagyashreekadam9600
      @bhagyashreekadam9600 4 ปีที่แล้ว +9

      @@mandashinde7313 l

    • @sanjaymore1898
      @sanjaymore1898 4 ปีที่แล้ว +9

      खूप छान माहिती

    • @dineshlikhar6281
      @dineshlikhar6281 4 ปีที่แล้ว +6

      खूप खूप छान माहिती

  • @manojsingare84
    @manojsingare84 4 ปีที่แล้ว +106

    आपण गडकिल्ल्या ची माहिती देऊन छत्रपतींच्या स्मृतीला उजाळा देण्याचं मौल्यवान कार्य आपण करत आहात....धन्यवाद मावळे

  • @sunillale1589
    @sunillale1589 8 หลายเดือนก่อน +1

    गड-किल्ले :-
    जय शिवराय सागरजी..
    तुमचे गड किल्ले दर्शनाचा लाभ आम्हांला सतत मिळत आहे.त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
    गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे तुम्ही दर्शन घडवित आहात.
    महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं.सागरजी त्यासाठीचा तुमचा प्रयत्न ही लाख मोलाचा आहे.
    एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला.
    या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. सागरजी तुम्ही सुध्दा या माध्यमातून पिढी घडविण्याचेच काम करीत आहात याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे. तुमच्या या कार्याला मी मुजरा करतो व अखंड सेवेसाठी तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
    सुनील लाळे.
    सांगली.

  • @jagrutimunde7772
    @jagrutimunde7772 4 ปีที่แล้ว +18

    अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली या video मधुन.पुर्विचे लोक आत्ताच्या पिढी पेक्षा कित्येक पटीने हुशार असतील कि त्यांनी असा भव्य , प्रतिभाशाली आणि समुद्रात किल्ला बांधला आणि तो आजही आपल्याला पाहायला मिळतो.

  • @chhaganpansare7652
    @chhaganpansare7652 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज
    एकदम परफेक्ट
    सुंदर माहिती
    खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩🚩😊

  • @devendrapawar3039
    @devendrapawar3039 4 ปีที่แล้ว +34

    अभिमान वाटतो मराठी असल्याचा ,जय शिवराय , छञपती शासन.💯🚩

  • @samrudhisirame5013
    @samrudhisirame5013 6 หลายเดือนก่อน +2

    सागर दादा तुझे कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @dr.milindwadgavkar570
    @dr.milindwadgavkar570 3 ปีที่แล้ว +3

    फारच सुन्दर सादरीकरनही आयुष्यातील किल्ले पाहन्याची इच्छा पूर्ण झाली, तुमच्या मुळे.!.. खुप छान,धनयवाद.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹😊👍🌷.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @varshabhosle4061
    @varshabhosle4061 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे व्हिडीओ तुमच्या मुळे जंजिरा पाहण्यासाठी मिळाला धन्यवाद

  • @ashitasatamkar8729
    @ashitasatamkar8729 2 ปีที่แล้ว +6

    Proud to be Murudkar❤️...खुप छान आहे आमच मुरुड......जंजिरा किल्ला आणि अजुन खुप काही पाहण्यासारख आहे मुरुड मध्ये ..

  • @samabhanmali926
    @samabhanmali926 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे जंजिरा किल्ला खुप छान ह माहिती दिली

  • @priyankaujagare2822
    @priyankaujagare2822 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम ज्ञान दिल आहे या video ने. किल्लयाला दुरुस्तीची अत्यंत गरज आहे. आणखी काही दिवसाने

  • @anilldeshmukh12
    @anilldeshmukh12 ปีที่แล้ว +1

    Excellent shoot. Very closely shooted. Excellent and great information.
    Salute friend

  • @arunwarule3739
    @arunwarule3739 3 ปีที่แล้ว +3

    मी तर पहिल्यावेलेस जंजिरा पाहत आहे मी नुसतेऐकले होते पण मला सर पहिल्या वेलेस पाहयला मिलाला खुप छान

  • @yogitakendre5959
    @yogitakendre5959 8 หลายเดือนก่อน +2

    Clear voice heart' touching video 😊nice bhaiya

  • @varshakadam5084
    @varshakadam5084 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान .जय भवानी जय शिवाजि . जय शिवराय ............. सुंदर माहीती सांगितलि
    जंजिरा कील्ला खुप खुप सुंदर अाहे..........

  • @samadhangurav9673
    @samadhangurav9673 2 ปีที่แล้ว +1

    आम्हीपण गेलो आहोत,खूपच छान

  • @kshitijalahane6778
    @kshitijalahane6778 4 ปีที่แล้ว +6

    पाहीला आहे जंजिरा खूप मजा येते very nice sir

  • @shahajimore262
    @shahajimore262 2 ปีที่แล้ว +1

    छान सुंदर अप्रतिम माहीती आहे. तुमचा आवाजामुळे स्वत किल्ल्यावर आसल्यासारखे वाटते.

  • @sachinmohite3702
    @sachinmohite3702 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे मूरूड जंजीरा किल्ला,
    मी पाहिलेला आहे मूरूड जंजीरा किल्ला...,,,

  • @BabaBorhade
    @BabaBorhade ปีที่แล้ว

    छान वाटला मस्तच दर्शन घडवले आपले धन्यवाद 🙏🌹🙏

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 4 ปีที่แล้ว +4

    खुp छान माहिती सांगीतली आहे,किल्ला प्रत्यक्ष पाहतो आहे असे भासले.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩

  • @techadarsh117
    @techadarsh117 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ मी आजपर्यंत जंजिरा किल्ला बघितला नाही तरी आपण एवढी छान पद्धतीने माहिती दिली तर मी जंजिरा किल्ला बघितला असेच वाटत आहे.धन्यवाद भाऊ आणि जय शिवराय.

  • @sitabhoye4516
    @sitabhoye4516 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती मिळाली आणि ज़ंजिरा किल्ला प्रत्यक्ष बघायला मिळाला सविस्तरपणे कानाकोपऱ्यातील माहिती मिळाली .

  • @arunwarule3739
    @arunwarule3739 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे किल्ला तुम्ही खुप छान माहिती दिली आहे

  • @rajashrisutar8556
    @rajashrisutar8556 2 ปีที่แล้ว +8

    दादा तुम्ही खूप सोप्या भाषेत इतिहासाचा उजाळा आणि छत्रपतींच्या कार्याचा वारसा घराघरात मनामनात, महाराष्ट्रात पोहचविण्याचे कार्य केले आहे......,मानाचा मुजरा

  • @sanjaypakle6828
    @sanjaypakle6828 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सागर जी फार छान video बनविला आहे, आपण. खूप खूप धन्यवाद.

  • @bailgadamarathieadits6339
    @bailgadamarathieadits6339 3 ปีที่แล้ว +7

    मी पण पाहिलाय जंजिरा किल्ला खुप छान आहे 😍

  • @mohammedbanekhanpathan8744
    @mohammedbanekhanpathan8744 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान फोटोगराफी. एरियल फोटोगराफी फार आवडली. पुढील कार्याला शुभेच्छा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @manishadeshmukh7280
    @manishadeshmukh7280 4 ปีที่แล้ว +14

    खरंच खूप सुंदर, अगदी त्या काळी एवढी अप्रतिम वास्तू उभारण्याचे काम, ते सुद्धा पाण्या वर समुद्राच्या मधोमध, सुंदर ... wahhhhhh
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 ปีที่แล้ว +1

    सागर खुप छान जंजिरा माहिती

  • @swamidhokane7236
    @swamidhokane7236 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 अशीच वेगवेगळ्या गडांची माहिती उपलब्ध करूण दयावी धंन्यवाद ! 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @pushpasonawane4179
    @pushpasonawane4179 4 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर व अनोखी माहीतीचा संग्रह करुन ठेवला आहे

  • @mahadevvalase8816
    @mahadevvalase8816 3 ปีที่แล้ว +4

    आपण चांगले माहितीपूर्ण काम केले आहे

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan mahiti milali
    Pratyaksh pahilya sarkh zal,khoop chan killa aahe🎉
    Thanks👍🌷🌷

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩

  • @narendragulghane5180
    @narendragulghane5180 3 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर किल्ले जंजिरा इतिहास आपण आमचे सारखे ऐतिहासिक अभ्यासकांसमोर उभा केला.... इतिहास डोळ्यासमोर अगदी उभा झाला.... आपले खुप धन्यवाद.....
    *साहित्यिक :-नरेंद्र एस. गुळघाने.... तळेगाव, ता. आष्टी, जी. वर्धा. (महाराष्ट्र )
    जय महाराष्ट्र

    • @vikasdhumal6959
      @vikasdhumal6959 2 ปีที่แล้ว

      Emartivaril vadhaleli zudape kon kadhanar

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 3 ปีที่แล้ว +1

    Attaparyant janjiryaril sarvat changala ani sampurn mahitivar adharit video thanks 🙏🙏🙏🙏🙏

  • @pinkymorbekar2266
    @pinkymorbekar2266 3 ปีที่แล้ว +4

    आपला इतिहासच खूप भारी आहे 🚩🚩जय शिवराय...जय शंभूराजे..🚩🚩

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम फारच छान, पाहावेसे वाटते पण आता वेळ निघून गेली। आपल्या टीमला धन्यवाद।

  • @dnyaneshwargargate9130
    @dnyaneshwargargate9130 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर जयकोळी....

  • @dipeshpadrat5741
    @dipeshpadrat5741 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan darshan zal janjira cha mitra

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺💐🚩

  • @Abhishek-.Magar-.
    @Abhishek-.Magar-. 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान दादा ...जय शिवराय🚩🚩🚩

  • @krishnahatwar4432
    @krishnahatwar4432 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद

  • @seemajamdade4001
    @seemajamdade4001 4 ปีที่แล้ว +159

    1567 मधील पाण्यातील किल्ला आजही भक्कम आहे.....आणि या आजच्या काळातील पाण्यावरील पूल 1 वर्षात च निकामी होतात.....!! किती व्यथा आहे.........!!

    • @rajeshpawar6334
      @rajeshpawar6334 4 ปีที่แล้ว

      राजेश विलास पवार बाबंवडे

    • @rajeshpawar6334
      @rajeshpawar6334 4 ปีที่แล้ว

      राजेश विलास पवार बाबंवडे ता पलुस सांगली

    • @dnyandevpawar9426
      @dnyandevpawar9426 2 ปีที่แล้ว +2

      एक वर्ष पण नाही पुढे काम चालु असताना मागे पडतात

  • @prabhakargambhe7606
    @prabhakargambhe7606 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan padhtine sangitale sir mahiti mast jay shivray

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @yugbhasme9924
    @yugbhasme9924 2 ปีที่แล้ว +6

    दादा खूप धन्यवाद , इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल.
    सर्वांनी जंजिऱ्या वर गेल्या वर एकदा तरी नरवीर कोंडाजी फर्जंद यांचा नावाची हाक मारावी.
    जय शिवराय , जय शंभुराजे , जय जिजाऊ
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dhirajkumarbaad1304
    @dhirajkumarbaad1304 3 ปีที่แล้ว +2

    Very nice historical information , Good video

  • @tanvigaikwad8781
    @tanvigaikwad8781 2 ปีที่แล้ว +5

    दादा मला किल्ल्याची माहिती ऐकायची असेल तर मी तुझेच व्हिडिओ बघत असते आणि दादा तु जे डेंजरस ट्रेक करतो त्यासाठी खरंच सलाम मनापासून मी तुझे आभार 🙏 मानते तुझ्यामुळेच आम्हाला घर बसल्या किल्ले बघायला भेटतात

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @manjudeore4947
    @manjudeore4947 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती मिळाली कील्याबददल .

  • @rohitpingle3858
    @rohitpingle3858 4 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही 👌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩🚩
      जय शिवराय 🚩🚩

  • @vinodmirge3763
    @vinodmirge3763 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली . सागरराव .

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @rupalipatil8795
    @rupalipatil8795 4 ปีที่แล้ว +6

    खुपच छान दादा . जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩

  • @vidhyajagtap1542
    @vidhyajagtap1542 4 ปีที่แล้ว +1

    Sagar madane tumhi khoopach chhan kam karat Aahat Thanks Aanni Dhanyawad

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏💐🚩

  • @kishorvasantpatil421
    @kishorvasantpatil421 3 ปีที่แล้ว +13

    मित्रहो
    जय शिवराय
    सदर किल्ला पहायला अस्सल मराठी माणसांनी जाउच नाही. अशी विनंती.
    तेथील नावाडी व गाईड यांजकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरीत व खालच्या पातळीवर इतिहास सांगितले जाते.. कधी गेले असाल तर लक्षपूर्वक ऐका. आपल्या पर्यटनातून तेथील नागरिकांना उपजीविकेचे साधन होते.पण कितीही चांगले करा . उलट फिरणारच....
    म्हणून विनंती करतो की मुरूड फिरा पण जंजिरा किल्ल्यावर जाणं टाळावे...
    जय शंभूराजे
    जय शिवराय
    जय जिजाऊ
    🙏🙏🙏

    • @CNKadam
      @CNKadam 3 ปีที่แล้ว +1

      आपली मशाल जिवंत ठेवणं
      आपलं कर्तव्यचं पाटील... 💪 😷

  • @sharadasalvi8270
    @sharadasalvi8270 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान भक्कम किल्ला पहायला मिळाला.
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @nivasjadhav532
    @nivasjadhav532 4 ปีที่แล้ว +7

    😇आपण खूप छान माहिती दिली , व आम्हा सर्वांना न पाहू शकणारे गड दाखवता याचे कौतुक वाटते . खुप खुप धन्यवाद .🙏🙏🚩🚩

  • @santoshdaware2074
    @santoshdaware2074 3 ปีที่แล้ว +2

    Wow, that's very nice history
    Information clear

  • @aniketdadaandajinkyadadaro4652
    @aniketdadaandajinkyadadaro4652 4 ปีที่แล้ว +8

    लय भारी वाटला विडीयो

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद दादा 😊🙏🚩
      जय शिवराय

  • @snehapatil7654
    @snehapatil7654 3 ปีที่แล้ว +1

    सागर तुझ्या मुळे आज जंजिरा किल्ला बघायला मिळालं खुप छान सागर

  • @narendragulghane5180
    @narendragulghane5180 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान आपण किल्ले जंजिरा इतिहास आमच्यासारखे ऐतिहासिक अभ्यासक कवी साहित्यिक यांचेसमोर पुन्हा एकदा उभा केला.... आपले खुप खुप धन्यवाद... जय महाराष्ट्र

    • @krishnakantgarad9888
      @krishnakantgarad9888 2 ปีที่แล้ว

      खूप चांगली माहिती सांगून जंजिरा किल्ल्याचा इतिहास डोळ्या समोर उभा राहिला 1567 मध्ये बांधलेला किल्ला अजूनही ताठ उभा आहे त्याच्या बांधणीमुळेच तो अजिंक्य राहिला माहिती बद्दल आभार व धन्यवाद

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 3 ปีที่แล้ว +1

    Nice vdo..jay shivray jay chawa shambhuraje

  • @ujjwalak1132
    @ujjwalak1132 4 ปีที่แล้ว +4

    मला तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप आवडतात, अतिशय माहितीपूर्ण असतात. जिथे आम्ही जाऊ शकत नाही, ती ठिकाणे तुम्ही किती व्यवस्थित दाखवता. मस्तच.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩

  • @rakeshchitriv4915
    @rakeshchitriv4915 4 ปีที่แล้ว +1

    खूप सूंदर माहिति व त्यापेक्षाहि सूंदर माहितिपर विडियो

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 ปีที่แล้ว +5

    सुंदर माहीती दिली.
    कोरोना काळात जंजिराचे दर्शन देणाय्रा युवकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल
      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩🚩🚩

    • @baluparadhi3670
      @baluparadhi3670 4 ปีที่แล้ว

      खुप छान आहे जंजिरा दादा धन्यवाद

  • @amitsatvi
    @amitsatvi ปีที่แล้ว

    खूप च मस्त जंजिरा किल्ला आहे 👌🏻

  • @yogeshrane7957
    @yogeshrane7957 3 ปีที่แล้ว +14

    Clear voice heart touching speech hat's off sagar sir # jay shivray # 🙏🙏👌👌

  • @AkashA-to4et
    @AkashA-to4et 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा आसेच विडेयो बनवत राहा भारी वाटल दादा खुपच छान❤️❤️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      नक्कीच भाऊ 😊
      खुप खुप धन्यवाद ❤❤

  • @sachinmore9821
    @sachinmore9821 2 ปีที่แล้ว +3

    आम्हाला रायरेश्वर बघायचा आहे. 👏👏🚩🚩

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl 3 ปีที่แล้ว +2

    अद्भुत व असंभव कलाकृती चं उत्तम उदाहरण आहे हा किल्ला 👍👍👍👍👍छान अभ्यास आहे तुमचा.. मस्त ❤️❤️

  • @anitashep9478
    @anitashep9478 2 ปีที่แล้ว +3

    Very veri nice jay shivray 🙏

  • @bapuraojogdand4891
    @bapuraojogdand4891 3 ปีที่แล้ว +1

    Super 😍 sagar khup chan mahiti dili

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @nilkanthgavtaad4923
    @nilkanthgavtaad4923 4 ปีที่แล้ว +3

    Superb video
    ..

  • @alirazasiddiqui7027
    @alirazasiddiqui7027 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful video. एकदम झक्कास। धन्यवाद।

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान व्हिडिओ 👌👌🌺

  • @Rushibhoir5803
    @Rushibhoir5803 ปีที่แล้ว +2

    Dada माहिती खूप सुंदर दीलिव तुमचे vlog mi sarv bagato mala तुमच्या व्हिडिओ सर्व आवडतात ❤😊

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद मित्रा 😍🙏❤️

  • @madhurachaudhari7017
    @madhurachaudhari7017 4 ปีที่แล้ว +26

    जय शिवराय💐💐

  • @nanamore3306
    @nanamore3306 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती सांगीतली धन्यवाद 👏👏

  • @arjunshinde9729
    @arjunshinde9729 4 ปีที่แล้ว +5

    खुपच छान वाटला जंजिरा किल्ला 👍

  • @sumedhapimputkar4711
    @sumedhapimputkar4711 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली.👍👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏❤😊🚩

    • @sarikapatil5649
      @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली धन्यवाद 🚩🚩

  • @CNKadam
    @CNKadam 3 ปีที่แล้ว +14

    सुंदर चित्रीकरण व छानचं माहिती 👍
    इतिहास जिज्ञासा ठेवणाऱ्यांना
    नक्कीच लाभकारी ठरणारं 🇮🇳 😷 💪

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @sayaligardi9073
    @sayaligardi9073 3 ปีที่แล้ว +3

    Khupach sundar killa

  • @latagaikwad2971
    @latagaikwad2971 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @nayana5537
    @nayana5537 3 ปีที่แล้ว +3

    छान च सागर 👌👌👌

  • @priyankaujagare2822
    @priyankaujagare2822 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ज्ञान. किल्ला खूप सुंदर आहे पण दुरुस्तीची अत्यंत गरज आहे. 🙏🙏🙏

  • @giridharchaudhari3876
    @giridharchaudhari3876 4 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर आहे जंजिरा किल्ला 🔥जय शिवराय जय शंभुराजे दादा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
      जय जिजाऊ ... जय शिवराय

  • @apurvachavan1278
    @apurvachavan1278 3 ปีที่แล้ว +1

    Khup changlya prakare mahiti dilit.. dhanyawad🙌

  • @vedantkante1745
    @vedantkante1745 4 ปีที่แล้ว +3

    म्हणून तुमचा व्हिडिओ like karto खरच खुप 👌👌 आहे तुमचा हा विडिओ

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @suchetanadkarni8782
    @suchetanadkarni8782 ปีที่แล้ว +1

    छान छान पैकी महिती तुम्ही प्लीज पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना अशीच

  • @siddharth_deshmukh
    @siddharth_deshmukh 4 ปีที่แล้ว +6

    आपल्या व्हिडिओद्वारे किल्ल्याची सफर घडून आली. आपले अभिनंदन तथा आभार 🙏😊

  • @shrikantkalaskar8677
    @shrikantkalaskar8677 3 ปีที่แล้ว +1

    best creation .... chan mahiti v video kela aahe , mast

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 3 ปีที่แล้ว +7

    Jay bhavani jay shivray Marathi...proud👍🙏

  • @shahajiwable3933
    @shahajiwable3933 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti aahe sagar tula dhanyavaad

  • @prakashdhainje494
    @prakashdhainje494 3 ปีที่แล้ว +7

    Extreme..Expert engineering at that time.....👏☝️

  • @shankarmalavi6497
    @shankarmalavi6497 2 ปีที่แล้ว +1

    Very grate information👍👍

  • @part_bnxz
    @part_bnxz 4 ปีที่แล้ว +4

    Very nice and deeply information

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti. Mi prathamach pahila. Thank you.

  • @yogitamohite3182
    @yogitamohite3182 3 ปีที่แล้ว +4

    🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @bhaskardange9333
    @bhaskardange9333 2 ปีที่แล้ว

    मी २०१८ ला १७ सप्टेंबर जंजीरा . किल्यास भेट दिली आहे . अप्रतिम .

  • @santoshpawar4175
    @santoshpawar4175 4 ปีที่แล้ว +4

    Thx🙏🙏 for this video sharing ur video is so interesting 😎