VBA Lok Sabha Candidates : प्रकाश आंबेडकरांचं सोशल इंजिनीअरींग, वंचितचे लोकसभेचे 8 उमेदवार कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajha #maharashtra #vba #prakashambedkar
    VBA Lok Sabha Candidates : प्रकाश आंबेडकरांचं सोशल इंजिनीअरींग, वंचितचे लोकसभेचे 8 उमेदवार कोण?
    वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
    भंडारा-गोंदिया : संजय केवट
    गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
    चंद्रपूर : राजेश बेले
    बुलडाणा : वसंतराव मगर
    अकोला : प्रकाश आंबेडकर
    अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
    वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
    यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 287

  • @shreyainterior1417
    @shreyainterior1417 6 หลายเดือนก่อน +62

    वंचित आघाडी ला maratha व obc समाज फुल सपोर्ट करू अणि निवडून आणू जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
    1 मराठा लाख मराठा

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      म्हणजे खोट्या ऍक्ट्रॉसिटी चा पक्का खुट्टा बसला पाहिजे obc आणी मराठ्यांच्या

    • @rahulsinghpatle9089
      @rahulsinghpatle9089 6 หลายเดือนก่อน

      Obc nahi krt 😂😂

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      ऍट्रॉसिटी चा खुट्टा खोल बसला पाहिजे

  • @BharatMore-y5l
    @BharatMore-y5l 6 หลายเดือนก่อน +84

    गौतम बुद्धा चरणी प्रकार आंबेडकरांचा विजय

  • @sagarmohite3561
    @sagarmohite3561 6 หลายเดือนก่อน +52

    तुम्ही आम्हाला कमी लेखणार तर आम्ही गप्प नाही बसणार हे लक्षात ठेवा सर्व बहुजन हे आंबेडकर वादि आहेत शिव शाहू फुले आंबेडकर यांना जपणारे आहेत

    • @JayeshPatil-c6i
      @JayeshPatil-c6i 6 หลายเดือนก่อน

      😂😂काहीही बकचोदी करतो शेंबड्या 😅

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      obc नाहीत किती दुःखाची गोस्ट आहे वंचित साठी

  • @vasdt1209
    @vasdt1209 6 หลายเดือนก่อน +25

    इतर जातींच्या लोकांना उमेदवारी देणारे नेते मंजे मा. प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤

  • @JayeshGawai-d5q
    @JayeshGawai-d5q 6 หลายเดือนก่อน +34

    प्रकाश आंबेडकरानी डाव टाकायला चलो लागा कामाला...💯💯💯
    Perfect Politics King 👑👑

  • @niteshbodade3328
    @niteshbodade3328 6 หลายเดือนก่อน +33

    आता पर्यंत काय उपटल तूमी
    खूब हिनावल आंबेडकराना तूमि।

  • @Skyway1404
    @Skyway1404 6 หลายเดือนก่อน +114

    प्रकाश आंबेडकर यांच्या धाडसी निर्णयाचे स्वागत ❤

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 6 หลายเดือนก่อน +10

      PM बनवणार आहेस की काय पक्या ला?? कोणाला मदत करायची आहे लोकांना कळून समजले आहे. 😂😂😂

    • @vishalhaste2194
      @vishalhaste2194 6 หลายเดือนก่อน +2

      Kay dhadsi nirnay. Parat tya modi la jhelav lagel. B team aahe. Babasahebsathi jiv jazir pan ya pakya sathi no respect...

    • @sunilgaikwad4633
      @sunilgaikwad4633 6 หลายเดือนก่อน +2

      Nit bol re tuzya laykit​@@Rs-vi6uh

    • @sunilgaikwad4633
      @sunilgaikwad4633 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@vishalhaste2194Tula Kay kaltre

    • @DineshTelang-sk8zw
      @DineshTelang-sk8zw 6 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤​

  • @societymitra
    @societymitra 6 หลายเดือนก่อน +22

    बघा जरांगे किती गावरान माणूस ...पण आज समाजाला योगदान देण्याच्या भावनेने किती लोक जोडली .....समाजाचा किती मोठा नेता झाला जरांगे...पण शिंदे पवार विखे पाटील थोरात अशोक चव्हाण समाजाचे नेते असून फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतात ....म्हणून आज मराठा समाजाने प्रकाश आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे....अठरा पगड जाती एकत्र झाल्याच पाहिजे ...सगळ्यांना सारखे प्रतिनिधित्व भेटेल आणि गरीब घरातील लोक सुद्धा राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवतील घराणे शाही ला पाडून...

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 6 หลายเดือนก่อน +24

    वंचित बहुजन आघाडी सर्वांना सोबत घेणारा पक्ष आहे

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 6 หลายเดือนก่อน +48

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 6 หลายเดือนก่อน +24

    The Leader 🇮🇳 🙏

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 6 หลายเดือนก่อน +27

    फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 6 หลายเดือนก่อน +17

    One and only... Balasaheb Ambedkar...
    बाबासाहेब आंबेडकरा ना हि सत्तधारी आणि विरोधकांनी कधी च सत्तेचा भाग होऊ दिले नाही, त्यांना हि संविधान सभे वरती अशीच क्रांती करून मुस्लिम समाज आणि इतर सर्व प्रामाणिक समजाने पुढील भवितव्या करिता संविधान सभे वरती विराजमान केले होते..👍🏻आणि बाळासाहेब आंबेडकर यांना हि फसवण्याचा पुरे पुर पर्यंत हा.. सत्ताधारी आणि स्वतः रडण्याच ढोगं करणारे विरोधक दोघे मिळून करत आहेत.. तरी हि बाळासाहेब हार माणण्यास तयार नाहीत.. 😊🙏🏻👍🏻

    • @mastercoachingclasses9905
      @mastercoachingclasses9905 6 หลายเดือนก่อน

      4,5 loksabha seats cha offer khup chngla hota, satte madhe alya shivai kahis karta nahi yet, satet yeun lokonchi madat karta yet mantri banun aplya lokanchi ajun madtat karta yete , hai ya mansala kadhis jamla nahi ahe😂

  • @तुमच्यासाठीकायपण-ट5ण
    @तुमच्यासाठीकायपण-ट5ण 6 หลายเดือนก่อน +3

    एकच नेता आहे जो दाबल्याया पिचलेल्या दलित मुस्लिम आदीवासी मागासर्गीय लोकांचा विचार करणारा एकूणता एक नेता म्हणजे श्रदय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🥰

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 6 หลายเดือนก่อน +15

    हात जोडायची गरज नाही तुम्ही पाच दिले बाळासाहेबांनी तुम्हाला साथ जागा दिल्या सरम नाही वाटत

  • @avfantasy1093
    @avfantasy1093 6 หลายเดือนก่อน +27

    Only VBA

  • @YoYogesh143
    @YoYogesh143 6 หลายเดือนก่อน +13

    वंचित बहुजन आघाडी...❤❤❤.....जय शिवशक्ती....जय भीमशक्ती....

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 6 หลายเดือนก่อน +14

    फक्त संजय राऊत हे एकटेच सुरुवाती पासुन ते एकटेच च्यार देतो पाच देतो अश्या प्रकारची वलगना का करित आहेत समजत नाही

  • @प्रवीणखडसे
    @प्रवीणखडसे 6 หลายเดือนก่อน +16

    संजय राऊत ने पुर्ण विस्कळीत केल,😡

  • @vijaygaikwad7980
    @vijaygaikwad7980 6 หลายเดือนก่อน +15

    या वेळेस हे सोशल इंजिनिअरिंग सक्सेस होणार भाऊ

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 6 หลายเดือนก่อน +12

    एका बाजूला घराणेशाही दुसऱ्या बाजूला हुकूमशाही म्हणून सामान्य गोरगरीब जनतेच्या खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी आंबेडकर साहेब व जारंगे साहेब यांनी एक झालं पाहिजे... जय शिवराय जय भिम ✌️

  • @KailasRandhwe
    @KailasRandhwe 6 หลายเดือนก่อน +12

    वंचित बहुजन आघाडी विजय होणार

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 6 หลายเดือนก่อน

      जिंकले 19 पासून किती जिंकले

  • @Bindaas_Maharashtra
    @Bindaas_Maharashtra 6 หลายเดือนก่อน +37

    Only VBA..💙🔥😊

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 6 หลายเดือนก่อน +12

    महाविकास आघाडीत जागा वाटपात समानता असती तर आज चित्र वेगळे असते. जाग वाटपाच्या विषमतेला जवाबदार कोण ?

  • @kirangaikwad-go5yz
    @kirangaikwad-go5yz 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Bhim Saheb 🙏💙👑

  • @amoltayde7760
    @amoltayde7760 6 หลายเดือนก่อน +3

    या महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी बाकी सगळे राजकारण पक्ष वाचवण्यासाठी आहेत आणि वंचित फक्त समाजकारण

  • @mrs.pornima1946
    @mrs.pornima1946 6 หลายเดือนก่อน

    bhot khub sir aambedkr sir ne sbhi jatike logoko hrjileme ummdvari deke bhujnoko smman diya hai

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 6 หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाड़ी 💪💪💪

  • @dadasahebsonawane3222
    @dadasahebsonawane3222 6 หลายเดือนก่อน +11

    योग्य निर्णय,bjp आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी,या प्रस्थापित मुजोर लोकांनी एव्हडी वर्ष बाळासाहेबांना दूर ठेवले, बहुतेक पक्षातून bjp मध्ये उड्या मारत आहेत,ते बी टीम आहेत,अभ्यासू स्वाभिमानी, नेक दिल असणाऱ्या बाळासाहेबांना बी टीम म्हणताना जनाची नाही पण मनाची वाटली पाहिजे

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n 6 หลายเดือนก่อน +5

    गोरगरीब जनतेसाठी लढणारे व 18 बागड जातीचे उमेदवार देणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर

  • @SujalDhotre-k7v
    @SujalDhotre-k7v 6 หลายเดือนก่อน +17

    Only vba

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 6 หลายเดือนก่อน +3

    सर्व समाजाचे नातं, आंबेडकर साहेब, ग्रेटच

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 6 หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 6 หลายเดือนก่อน +7

    वंचित+ मराठा आघाडी झाली तर bjp महायुती यांचा सुपडा साफ होणार हे नक्की,आणि मराठा मतदार यांना विनंती आहे एकदा हा प्रयोग यशस्वी करा आपल्या हक्काचे प्रतिनिधी लोकसभेत पाठवा बघा कसे प्रश्न सुटतात.

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      खोट्या ऍट्रॉसिटी चा खुट्टा मात्र तासून ठेवा 😂😂😂😂😂

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 6 หลายเดือนก่อน

      @@obc1943 शेंडिवाला ओबीसी

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      @@S.S.K.999 ओबीक एकही वंचीत ची सीट निवडून येऊ देणार खोटया ऍट्रॉसिटी ने सगळ्यात ज्यास्त obc प्रताडीत.आहेत , माझ्या मुलगा.व इतर.दोन obc नांदेड ला शिकायला होते रूम मध्ये येऊन पाच सहा sc मुलाने मारहाण करून मोबाईल पैसे काढून घेतले आणी धमकी दिली पोलीस मध्ये जसाल तर ऍट्रॉसिटी करिन आजूबाजू चे लोक सुद्धा काही भीतीने बोलले नाही मुलांना सांगितले केस करसाल तर अजून मारहाण करीन आधी obc भटके यांना ऍट्रॉसिटी मुक्त करा तेंव्हाच आम्ही obc मतदान करू यांना जर निवडून दिल तर खोटी ऍट्रॉसिटी आणी हिंदुधर्म द्वेष वाढीस लागून अधर्म आणी अलगाववाद वाढेल ही पण भीती आहे
      परिवर्तन वादी म्हणजे घोर हिंदुधर्म विरोध,
      येथील संस्कृती, धर्म , चाली रीती परंपरा विरोधी , सगळ्या हिंदूंनी सावध राहील पाहिजे जय obc जय हिंद

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      @@S.S.K.999 obc एकही वंचीत ची सीट निवडून येऊ देणार मराठा आंदोलनाला पाठींबा
      आणी खोटया ऍट्रॉसिटी ने सगळ्यात ज्यास्त obc प्रताडीत.आहेत , माझ्या मुलगा.व इतर.दोन obc नांदेड ला शिकायला होते रूम मध्ये येऊन पाच सहा sc मुलाने मारहाण करून मोबाईल पैसे काढून घेतले आणी धमकी दिली पोलीस मध्ये जसाल तर ऍट्रॉसिटी करिन आजूबाजू चे लोक सुद्धा काही भीतीने बोलले नाही मुलांना सांगितले केस करसाल तर अजून मारहाण करीन आधी obc भटके यांना ऍट्रॉसिटी मुक्त करा तेंव्हाच आम्ही obc मतदान करू यांना जर निवडून दिल तर खोटी ऍट्रॉसिटी आणी हिंदुधर्म द्वेष वाढीस लागून अधर्म आणी अलगाववाद वाढेल ही पण भीती आहे
      परिवर्तन वादी म्हणजे घोर हिंदुधर्म विरोध,
      येथील संस्कृती, धर्म , चाली रीती परंपरा विरोधी

    • @obc1943
      @obc1943 6 หลายเดือนก่อน

      @@S.S.K.999 कटव्यांचा दल्ला

  • @sudamlokhande1618
    @sudamlokhande1618 6 หลายเดือนก่อน +1

    Sahi nir nai Jai bhim

  • @DhammaDan_tv
    @DhammaDan_tv 6 หลายเดือนก่อน

    ☸️🇮🇳👉🏻वंचित चा विजय होवो 🇮🇳☸️👌🏻

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 6 หลายเดือนก่อน +6

    Vba only ✊💛💙💚❤️

  • @vishalsontakke3932
    @vishalsontakke3932 6 หลายเดือนก่อน +1

    Only VBA मराठा,दलित, मुस्लिम, धनगर, ओबीसी, माननीय बालासाहेब आबेडकर साहेबाना साथ देऊन त्याना मुख्यमंत्री बनुन अपले हक्क घ्यावे हा एक वेक्ति असा आहे जे सर्वाना हक अणी न्याय देउ शकतो

  • @arvindbegde7765
    @arvindbegde7765 6 หลายเดือนก่อน +3

    MVA न वंचिताचा फक्त फायदा घायाचा हा विचार बाजूला ठेउन यूतीसठी हाथ समोर केले असते तर ही वेल अली नस्ती, 48 पैकी फक्त 4 जागा , अस असल तर तुम्ही राजकीय आशप्रशता कर्ताय हा प्रश्न वंचिताना का पद्नार नाही

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 6 หลายเดือนก่อน +1

    2024 फक्त वंचितच❤

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 6 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकर साहेब ग्रेटच, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, महाराष्ट्र, ओन्ली वंचित

  • @sushiltambe8225
    @sushiltambe8225 6 หลายเดือนก่อน +2

    ❤ jay VBA Jay Maharashtra

  • @MadhoravNarnaware
    @MadhoravNarnaware 6 หลายเดือนก่อน +3

    *अकोला मतदारसंघात काँग्रेस नेहमीच तिसऱ्या क्रमांकावर राहूनही तिथं ते प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठी उमेदवार देतात.* म्हणजे काँग्रेसला BJP चालते परंतु आंबेडकर चालत नाहीत.
    मग, *अकोला मतदारसंघात काँग्रेस कोणाची B टीम आहे?*
    यावर बुद्धिमान लोकांनी उत्तर द्यावे!

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare4272 6 หลายเดือนก่อน +3

    माहाविकास आघाडि मध्ये समान तानाहि only vba

  • @kumarakash953
    @kumarakash953 6 หลายเดือนก่อน +3

    he sarva pakshani karayla pahije saglya jatina pratinidhitva dil pahije ❤

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 6 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी 🧡💙💚✌️

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 6 หลายเดือนก่อน +2

    शीट उभं करू शकता पण विजया पर्यंत पोहचन अवघड

  • @premsurwade4514
    @premsurwade4514 6 หลายเดือนก่อน

    बाळा साहेब का पाहून भीम परतून आले सारखं वाटतं 🌎💙💎

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 6 หลายเดือนก่อน +1

    🚩 जय शिवराय जय भीमराय🚩
    बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेला असं वाटलं मराठ्यांच्या महिलांवर ती बांधवा वरती आणि तरुणांना वरती जो अन्याय या सरकारने केला सर्व महाराष्ट्र विसरून जाईल असे या राजनीतिक पक्षांना वाटलं असेल बाळा साहेब आंबेडकर असा एक नेता आहे जोपर्यंत मराठा बांधवांना तरुणांना आणि ज्या महिलांचे डोके या सरकारने फोडले त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील साथ बाळासाहेब आंबेडकर सोडणार नाही वैचारिक आणि रक्ताचं नातं असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली हे राज्यघटना या देशाचा संविधान हे प्रत्येक नागरिकांचा रक्षण आणि संरक्षणासाठी निर्माण केलेली आहे कुठल्याही जातीवर किंवा धर्मावर अन्याय करण्यासाठी नाही सामाजिक सलोखा या दोघांच्या माध्यमातून जर या महाराष्ट्राला मिळणार असेल तर त्याचं सर्व जणांनी आदरपूर्वक स्वागत करायलाच पाहिजे माझा हा लेख सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी आहे
    🫵🏻🦁🚩

  • @nikolaskhandagale3221
    @nikolaskhandagale3221 6 หลายเดือนก่อน +2

    साहेबांना फक्त दील्लित जाऊद्या मग बघा महाराष्ट्राचा विकास

  • @munnaingle1556
    @munnaingle1556 6 หลายเดือนก่อน +1

    💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🧡💚💙 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💙💙💙💙💙💙🙏🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙💙🙏💙💙🙏

  • @chaturbhujanaik3277
    @chaturbhujanaik3277 6 หลายเดือนก่อน +3

    Jai Bhim 🙏

  • @milindgodbole7839
    @milindgodbole7839 6 หลายเดือนก่อน +2

    Onli प्रकाश आंबेडकर... ❤️

  • @AnilDhumal-hz8ur
    @AnilDhumal-hz8ur 6 หลายเดือนก่อน

  • @nikolaskhandagale3221
    @nikolaskhandagale3221 6 หลายเดือนก่อน +1

    आणि जारांगे सुद्धा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर सहेबान पेक्षा मोठे नाहीत हे लक्षात घ्या

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 6 หลายเดือนก่อน +5

    गोदी मीडिया खुप कौतुक करतायत 😂 BJP चा फायदा....😂कौतुक करा वंचित चा

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 6 หลายเดือนก่อน

      BJP सोबत झोपून आलेल्यांनी वंचित बहुजन आघाडी ला शहाणपण शिकवू नये👊💪

  • @vishalchimankar7650
    @vishalchimankar7650 6 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 6 หลายเดือนก่อน

    बहुजनांचे नेते फक्त आणि फक्त बालासाहेब आंबेडकर. VBA Only

  • @Movieempire-l7n
    @Movieempire-l7n 6 หลายเดือนก่อน +1

    Only VBA❤❤

  • @premsurwade4514
    @premsurwade4514 6 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर साहेब 🌎
    आंबेडकर रक्त

  • @ArunaGambhir-q6o
    @ArunaGambhir-q6o 6 หลายเดือนก่อน

    Vanchit only

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 6 หลายเดือนก่อน +1

    Vote for VBA

  • @vishalsakpal6771
    @vishalsakpal6771 6 หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेबांच स्वागंत आहे,

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 6 หลายเดือนก่อน +1

    शेवटपर्यंत आघाडीने आंबेडकर यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.मिडीयासमोर तेवढे सहानुभूतीने बोंबलत आहेत.

  • @Alka_mhaske
    @Alka_mhaske 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay Bhim

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 6 หลายเดือนก่อน +4

    जय vba औरंगाबाद.

  • @Allinone-x3y
    @Allinone-x3y 6 หลายเดือนก่อน +1

    लडेंगे जीतेंगे
    vba 💪

  • @anishgire
    @anishgire 6 หลายเดือนก่อน

    मेरी राय यह है कि जरागे पाटिल कि समाज में मजबूत पकड है कारण कि उनकी मांगें पुरी नहीं हुईं। यही समय है। कि वंचित अघाडी का समर्थन में जरागे पाटिल जितना सीटें मागे उतना दे

  • @skadam3945
    @skadam3945 6 หลายเดือนก่อน

    किती दिवस प्रस्थापित पक्षच निवडून द्यायचे.
    Vba ने घेतलेली भुमिका योग्य आहे.
    नवीन सामान्य घरातील लोकांना संधी भेटायलाच हव्यात

  • @mangeshbhawar8234
    @mangeshbhawar8234 6 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर साहेब खरे किंगमेकर

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 6 หลายเดือนก่อน +1

    Mass लीडर

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 6 หลายเดือนก่อน +2

    जागा वाढवा अजून हि काही बिघडलं नाही

  • @lakshmichandanshive1017
    @lakshmichandanshive1017 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻 VBA

  • @SurajJagtap-f5s
    @SurajJagtap-f5s 6 หลายเดือนก่อน +1

    ONLY VBA ❤

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 6 หลายเดือนก่อน

    आन बाण शान,आंबेडकर आमचा स्वाभिमान.

  • @premsurwade4514
    @premsurwade4514 6 หลายเดือนก่อน

    सब का बाप बाळासाहेब आंबेडकर 💙

  • @niksingh4569
    @niksingh4569 6 หลายเดือนก่อน +5

    Sahi khel raha h vanchit

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 6 หลายเดือนก่อน

    Manoj jarange patil + VBA = sarkar 👍

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 6 หลายเดือนก่อน

    मनोज दादा पाटील प्रकाश आंबेडकर साहेब ✌️💯👑🚩💙

  • @kantilalmahajan792
    @kantilalmahajan792 6 หลายเดือนก่อน

    असे असेल आमच्या मतदार संघात उमेदवार उभा राहिला तर मी वंचितला मतदान करनार ❤❤पण कॉंग्रेसच्या सोबत जर गेले तर मतदान नाही

  • @Nchinchane
    @Nchinchane 6 หลายเดือนก่อน +1

    लोक कोण्या दुनियेत जगतात देव जाणो

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 6 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे+ शरद पवार+ मल्लिकार्जुन खर्गे यांची काहीच भूमिका नाही यांचे चेले सपाटेच बोलत आहेत आंबेडकर नाव मोठे आहे नेता भी मोठे आहेत तुम्हाला VBA शिवाय पर्याय नाही 2024 मध्ये ❤ जरांगे पाटील+ प्रकाश शेंडगे +VBA ही तिसरी फ्रंट उभी राहिली तर प्रस्थापितांना राजकीय लोकांना घरी बसावे लागेल.❤जय संविधान❤VBA❤

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 6 หลายเดือนก่อน +4

    अमरावती मधे काँग्रेस कडून बौद्ध उमेदवार आहे त्यांना ही पाठिंबा द्या साहेब कोल्हापूर आणि नागपुर मधे तर दिला आहे

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 6 หลายเดือนก่อน +5

      काँग्रेस देऊ दे की सगळं vba द्यावं काय

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh 6 หลายเดือนก่อน +7

      ​@@shubhamsarnaik8250काँग्रेसला सांगा आकोलामध्ये जाहीर पाठिंबा द्यावा म्हणून..

    • @gautamwaghode6136
      @gautamwaghode6136 6 หลายเดือนก่อน +1

      Bjp ajent aahet te tas kas kartil samajach manus padnar an rana la jinkun yenar

    • @pawanjaipure138
      @pawanjaipure138 6 หลายเดือนก่อน

      VBA,MIM he BJP che chele ahe.😂😂

  • @vinodekorde9036
    @vinodekorde9036 6 หลายเดือนก่อน +1

    Vba,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @munnaingle1556
    @munnaingle1556 6 หลายเดือนก่อน +1

    VBA ONLY ADV PRAKASH AMBEDKAR SAHEB

  • @manasvibwagh6895
    @manasvibwagh6895 6 หลายเดือนก่อน +1

    VBA only

  • @salvesamarth4498
    @salvesamarth4498 6 หลายเดือนก่อน

    एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांना एक नम्र विनंती श्याम प्रकाश शेळके च्या नादाला लागू नका तू गोलमाल करत आहे असे खूप सारे प्रकाश शेडगे आपल्या खिशामध्ये आहेत साहेब ते तुम्ही ओळखा एकटे मनोज दादा जरांगे भारी आहेत सगळ्यांना

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 6 หลายเดือนก่อน +2

    जय वंचित

  • @harrryyyy
    @harrryyyy 6 หลายเดือนก่อน

    VBA👑

  • @sanghpalsuryawanshi5371
    @sanghpalsuryawanshi5371 6 หลายเดือนก่อน

    Vanchit bahujan aghadi ✊✊

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 6 หลายเดือนก่อน

    नाशिकमध्ये मागच्या वेळेस भावनिक मुद्द्यावर वंचित ला मतदान केले होते पण या वेळेस असं घडणार नाही

  • @sominathgire5739
    @sominathgire5739 6 หลายเดือนก่อน

    Dr❤gire❤jmiglomg❤

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 6 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाडी फक्त इंडिया

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 6 หลายเดือนก่อน

    आपल्या साहेबाला साथ द्या

  • @dinkarsonawale3709
    @dinkarsonawale3709 6 หลายเดือนก่อน +2

    VBA सोबत चला

  • @rashtrapalmohod711
    @rashtrapalmohod711 6 หลายเดือนก่อน

    Swabhimani VBA prakash Ambedkar saheb 💪💪

  • @RahulJamnekar
    @RahulJamnekar 6 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन सेबत राहुल अमरावती

  • @nileshlinge3619
    @nileshlinge3619 6 หลายเดือนก่อน +1

    Vba

  • @vishwajithembade
    @vishwajithembade 6 หลายเดือนก่อน

    Solapur मध्ये पण पाहिजे

  • @aniladmane8079
    @aniladmane8079 6 หลายเดือนก่อน +1

    आमीत देशमुख.साहेब. तुम्हाला. गोर.
    गरीब. जनतेच्या.पायस्या. चे. कारखाने.😂😂😂