Aditya Thackeray vs Narayan Rane News : Malvan मध्ये Rane vs Thackeray गटात राड, नेमकं काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • Aditya Thackeray vs Narayan Rane News : Malvan मध्ये Rane vs Thackeray गटात राड, नेमकं काय घडलं ?
    Aditya Thackeray vs Narayan Rane News : Malvan मध्ये बेक्कार राडा, नेमकं काय घडलंय ? Vishaych Bhari
    मंडळी परवा दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला अन त्या घटनेनं महाराष्ट्राचं राजकारण पाक एकमेकांची गचुंडी आवळण्यापर्यंत गेलं. त्या घटनेच्या प्रतिक्रियेचं सगळ्यात मोठं टोक पाहायला मिळालं आज मालवणच्या राजकोट किल्यावर. त्याचं झालं असं, तिथं भाजपचे नारायण राणे आणि निलेश राणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन पोहोचले होते. तर दुसरीकडं आज महाविकास आघाडीचे आणि खासकरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे त्यांच्या नेते कार्यकर्त्यांसह तिथं पोहोचले होते. दरम्यान तिथं आदित्य ठाकरेंना पाहून राणेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून वैभव नाईक आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ही जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. पुढं पोलिसांसमोरचं त्यातून बाचाबाची अन एन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याइतपत प्रकरण गेलं. त्यानंतर मग पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी खासदार नारायण राणे यांनी ABP माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा माईक ओढून त्याला धमकाण्याचा प्रयत्न केल्याचा पाहायला मिळालं. दोन्ही कडचे कार्यकर्ते मागं हटायला तयार नव्हते. पुढं जयंत पाटील आल्यानंतर प्रकरण जरा आटोक्यात आलं. नेमकं काय घडलं राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #adityathackerayvsNarayanRaneNews
    #AdityThackerayRaneNewstoday
    #narayanranetoday
    #thackerayvsranetodaynews
    #thackerayvsrane
    #thackerayvsranenewstoday
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    aditya thackeray,narayan rane,rane vs thackeray,marathi news,aaditya thackeray,todays news,aditya thackeray vs narayan rane,aditya thackeray on narayan rane,nilesh rane on aditya thackeray,narayan rane vs aditya thackeray,nilesh rane on aaditya thackeray,marathi news today,maharashtra news updates,uddhav thackeray,narayan rane on aditya thackeray,narayan rane aaditya thackeray,maharashtra news live,aditya thackeray vs nilesh rane

ความคิดเห็น • 343

  • @anilsakhresakhre1744
    @anilsakhresakhre1744 16 วันที่ผ่านมา +37

    आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🚩🚩

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 16 วันที่ผ่านมา +97

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे.

    • @ranveerfartade6058
      @ranveerfartade6058 16 วันที่ผ่านมา

      काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
      आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
      तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
      तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
      उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

    • @milindrane4995
      @milindrane4995 15 วันที่ผ่านมา +3

      शिवसेना फक्त बाळासाहेबांचीच ...

    • @user-qe2oq4db5l
      @user-qe2oq4db5l 13 วันที่ผ่านมา

      जे शिवसेना आज शिंदे चा हातात हाय तेच खरी।

  • @anamstory477
    @anamstory477 16 วันที่ผ่านมา +129

    वैभव नाईक ठाकरेंचा सचा मावळा आहे

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 16 วันที่ผ่านมา +225

    राणे पेंग्विन म्हणतात आणि आदित्य ठाकरे जय भवानी जय शिवाजी म्हणतात हा फरक आहे राणे आणि शिवसेना माध्ये

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 16 วันที่ผ่านมา +2

      Kahihi logic. Penguin kunach nav ahe 😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 16 วันที่ผ่านมา +1

      कोंबडी चोर...

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 16 วันที่ผ่านมา

      ​@@lucky_the_racer888 नेपाळी टिल्ल्या कोंबडीचोर कोण ते आधी 😂😂😂

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 16 วันที่ผ่านมา

      ​@@lucky_the_racer888कोंबडी चोर कोण

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 16 วันที่ผ่านมา +1

      ​@@lucky_the_racer888कोंबडी चोर 😂

  • @user-is9mn7dk1r
    @user-is9mn7dk1r 16 วันที่ผ่านมา +46

    आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 16 วันที่ผ่านมา +40

    सुरुवात नेपाळी नेच केली असणार.

  • @chandrakantgurav6960
    @chandrakantgurav6960 16 วันที่ผ่านมา +60

    ठाकरे साहेब जिंदाबाद 🎉🎉आम्ही कायम ठाकरे साहेब सोबत आहोत...

  • @keshavoanchal-vx9yz
    @keshavoanchal-vx9yz 16 วันที่ผ่านมา +69

    संस्कारी व्यक्ती महत्त्व आदित्य ठाकरे🚩🚩

  • @vilasbagad5386
    @vilasbagad5386 16 วันที่ผ่านมา +20

    अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून होते स्वतः मोडी आले होते मतांची भिक मागायला

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 16 วันที่ผ่านมา +11

    तो आला त्याने पाहिले आणी जिंकुन घेतल सार आदित्य ठाकरे❤

  • @dattapatil5677
    @dattapatil5677 16 วันที่ผ่านมา +73

    ईलाका तुम्हारा धमाका हमारा दो बाळासाहेब ठाकरे ओन्ली

    • @ranveerfartade6058
      @ranveerfartade6058 16 วันที่ผ่านมา

      काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
      आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
      तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
      तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
      उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @narayansonawane9563
    @narayansonawane9563 16 วันที่ผ่านมา +80

    कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 16 วันที่ผ่านมา +47

    जवान आदित्य ठाकरे यांची सरशी झाली

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 16 วันที่ผ่านมา +35

    कामाची टक्केवारी व इतर मिळून 50 टक्के खर्च होतोतुमुळे सर्वच कामे🎉 निष्कृष्ट दर्जाची होत आहे

    • @ranveerfartade6058
      @ranveerfartade6058 16 วันที่ผ่านมา

      काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
      आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
      तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
      तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
      उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @ravimore790
    @ravimore790 16 วันที่ผ่านมา +21

    ताशी 45 वेगाने वाहणारे वाऱ्यात.... कोंबडी उडून का जातात काय?

  • @aradhya2989
    @aradhya2989 16 วันที่ผ่านมา +145

    कोल्हे-कुत्र्यांच्या भुंकण्याने वाघ आपली वाट बदलत नसतो हे आज महाराष्ट्राने पुन्हा अनुभवले..!
    #मालवण #राजकोट #सिंधुदुर्ग #छत्रपती #महाराज

  • @mohammadvhora9219
    @mohammadvhora9219 16 วันที่ผ่านมา +59

    Adatiy. Thakry. Zindabad

    • @ranveerfartade6058
      @ranveerfartade6058 16 วันที่ผ่านมา

      काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
      आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
      तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
      तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
      उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar2802 16 วันที่ผ่านมา +16

    नारायण राणेच मंत्रीपद काढून घ्या

  • @RohanSalunkhe-h7u
    @RohanSalunkhe-h7u 16 วันที่ผ่านมา +82

    आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @adyanfood6713
    @adyanfood6713 16 วันที่ผ่านมา +58

    नित्या राणे एक विधान केल बlहेरुन् येऊन आमच्या गावत अस विधान केल आता राणे मुंबई त आले तर बlहेरुन् आले अस बोलल
    तर चालेल छोटा टिल्या तर बाहेर जाऊन फlर बोलत आसतो आता पूढे समजेल

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 16 วันที่ผ่านมา +3

      नित्या क्वार्टर मारून टाईट होता....

    • @ranveerfartade6058
      @ranveerfartade6058 16 วันที่ผ่านมา

      काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
      आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
      तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
      तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
      उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

    • @rohannagvekar5794
      @rohannagvekar5794 16 วันที่ผ่านมา

      ​@@siddheshchavan5110ते तिघे पिता पुत्र दिवसभर टाईटच असतात .

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 16 วันที่ผ่านมา +25

    आता हे कसे लपव्हावे आणि कोणाच्या डोक्यावर फोडावे यांचे पर्यंत चालू असतील पण आता लोक हुशार झाले आहेत

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 16 วันที่ผ่านมา +6

    सरस कोणीच नाही सरस महाराष्ट्राची जनता सरस शिव छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 16 วันที่ผ่านมา +58

    मिंध्या लाचार निष्क्रिय नपुंसक सरकार ने भ्रष्टाचार करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प डला महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जी की जय 🚩🚩🚩🚩🚩

    • @ranveerfartade6058
      @ranveerfartade6058 16 วันที่ผ่านมา

      काल सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यामध्ये जो राडा आदित्य ठाकरेंनी घातला तो आम्हा शिवप्रेमींना मान्य नाही
      आदित्य ठाकरे तुम्हाला निषेधच करायचा होता. या अगोदर पण पुण्यामध्ये अशी घटना घडली होती एका विकृत माणसाने आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती
      तेव्हा तुम्ही कोणात्या बिळात लपून बसला होता
      तेव्हा का आंदोलनात तुम्ही सामील झाला नाही
      उगाच आमचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका
      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @king_111.
    @king_111. 16 วันที่ผ่านมา +5

    सरकार कोणाचे पण असो पण कायदा सुव्यवस्था राखणे गृहमंत्री चा हाती असते ते सांगता तसंच पोलीस करतात पण आता गृहमंत्री त्यांचा पक्षाला आणि मित्र पक्षाला गुंडगिरी करायची ओपन सूट च दिली असा वाटय

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 16 วันที่ผ่านมา +37

    जय महाराष्ट्र शिवसेना आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @ravimore790
    @ravimore790 16 วันที่ผ่านมา +10

    ठाकरे जिंदाबाद

  • @ashwinbhat2195
    @ashwinbhat2195 16 วันที่ผ่านมา +15

    पोलिसांनी दोघांना एकत्र यायला द्यायचेच न्हवते.दोन्ही गट एकच वेळेस एकत्र आलेतच कसे.काय फालतुगिरी आहे ही

    • @krrishu7182
      @krrishu7182 16 วันที่ผ่านมา

      आदित्य ठाकरे किल्ल्यावर जाणार होते हे एक दिवस आधी च फिक्स झालं होत नंतर राणे नी राडा करायचा म्हणून ते गडावर गेले. भ्रष्टाचार झालंय हे कोणी उघड करू नये त्यासाठी त्यांचा आटापिटा असेल राणे चा कदाचित 😂

  • @legendshreyas
    @legendshreyas 16 วันที่ผ่านมา +75

    ईलाका राणे चा धमाका ठाकरेंचा 🚩

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 16 วันที่ผ่านมา +3

      Kadhi dhamaka kela😂 gandila khot lavun palala

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 16 วันที่ผ่านมา +1

      @@legendshreyas 💯

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 16 วันที่ผ่านมา +5

      खरोखरच धमाका ठाकरेंचाच होता.

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 16 วันที่ผ่านมา +4

      आदित्य ठाकरे सुशिक्षित आणि समंजस आहेत, गांवढळांसारखे गुंडा गर्दी करत नाहीत। 😊

    • @Rameshshigwan1234
      @Rameshshigwan1234 16 วันที่ผ่านมา

      येडं झव पेंग्विन

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 16 วันที่ผ่านมา +22

    राणे ज्यामुळे मोठे झाले .तोच हा विसरलात एवढा कृतघ्न माणूस जनतेने पाहिला नाही.याना माज आलाय तो जनताच ऊतरवेल .हुकुमशाही या देशात चालत नाही.संविधानानुसार प्रत्येकाला अधिकार आहे.ही मंडळी विसरली वाटत .

    • @yogeshpanchal9943
      @yogeshpanchal9943 16 วันที่ผ่านมา

      Koni udhav thakreni motha kela ka

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 16 วันที่ผ่านมา +16

    भैया तू जिवंत पाटलाचा समर्थक😊😊😊

  • @Audio7009
    @Audio7009 13 วันที่ผ่านมา +1

    ठाकरे ठाकरे आहेत राणे सारखे दल बदलू भरपूर आहेत तें घरी बसलेत
    पोलीस मात्र काहीच करू शकली नाही हेच वाईट वाटतंय
    महारष्ट्र पोलीस ह्यांचा जाहीर निषेध असो 😢

  • @KKAhire
    @KKAhire 16 วันที่ผ่านมา +4

    100 टक्के प्रयत्न होता, लाज वाटली पाहिजे, ते गेले होते तर बघू द्यायचे ना त्यांना, यांनी तिथे जायची काय गरज होती.शेम शेमं

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 16 วันที่ผ่านมา +26

    महाराज्यांच्या स्मारका मध्ये pan राजकारणी पैसे खातात हेच आपला दुर्देव 8 महिन्यात स्मारक पडत कस

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 16 วันที่ผ่านมา +40

    नेपाळी खुप माजले आहेत त्यांचा माज मोडला पाहिजे

  • @tbhere1967
    @tbhere1967 16 วันที่ผ่านมา +37

    अदीत्यजी जिंदाबाद

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 16 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र
    जय शिवराय जय भवानी

  • @randive-d3q
    @randive-d3q 16 วันที่ผ่านมา +6

    Jay Maharashtra

  • @samyakkshitijthorat7809
    @samyakkshitijthorat7809 13 วันที่ผ่านมา +1

    महाराष्र्टात तळागाळातील काना कोप-यात ठाकरेच सरस आणि विश्वसनीय आहेत😊

  • @nileshkadam2609
    @nileshkadam2609 13 วันที่ผ่านมา

    आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @MaheshKubal-u5s
    @MaheshKubal-u5s 16 วันที่ผ่านมา +5

    खरच ही बाल बुद्धि आहे

  • @ravimore790
    @ravimore790 16 วันที่ผ่านมา +4

    टरबुज कुठे आहे?

  • @randive-d3q
    @randive-d3q 16 วันที่ผ่านมา +6

    Nepali Rane

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 16 วันที่ผ่านมา +27

    Wagh allywar komadi chor palat sutale only ubt

  • @nitinsangle7019
    @nitinsangle7019 16 วันที่ผ่านมา +3

    ठाकरे

  • @abhipatil2719
    @abhipatil2719 14 วันที่ผ่านมา +1

    आदित्य साहेब

  • @user-zm4sj2kw4x
    @user-zm4sj2kw4x 15 วันที่ผ่านมา +1

    आदीते ठाकरे वाघ आहे❤❤🎉🎉🎉

  • @vickeyshelke9482
    @vickeyshelke9482 16 วันที่ผ่านมา +1

    Thackeray Brand

  • @pravi808
    @pravi808 16 วันที่ผ่านมา +2

    AUT👍🚩

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 16 วันที่ผ่านมา +2

    Infinity beacon वर बोला काहीतर....खूप मोठा लफडा चालू ये पुणे येथे

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 13 วันที่ผ่านมา

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 16 วันที่ผ่านมา +27

    आंडू पांडुला आडवायला केंद्रीय मंत्री राहिलेल्या माणसाला रस्त्यावर उतरावे लागले यातच सर्व काही आले..😂

  • @DevidasSuryvanshi-f7q
    @DevidasSuryvanshi-f7q 13 วันที่ผ่านมา

    सर्वांचं राजकारण संपल

  • @user-rn3gq5tf3m
    @user-rn3gq5tf3m 16 วันที่ผ่านมา +2

    राणी घराण्याची वतनदारी काय ते स्वतःला काय समजतात

  • @sunilamberkar2234
    @sunilamberkar2234 14 วันที่ผ่านมา

    फक्त ठाकरे आणि ठाकरेच

  • @murlidharmorkhade7376
    @murlidharmorkhade7376 13 วันที่ผ่านมา

    शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 16 วันที่ผ่านมา +6

    ठाकरे यांची सरशी झाली

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 14 วันที่ผ่านมา

    आवाज फक्त ठाकरे यांचाच गुजरातचा गु खानारा राणे यांचा नाही

  • @vinodpawar1826
    @vinodpawar1826 16 วันที่ผ่านมา +1

    AT❤

  • @RameshjadhavJadhav-zc4qu
    @RameshjadhavJadhav-zc4qu 16 วันที่ผ่านมา +5

    ब्राहस्टाचाऱ्यावर पाहणंगरून घालण्याचा हा प्रयत्न होता

  • @jagdishshewale7541
    @jagdishshewale7541 13 วันที่ผ่านมา

    Aditya Thackeray keep it up.Mr.Rane & his 2 sons r goons.

  • @kawalesm
    @kawalesm 16 วันที่ผ่านมา +18

    शिवाजी महाराजांच्या नावाने दोन्ही पक्ष राजकारण करून आपली पोळी भाजू पहात आहेत. आणि पत्रकार , news channel आगीत तेल टाकून स्वतः ची TRP वाढवीत आहेत. अशा गोष्टी करण्यापेक्षा महाराजांच्या गड संवर्धना कडे लक्ष द्या.

  • @user-vs5zv6wq7m
    @user-vs5zv6wq7m 14 วันที่ผ่านมา

    राणेंच्या नाकावर टिच्चून आदित्य मुख्य प्रवेशद्वारातून च बाहेर पडले. आता ठरवा कोणाची सरशी.

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde73 16 วันที่ผ่านมา +6

    नाऱ्या तू का शिवसेना सोडली. साहेब असताना.

  • @nikitasharmafans4147
    @nikitasharmafans4147 16 วันที่ผ่านมา +9

    Har Har Mahadev 🙏🙏🔱🔱🚩🙏🕉️

  • @chandrakantswnt88
    @chandrakantswnt88 16 วันที่ผ่านมา +12

    Majurda rane

  • @user-fi3cj2dc8y
    @user-fi3cj2dc8y 16 วันที่ผ่านมา +1

    कोणाची सरशी झाली कोण सरस ठरलं हे तर सांगितलं नाही दाल में कुछ काला है या पूरी दाल ही काली है

  • @prasadjadhav8737
    @prasadjadhav8737 12 วันที่ผ่านมา

    3.5% वीदेशी यूरेशियन शासक त्यांच्या dna च्या आदी शंकराचार्याचा 108 फूट त्कृष्ट दर्जाचा पूतळा मध्यप्रदेशात उभारतात आणि 91% मूलनिवासियांचे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवबांचा 43 फूट पूतळा निकृष्ट दर्जाचा 8 महीन्यात महाराष्ट्रात कोसळतो तरी वीदेशी शासक न कोसळता सत्तेवर कायम आहेत????????

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 16 วันที่ผ่านมา +6

    राणे साहेब आपण एक काळ आपण मुखमंत्री होता
    वागणं बोलणं बरं नव्हतं
    कोकणी मानुस पाहुणचार साठी ओळखला जातो
    पण
    खरंच लाज वाटली

  • @kuldeepkanawaje2300
    @kuldeepkanawaje2300 15 วันที่ผ่านมา +1

    ह्या व्हीडिओ मध्ये सरशी कोणाची झाली हे कुठे सांगितलंस भावा?.....🤔

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 16 วันที่ผ่านมา +7

    हि कोणती हेडिंग कोणाची सरशी झाली. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे.

  • @sureshshinde3128
    @sureshshinde3128 15 วันที่ผ่านมา

    म विआ नेत्यांनी रीतसर परवानगी घेतली होती राणें कसे गेले

  • @shankarjadhav741
    @shankarjadhav741 16 วันที่ผ่านมา +2

    होय

  • @dineshg770
    @dineshg770 16 วันที่ผ่านมา +1

    आज ह्यांची एवढी मजल पोहचली

  • @vikasbande721
    @vikasbande721 12 วันที่ผ่านมา

    वार 8 महिन्यापासून जास्त वेगाने वाहतय, अगोदर वेग कमी होता

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 16 วันที่ผ่านมา +16

    अरे काय शिरसक... कोणाची सरशी?
    हा विषय किती संवेदनशील आहे...

  • @shamkantgavali9970
    @shamkantgavali9970 14 วันที่ผ่านมา

    बाप बाप होता है फक्त ठाकरे

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 16 วันที่ผ่านมา +2

    पनवती मंत्री

  • @hareshparab961
    @hareshparab961 16 วันที่ผ่านมา +2

    Bjp htav Maharashtra bachav

  • @pramodnikam5155
    @pramodnikam5155 13 วันที่ผ่านมา

    Rane saheb ❤

  • @sagarkhot3455
    @sagarkhot3455 16 วันที่ผ่านมา +1

    गेला कशाला होता राजकारण करायला की

  • @elitetalkin
    @elitetalkin 16 วันที่ผ่านมา +1

    Chatrapati Shivaji Maharaj cha apmaan sahan nahi kela janir.
    JahirNishedh

  • @parvanigodse1779
    @parvanigodse1779 16 วันที่ผ่านมา +2

    सुप्रिया सुळे दाऊद कसा पळाला त्याचे उत्तर दे
    कायदाच्या व पोलीसांच्या गोष्टी नंतर कर

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j 15 วันที่ผ่านมา

    Shivshena❤❤

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 14 วันที่ผ่านมา

    या रान्डिच्या मुलेच मोदिला माफी मागावी लागली

  • @ravimore790
    @ravimore790 16 วันที่ผ่านมา +1

    कडक नशा करतात चाराणे

  • @dipakpachkude1802
    @dipakpachkude1802 16 วันที่ผ่านมา +2

    Aaj जरंगे कुटे आहे

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 16 วันที่ผ่านมา +1

      Aho udayan raje sambhaji raje Ani shevendra raje kuthe ahet vi4ra😂 vanshaja la kahi vatay nahi tar bakichyanch kay

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 16 วันที่ผ่านมา +1

    अरे काय शिरसक... कोणाची सरशी ?

  • @tsc2708
    @tsc2708 16 วันที่ผ่านมา +1

    Ranechta ilaka madhe baherchyani jauch naye

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 16 วันที่ผ่านมา

    I❤

  • @tsc2708
    @tsc2708 16 วันที่ผ่านมา +2

    Penguin🐧🐧🐧🐧 chi bhayyani item kuthe geli

  • @tsc2708
    @tsc2708 16 วันที่ผ่านมา +1

    Kokancho wagh Rane saheb

  • @tsc2708
    @tsc2708 16 วันที่ผ่านมา +1

    Rane kokancha wagh

  • @sagarkhot3455
    @sagarkhot3455 16 วันที่ผ่านมา

    दोन्ही पार्टी काही देणं घेणं नाही फक्त आपली पोळी भाजतायत तुम्हाला देव शुद्ध माफ करणार नाही

  • @milindrane4995
    @milindrane4995 15 วันที่ผ่านมา +1

    छोटा पप्पु 😂

  • @tsc2708
    @tsc2708 16 วันที่ผ่านมา +2

    Penguin🐧🐧🐧🐧 myau myau

  • @tsc2708
    @tsc2708 16 วันที่ผ่านมา +1

    Chala aata aadddu uncle baylya cha lagn laun dya

  • @dattajadhav9622
    @dattajadhav9622 16 วันที่ผ่านมา +1

    AUT

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp 13 วันที่ผ่านมา

    राण्या टरबुज्या मुळे माजला

  • @user-jp8bo3bt3t
    @user-jp8bo3bt3t 15 วันที่ผ่านมา

    Saglyanhi bhagitlhe ahe kay sangyachi garaz nahi. Jastha jasth Election zalyavar samjhe kaun sarshi ani kaun gharsh.
    Bharat Mata ki Jai Vande Mataram Jai Shri Ram Jai Maharashtra

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 16 วันที่ผ่านมา +6

    राणे यांचे समाज कार्य, त्यांचे सामर्थ्य, त्यांचे कार्यकर्ते यांच्यापुढे उध्वस्त वाकरे यांची काँग्रेस सेना काहीच नाही.

    • @santoshsawant7843
      @santoshsawant7843 16 วันที่ผ่านมา

      बाबु चड्डी घालायला शिक नंतर कमेंट कर.काेंबडीवाल्याची तिच लायकी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पडल ह्याचा विचार कर नाही तर बापाला विचार.

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 15 วันที่ผ่านมา

      अरे व्वा लाज वाटते तुमच्या सारख्या राणेंच्या चमच्यांची.छ.शिवाजी महाराजांचे नांव घ्यायचे व पुतळा आठ महिन्यात पडतो हे निश्चितच भूषणावह नाही.मालवण ही राणेंचीखाजगी मालमत्ता आहे का?तुमच्या नाकावर टिच्चून आदित्त्य ठाकरे आले व निरीक्षण व भाषण करुन वाघासारखे निघून गेले.

    • @dilipwani8509
      @dilipwani8509 13 วันที่ผ่านมา

      गुंडगिरी करणे हेच समाजकार्य