Nikhil Wagle Original is live कोण कोणाच्या पायात पाय घालणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +68

    आम्ही महाराष्ट्र मधील दलित बौद्ध आंबेडकरी समाज हा कायम स्वाभिमानी आदरणीय श्रद्धेय
    महाराष्ट्र मधील सर्वात हुशार व्यक्तिमत्व
    Avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
    जय भीम 🙏जय OBC🙏जय आदिवासी 💪एकता जिंदाबाद
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 หลายเดือนก่อน +113

    निखिल वागळे आपणास दिवाळी आधीच महविकास आघाडी कडून बोनस मिळाला वाटतो 😅😂 लगे रहो 😊.

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @rajuingle9971
      @rajuingle9971 หลายเดือนก่อน +5

      तो त्यांचा धंदा आहे.

    • @prashantm7587
      @prashantm7587 หลายเดือนก่อน

      @@mayurpawar9324 अरे हा वेडा आणि मेंटल आहे. याची चेहरेपट्टीच सांगते. हा मानसिक रुग्ण आहे. वरून तो काँग्रेसचा चमचा आहै. 😂😂😂😂😂

    • @SantoshKadam-d9n
      @SantoshKadam-d9n หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 หลายเดือนก่อน +1

      आणी तुझ्या बॅक खात्यात 15 लाख जमा झालेले दिसतात.

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 หลายเดือนก่อน +98

    यांच्यावर विश्वास का ठेवावा?
    बच्चू कडू एवढे दिवस भाजप सोबतच होता, संभाजी भोसले एवढे दिवस भाजपचेच होते, राजू शेट्टी इकडून तिकडे पाळतात यांचं काय खरं आहे? यांना मतं का द्यावी...

  • @pramodkadam44
    @pramodkadam44 หลายเดือนก่อน +92

    श्रद्देय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे आंबेडकरी चळवळ योग्य

    • @akhilpadwekar1788
      @akhilpadwekar1788 9 วันที่ผ่านมา

      आम्ही 2019 ला वंचित ले voting केल but नंतर कडल कि voting करून निवडून येणार नाही पण या मुडे voting split होऊन bjp ले फायदा झाला.... त्या मुडे आता वंचित ला voting करणार नाही....

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน +62

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद फिरसे आंबेडकर

    • @satyajitkupate3030
      @satyajitkupate3030 27 วันที่ผ่านมา

      फिर से? अरे दाद्या पहिला एकदा तरी येऊ दे की

    • @netajirkamble8472
      @netajirkamble8472 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@satyajitkupate3030 तुला नाही कळणार तु शांत घे

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 หลายเดือนก่อน +112

    हे तिघेही भारतीय जनता पक्षाचे बी टिम आहेत महाविकास आघाडीला यांचा काही सुद्धा फरक पडणार नाही

    • @Alwyslearn
      @Alwyslearn หลายเดือนก่อน +8

      हे सतरंज्या उचले हे खरे ..B टीम आहे..आहेत कोठे पण जातात प्रस्थापीत लोकांच्या सतरंज्या उचलायला..😅

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 หลายเดือนก่อน +5

      तुमचे नेते भाजपा च्या गळ्यात जाऊन उघड पडतात... नवीन आघाडी एक नवा पर्याय असेल

    • @samadhansonawane8470
      @samadhansonawane8470 หลายเดือนก่อน +10

      @aabakolekar5 महाविकास आघाडीच्या डांगित दम नाही हे सांगा ना।
      जर तुम्हाला वंचितमूळे पडण्याची भीती असेल तर घरी बसा ना,कशाला निवडणुका लढवता?

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน

      ​@samadhansonawane8470 agdi barobr

    • @rupeshsurte8826
      @rupeshsurte8826 หลายเดือนก่อน +1

      Jai bhim.tu khota haui

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 หลายเดือนก่อน +134

    तिसरी आघाडी म्हणजे भाजप ने उभी केलेली माणसं

    • @Alwyslearn
      @Alwyslearn หลายเดือนก่อน +10

      सतरंज्या उचले...हे प्रस्थापित लोकांनी उभा केलेली माणसं आहेत 😅

    • @Ram_Kadam
      @Ram_Kadam หลายเดือนก่อน +5

      म्हणजे हे बर आहे भाजप आणि काँग्रेस ने फक्त निवडणूक लढावी...

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 หลายเดือนก่อน +2

      @@Ram_Kadam निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे.. पण तुम्ही टीका सरकार ज्या पक्षाचं आहे त्यांच्यावर न करता इतरांवर करता तेव्हा तुमचा हेतू स्पष्ट होतो

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 หลายเดือนก่อน

      भाजप आणि महा विकास आघाडी हे समान आहेत... महविकास आघाडी तर डायरेक्ट भाजपा च्या गळ्यात जाऊन पडते... तुम्ही ढोंगी पुरोगामी अंधभक्ट आहात हे समजून घ्या

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 หลายเดือนก่อน

      भाजपा च्या गळ्यात पडलेली महा विकास आघाडी , प्रस्थापितांना निष्ठा वाहिलेले अंधभक्त

  • @marutikarvekar297
    @marutikarvekar297 หลายเดือนก่อน +24

    निखिल वागळे साहेब, महाविकास आघाडीची आपन बाजू घेत आहात. पण या आघाडीमध्ये,किती भ्रष्ट राजकारण्यांची आहेत.किती घराणेशाही आहे. किती साखर, सहकारी सम्राट आहेतः. याचे विश्लेषण कधी का करत नाही? कधीतरी सामान्य कार्यकर्त्यांना लोकशाही मध्ये काम करण्याची संधी मिळावी.असेबोला

    • @ravi10105
      @ravi10105 หลายเดือนก่อน

      ते अस काही बोलू नका भाजप ला फायदा होतो फक्त ही तुणतुणं वाजवतात ही लोक सामान्य जनता सत्तेत आली तर भांडवली मीडियाला जाहिरात रुपी मलिंदा पाकीट कसे पोहोचणार

    • @vinodmisale2045
      @vinodmisale2045 หลายเดือนก่อน +2

      ते काम त्याचे नाही मालकांनी पाकीट दिले आहे आणि स्क्रिप्ट लेहून दिली आहे ते तेवढेच भुकणार

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 หลายเดือนก่อน +126

    निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहात पण मला असं वाटतयं विजय हा महाविकास आघाडी चाच होईल

    • @anandawale2465
      @anandawale2465 หลายเดือนก่อน +16

      भाजप हटाव. मविकास आघाडी बचाव. .आघाडी .प्रभाव. आहे

    • @anandawale2465
      @anandawale2465 หลายเดือนก่อน +10

      म युतीचा. प राभव ..होणार

    • @rameshsirasat2688
      @rameshsirasat2688 หลายเดือนก่อน +5

      Wagale saheb Tumi kunakadun supari ghetali te hi sanga.....

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 หลายเดือนก่อน

      ​@@rameshsirasat2688बायको सोडून पळून गेलेला पळपुट्या अनपढ झुठलर 🤠 फेकूराम जुमलेबाजाकडून.तो अडानी अंबानी चा दलाल म्हणून काम करतो.त्यांच्याकडून पैसा घेऊन राज्यातील सरकारी पाडणे. आमदार खासदार खरेदी विक्री केंद्र फेकू 🤠 पनौती आणि तडीपार 😎 अब्दाली शहा कडे आहे.

    • @mahadeokhandare2132
      @mahadeokhandare2132 หลายเดือนก่อน

      The Constitution of India agrees for multy party nation .But , Mr. Wagale does not agree with this priciple.He is of the opinion that the right to contest any ellection is vested only in two aghadies MVA and Maha Yuti.No other independent party or person has this right to contest ellection in India except these two Aghadies.If any independent party dares to contest the ellection Mr.Wagale and his team immediately declare it someone"s B Team.and restrict it from cotesting ellection. May not this be the act against Contitution If any person or his team dares to declre this party a
      B Team.and rejects it's right to contest ellection.What will you call this kind of person or his team.who do not agree with or do not respect the principles of Constitution? Deshpremi or Deshdrohi?

  • @Party_Line
    @Party_Line หลายเดือนก่อน +47

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✊

    • @krishnagaikwad7928
      @krishnagaikwad7928 20 วันที่ผ่านมา

      वंचित बहूजन आघाडीचं बाळासाहेबामूळे मोठं नुकसान होताना दिसत आहे .बाळासाहेबांची विध्वत्ता योग्य ठिकाणी कामी येत नाही.असं आंबेडकरी जनतेच मत आहे .

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 หลายเดือนก่อน +52

    Bjp मिंधे यांनी उभे केले आहे तिसरी आघाडी

  • @vishaltayde6704
    @vishaltayde6704 20 วันที่ผ่านมา +7

    वंचित बहुजन आघाडी...जोरात.बाकी.कोमात

  • @UTTAMMANE-sq5mk
    @UTTAMMANE-sq5mk หลายเดือนก่อน +13

    वागळे साहेब वंचित बहुजन आघाडीचे आपण नाव घेऊ नका त्यांना काय करायचे ते करू द्या

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 หลายเดือนก่อน +81

    तिसरी आघाडी स्वतःचे नुकसान करून घेत आहे
    एक नंबर विश्लेषण

    • @asdr07
      @asdr07 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣

    • @atulbhagat2773
      @atulbhagat2773 19 วันที่ผ่านมา

      3 री आघाडी महाविकास आघाडीच जास्त नुकसान करणार म्हणून हा असा बोलत आहे वंचित बी टीम 3 री आघाडी C टीम बोलेल हा पुढे.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 หลายเดือนก่อน +58

    येणार तर महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @nikhilpise8127
    @nikhilpise8127 หลายเดือนก่อน +37

    मनःपूर्वक आभार सर....
    सर्व सामान्य जनतेच्या मनातील तिसऱ्या आघाडी बाबत चा गैरसमज दूर केला

  • @avinashnarvade9233
    @avinashnarvade9233 หลายเดือนก่อน +7

    Only VBA powerful nothing others 💪🔥💙

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 หลายเดือนก่อน +38

    शर्यत हि फक्त तुल्यबळ घोड्यांमधेच होते तेंव्हा या नवीन आघाड्यांमुळे काही फरक पडणार नाही

  • @vaibhavdhembre6165
    @vaibhavdhembre6165 หลายเดือนก่อน +23

    Vanchit vr tika kelya shivay pagar sahebala bhetat nahi

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน

      😂😁

  • @SahebraoBhagat-uu8df
    @SahebraoBhagat-uu8df หลายเดือนก่อน +7

    खबरदार, वंचित बदल बोलत तर, आम्हाला सुद्धा बोलता येते, वागळे साहेब

  • @sunilkuware5744
    @sunilkuware5744 หลายเดือนก่อน +77

    हे तिघेही भाजपचे आहेत.

    • @SantoshKadam-d9n
      @SantoshKadam-d9n หลายเดือนก่อน +1

      😮

    • @AshishKamble-i1o
      @AshishKamble-i1o 26 วันที่ผ่านมา

      महाविकास आघाडी आणि बीजेपी एकाच माळेचे मनी आहेत रे बाबा

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 หลายเดือนก่อน +65

    तिसरी आघाडी स्थापना भाजपासाठी काम करणार आणि भाजपा हे राज्य कार्पोरेट कडे देणार आणि महाराष्ट्राला झोळी देऊन फिरवणारच .

    • @bharatshelke6259
      @bharatshelke6259 หลายเดือนก่อน

      तिसऱ्या आगाडीचा एकही उमेदवार निवडून येनार नाही हे💯टक्के लिहून देतो लोक सॅव ओळखून आहेत हे सॅव महायुतीचे शिंदे मोदी फडणविसचे दलाल आहेत

    • @WildHawk906
      @WildHawk906 หลายเดือนก่อน +1

      या महाराष्ट्राला लूटनारा नेता म्हणजे शरद पवार हे सर्व देशाला माहिती आहे तरी तुम्ही कस महा भकास आघाडी चे गुणगान गाऊ शकतात.

    • @SantoshKadam-d9n
      @SantoshKadam-d9n หลายเดือนก่อน

      ​@Wild😂Hawk906

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 หลายเดือนก่อน +54

    वंचित बहुजन आघाडी खुप वाढणार आहे निखळ

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 หลายเดือนก่อน +1

      खूप म्हणजे नक्की कीती.

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +2

      ​@@rajanpawar6332खूप म्हणजे च
      फक्त जो स्वाभिमानी आणि इमानदार आहे तोच टिकणार आहे
      चाटूगिरी आणि दलाली करणारा जो आहे तो फार काळ टिकत नाही

    • @kiranthorat7560
      @kiranthorat7560 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@rajanpawar6332

    • @shreyashdongre666
      @shreyashdongre666 20 วันที่ผ่านมา

      ❤ ​@@SunilTaide-wp9ji jai bhim jai shivray jai vanchit

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 หลายเดือนก่อน +24

    जय वंचित जय भीम ❤

  • @RavindraKatware
    @RavindraKatware หลายเดือนก่อน +29

    महायुती ची बी टीम

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 หลายเดือนก่อน +34

    सर तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे कोणाच्या ही बाजूनी बोलती नाही अगदी रोखठोक आणि सत्य (खरे) बोलणारे एकमेव पत्रकार तुम्ही आहात सर आम्ही सात वाजण्याची वाट बघतो जयभीम 🙏🙏

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน

      Sidha sidha yeh nikhil wagale sir protecting mahavikas aghadi
      Harr video meh he always protects mahavikas aghadi

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน

      He have no explanation only critics make rumours on small party

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 หลายเดือนก่อน +11

    आमचे नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर❤

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 หลายเดือนก่อน +28

    आदरणीय श्री.वागळे सर,कोण कितीही पाय घालु सर्व सामान्य मतदार जागरूक झाला आहे.

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेबांची भूमिका योग्य आहे अता वेगळे साहेब आपले खुळचट विचार मांडतील

  • @afalaatunchinmay
    @afalaatunchinmay หลายเดือนก่อน +32

    भाजप आणि शिंदे गटाने पद्धतशीरपणे ही तिसरी आघाडी बनवली आहे, हेतू हाच की महाविकास आघाडीचे उमेदवार कमी व्हावेत..... चाल ओळखली

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 หลายเดือนก่อน

      3ri aghadi tuzya ghari yeun geli tenvach tu paida zala😂😂😂😂

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 หลายเดือนก่อน +7

    निखिल वागळे साहेब हे महाविकास आघाडी चे वकील आणि निष्पक्ष पत्रकार आहेत...(का?)

  • @AnilRathod-uw6bl
    @AnilRathod-uw6bl หลายเดือนก่อน +10

    निखिल वागळे साहेब तुम्ही सरळ लोकांची दिशाभूल करत आहे तुम्ही खरं सांगा कुणाचे पत्रकार आहात आणि कोणाचे पैसे घेऊन बातम्या देत आहात सांगा

  • @vishalshinde5797
    @vishalshinde5797 หลายเดือนก่อน +5

    महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक निखिल वागळे यांना शुभेच्छा..

  • @sanjaykamble5298
    @sanjaykamble5298 หลายเดือนก่อน +19

    तूम्ही प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विषयी काहीही बेताल वक्तव्य करू नये.
    तुमची लायकी नाही साहेबांच्या बाबत बोलण्याची. तुम्ही कोणाचं हस्तक आहात, तुम्ही गृहीत धरून बोलू नका.

  • @Radha_L
    @Radha_L หลายเดือนก่อน +64

    We Support only महाविकास आघाडी

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 หลายเดือนก่อน +21

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 หลายเดือนก่อน +8

    कांग्रेस चे सात ते आठ आमदार फुटले होते निखिल वाघळे विधान परिषदेचे वेळेस त्या च काय निखिल

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน

      Ho barobar

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +38

    भिमसैनीकांनो सावधान हे वागळे नावाचा सुपारी बाज मविआ ची सुपारी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ला कमी लेखण्याचा प्रयत्न दाखवत आहे सर्व भिमसैनीकांनी एकदा याला याची जागा दाखवून द्यावे हीच खरी काळाची गरज आहे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏🙏

    • @bobbys28
      @bobbys28 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉🎉

    • @hansrajzapate7304
      @hansrajzapate7304 26 วันที่ผ่านมา

      ...अशा सर्वांना " आर टीम घोषित करून याच नावाने प्रसिद्ध करा ...
      (आर फॉर रखेल रखवालदार )

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +13

    ननिखिल जी जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 หลายเดือนก่อน +36

    कितीही रंगी अगदी दशरंगी निवडणूक झाली तरीही महाविकास आघाडी च निवडून येणार.

  • @anandsonawane6670
    @anandsonawane6670 หลายเดือนก่อน +21

    प्रकाश आंबेडकर हे मॅनेज आहेत हे पुराव्या सहित सिद्ध कराव मग आम्ही पण त्यांची साथ सोडू. परंतु नेहमी प्रमाणे फक्त एक पक्षाचं पाकीट मिळाल्यासारखं बिन बुडाचे आरोप करू नयेत.

    • @shashikantgaikwad3837
      @shashikantgaikwad3837 หลายเดือนก่อน +1

      जे इलेक्शन मध्ये दिसलं 2019 च्या त्याचा अभ्यास करा. मग स्वतःच विचार करा

    • @TejasK1101
      @TejasK1101 หลายเดือนก่อน +4

      ​@@shashikantgaikwad3837तुम्ही विचार करा
      प्रत्येकाला ladnyacha अधिकार संविधानाने दिला आहे.

    • @SR-oe8tu
      @SR-oe8tu หลายเดือนก่อน +1

      Nikhil wagalena Congress ne manage kelel ahe, tyamule te Congress chya sangnyavarun Balasaheban baddal ashi thiller vidhane krit ahet.

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 หลายเดือนก่อน +29

    काहीही झालं तरी सर्वांनी एकच नारा द्यावा मोदी हटाव देश बचाव

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 หลายเดือนก่อน +16

    महाराष्ट्र राज्याची डगमगणारी नौका पार लावण्यासाठी जनतेने महायुतीला हरवणे हे एकच उद्दिष्ट ठेवले पाहिजे. मविआ लां सत्तेवर आणले पाहिजे. नाही तर महायुती ही नौका डुबवून टाकणार.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 หลายเดือนก่อน +14

    या तिघांनी आणखीन एक माणूस घेतला पाहिजे तो म्हणजे राज ठाकरे तो सध्या मोकळा आहे

  • @nareshbhutkar2066
    @nareshbhutkar2066 หลายเดือนก่อน +30

    निखील साहेब तुमचे स्पिच अगदी बरोबर आहे

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 หลายเดือนก่อน +92

    येत्या 2024 चा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि विधानसभेत पाठवा

    • @makefun8013
      @makefun8013 หลายเดือนก่อน +5

      Oky bhau

    • @yugalhingwe5007
      @yugalhingwe5007 หลายเดือนก่อน +2

      Nivdunch nhi yet n pn dada te 😂

    • @hansrajzapate7304
      @hansrajzapate7304 26 วันที่ผ่านมา +1

      ....आता वंचित ला .बी टीम म्हणायची हिन व्हायची वेळ गेली म्हणायची का वागले ? ते सर्व तिघेही bjp तून च बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर बोलता तर येणार नाहीं हो ना वागळे ? तुम्हाला आम्ही काँग्रेस chya " आर " टीम मधे टाकलेले आहे जे आंबेडकरी असून काँग्रेस चे रखेल, रखवाले आहेत ..ते आर टीम......

    • @krishnagaikwad7928
      @krishnagaikwad7928 20 วันที่ผ่านมา

      आंबेडकरी जनता बाळासाहेब आंबेडकरांवर भयंकर नाराज आहे .

    • @hansrajzapate7304
      @hansrajzapate7304 20 วันที่ผ่านมา +1

      @@krishnagaikwad7928 ती जनता खऱ्या अर्थाने आंबेडकरी नाहीच ,ती काँग्रेसी हरिजन " आहेत ! आंबेडकरी जनता एक वेळ भूल थपणा बळी पडली हे खर पण आता नाही... जे बळी पडतील ते हरिजन....

  • @rtcommonman
    @rtcommonman หลายเดือนก่อน +6

    मनसेच्या 10-15 जागा निवडून येतील

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 หลายเดือนก่อน +20

    बिन बुडाची षठ आघाडी स्वतः आपटणार आणि चांगल्या उमेदवारा ला पाडायची योजना करणार राजेंनी काॅग्रेस मध्ये प्रवेश करावा जरांगे पाटलांनी निवडणूक मध्ये भाग घेऊ नये

  • @AshokDhasal-m4n
    @AshokDhasal-m4n หลายเดือนก่อน +42

    वंचित संपत नाही.तर उलट वाढत जाणारं आहे.

  • @jayantpawar289
    @jayantpawar289 หลายเดือนก่อน +5

    निखिल साहेब खरोखरं च अतिशय माहिती वास्तव मिळत असते. आता आपल्या महारष्ट्रातील व्यवसाय बाहेर जाऊ नयेत येणाऱ्या सरकारला विनंती

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 หลายเดือนก่อน +11

    संभाजीराजांना प्रत्येक मतदारसंघांमध्ये 500 सुधा मतं मिळणार नाही एवढं लक्षात घ्यावे त्यांना कोणीही विचारत नाही महाराष्ट्रामध्ये कारण काय तर ते फक्त प्रत्येक वेळी भूमिका बदलतात

  • @iamsam3337
    @iamsam3337 หลายเดือนก่อน +2

    Only VBA, only Shradhyey Balasaheb Ambedkar!

  • @rajabhaudhawale9724
    @rajabhaudhawale9724 หลายเดือนก่อน +8

    वागळे साहेब तुमची अर्धी हयात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टीका केली,परंतु आता उद्धव यांची तली उचलता याचा अर्थ जनतेने काय घायचा.😢

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 หลายเดือนก่อน +3

      निखिल वागळे हा महविकास आघाडीची सुपारी घेऊन आला आहे.

    • @siddharthdeodarikar4362
      @siddharthdeodarikar4362 หลายเดือนก่อน +3

      पाकिट मिळालं , आणखी काय ?

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q หลายเดือนก่อน +1

      Waglya bamta aahe😂

    • @arjunkamble2186
      @arjunkamble2186 หลายเดือนก่อน

      शिवसेनेच्या पोरांनी याला ठोकला होता. हे वागळे विसरला आहे.

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 หลายเดือนก่อน +9

    बाबासाहेबांनी म्हटलेले आहे की कांग्रेस हे जळते घर आहे, आणि मान्यवर कांशीराम साहेब यांनी म्हटलेले आहे की कांग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकच आहे, एक सापनाथ, तर दूसरा नागनाथ.
    जयभीम, जय मूलनिवासी साथियों।

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar8129 หลายเดือนก่อน +14

    वंचित बहुजन आघाडी 💪♥️🙏

  • @sachinwankhede-yd9dn
    @sachinwankhede-yd9dn หลายเดือนก่อน +4

    घरची भाकर खाऊन चळवळीत काम करण्याची मज्जाच वेगळी असते.
    इथे पैशाचा मोह बाळगून मनुवादी लोकांच्या पक्षाचा प्रचार करणाऱ्या भडव्यांना कुठे बा भीमाच्या उपकाराची जान असते..!
    Only VBA 👑💙💯

  • @rakeshuttekar1605
    @rakeshuttekar1605 20 วันที่ผ่านมา +1

    MNS only

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 หลายเดือนก่อน +30

    महाराष्ट्रातील निवडणूका पुरोगामी विचार सोडून खोक्यांचे आणि खोक्यासाठी च होतील .

  • @nitinjogdand3862
    @nitinjogdand3862 28 วันที่ผ่านมา +2

    काही नाही नुकसान only VBA 👑

  • @rameshkadam6710
    @rameshkadam6710 หลายเดือนก่อน +4

    निखिल वागळे साहेब तुमच्या मनाने दुसऱ्या पक्षाचे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी राजकारण करू नका असं तुमचं म्हणणं आहे का याला बीटी म्हणतात त्याला बी टीम म्हणता निखिल वागळे तुम्ही कोणाची बी टीम आहात

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 หลายเดือนก่อน +17

    वागळे सर,,,,, अगदी बरोबर,,,,,पण,,,,,,फक्त उद्धव ठाकरे साहेब,,,,, 🙏🙏जय महाराष्ट्र

  • @shyam1808
    @shyam1808 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येकाला आपले आपले उमेदवार उभे करणे हा अधिकार आहे ...त्यामुळे त्यांना काही दूषणे लावून बदनाम करणे योग्य नाही...

  • @nitinjogdand3862
    @nitinjogdand3862 28 วันที่ผ่านมา +2

    Only VBA 👑

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 หลายเดือนก่อน +13

    खुप छान सुंदर विश्लेषण वागळे साहेब.हे सगळे भाजपची बी आहे जगजाहिर आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @Balusalave988
    @Balusalave988 หลายเดือนก่อน +1

    वागळे साहेब आम्हाला तुमच्या सारख्या विचार वांताची गरज नाही हे,, आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांन सोबत होतो आणि राहणार 💙💙💙🙏🙏🙏

  • @HGH2261
    @HGH2261 หลายเดือนก่อน +11

    मनोज जरांगे पाटीलांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिला पाहीजे,कदाचित सर्वेच्या सर्व पक्ष सुपडासाफ होतील.

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 หลายเดือนก่อน +1

      अघोषित पाठींबा आहे जरांगे पाटलांचा माविअला

  • @deepakkharat1076
    @deepakkharat1076 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही कोणत्याही बाजूने पत्रकार वाटत नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते वाटता. तुम्ही डायरेक्ट काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाही

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 หลายเดือนก่อน +65

    प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हें निवडून येण्यासाठी लढत नाहीत.
    दुसऱ्याला पाडण्यासाठी उमेदवार उभे करतात.
    परंतु आता जनता हुशार आहे, करेक्ट कार्यक्रम करणार.

    • @anandshende1486
      @anandshende1486 หลายเดือนก่อน +8

      फक्त bjp आणि काँग्रेस यांनीच इलेक्शन लढले पाहिजे. जे एक दुसऱ्याला पूरक आहेत.सरंजामी पक्ष काँग्रेस=bjp.

    • @vyankateshsondawale1588
      @vyankateshsondawale1588 หลายเดือนก่อน

      Tu Kiti time vote kele tyana agodar sang

    • @vivekdhage9593
      @vivekdhage9593 หลายเดือนก่อน +1

      @@vyankateshsondawale1588 गरज काय?

    • @anandshende1486
      @anandshende1486 หลายเดือนก่อน +5

      @@vyankateshsondawale1588 अरे दादा मी 62 year आहे .प्रस्थापित पक्षाचे उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. जो पर्यंत तिसरा पर्याय उभा राहणार नाही. तो पर्यंत एससी, एसटी,ओबीसी, यांनी bjp काँग्रेस ची पायाची तेल मालिश सुरू ठेवावी त्यातच त्यांचं कल्याण आहे. करा गुलामी .thank you.

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 หลายเดือนก่อน

      ​@@anandshende1486 dhage lalchatu distoy prashthapitacha tyala gu avdto tyala kaay kalnar 😂😂😂😂😂😂😂

  • @Ashokkashiwale
    @Ashokkashiwale หลายเดือนก่อน +4

    हा माणूस खरोखरच खोटे बोलत आहेत निखिल वागळे congress वादी आहे

    • @swarsangeet3593
      @swarsangeet3593 หลายเดือนก่อน

      हा कॉंग्रेस चा सालगडी

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 หลายเดือนก่อน +10

    निखिल वागळे, सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर हे पत्रकार नव्हे तर राजकीय कार्यकर्ते आहेत.तिसरा पर्याय निवडणुकीत उभाच राहू नये यासाठी ते पक्षाकडून मोठी उलाढाल करत असतात.

  • @mangeshghayawat4991
    @mangeshghayawat4991 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही कोणाची सुपारी घेतली

  • @SanjeevaniSurwase
    @SanjeevaniSurwase หลายเดือนก่อน +2

    VBA ❤

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 หลายเดือนก่อน +4

    15 वर्षांपासून काँग्रेस ला भाजपाला सत्तेतून बाहेर करता येत नाही यातच काँग्रेस किती मर्यादित पक्ष आहे हे सगळयांना समजून आले आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडी सोबत युती करून बाळासाहेबांना जिंकता आले म्हणता काँग्रेस ला 40 वर्षांपासून अकोल्यात खासदार निवडून आणता आलेला नाही तरी कॉग्रेस प्रणित विचारवंत उगाच भाजपा ला संपवण्याचं बालिश वक्तव्य करत असतात

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 หลายเดือนก่อน +11

    ❤❤Vanchit Bahujan Aaghadi ❤ ♥

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 หลายเดือนก่อน +14

    सर बच्चू कडू वर आंबेडकर साहेबांनी विश्र्वास ठेवू नये

  • @BharatDongre-g9r
    @BharatDongre-g9r 20 วันที่ผ่านมา

    वागळे साहेब 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा न भूतो न भविष्य असा विजय होणार आहे तुम देखते रह जाओगे हे माझं भविष्य आहे बिडी डोंगरे बोरवली वेस्ट मुंबई वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 หลายเดือนก่อน +16

    टरबूजा म्हणतो विघान सभा निवडणूक आयोग आमच्या ताब्यात आहे

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 หลายเดือนก่อน +9

    तिसरी आघाडी म्हणजे ताटाच्या बाहेर पडलेल अन्न उचलून ताटात घ्यायचे की नाही.... कोनठरवणार....... ठरवणार...

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 หลายเดือนก่อน +13

    निखिल वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आणि सत्य माहिती दिली धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @niteshwankhade5867
    @niteshwankhade5867 26 วันที่ผ่านมา +1

    VBA 💪💪💪💪💪💪💪🦾🦾

  • @rajeshbelapurkarvlogs9885
    @rajeshbelapurkarvlogs9885 หลายเดือนก่อน +3

    अरे कोण कुठले संभाजी राजे.... 😂🤣😜
    राजेशाही संपली आता विसरा..... 🤗

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 24 วันที่ผ่านมา

    निखिल वागळे तुम्ही बाळासाहेब आंबेडकराचा इतका राग का कारण तुम्हाला दलीतानचे नेतृत्व आवडत नाही परंतु आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤❤❤❤

  • @ashokshinde4128
    @ashokshinde4128 หลายเดือนก่อน +4

    एक ज्वलंत पत्रकार निर्भीड पत्रकार सच्याईला वाचा फोडणारे झुंजार पत्रकार निखिल वागळे साहेब आपणास मानाचा मुजरा

  • @iamsam3337
    @iamsam3337 หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त VBA!

  • @DnyaneshwarPatil-lc2qf
    @DnyaneshwarPatil-lc2qf หลายเดือนก่อน +11

    तिसऱ्या आघाडीचा फायदा फक्त भाजपला होईल हे जनता जाणते.

  • @AshaAdhav-hx6zk
    @AshaAdhav-hx6zk หลายเดือนก่อน +1

    वागळे खरच तुम्हाला पाकीट मिळाले ले वाटते, वंचित बहुजन आघाडी ला संपवण्या च काम, प्रस्तापित पक्ष तुमच्या सारख्या सुपारी बहदार कडू करत आहेत, पण वागले वंचित बहुजन आघाडी, संपणार नाही.

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb หลายเดือนก่อน +8

    येक मात्र नक्की हे स्वतःचा सर्वनाश करून घेणार

  • @parshuramshirke1704
    @parshuramshirke1704 หลายเดือนก่อน

    निखील जी सर्वे पक्ष वाढवण्यासाठी उमेदवार उभे करणार त्यांना अधिकार आहे म्हणून ते पायात पाय अस नाही कारण असेच सर्व पक्ष मोठे झाले पूर्व तपासा सर

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 หลายเดือนก่อน +10

    You are absolutely right Sir .

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटिल यांनी उमेदवार दिले तर महायुतीचे सरकार येणार.. आणि उमेदवार दिले नाहीत तर महाविकास आघाडी सरकार येणार... कारण मतविभागणी... त्यामुळेच महायुती मधील नेते पुन्हा पुन्हा म्हणतात हिम्मत असेल तर दे उमेदवार...पण महाविकास आघाडी जरी सत्तेत आली तरी मागण्या मागण्या मान्य होतील काय... मला तरी वाटतं मागण्या तर सोडाच जेवढ शिंदे सरकारने केल तेवढं सुद्धा नाही...
    म्हणून दादांनी सरळ तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा.. 🙏🚩

  • @krishnashinde5527
    @krishnashinde5527 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही शरद पवार साहेबांचा सांभालेला पत्रकार माणूस आहात ✌️

  • @Bhartiya-No1
    @Bhartiya-No1 หลายเดือนก่อน +1

    Mr Nikhil Wagle don't express your opinion about VBA,
    Thanks

  • @sanjayshah3015
    @sanjayshah3015 หลายเดือนก่อน +9

    Tisari Aghadi + Vanchit + MIM + MNS = BJP

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 19 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित ‌बहुजन आघाडी चा विजय असो.जय भीम

  • @shashikantawatade
    @shashikantawatade หลายเดือนก่อน +11

    तिसरी आघाडी म्हणजे bjp ची B टीम😂

  • @ajayingle1443
    @ajayingle1443 24 วันที่ผ่านมา

    आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤❤❤

  • @HemlataGarud-q4t
    @HemlataGarud-q4t หลายเดือนก่อน +5

    बाळासाहेब आंबेडकर उभे राहीले की तुमच्या पोटात का दुखते.त्यानी उभे राहू नये .का .हे महाविकास आघाडीतील लोक फक्त आपल्याच नात्यातील लोकाना पुढे आणतात .उध्दव ठाकरे हे पलटू च आहे .त्यांच्या वाईट दिवसात त्यांना पहील्या बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला होता.पण ते विसरले व लोकसभेमधे त्या संजय ला मधे घालून नको ते आरोप टाकले
    व त्याना बदनाम करण्याचे पाप केले .तुम्हाला आम्ही सच्चा पुकार समजत होतो .पण आम्हाला तुम्हीही कसे आहेत ते समजले.बाळासाहेब आंबेडकर चा पक्ष वंचित कधीही संपणार नाही .आम्ही नाही जिंकलो तरी चालेल. पण स्वाभिमानाने जगू .महा युती व महाविकास आघाडी दोन्ही एकच आहे सत्तेवर कायम हेच राहतीलका.तुम्हाला बहुजनानी 🎉🎉🎉सत्तेवर बसावे असे तुम्हाला एक सच्चा पञकार म्हणूनवाटत नाही का .बाळासाहेब आंबेडकर तुमच्या सारखे कोणा पुढेही लाळघोटेपणा करणारे वाटले का .महायुती .महाविकास आघाडी याच्या बापाचा भारत देश आहे का.बहुजनानी सत्तेवर येवूच नये का .किती घाणेरडे विचार .म्हणे यांना मोठे करा ,नाहीतर तुम्ही बि टिम
    .वा रे तुमची पञकारीता आता बाळासाहेब ठाकरे हवे होते ,त्यानी महाविकास आघाडी व महायुती दोघानाही बांबू लावला असता व बाळासाहेब आंबेडकर याचे कौतुक केले असते.देव तुम्हाला सुबुदी देवो.हिच बुध्द चरणी प्रार्थने.

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 21 วันที่ผ่านมา

    लोकसभे सारखी विधानसभा नाही सर्व वंचित बहुजन समाज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 หลายเดือนก่อน +4

    MNS and VBA are choosing to be vote cutters at the worst time of Maharashtra. Shiv Sena and NCP has caused enough damage to MH because of their alliance with BJP-RSS in past, but VBA and MNS are giving the final blow to Maharashtra at the worst time. We, Marathi people, will remember everything.

  • @ashokbhagat1690
    @ashokbhagat1690 หลายเดือนก่อน

    अप्रतिम योग्य विश्लेषण सरजी 🙏 नमो बुध्दाय 🙏 जय भिम🙏