आता हसवायची हिंमतच राहिली नाय😞🙏येवडी मेहनत करून काय उपयोग😨

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 16 วันที่ผ่านมา +18

    धनगरी जीवनाचे video बघा म्हणजे समजेल कष्ट कशाला म्हणतात

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 17 วันที่ผ่านมา +26

    तुम्ही काय असे विशेष करतात काही नाही त्यात काय आहे हसणयासारख नेहमी व्हिडिओ बनवताना एक चालू असते तुमचे आम्हाला असे बोलले तसे बोलले आमच्यावर जळतात तुम्ही लोक आमची प्रगती तुम्हा लोकांना बघवत नाही हेच बोलत असतो तु

  • @anaghabirje1432
    @anaghabirje1432 17 วันที่ผ่านมา +16

    कोणतेही काम करताना मेहनत असते. पण एकच विषय घेऊन सारखा विडिओ काढणे यात कसली मेहनत. विषय काय तर विवाह बाह्य संबंध नवऱ्याला बायकोने मारणे मुलीला पैश्याचे आमिष दाखवणे त्यापेक्षा धनगरी जीवन यांचे तुम्ही विडिओ बघा मग तुम्हाला समजेल की खरी मेहनत काय असते ते. तुमच्या फालतु विडिओ मध्ये काय बोध घेण्यासारखे आहे याचा विचार करा पब्लिक हुशार आहे त्यांना चांगले काय आणि वाईट काय ते समजते. यातून बोध घेऊन चांगले विषय घेऊन विडिओ काढा

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 17 วันที่ผ่านมา +4

      एकदम फालतू पणा आहे

  • @Ap11746
    @Ap11746 17 วันที่ผ่านมา +24

    काय तरी वेगळं करा😅 आता तुमचे व्हिडिओज बगु पण वाटत नाही....😢

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 17 วันที่ผ่านมา +3

      Ho na faltu pana chalay yancha

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 17 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे मित्रा 👍🏻​@@Seema-r6n

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 17 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे मित्रा 👍🏻

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 17 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 16 วันที่ผ่านมา +8

    video madhun घेण्यासारखे काहीही नाही

  • @ajitjadhav6474
    @ajitjadhav6474 17 วันที่ผ่านมา +20

    तुझा बाजार संपला आहे अस वाटत कारण तू घरकोंबडा झाला आहे.नवीन व्हिडिओ नसतात नुसता बायकोबरोबर gulgul करत असतो.

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 17 วันที่ผ่านมา +4

      Ho na Ksli comedy

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 17 วันที่ผ่านมา +3

      बाजार उठला आहे 😂

    • @angroupmoviefact5689
      @angroupmoviefact5689 17 วันที่ผ่านมา +5

      मी यांना भेटायला गेलो होतो पण मला नाही भेटले मी दोन दिवस यांची वाट बघितली पण नाही भेटले

    • @Seema-r6n
      @Seema-r6n 17 วันที่ผ่านมา

      @@angroupmoviefact5689 swatala celebrity smjto

    • @Shitalu9392
      @Shitalu9392 16 วันที่ผ่านมา +3

      Kashl jaych bhetyla yala. Ewdha ahe kai yaat

  • @yogeshjagtap9971
    @yogeshjagtap9971 17 วันที่ผ่านมา +11

    Ekdam bogus ahe to video

  • @Seema-r6n
    @Seema-r6n 17 วันที่ผ่านมา +10

    Pori pn asch nvryala kam lavtil n martil😂

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 17 วันที่ผ่านมา +4

    Tumcha video bagavasa vatath nahi.muli cha abyaasa kade laksh dya ata padu tyana video samir Anu naka.

  • @K2kMarathi
    @K2kMarathi 11 วันที่ผ่านมา +1

    Kaay tari investement kara youTube ch kaay nahi future madhe kaay sangta yet naay tyamule ekhada shop ughda mobile che nahitar ekhad dukaan

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 15 วันที่ผ่านมา +1

    Travel kara n video taka manali la gela hotat tase mast vatt hote ... Majja yete baghyla tase

  • @Seema-r6n
    @Seema-r6n 17 วันที่ผ่านมา +5

    Tumcha muli hech krtil shalu cha vdo bghun lafadi

  • @saibababhakt3589
    @saibababhakt3589 17 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही मोठे झाले शिवानी चे जीवावर. सकाळ संध्याकाळ शिवानी च व्हिडिओ बनवा. बाकी फालतुगिरी सोडा. लहान मुलांचे व्हिडिओ बघायला जास्त रिस्पॉन्स आहे.

  • @geetagiragave5406
    @geetagiragave5406 15 วันที่ผ่านมา +1

    Khup zhan ahe vedio dada

  • @pitambarnarnaware48
    @pitambarnarnaware48 17 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavsurvase9301
    @vaibhavsurvase9301 17 วันที่ผ่านมา +1

    Mast 😊❤

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 17 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे दादा व्हिडिओज ❤❤❤