पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर मॉडेल - भाग 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
  • सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) अंतर्गत
    पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर मॉडेल, पुणे (जुलै २०१९)
    मार्गदर्शक: कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर
    पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर मॉडेलची काही ठळक वैशिष्ठे:
    वन्य प्राणी जसे डुक्कर, हरीण, माकड, पक्षी इत्यादी पासून संपूर्ण सुरक्षित
    बहुवार्षिक सतत शाश्वत उत्पादन देणारे मॉडेल
    देशी गावरान बियाणांसाठी शेतकऱ्यांचे संपर्क सर्व १८ लेखांकात
    एका एकर पासून किमान ६ लाख उत्पन्न मिळणारे मॉडेल
    पिकांचे विविध रोग कीडींपासून कसे संरक्षण करावे
    पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर मॉडेल वरील लिहिलेले सर्व १८ लेख येथे वाचा : spnfarticles.bl...
    हे मॉडेल केवळ एका दिवसात सांगितल्यामुळे बरेच मुद्दे थोडक्यात घेतले आहे. हे मुद्दे अधिक जास्त विस्ताराने समजून घेण्यासाठी "संपूर्ण प्रशिक्षण" पहा:
    • सुभाष पाळेकर नैसर्गिक ...
    किंवा ऑडिओ (MP3) ऐका : spnfmp3.blogspo...
    घातक रसायन विरहित फळबाग उत्पादित करू या तसेच ते नैसर्गिकरीत्याच पिकावू या, आणि आपले आरोग्य व निसर्ग सांभाळू या.
    आभार व धन्यवाद !
    मिलिंद काळे - ९८९०६६४३२१
    दीपक श्रोते - ९८५०४३००८५
    पुस्तकं व शिबिराची व्हिडीओ सी.डी.(DVD) पोस्टाने मिळविण्यासाठी संपर्क / पत्ता :
    १९, जया कॉलनी, टेलीकॉम कॉलनी जवळ, नवाथे चौक, बडनेरा रस्ता, अमरावती - ४४४ ६०७ (महाराष्ट्र)
    अमित पाळेकर - ९६७३१६२२४० tejomit@gmail.com
    अमोल पाळेकर - ९८८१६४६९३० amolspalekar@gmail.com

ความคิดเห็น •