Manoj Jarange Full Speech | मी पाडा म्हणायला मागंपुढं बघत नाही | Beed Politics | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @shubhammore8528
    @shubhammore8528 4 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokmunde4226
    @ashokmunde4226 4 หลายเดือนก่อน +1

    कुणबी जात नाही व्यवसाय आहे पाटील प्रत्येक शेतकऱ्यांना कुणबीच म्हणतात पाटील

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh 4 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही एकत्र येऊन दरोडा टाकताय अनं आम्ही एकत्र येऊन आमच ताट वाचवत आहेत. आम्ही कुठल्याच जातीला हिनवत नाहीत... हा फरक आहे. एकत्र येणे चांगलेच आहे पण दरोड्यासाठी एकत्र येणे गुन्हा ठरतो.

  • @somnathdahiphale5538
    @somnathdahiphale5538 4 หลายเดือนก่อน

    Setya 🎉🎉🎉

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 4 หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे यांनी बीड परळी येथे विधानसभा उमेदवारी घ्यावी😢

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 4 หลายเดือนก่อน +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @career720k4
    @career720k4 4 หลายเดือนก่อน +35

    60-70% मराठा समाज ओबीसी मध्ये आहे ...30 % मराठा समाजाला पण आरक्षण भेटायला पाहिजेत...पण हे महाशय फक्त पाडा पाडा करतात

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +4

      पाटील बरोबर बोलत आहेत

    • @amolpatil-jf4sc
      @amolpatil-jf4sc 4 หลายเดือนก่อน +4

      Tuz ka dukhtay 😂😂😂

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Tyavele yevala, parli om fat swaha....😆😆😆

    • @Mayatiboygaming
      @Mayatiboygaming 4 หลายเดือนก่อน

      Chapti king

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 หลายเดือนก่อน +1

    जयंती कार्यक्रम नव्हे धमकी सभा, पाडापाडी

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 4 หลายเดือนก่อน +21

    आता हे जातीभेद निर्माण करणारे घरी बसवले जातील जय ओबीसी जय वंचित जय भीम

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂फक्त वजांरी घरी बसतील😂

    • @Sanchitnagare
      @Sanchitnagare 4 หลายเดือนก่อน

      ​@@ArjunMadan-tm2owनिघ लवड्या

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 4 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    सर्व संस्था खाजगी आहेत त्या कोणाच्या आहेत तिथे आपल्या मुलांना का घेत नाही हे लक्षात कोण विचारणार

  • @shrirammunde8013
    @shrirammunde8013 4 หลายเดือนก่อน +36

    तू फक्त शरद पवारच काम करतो

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 4 หลายเดือนก่อน +1

    आगदि बरोबर जरागे पाटीलबोलेत आमि दादा बरोबर आहोत रामराम दादा

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 หลายเดือนก่อน +65

    आता एकही पडत नाहीत लाव ताकत पाडायला

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 4 หลายเดือนก่อน

      बघा 😂

    • @omkardhere-nh2ne
      @omkardhere-nh2ne 4 หลายเดือนก่อน

      हा तुमचा गोड गैरसमज आहे, कळेल तुम्हाला विधानसभेला😂

    • @NarayanVanave-hp7ol
      @NarayanVanave-hp7ol 4 หลายเดือนก่อน +3

      आता जास्त मराठा आमदार पाडणार आहेत

    • @prad1951
      @prad1951 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @Sachin-x9e2w
      @Sachin-x9e2w 4 หลายเดือนก่อน

      ​@@omkardhere-nh2ne0:45

  • @BR-yi5ef
    @BR-yi5ef 4 หลายเดือนก่อน +21

    जे मिळू शकत नाही ते का मागतोय
    या मागे शरद पवार

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Tumala kiti divas fukat khau ghalayacha ......fukaate kutale maratha samajach arakshan lubadaun khanare.....

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 หลายเดือนก่อน +2

    कुठे काय बोलावे याचे भान नाही. मेटेसाहेबांचे कार्याला उजाळा मिळाला असता तर कार्यक्रम समारंभचे महत्व वाढले असते.

  • @siddheshwarmunde4788
    @siddheshwarmunde4788 4 หลายเดือนก่อน +10

    Mete साहेबाना शरद ने किती त्रास दिला ते पाहा

  • @sureshgosavi2822
    @sureshgosavi2822 4 หลายเดือนก่อน +1

    बारामती चे बोल आहे. मिथून

  • @subhashsonawane1789
    @subhashsonawane1789 4 หลายเดือนก่อน +65

    बीड जिल्ह्यातील सर्व आमदार हे ओबीसीचे असतील

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 4 หลายเดือนก่อน +1

      ओबीसी मतदान फक्त ओबीसी ल आता​@@jeevanrautrao5273

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 4 หลายเดือนก่อน +4

      चांगल आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही
      फक्त वंजारी सोडून असावे 😂

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +1

      घंटा.... कोण विचारतो रे तुम्हाला 😂😂😂

    • @rdamdara4623
      @rdamdara4623 4 หลายเดือนก่อน

      वंजारी लय काचकातून लगतेयात😅😅​@@Maratha-y9z

    • @amitchoudhari1829
      @amitchoudhari1829 4 หลายเดือนก่อน +2

      अरे तुम्ही सगळे मिळून आहेतच किती??? Only जरांगे पाटील 🙏

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 4 หลายเดือนก่อน +2

    गोड गोड माणसाला घूम म्हणतो तिथेच आणतोस तुझ्या दम आहे तर 288 उभा करून दाखव ना

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    आता केंद्राने सर्व महाराष्ट्र मधील सर्व उद्योग बाहेर घेवून गेले त्याविरोधात कोण आंदोलन करणारं ही चिंतेची बाब आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    खजगिकरण होतें त्याला रोखत का नाही तेथेच सर्व प्रकारच्या सुविधा आहेत

  • @SomewhereHake
    @SomewhereHake 4 หลายเดือนก่อน +23

    फक्त मराठा पडनार निट अभ्यास कर

    • @satishkhosale1171
      @satishkhosale1171 4 หลายเดือนก่อน +3

      Kiti aaher tumhi

    • @amitchavan1090
      @amitchavan1090 4 หลายเดือนก่อน

      Ajun thambanar ahe ka ​@@jeevanrautrao5273

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 หลายเดือนก่อน

      ​@@jeevanrautrao5273जिरवली की तुमची त्याने कशी बुडाला आग लागली
      तुम्ही किती पण बोंबला रे तुमच्यावर पहिल पासून ब्राम्हणच राज करणार 😂😂

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 4 หลายเดือนก่อน +1

      अरं सगळ्यांना आपटींलं नं,जिरली नाही का?😂😂😂

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 4 หลายเดือนก่อน

      पाडनाराच

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 4 หลายเดือนก่อน

    मनोजदादा द ग्रेट मराठा!👍

  • @आम्हीकरमाळाकर
    @आम्हीकरमाळाकर 4 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂
    तुतारी स्पेशालिस्ट

  • @rajebhauchate2663
    @rajebhauchate2663 4 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा आल्यात तुझी औकात किती ते दाखवू

  • @NamdevAndhale-w2b
    @NamdevAndhale-w2b 4 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी सावध झाला आता..धन्यवाद हाके सर

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 4 หลายเดือนก่อน +1

    शरद पवांरावर का बोलत नाही पाटील तुम्ही

  • @kunaljangale5595
    @kunaljangale5595 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤ आरक्षण द्या लवकर नाहीतर

  • @Amisal
    @Amisal 4 หลายเดือนก่อน +34

    उत्तर प्रदेशला जाऊन पाडा म्हणायची काय गरज होती ?

    • @Ash22702
      @Ash22702 4 หลายเดือนก่อน +1

      🤣

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 หลายเดือนก่อน +2

      तिकड चिक्कीताईला उभ करायच की निवडून आली असती😂

    • @Ash22702
      @Ash22702 4 หลายเดือนก่อน +1

      @@sudhir1873 ताई विधांनपरिषधेवर चालल्या..
      कॅबिनेट मिनिस्टर..12 जुलै ला

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 หลายเดือนก่อน

      ​@@Ash22702आमच्याकडून शुभेच्छा💐

    • @RamNakhate-h4k
      @RamNakhate-h4k 4 หลายเดือนก่อน

      ​@@sudhir1873 tuzi Bahin zvli

  • @anilghuge151
    @anilghuge151 4 หลายเดือนก่อน +1

    288 जागा उभा करणार होता त्या बद्दल नाही बोलत काही फक्त पाडा निवडून पण आणून दाखव तुझे माणस मग तुला खरच समजेल

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 4 หลายเดือนก่อน +5

    तेव्हा. ओबीसी सावध नव्हता आता. ओबीसी चा आता एकही नेता पडू शकत नाही. कितीही सभा आयोजित केला तरी पाटील

  • @sumitraner285
    @sumitraner285 4 หลายเดือนก่อน +1

    Best

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 4 หลายเดือนก่อน +1

    मी मी तूं कोण

  • @pankajji1732
    @pankajji1732 4 หลายเดือนก่อน +12

    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 4 หลายเดือนก่อน +2

      एक कुणबी लाख कुणबी म्हणा 👨‍🌾

  • @3top146
    @3top146 4 หลายเดือนก่อน +3

    आज पर्यंत आपण पवारांच्या सतरंज्या उचल्या आता तुम्ही माझ्या सतरंज्या उचला.

  • @shrikantthombre3436
    @shrikantthombre3436 4 หลายเดือนก่อน +2

    एकदा रिंगणात येरे ❤ड्या

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    आरक्षण मिळण्यासाठी लोकसभा येथे बील पास होतात तर लोकसभेत आपण चांगले उमेदवार का देत नाही

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 4 หลายเดือนก่อน +5

    Ek maratha lakh maratha❤❤

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 4 หลายเดือนก่อน +4

    आता सगळा ओबीसी जागा झालाय

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 4 หลายเดือนก่อน +3

    आत्ता कोण पडत नाही घे लिहून .

  • @thinkingcarefully8194
    @thinkingcarefully8194 4 หลายเดือนก่อน +1

    Only VBA GREAT VBA

  • @rams6957
    @rams6957 4 หลายเดือนก่อน

    0.5 % असणारा यापुढे कधीच राजकारणात दिसणार नाही

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 4 หลายเดือนก่อน +3

    कार्यक्रम..कुठला..विषय..काय..आश्चर्य., म 😂😂😂

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 4 หลายเดือนก่อน +1

    ताई ल मुख्यमंत्री करा एकदा, आमचे मोठे साहेबांची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय हा जातीवाद थांबणार नाही

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 4 หลายเดือนก่อน +2

    Jativadi Maratha jarage 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Tumache hage kashala saratit ale hote hagayala ka.....fukat arakshan khat ahat,....marathyanni hakk magitala ki jatiwadi.....

  • @nandudhotre7900
    @nandudhotre7900 4 หลายเดือนก่อน +3

    तुतारी समर्थक

  • @Aaradhay461
    @Aaradhay461 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ हे चांगले नाही पुरोगामी महाराष्ट्र आहे हा

  • @Ash22702
    @Ash22702 4 หลายเดือนก่อน +38

    गप्प रे...उग सत्ताधारी पक्ष विरोधी वातावरण होत सगळीकडे महाराष्ट्र, यूपी, राजस्थान ..😅😂

    • @vimalshingare9447
      @vimalshingare9447 4 หลายเดือนก่อน

      Tu gpy zatu

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน

      तुला काय कळ मारतय रे मुर्खा

    • @krishnabhendekar8496
      @krishnabhendekar8496 4 หลายเดือนก่อน +2

      Barobar ahe

    • @RDX.maratha
      @RDX.maratha 4 หลายเดือนก่อน

      Ye jhatkam tu gp bas

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 4 หลายเดือนก่อน +2

      आम्ही तर जरांगे पाटलामूळेच हे लोक पाडले😂😂😂

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 4 หลายเดือนก่อน +2

    आता लै झाल तूझ 😂😂😂वरून देव पाहतोय ऐवढा जातीवाद देवाला पण पचत नाही

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 4 หลายเดือนก่อน

    आठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व

  • @sandeepsormare5259
    @sandeepsormare5259 4 หลายเดือนก่อน +1

    Are tu आरक्षण मागतो का उमेदवार पाडन्यासाटी आंदोलन करतो

  • @BangarApparav
    @BangarApparav 4 หลายเดือนก่อน +11

    गे नाव काय 😂😂होत नाही कोणाला बिदितो 😂😂😂😂

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +1

      घरात बसवणार ज्याचं नाव घेणाऱ्या नेता

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t 4 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @mukundmundhe2980
    @mukundmundhe2980 4 หลายเดือนก่อน +2

    तान्हाजी मालूसरेची जात सांग
    जंरागे तुला सांगता नाही येणार
    कारन कमी शिकलेला आखुड मानूस

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 4 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha...

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 4 หลายเดือนก่อน +2

    गावठी मिथुन दंगली घडाऊ नको ,लोक पेटवायची काम करू नको
    लोकांना शेताची काम करुदे
    निवडणुकीला उभ रहा ,मुख्यमंत्री हो, तुला पाहिजे तसा कायदा बनव
    तोपर्यंत काय कामधंदा नसेल तर गांजा वडत बस

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Tumala fukat arakshan khau Dil itke divas marathyani....ata marathyani shwathacha hakk magitala ki jatiwadi......va re va......

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 4 หลายเดือนก่อน +15

    आता ओबीसी एक झाले आहे 😅😅😅

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 4 หลายเดือนก่อน

      मायक्रो ओबीसी नाही अजून

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน

      बसा हालीत मग😂😂😂

  • @ganeshrakh3405
    @ganeshrakh3405 4 หลายเดือนก่อน +11

    कार्यक्रम स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांच्या जयंतीचा, चर्चा राजकारणाची या काय कार्यक्रमाला फक्त मेटे साहेबांच्या आठवणी ला उजाळा द्यावा लागतो या कार्यक्रमात चर्चा फक्त बीड विधानसभेच्या निवडणुकीची

  • @sumitraner285
    @sumitraner285 4 หลายเดือนก่อน

    🎉

  • @govindtidke4467
    @govindtidke4467 4 หลายเดือนก่อน +25

    विधानसभेल चित्र वेगळे आसेल only OBC

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 4 หลายเดือนก่อน +3

      दिवसा स्वप्न पाहून घे 😂

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 หลายเดือนก่อน

      ​@@jeevanrautrao5273मराठाच पण तुमचा किंगमेकर फडणवीस (ब्राम्हण) तुम्हाला फक्त नावाला ठेवणार खुर्चीला 😂😂😂😂

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน

      ओबीसी नामोनिशाण मिटलेला असेल 😂😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे पण ओबीसीतले कुणबी जास्त असतील

    • @DnyaneshwarDhavane-f7s
      @DnyaneshwarDhavane-f7s 4 หลายเดือนก่อน

      तुला काय करायच ते कर पण मराठा 55 ते 60 टक्के आहे हे विसरू नको
      लाव ताकद दाव पाडून

  • @gk62-z8h
    @gk62-z8h 4 หลายเดือนก่อน +2

    गावठी मिथुन

  • @subhashsonawane1789
    @subhashsonawane1789 4 หลายเดือนก่อน +10

    100% मराठाच मोठा करायचा आणि बाकीच्यांनी बाकीच्यांचं काय

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 4 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांचे कट्टर समर्थक तुम्ही

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 4 หลายเดือนก่อน +1

    दिवसा स्वप्ने बघन सोंडुंद्या

  • @siddheshwarmunde4788
    @siddheshwarmunde4788 4 หลายเดือนก่อน +3

    उपड काय उपदायच ते

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +1

      मुळासकट उपटून काढलं ना काय पाहिजे 😂😂😂

  • @Laxmanfmfan-nl8dl
    @Laxmanfmfan-nl8dl 4 หลายเดือนก่อน +7

    सर्व राज्या ची सत्ता तुमचा हातात । OBC चे नेते आहे मुठ भर त्याला पण तू पड़ाची भासा करतो। OBC समाज येवडाच जर पुडारला अस्ता तर 50टक्के कारखाने तरी तांचे अस्ते। OBC चे आमदार खासदार हाउ देत नहीं। अता तर सरपंच व सदस्य पण पदावर नज़रा आहे असे कसे चलनार चीच पण आमची आंबा पण आमचा।

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Muthbar pan lai jatiwadi.....padalkar, jankar, bhujbal......pakke jatiwadi......

  • @Helicopter-n4q
    @Helicopter-n4q 4 หลายเดือนก่อน +19

    आरे बाबा जयंतीचा कार्य क्रम आहे तो तिथं जयंतीवरच बोल राजकारणी टापा हाणू नकू 😅😅😅

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या बोकांडी च बसणार पाटील 💗💗

    • @Helicopter-n4q
      @Helicopter-n4q 4 หลายเดือนก่อน

      @@maheshchavan8439 आरे मि जर पादलो ना तुमचं पाटील कुठं च्य काय उडून जाईल अन् राहिला बोकांडी बसायचं विषय त्याच्या .....दम नई पाटलाची उरलेली चपटी पेनारा🤣🤣🤣🤣🤣🍌🍌🍌

    • @vijaypalwe4705
      @vijaypalwe4705 4 หลายเดือนก่อน

      @@maheshchavan8439 तुमच्या बोकांडी आम्ही च बसणार

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 หลายเดือนก่อน

      राजकारण आणि समाजकारण बघायचा फरक कर

    • @Sanchitnagare
      @Sanchitnagare 4 หลายเดือนก่อน

      ते हगर्या धुंगाच आहे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 4 หลายเดือนก่อน

    हाके,भुजबळ कुणाचे समर्थक

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 4 หลายเดือนก่อน +3

    Obc आन sc हे दोन वर्ग एक होऊन ज्या उमेदवाराला मतदान करतील त्या उमेदवाराला देव सुद्धा पाडू शकणार नाय तू काय पडणार

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 4 หลายเดือนก่อน

      हो 340 जाती 😂😂

  • @arjunmunde1033
    @arjunmunde1033 4 หลายเดือนก่อน +1

    आपण म्हणता जातीवाद केला मग पाडा कुणाला म्हणत होते काय माहित.

  • @IndexfPCgokunda7274
    @IndexfPCgokunda7274 4 หลายเดือนก่อน +2

    लोकाला पडता पडता तूच पडशील

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 4 หลายเดือนก่อน +2

    एकच पर्व ओबीसी सर्व
    यापुढे फक्त माधव आणि ओबीसी

  • @s.a.wshort
    @s.a.wshort 4 หลายเดือนก่อน +7

    ओबीसी ऐका पाटील काय सांगता

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

    Ek matrayha lakh marath....😊

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 4 หลายเดือนก่อน +26

    288 मधले एकही येऊ देणार नाही ...तू कोण आहे ? तू स्वतः उभे रहा .

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน

      काटा आला आहे सगळ्यांना नेत्यांना..... तुला अक्कल आहे का मुर्खा

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน +2

      Kalal nahi vatat lokshabhela.....tula Manoj jarange patil kon ahet he vidhanshabela changali kalel.....

    • @gammingkida1432
      @gammingkida1432 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@KiranGargi-y9t mg aata Raha na ubhe nivadnukila pahu kiti yetat te😂😂

    • @bsmedia3528
      @bsmedia3528 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@KiranGargi-y9t Ho khalal pawar agent 😂😂

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน +1

      कळो नाही कळो .. लोकसभा निवडणुकीत लय जिरवली पाटलांनी

  • @ashokmunde4226
    @ashokmunde4226 4 หลายเดือนก่อน

    कार्यक्रम काय आहे पाटील तुम्ही बोलताय काय

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    उद्योग वाढले सरकारी नोकरी प्रकल्प निर्माण करणे असे नेते निवडा तरच वाढत्या लोकसंख्या प्रमाणे नोकऱ्या वाढवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हेच प्रयत्न करू शकतात मग का निवडून आणत नाही

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 4 หลายเดือนก่อน +2

    काय करतो राजकारणात

  • @mukundmundhe2980
    @mukundmundhe2980 4 หลายเดือนก่อน +2

    लागल भिक माघायला

  • @krishnabhendekar8496
    @krishnabhendekar8496 4 หลายเดือนก่อน +3

    याला मानव विदर्भात ये की... मग समजते...काय असते ओबीसी ते

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Bhendekar😂😂

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Bhendekar fukat arakshan khaun tight ......😅😅😅fukate....

  • @subhashsonawane1789
    @subhashsonawane1789 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही मेटे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आलात आलात भाषण करायला नाही आलात त्यामुळे विशेष बोलावे

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 4 หลายเดือนก่อน

    तू 1 टाच बटन दाबतो काय
    अति तिथं माती
    सर्व पक्षात मराठेच आमदार खासदार असतात मग 288 ठिकाणी कोणाला पाडणार
    हे सर्व मालकाच्या सांगण्यावरून चाललंय
    जनता सब जाणती है, जनता दुधखुळी नाही.

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 4 หลายเดือนก่อน +5

    *तूच उभा रहा ना बघू कसा निवडून येतो ते... महाराष्ट्रात कुठल्याही मतदार संघात उभे रहा*
    #MIM अल्ला हू अकबर
    जय भीम जय इस्लाम

    • @pramodlad8990
      @pramodlad8990 4 หลายเดือนก่อน

      ओवीसी साहेब जिंदा बाद
      #MIM

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 4 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर यांना कोणी पाडलं सांगू शकाल काय तुम्हा सर्वांना बाळासाहेब आंबेडकर जीवाची पर्वा न करता आंदोलनात भाग घेत आहेत निवडून देता २६ मराठा उमेदवारांना आणि झगडत बसले आता मराठा खासदारांना प्रश्न कोण विचारणार

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 4 หลายเดือนก่อน +8

    पाटिल उभे राहा आनि सरकार बनवा

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 4 หลายเดือนก่อน +1

      Next CM jarange bhau

    • @smartmarathisugaran
      @smartmarathisugaran 4 หลายเดือนก่อน +1

      पाच पोराचं काय करायचे.पाटलांना ग्रामपंचायत लढवता येत नाही.

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Ho tehi Karu...

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      ​@@smartmarathisugarantumala fukat khau Dil na itke divas fukate......marathyanch hakkachi arakshan khat ahet obc itke divas.......

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 4 หลายเดือนก่อน +1

    Ek Maratha lakh Maratha ❤🎉

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

    Jarange patil jindabad❤❤❤

  • @jayashridabade4463
    @jayashridabade4463 4 หลายเดือนก่อน

    Yes right. We want reservation garib maratha 90 percentage pan government job nahit. He maratha mla v mp la ka kalat nahi.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 4 หลายเดือนก่อน +2

    हा काहीही.करू शकत नाही.देऊच नका याची मजाच पहा .नुसत बाता करतो हा.

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน

      लोकसभा निवडणुकीवर अभ्यास नाही केला का नालायक 😂😂

  • @GaneshDarade-cj6id
    @GaneshDarade-cj6id 4 หลายเดือนก่อน +1

    तु ग्रामपंचायतयला निवडणून ऐऊ दाखव

  • @vijaypalwe4705
    @vijaypalwe4705 4 หลายเดือนก่อน +2

    लाव ताकत आता किती भी

  • @RaosahebVighne
    @RaosahebVighne 4 หลายเดือนก่อน +2

    तु पण पडणार

  • @Ontheway760
    @Ontheway760 4 หลายเดือนก่อน +2

    आता काय होत नाही जरांगे तुझ्या मूळ झाल ते झाल आता मराठा आमदार होतात का ते बघ आधी

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 4 หลายเดือนก่อน

      सगळे होईल तू गप

  • @DinkarRote-w9m
    @DinkarRote-w9m 4 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 4 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या विषयाला आम्ही काय करणार बेवद्या

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 4 หลายเดือนก่อน +2

    उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा कोणत्याही मतदार संघातून उभा रहा. अख्ख्या देशात दिग्गज पराभूत झाले पण पराभूत होऊन सर्वाधिक चर्चेतील चेहरे हेच आहेत.

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      Tu tuz bag na.. ekach daivat jarange patil jindabad.....

    • @balasahebmunde7045
      @balasahebmunde7045 4 หลายเดือนก่อน

      @@KiranGargi-y9t तुझीच कमी होती...

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      @@balasahebmunde7045 fukat reservation khaun lai bolan yayalay tumala...kiti divas fukat khatat te....ek maratha lakh maratha.....

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 4 หลายเดือนก่อน

      @@balasahebmunde7045 tuz tu Kam bag marathyanchya andolanavishai bolayacha kay sambad tuza.....apal apal Baga na.....

    • @balasahebmunde7045
      @balasahebmunde7045 4 หลายเดือนก่อน

      @@KiranGargi-y9t आरक्षण मागा आमचा पाठिंबा आहे पण आमच्या समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं का ऐकून घ्यावं...

  • @AbbaToge-lr6tt
    @AbbaToge-lr6tt 4 หลายเดือนก่อน +1

    288 लढव सगळेच ओबीसी पडणार आता

  • @uttamkendre5060
    @uttamkendre5060 4 หลายเดือนก่อน +1

    भावनिक बोलुन जातिवाद करतय बेवड

  • @SurprisedBabyKittens-cx4tr
    @SurprisedBabyKittens-cx4tr 4 หลายเดือนก่อน +2

    Zop ata