कोकणातले निसर्गरम्य सडूरे गाव,सह्याद्री,आणि रवळनाथ मंदिर,वैभववाडी,सिंधुदुर्ग,कोकण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • कोकणातले निसर्गरम्य सडूरे गाव,सह्याद्री,आणि रवळनाथ मंदिर,वैभववाडी,सिंधुदुर्ग,कोकण
    सडूरे,ता-वैभववाडी ,जि-सिंधुदुर्ग,कोकण
    Sadure,Tal-VaibhavwadiDist-Sindhudurg,Konkan
    Google Map Link
    maps.app.goo.g...

ความคิดเห็น • 21

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 9 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर निसर्गरम्य गाव ❤❤

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 9 วันที่ผ่านมา +2

    आम्ही सावंतवाडीत गेलो की देव रवळनाथ मंदिर मधे जाऊन येतो. काकी आम्हाला बसने घेऊन गेली होती. नन्तर एकदा भावाच्या रिक्षात बसुन सर्वजण गेलो होतो. व्हिडीओ बघुन खुपचं बरं वाटलं. ❤❤

  • @saik-mg2ce
    @saik-mg2ce 10 วันที่ผ่านมา +1

    Khup chaan video

  • @ravindragawade5534
    @ravindragawade5534 10 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम... कोकणातील गावे आपण ड्रोन च्या माध्यमातून समस्त कोकण वासियांना दाखवत आहात, त्या बद्दल आपणास धन्यवाद..!

  • @vikaschoudhari8564
    @vikaschoudhari8564 10 วันที่ผ่านมา +3

    मस्तच आहे गाव...मी या गावात पोस्ट ऑफिस मध्ये काम केले आहे.. गाव आणि माणसे पण छान आहेत...

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 10 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर असे गाव.खूपच छान अप्रतिम.❤लव कोकण.

  • @Lifeartsangeet
    @Lifeartsangeet 8 วันที่ผ่านมา +1

    सुंदर गाव 👌👌👌

  • @Lifeartsangeet
    @Lifeartsangeet 8 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌

  • @VishnuBodkhe-zw6id
    @VishnuBodkhe-zw6id 10 วันที่ผ่านมา +1

    भाउ खूप छान
    आपण कोकणातील शेती या विषयावर विडीओ बनवावा

  • @neharmejari768
    @neharmejari768 10 วันที่ผ่านมา +1

    Sunder maje Gaon, Sadure ❤

  • @nileshraorane2467
    @nileshraorane2467 10 วันที่ผ่านมา +1

    Khup chan ahe gaon sadure...maza gaon arule ani Nim Arule ahe tya adhiche..kadhi jamala tar nakki drone shot dakhawa ani mandir pan.

  • @rupeshchavan4194
    @rupeshchavan4194 9 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद माझं गाव दाखवल्या बद्धल ❤🙏
    पण पौष महिन्याच्या चौथ्या मंगळ वारी जर वेळ भेटला तर नक्की या आई वेताई देवीची यात्रा असते आणि ती गुहा आहे जिकडे आम्ही झेंडा लावतो तो पण बघायला मिळेल

  • @jeetusawant176
    @jeetusawant176 10 วันที่ผ่านมา +2

    १००% नॅचरल गाव माझा

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 10 วันที่ผ่านมา +2

    रोड..टच..जमिन..मिळेल..का....दोन..गुंठे..पाहीजेत..

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  10 วันที่ผ่านมา +1

      Call kara 9321272313

  • @VilasRane-p9d
    @VilasRane-p9d 10 วันที่ผ่านมา +1

    देऊळच्या पूर्वेला गावठण भाग येतो, त्याच्यात दोन वाड्या येतात. त्या तुम्ही मिस केल्या. त्याच्या वर शिराळे गावा पर्यंत मध्ये हिरवे गार डोंगर आणि ड्रोन णे चांगले चित्रीकरण करण्यासारखे आहे. निसर्गाचा देखावा तुम्ही मिस केलात. परत जाऊन बघा. तुम्हाला अंदाज येईल. शिराळे गाव मिस केलात.

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  10 วันที่ผ่านมา +1

      शिराळे छान एपिसोड वेगळा आहे तो पण बघा

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 10 วันที่ผ่านมา +1

    गुरूनाथ..कू..तळेकर..दारुण..

  • @gauravraorane6433
    @gauravraorane6433 10 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर गाव आसा, पण रस्ते खुप घाणेरडे, निवडणूक ईली की पुढारी येतत बाकी "अपना काम बनता,भाड मे जाए जनता"