५५ वर्षांच्या राज ठाकरेंना आणखी संधी आहे? Sanjay Awate सोबत पाहा 'कारण राजकारण' | Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2024
  • Karan- Rajkaran with Sanjay Awate राज ठाकरेंच्या जादूचे रूपांतर मतात का होत नाही? ५५ वर्षांच्या राज ठाकरेंना आणखी संधी आहे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
    #sanjayawate #karanrajkaran #rajthackeray #mnsadhikrut #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 207

  • @shravanidalvi3331
    @shravanidalvi3331 3 หลายเดือนก่อน +59

    राज ठाकरे साहेब यांच्या सारखे अभ्यासू मत आणि सरकारला सुद्धा खडे आणि रोखठोक बोलणारा नेता असे राज साहेब आहेत सत्तेत नसताना सुद्धा लोकं आपली समस्या घेऊन राज साहेब यांच्या कडे येतात सत्ता हातात दिली तर बदल नक्कीच होईल

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 3 หลายเดือนก่อน +85

    वंचित बहुजन आघाडी पेक्षा राज ठाकरे यांचा मनसे चांगला पर्याय आहे..

  • @tukaramlatpate5310
    @tukaramlatpate5310 3 หลายเดือนก่อน +14

    ओन्ली ऑन हिंदुहृदयसम्राट राज साहेब ठाकरे ❤❤

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 3 หลายเดือนก่อน

      पण जेव्हा पर्यंत ? कालच भाषण ऐक 😂

  • @bharatawale
    @bharatawale 3 หลายเดือนก่อน +23

    मनसे मध्ये दुसर्‍या फळीतील नेत्याकडे संघटन कौशल्य नाही परिणामी जे काही राज ठाकरे बोलतात त्यावर मत मिळतात. पायाला भिंगरी बांधुन संघटन बांधणारे दुसर्‍या फळीतील नेते, कार्यकर्ते असावे लागतात तेव्हा पक्ष वाढत असतो.

    • @-xv8rq
      @-xv8rq 3 หลายเดือนก่อน +1

      हो का बरे झाले सांगितले😂

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 3 หลายเดือนก่อน +16

    छान विश्लेषण .

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 3 หลายเดือนก่อน +35

    कारण मनसे च्या नेत्यांकडे कॉलेज, शाळा, पेट्रोल पंप, टोलनाके, साखर कारखाने, वाळूचे ट्रक नाहीयेत. त्यांच्याकडे limited पैसा आहे

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน +6

      हो शेवटी 500 घेऊन दुसऱ्या पक्षाना मतदान करणारे लोक मनसेला का मतदान करतील ना..मनसे कामावर मत मागते ना.😅

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 3 หลายเดือนก่อน +2

      हो आणि स्पष्ट भूमिका सुद्धा नसते 😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน +3

      @@tamrajkilvish9215 70 हजार कोटीचा घोटाळा करुन बीजेपी सोबत जाणाऱ्या लोकांची कोणती स्पष्ट भूमिका होती 😂😂😂

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 3 หลายเดือนก่อน

      @@tamrajkilvish9215 कोणती भूमिका बदलली🙄

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 3 หลายเดือนก่อน

      tas nasel tari politics madhe tikanare lok aahet uttam example zaduvala kejari .....pan to ka pude gela karan tyane tyachi bhumika badalali nahi ....modi virodh manje virodh .......aani te 80 varshach mhatar pura mh firat asat ...duryanch hat dharun pan raj saheb mumbai t hi kay asel tevach yeun fakt bhashan detat ......tyanche nete hi tihalech aaju bajuche ..........fakt banglyavar chaha panyala jat asatat .......pakshachi ak kontihi bhumika nahi ......je taravik lok kam karnare aahet ..example avinash jadhav ..tyana te aka disctric madhe adkun tevtat

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 3 หลายเดือนก่อน +8

    बेभरवश्याचे राजकारणी म्हणजे राज ठाकरे

  • @prayagphadale
    @prayagphadale 3 หลายเดือนก่อน +11

    Sir, Noise cancellation mice use kara. Voice quality very poor ahe, madhe madhe samjat nahi voice

  • @eknathsakore3297
    @eknathsakore3297 3 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की या माणसाची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे नाही तर मराठी माणसाच्या भावी पिढ्या अडचणीत येतील अकला जाग्यावर आणा

  • @prajwalgawandemns
    @prajwalgawandemns 3 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्राला आता एकच पर्याय राजसाहेब ठाकरे❤

  • @user-yo6kc2nb8h
    @user-yo6kc2nb8h 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे

  • @pramodanpat2262
    @pramodanpat2262 3 หลายเดือนก่อน +11

    पत्रकारांचे प्रामाणिक असणे खूप गरचेच आहे

  • @Happy06969
    @Happy06969 3 หลายเดือนก่อน +6

    साहेबानी महाराष्ट्रत पदयात्रा काढली पाहीजे. ❤
    विदर्भ ते आजपर्यंत जन्मसात पोहाचले नाही.
    Shivsena mhanje Shiv chatrapati yanchi sena ase samjun ikde vote tyana deto.

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 3 หลายเดือนก่อน +3

    राज ठाकरे साहेब समाजात स्नेहपूर्ण दरारा निर्माण करणयात असफल झाले आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.मला हे विधान करतांना सुद्धा विचारपूर्वक करावं लागत आहे.आपण समजदार आहात ,समजून घ्या.

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 3 หลายเดือนก่อน +2

      दरारा हा स्नेहपूर्ण नसतो.

  • @user-jd5df4ll9k
    @user-jd5df4ll9k 3 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केले आहेत की सभेला गर्दी होते पण मतदान होत नाही याचं कारण असं आहे इतर पक्षाच्या लोकांनी लोकांच्या मनावर एक घर करून ठेवला आहे ते सांगतात की हा पक्ष छोटा आहे याचे आमदार निवडून आले तरी काहीही फायदा होणार नाही म्हणून तुम्ही मोठ्या पक्षालाच मतदान करा असा एक मानस पसरवल्या जात जातो आणि म्हणून पक्षाला मतदान होत नाही ही वस्तुस्थिती आहे वास्तविक राज साहेबांना चाहते खूप आहे परंतु काही झालं तरी यांचं मुख्य मंत्री होणार नाही अशी भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून इतर पक्षाला वोटिंग मतदान करत असतात

  • @rtcommonman
    @rtcommonman 3 หลายเดือนก่อน +2

    २०१४ नंतर पाकीट वाल्यांचा सुळसुळाट सुरू झाला आणि या लोकांनी जनतेच्या मनात राज ठाकरेंबद्दल चुकीचं perception निर्माण केले..त्याचाच फटका गेल्या दोन निवडणुकीत झाला पण आता जनतेचे डोळे उघडले आहेत...२०२४ मध्ये तो फरक दिसेल...

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n 3 หลายเดือนก่อน +6

    राजकारणात तळ्यात मळ्यात भूमिका घेऊन चालत नाही, तरुणांचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न उचलून धरले पाहिजे, आणि त्यावर ठाम असले पाहिजे, राजसाहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @xyz.521
    @xyz.521 3 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेबांप्रमाणे राजसाहेबांचा सुद्धा कमबॅक होणार❤

  • @milindrokade7746
    @milindrokade7746 3 หลายเดือนก่อน

    संजय आवटे सर तुमचं विश्लेषण खूप छान होतं. राज ठाकरे बद्दलचा तुमचा विजन खूप पटलं. राज ठाकरेंकडे वय आहे त्यांचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची धडपड आहे त्यांना एकदा संधी मिळायलाच हवी. मी तर पुढे जाऊन म्हणेल त्यांच्यात पंतप्रधान होण्याच पोटेन्शिअल आहे ते देशाचे पंतप्रधान झाले तर भारत देश कुठल्या कुठे नेऊन ठेवतील.महाराष्ट्र लोकांची मने जिंकली आहेतच जर त्यांनी अजून थोडे प्रयत्न केले तर देशातील इतर लोकांचेही मन सहज जिंकू शकतील व देशाचे पंतप्रधान होऊ शकतील. त्यांनी प्रयत्न करायला हवा. असो. संजय सर आपलं आपलं सावरकरांबद्दल चे भाषण मी ऐकलं खूप मनाला पटलं आणि भावलं. आपण सडेतोड बोलता बिनधास्त बोलता. आपली जात कुठली हा किस्सा ही खूप मजेशीर होता. एकंदरीत आपले विचार मला पटतात, आपल्यासारखे संपादक विचारवंत महाराष्ट्रा आहेत म्हणून महाराष्ट्र थोडा विचार तरी करतोय ,आमच्यासारखे नागरिक, अभ्यासक आपल्या पावलावर पाऊल ठेवून आपला आदर्श ठेवत आहे. आपले बाबासाहेब ,गांधी ,नेहरू, ज्योतिबा फुले ,सावरकर यांचे विचार जे मांडले ते सर्व पटण्यासारखे आहेत. आपण आपली निर्भीड पत्रकारिता अशीच चालू ठेवा. आपणास हार्दिक शुभेच्छा सर.❤❤❤❤❤❤

  • @prashantchoudhari965
    @prashantchoudhari965 3 หลายเดือนก่อน +1

    Barobar aahe

  • @sunilgaikwad2725
    @sunilgaikwad2725 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील जनतेने एकदा राज साहेबाना संधी द्यायला हवी.... काहीतरी बदल करू शकतील ❤

  • @surekhaadsul1230
    @surekhaadsul1230 3 หลายเดือนก่อน

    संजय सर खुप दिवसांनी तुमचे विचार
    ऐकायला मिळाले.पूर्वी डिबेट वर
    तुम्हाला ऐकण्याची ओढ होती.
    तुम्ही आक्रमक नाही , अतिशय जाणीव
    पूर्वक सौम्य विचारधारा मांडता म्हणून
    ऐकल्या शिवाय राहवत नाही.
    राज ठाकरे साथ मिळाली तर
    The best leader .
    but sir u r really
    the best Samikshak.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👍👍

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 3 หลายเดือนก่อน +15

    सतत बदलणार्‍या भूमिकांमुळे राज ठाकरेंनी आपली विश्वासार्हता गमावली आहे.

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน +3

      कोणती भूमिका बदलली??

    • @Musicianshows6843
      @Musicianshows6843 3 หลายเดือนก่อน

      Barobar.confuse party ahe

    • @ANS_vlogs09
      @ANS_vlogs09 3 หลายเดือนก่อน +5

      अरे इकडे अख्खे च्या अख्खे पक्ष बदलणारे, थेट पक्षच तब्ब्यात घेणारे राज ठाकरे ला 'भूमिका बदलणारे' म्हणतात ह्या पेक्षा मोठा joke होऊ शकत नाही कीव येते अशा लोकांची 😂😂😂

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 หลายเดือนก่อน

      ​@@ANS_vlogs09 हि माणसं कधी गल्लीतून बाहेर पडत नाही. फक्त सोशल मीडियावर आपली अक्कल पाजळत बसतील.

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน

      @@rajendraparkar8887 गल्लीचे जाऊ दे.. त्यांचा नेता आता कोणत्या पक्षात आहे ते सुद्धा त्यांना माहिती नसेल.. 😂रात्री ह्या पक्षात तर सकाळी उठून दुसऱ्या पक्षातून शपथविधिच घेत असेल किंवा पक्ष प्रवेश करत असेल.. 😂😂

  • @TusharTajane
    @TusharTajane 3 หลายเดือนก่อน +18

    राज ठाकरे भारी आहेत, कमाल माणूस आहे
    पण त्यांचे उमेदवार आणि कार्यकर्ते लई म्हणजे लईच छपरी आहेत

    • @bhartiya777
      @bhartiya777 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर त्याच मुळे मनसे मागे राहिली 🚩🚩🚩🙏

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 หลายเดือนก่อน

      True

  • @_Xenon
    @_Xenon 3 หลายเดือนก่อน +2

    जो पर्यंत एक ठाम मत राज ठाकरे च होत नाही तोपर्यंत आकडा 1 वरून 2 होणार नाही. आधी सर्वधर्म समभाव नंतर हिंदुत्ववादी नंतर मुस्लिम विरोधी आता मराठा विरोधी. आधी i hate modi नंतर i love Modi आता its complicated. अरे कपडे बदलता तसे विचार बदलता कोण मत देणार तुम्हाला, जास्तीत जास्त सुपारी देईल

  • @johnshinde
    @johnshinde 3 หลายเดือนก่อน +4

    विश्लेषण म्हणजे इतिहासाची उजळणी नव्हे सर..तुम्ही जे सांगता तो इतिहास सर्वांना माहीत आहे..काही तरी वेगळं विश्लेषण करा..तोचतोचपणा टाळा.

  • @akshaytupe9101
    @akshaytupe9101 3 หลายเดือนก่อน

    Raj thakre❤

  • @shivagore9313
    @shivagore9313 3 หลายเดือนก่อน +2

    Main Video Starts @ 11.48

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 3 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरच काहीतरी परिणामकारक होईल .

  • @amarkawale372
    @amarkawale372 3 หลายเดือนก่อน +29

    सणा वाराला वाजणार फटका घेऊन कोणी लढाई करत नसते.. लढाई जिवंत दारूगोळा घेऊन च केली पाहिजे😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน +10

      500 घेऊन दुसऱ्या पक्षना मतदान करणाऱ्याना 'दारू'गोळा च दिसणार 😂

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 3 หลายเดือนก่อน +1

    MNS.. खरच कठीण आहे. आणि आपल सारखं पत्रकार तर सोयचं नाही राहिली.. जनता यांना मूर्ख वाटत म्हणून कठीण आहे ✅

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 3 หลายเดือนก่อน +7

    यश न मिळण्याचे कारण सुपारी घेऊन काम करणे भाऊ मुख्यमंत्री झाला तेव्हा याचा भोगा वाजत होता आता बद झाला आहे

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने ह्यांना निवडून द्यावे,,एकदा एक संधी त्यांनाही द्यावी,,त्यांनी केलेली कामे आणि त्याची अंमलबजावणी प्रशंसनीय आहे.,आजही ते करत आहेत,,जनतेचे प्रश्न सोडवत आहेत,,अवघा महाराष्ट्र सरळ केल्याशिवाय राहणार नाही,,ह्याचीही हमी त्यांनी दिली आहे,,सुजाण जनतेने त्यांना सत्ता देऊन ह्याची प्रचिती अनुभवावी....मराठी पाऊल पडते पुढे,,,,, जय हिंद जय महाराष्ट्र......

  • @chetanwagh3609
    @chetanwagh3609 3 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 หลายเดือนก่อน +1

    राजकारणात सतत सक्रीय रहायला हवे. हंगामि राजकारण्यांना जनता विसरून जाते.

  • @rajsangavkar9763
    @rajsangavkar9763 3 หลายเดือนก่อน +1

    Jai shivrai Jai mns

  • @shanghaichinesecorner9273
    @shanghaichinesecorner9273 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला फक्त राज ठाकरे भुमिका बदलतंय असं दिसतं. आता राऊत बोले मोदी pm होणार नाही इतकं त्यांचं target आहेत लोकसभेला. ही भुमिका तुम्हाला दिसत नाही का बदलीली. मी राज ठाकरे चा कार्यकर्ता नाही पण सध्या दोनच नेते आहेत जे राजकारण सोबत विकासाचा दृष्टिोनातून विचार करतात. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस.

  • @ajeetpanchal2476
    @ajeetpanchal2476 3 หลายเดือนก่อน

    मला वाटते की आगामी विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे...... मनसेला नक्कीच चांगले यश मिळेल

  • @rajupatil1224
    @rajupatil1224 3 หลายเดือนก่อน

    कसं आहे पक्ष चालवण सोप नाही ते पण सत्ता नसताना साखर कारखाने शैक्षणीक संसथा पैसा येणारे राजकारण पाहीजेत तर नेते तयार होतात तरीही राज ठाकरे तग धरून आहेत कारण जणता आजही राज ठाकरेंकडे. आशेने पाहते बाकी चढ उतार येतच राहतात

  • @lalitmohurle3679
    @lalitmohurle3679 3 หลายเดือนก่อน

    लोकसभेवर जावे.

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 3 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोलताय दादा,, दूरदृष्टी स्पष्टपणे असलेला एकमेव नेता

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 3 หลายเดือนก่อน +1

    पक्ष मुंबई पुणे नासिक पुरता मर्यादित ठेवला.

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 3 หลายเดือนก่อน +2

    त्यांचे विचार आधी आवडायचे आता मात्र चीचोरे वाटतात. भोंगे काढू ऐवजी University काढू, तरुणांना कामधंदा देऊ, माता भगिनींना सुरक्षा, सन्मान देऊ असे म्हंटले असते तर त्यांच्या विचारांना एक खोली आली आहे असे म्हंटले असते. पण हे सर्व नवीन सभा नवीन सपना...कस चालेल हे?

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 3 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही काय सत्ता दिली का त्यांच्या हातात

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน +1

      हे सर्व गोष्टी ब्लू प्रिंट मधे मांडल्या की पण कोणी मतदान नाही केले... आणि यूनिवर्सिटी, तरुणाना काम हे सरकारचे काम आहे ज्याना तुम्ही निवडून दिले त्यांना का नाही विचारात.?? कसे विचारणार 500 देऊन मतदान करणारे लोक शेवटी 😅

    • @ashutoshawasare8013
      @ashutoshawasare8013 3 หลายเดือนก่อน

      @@anantvishe6088 तुम्ही कार्यकर्ते आहात का मनसेचे? असाल तर सांगतो, एकेकाळी मोदींचे त्यांनी गोडवे गायल , नंतर व्हिडिओ लावले परत u टर्न मारला, झेंड्याचा हिरवा, निळा रंग होता तो भगवा केला, इंजिन ची दिशा पण बदलली, कोल्हापूरकर सारखे टोल लां टोला कधीच दिला नाही..हे तर फकत मला आत्ता अठवलेले u टर्न...अजून भरपूर आहेत...ते तुम्ही शोधा..

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 3 หลายเดือนก่อน

      Gap re , mhanje landyana khuli chut dyachi? Supreme court cha law todun taka ?

  • @umeshdabholkar663
    @umeshdabholkar663 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची सगळी जनता जेव्हा सुजाण नागरिक होईल, तेव्हाच मनसेला एक हाती सत्ता प्राप्त होईल ....😊

  • @user-go4pm5ol5k
    @user-go4pm5ol5k 3 หลายเดือนก่อน +23

    मी पणा
    फ्क्त्
    मी पणा
    म्हणजे....राज ठाकरे.

  • @hrutikarasam8888
    @hrutikarasam8888 3 หลายเดือนก่อน +1

    Raj thakrey khup chan bhasan kartat, pan tyancha kade vision nahi, shetkari, mumbai sarkhya city chalavnya sathi, kiva kiman ti mala chalavta yeil ha vishwas denyat te kami padle

  • @khairu100
    @khairu100 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही खरोखर अभ्यासू आहेत तुम्ही बघा एकदा नगरसेवक ला उभे राहून
    आणि एकदा ब्लू प्रिंट वाचून असेच विश्लेषण करा

  • @nileshraut9653
    @nileshraut9653 3 หลายเดือนก่อน

    बोलबच्चन नाही तर खंबीर नेत्तृत्व हवं जनतेला... ह्यांची नेमकी भूमिका कोणती हेच जनतेला कळत नाही...जिथली हवा तिथे हे जातात...राज्य चालवणे म्हणजे स्टेज वरचे भाषण न्हवे... कृती लागते.. विचार लागतो... दूरदृष्टी लागते...

  • @Sonu_ji765
    @Sonu_ji765 3 หลายเดือนก่อน

    Sir 15 minutes तुम्ही इतिहास च सांगितला जो सर्वांना आधीच माहित आहे

  • @bharatdeglurkar5986
    @bharatdeglurkar5986 3 หลายเดือนก่อน

    एखादे विधायक काम करून दाखवण्या ऐवजी छळखट्याक करण्यामुळे त्यांना मतं मिळत नाहीत.
    एक करमणूकीचा कार्यक्रम म्हणून लोक त्यांच्या भा
    षणाला जातात ,मतं देत नाहीत.

  • @dudeepnm
    @dudeepnm 3 หลายเดือนก่อน

    बाकीच्या पक्षांनी आणि मीडिया ने याला मोठा करून ठेवला आहे

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 3 หลายเดือนก่อน +1

    उमद्या व्यक्तिमत्त्वाचे आणि वक्तृत्वाचे धनी असूनही का कुणास ठाऊक ते विश्वासार्ह वाटत नाहीत, किंबहुना ते पोकळच अधिक वाटतात, त्याला कारण म्हणजे ते आजवर आपल्या कुठल्याही भूमिकेवर ते कधीच ठाम राहिले नाहीत.

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay583 3 หลายเดือนก่อน

    नक्की कोणतीच भूमिका
    घेत नाहीत कधी राज्यकर्त्यां
    सोबत भेटतात, कधी टीका करत आहेत

  • @Sheela9999
    @Sheela9999 3 หลายเดือนก่อน +1

    Jevha settlement sodtil tevha paksh nivdun yeil --17 varsh zhale pan 1 amdar yenar jagat pahila paksh

  • @jagtapsunil4259
    @jagtapsunil4259 3 หลายเดือนก่อน

    जादू सारखे काहीही नाही म्हून....

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 3 หลายเดือนก่อน +1

    आता राज ठाकरे साहेब

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 3 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे साहेबांचं कसं आहे बघा ते निवडणुक संपल्यापासून पुढील निवडणुकीपर्यंत उगीचच गृहखात्याची जबाबदारी आपल्या स्टाईलने बजावत असतात हे लोकांना कदाचित आवडत नसावेत असं माझं वैयक्तिक मत आहे.

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 3 หลายเดือนก่อน +2

    कधी याचं तर कधी त्याचं कंत्राटं घेत सोईचं राजकारण पुढे सरकवत, कंत्राटी राजकारणी बनलेल्या राज ठाकरेंमध्ये ना नियमितता आहे ना आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचं धैर्य...उमद्या व्यक्तिमत्त्वाचे आणि वक्तृत्वाचे धनी असूनही का कुणास ठाऊक ते विश्वासार्ह वाटत नाहीत, किंबहुना ते पोकळच अधिक वाटतात.

    • @simplysid6708
      @simplysid6708 3 หลายเดือนก่อน

      तोच पोकळ बांबू घेऊन मारलं पाहिजे तुला 🤣

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 3 หลายเดือนก่อน +7

    मनसे म्हणजे एक खांबाची सर्कस आहे. निवडणूक आली की झोपेतून उठतात.

  • @narayangore6562
    @narayangore6562 3 หลายเดือนก่อน

    Raj Thakare is a spent force. He is a political spoiler.
    He should make use of his remaining political life by joining hands with Uddhav Thakare and help shiv sena regain its glory.
    Otherwise Raj Thakare will be confined to dust bin.

  • @vinodpanchal9297
    @vinodpanchal9297 3 หลายเดือนก่อน +1

    बरं झालं शिवसेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे झाले नाही नाहीतर आज शिवसेना बिजेपित विलीन झाली असती 😂😂

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 3 หลายเดือนก่อน

      Makda tech hota 2019 madhe tich ss chatat firaychi bjp chi 😂

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 3 หลายเดือนก่อน

      Kay mand manus ashil , Maharashtra cha baher chi loka pan boltat Bal thakrey ne chuk Keli udhav la ss cha adhyaksh banwun. Raj khara yogdar hota

    • @vinodpanchal9297
      @vinodpanchal9297 3 หลายเดือนก่อน

      @@kunalpokharankar2096 म्हणुन आत्ता तुम्हीं चाटत फिरतात आहे का 😂😂

  • @Vinu-sneha123
    @Vinu-sneha123 3 หลายเดือนก่อน +2

    Lokana paise pahije changali loka nako kay karnar tyana zol karnare loka chaltaat

  • @jaidev4672
    @jaidev4672 3 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे साहेब राज कारणी वाटत नाहीत . . मुद्दा उचलतात सोडून देतात . . स्वतःच्या पक्षासाठी काम करत नाहीत . . पक्ष वाढावा यासाठी काय करतात . . . खरच आपण सक्रीय राजकारण करतात का ? की नुसती दादागिरी टाईप ...

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 3 หลายเดือนก่อน +2

    आता. राज ठाकरे. हे BJP पक्षाचे कमळ आपल्या खांद्यावर घेऊन. कमळाचे प्रचार. करणार का

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน

      18 वर्षे एकटे लड़त होते तेव्हा मतदान का केले नहि मग??

  • @eknathsakore3297
    @eknathsakore3297 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला असे वाटत नाही का ते जे सांगतात ते खोटे आहे अरे डोळे उघडा नाहीतर मुंबई पुण्याचे मिनी पाकिस्तान होईल फालतू बडबड करू नका

  • @ANS_vlogs09
    @ANS_vlogs09 3 หลายเดือนก่อน

    भूमिका,विश्वासार्हता फक्त एकाच पक्षाकडे आहे BJP, त्याशिवाय का लोकांनी मतांचा पाऊस पडला BJP वर... {in silent: वो 15 लाख तो चूनावी जुमला था😊}

  • @nesp4631
    @nesp4631 3 หลายเดือนก่อน

    विचार काय आहे स्पष्ट कळत नाही

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 3 หลายเดือนก่อน

    त्यांचा एकाधिकारशही हुकूमशाही स्वभाव पक्षाचे वाटोले लावत आहे

  • @sameerneve777
    @sameerneve777 3 หลายเดือนก่อน

    Raj Thackeray yanni Fakt vikasavar bolayala pahije konavar tika karun lokancha Vishwas Rahat nahi. Ek vikasachi bhumika gheun Maharashtra pinjun kadhala pahije. Colleges madhle Tarun jyanna job baddal guarantee nahi te Raj Thackeray yanche core voter banu shaktil. Todafodi ani maaramaari karun Eka common manashala MNS cha aadar Kami bhiti jast vatate, te thambvayala hava

  • @kalpanakhade4806
    @kalpanakhade4806 3 หลายเดือนก่อน

    ते अहंकारी वाटतात.अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

  • @-xv8rq
    @-xv8rq 3 หลายเดือนก่อน

    वन अँड ओन्ली राज साहेब❤🚩🚩🚩🚩

  • @savitasd67
    @savitasd67 3 หลายเดือนก่อน +1

    ठेकेदार सभागृह विकत घेऊन राज्य करतात

  • @karunalondhe7746
    @karunalondhe7746 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रत गुजरात माॅडेल फॅड फिरवणार हेच ते

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh 3 หลายเดือนก่อน

    धंदा करून करोडपती होता येते, पण मानसिकता शोधत असते सुरक्षितपणा.....

  • @nitinkulkarni8664
    @nitinkulkarni8664 3 หลายเดือนก่อน

    भोंगे उतरले व बंद झाले तर नक्की मतं मिळतील

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 หลายเดือนก่อน +1

    KADHI. CONGRESS. NCP. KADHI. EKANATH. SHINDE
    KADHI. BJP. FAKT. UDDHAV. LA. SHIVYA.

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 3 หลายเดือนก่อน +5

    राज ठाकरे आणि आठवले मधे काहीच फरक नाही दोघं पण bjp साठी काम करतात आणि bjp समोर लाचार आहेत ..

  • @amsawant2020
    @amsawant2020 3 หลายเดือนก่อน

    कार्यकर्ते काम च करत नाहीत

  • @gajananvankar880
    @gajananvankar880 3 หลายเดือนก่อน

    Raj thakare na vote kara

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 3 หลายเดือนก่อน

    Mns ne dusra aamdar aala tar 100% growth

  • @wakjag
    @wakjag 3 หลายเดือนก่อน

    Mns ek platform zala ahe , experience ghetat Ani motya pakshat jatat . Kahi kalat nahi Raj has more calibar than udhav , but still success is lacking. Also other party spread wrong news about him , and all media not supporting him as they are paid from other top politicians.

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 3 หลายเดือนก่อน +2

    मनोरंजन साठी जमतात लोक फक्त 😅

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 หลายเดือนก่อน

    मनोरंजन करणारे भाषण असते त्यांनी एकच विचार ठेवावा नाहीतर पक्ष संपेल तुमचे लोक पण कंटाळले वसंत मोरे ला का डावलले

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 3 หลายเดือนก่อน

      Kuthe vasant more la davle ? Tyalach bhetnar Pune loksabha

  • @somehowdo
    @somehowdo 3 หลายเดือนก่อน

    मला वाटत लोकमतला राज ठाकरे मोठे झालेलं आवडत nahi

  • @vikaspatil9109
    @vikaspatil9109 3 หลายเดือนก่อน

    Shetkaryana sath dili tar 15-20 sahaj yetil

  • @painterprashant
    @painterprashant 3 หลายเดือนก่อน +1

    ED ने त्यांचा बकरा केला, राऊत यांचं तीर्थ प्यायला पाहिजे होत

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 3 หลายเดือนก่อน +1

      SANJAY. RAUT. GREAT. MANOOS. AAHES.
      BJP. LA. ANGAVAR. GHENE. SOP. KELE.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 หลายเดือนก่อน

    मनसे ला bjp पाहिजे अर्धवट निर्णय घेतात इकडे टीका पण तिकडे चपुलसी पण

  • @deepakdeo9382
    @deepakdeo9382 3 หลายเดือนก่อน

    Khallakhatyak ani kayda hati ghevun Samantar "nyay " karnyachi karyapaddhat subuddha janatela manya nahi hech manasechya apayashache karan ahe.

  • @yogeshshinde2634
    @yogeshshinde2634 3 หลายเดือนก่อน

    आता तुमचा राज साहेब यांचा विषय आहे म्हणून तुमचे views जास्त आहेत

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व महाराष्ट्रातील मतदारांना माहीत आहे मनसे सुपारी पक्ष आहे म्हणुन मतदार मनसेला मतदान करत नाहीत

    • @thesmarttrader03
      @thesmarttrader03 3 หลายเดือนก่อน

      acha tujhya bapane supari dili hoti ka ? fakt kunach kahi aaikun aaple andhale pana nasto dakhvaycha. thoda swataha pahat ja research krt ja

  • @Sheela9999
    @Sheela9999 3 หลายเดือนก่อน

    Toll cha cctv avhal ye ar hota kay zhala --- jevha je boltil te kartil tevha paksh nivdun yeil --- prachar sabha la lok fukatcba natak sarkha baghtat --- tyacha nivadnukvhi kay sambhandh nahi

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 3 หลายเดือนก่อน +2

    सतत बदलत जाणारी भूमिका 😅दुसर्‍याच ओजलिने पाणी पिणे 😊भयंकर घमेंड 😊विशिष्ट धर्म ला टार्गेट 😮चावून चोथा झालेला विषय 😮म्हणून मनसे महत्त्व नसलेली सेना झाली 😮

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 3 หลายเดือนก่อน

      Aree murkha , kuthe bhumika badali? Te Navin Navin bhumika mandtat, tumcha udhav tar rang badalto

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 3 หลายเดือนก่อน

      Aree mand mansa , kutchya hi Dharma la Target kela nahi hai , tujhi nasleli budhhi laau nakos, bhonge kaa ka Dharma cha vishay nahiye , toh samajik vishay ahe murkha yashu cha murkha mulga

  • @abhaybapat8439
    @abhaybapat8439 3 หลายเดือนก่อน

    राज हे ठाम विचारसरणीचे नेते नाहीत. हाती घेतात ते तडीला नेत नाहीत.नेले तरी ते कायम स्वरुपी नसते.
    व्हिजन मर्यादित आहे. भोंगा, फेरीवाले एवढ्या पुरतेच .
    Confused असतात

    • @dattatrayshikare10
      @dattatrayshikare10 3 หลายเดือนก่อน +1

      Mag tumhi blue print vachyche kashta ka ghet nahit
      Aaj var kontya netyane development plan dakhvla Kiva banavla sanga

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 3 หลายเดือนก่อน +1

      70 हजार करोड घोटाळा वाला राज्याच्या उपमुख्यमंत्री होतो त्यावरून समझते की लोक की गंभीर आहेत ते 😂😂
      शेवटी काय 500 घेऊन मतदान करणारी लोक आहेत ही 😂😂

    • @m.kmusic2175
      @m.kmusic2175 3 หลายเดือนก่อน

      पब्लिक मत देत नाही पण सगळ्या राज ठाकरे कडून?

  • @dilipharibait5530
    @dilipharibait5530 3 หลายเดือนก่อน

    Evm घोटाळा करून निवडून आली बीजेपी 2014 मध्ये सांगा की

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 3 หลายเดือนก่อน

    मोदी नसाता तर राज ठाकरे मुख्यमंत्री आसते

  • @mahi36
    @mahi36 3 หลายเดือนก่อน

    Setter

  • @rahulsgharat
    @rahulsgharat 3 หลายเดือนก่อน

    Janata hushar ahe mhanun matat rupantar hot nahi

  • @sushantkhot7647
    @sushantkhot7647 3 หลายเดือนก่อน +1

    Kay sangata rao...... Jase ki bakiche lok maharashtrasati kay karnar he khup. Sangatat

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 3 หลายเดือนก่อน

    ऊठ दुपारी घे सुपारी !

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 หลายเดือนก่อน

    राजसाहेब ठाकरे मागे पडले ते मोदीं भाजपा मुळे