‘Uddhav Thackeray यांचा फोन आला अन्...’, गणपतीची शपथ घेत कदमांनी उडवली खळबळ |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 241

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 หลายเดือนก่อน +71

    यालाच उद्धव साहेबांकडे जायची ईच्छा आहे. असे सांगून टाका.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 หลายเดือนก่อน +1

      2014 ते 2019 भाजपसोबत मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री असतांना राजीनामा खिशात का ठेवायचे?

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 หลายเดือนก่อน

      याला परय यायचं आहे

  • @subhashghag3430
    @subhashghag3430 หลายเดือนก่อน +45

    अडीच वर्षात तुम्हाला हे सांगायला सूचना नाही आणि आता सांगता मग अडीच वर्षे काय भादरत होतात काय?

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 หลายเดือนก่อน +2

      2014 ते 2019 भाजपसोबत मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री असतांना राजीनामा खिशात का ठेवायचे?

  • @gajanankolhe9828
    @gajanankolhe9828 หลายเดือนก่อน +72

    सुपारीबाज रामदास कदम आहेत

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr หลายเดือนก่อน

      तुम्ही सर्व पळकुठे आहात फितूर आहात बेईमान आहात पाटीमागून वार करणारे आहात तसेच तुम्ही सर्व भ्रष्टाचारी आहात भ्रष्टाचारामधून करोडो रुपये जमा केले त्याचे टेक्ष भरत नाही तुम्ही इवडनुक लढवताना जो फाम भरून द्यावा लागतो त्यामधे तुम्ही कमी संपती दाखवली व प्रत्येक्षात मात्र त्या पेक्षा हजारो कोटी रुपये तुमच्याकडे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सर्वांच्या संपती बधल आगोदर सर्वे केले आहे त्यां नंतर तुम्हाला गुप्त पणे तुमची संपतीची माहिती गोळा केली ते सांगीतले जर तुम्ही शिवशेना सोडून आमच्याकडे न आल्यास तुमची संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात येईल व तुम्हाला जेल मध्ये जाऊन राहावे लागेल मग आता विचार करा तुम्हाला कशामधे फायदा आहे तेव्हा तुम्ही सर्व भ्रष्टाचारी एकत्र एऊन योग्य काय आहे ते ठरवूनच गुजरात मार्गे गोवहाटीला गेले आहे सर्व तुम्ही चोर आहेत पण आता बाशाऊन आम्ही थोर आहे असे सांगत सुटले आहे पण जनता एवडी बेहखुब नाही की तुम्ही केलेल त्यांना समजत नाही वेळ आल्यावर तुम्हाला जंनता नकी तुम्ही कोण आहोत ह्याचे उत्तर देईल मतदानाच बटन जेव्हा दाबतील तेव्हा तुम्हाला उतर मिळेल

  • @devraopatilmoin012
    @devraopatilmoin012 หลายเดือนก่อน +23

    रामदास कदम सारखा हलकट माणूस कोणत्याही पक्षात नाही

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 หลายเดือนก่อน +36

    खोटी शपथ घेणारे एकटा पडला पक्षात जागा नाही

  • @yuvrajtajane1152
    @yuvrajtajane1152 หลายเดือนก่อน +20

    उद्धव साहेबांवर बोलून त्यांचं नाव घेऊन ,संपलेले विषय पुन्हा काडून पांचटपना करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा #भिकरचोट प्रयत्न ........# अरे तुला कोणी विचारलय का रामा 😅

  • @prithvirajpardeshi3833
    @prithvirajpardeshi3833 หลายเดือนก่อน +23

    बामलाव्या
    भुकल्याशिवाय किंमत नाही आणी कोणीही लक्ष देईना कितिही भुक नाहीतर बाम लावुन रड

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 หลายเดือนก่อน +27

    आता बाम लावत बस

  • @GoldenPAM
    @GoldenPAM หลายเดือนก่อน +38

    2014 व 2019 च्या निवडणुकीत भाजपा आरएसएस ने शिवसेनेसोबत राहून गद्दारी केली आणि शिवसेनेचे जवळपास 40 आमदार पाडले. हे तुम्हाला माहीत नाही बहुदा.

    • @shripadkulkarni6519
      @shripadkulkarni6519 หลายเดือนก่อน

      गद्दार ऊधदव आहे युती मध्ये निवडून आला आणि भोंगळा शरद पवार चया मांडीवर जाऊन बसला

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic หลายเดือนก่อน +26

    किती दिवस झाले या पत्र कार परिषद ला

  • @pragatiprinters1358
    @pragatiprinters1358 หลายเดือนก่อน +20

    रामदास अगोदर तू तुझ्या मुलाला निवडुन आण नंतर तू दुसर्‍याला दिवशी गेलेले guhatila गेलेले आमदार निवडुन आण

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 หลายเดือนก่อน +9

    कशाला काळे कोळसे वगळता काही फायदा.
    निवडणूक झाली तर जनता न्याय करतीलच.
    ही सर्व मंडळी एवढा खर्च कसा करू शकतात .

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्रात दीड शहाणे ही म्हण प्रचलित आहे.

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 หลายเดือนก่อน +5

    2014 ते 2019 भाजपसोबत मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री असतांना राजीनामा खिशात का ठेवायचे?

  • @एकतारीसुरतरंग
    @एकतारीसुरतरंग หลายเดือนก่อน +12

    ज्यांनी गद्दारी केली, आणि जे पळून गेले , त्यांना परत आणुन काही फायदा नाही.....

  • @chaityaumtol5085
    @chaityaumtol5085 หลายเดือนก่อน +20

    कोकणात शिवसेना भाजप ला विकली माहित आहे सगळ्यांना

  • @virenchavan778
    @virenchavan778 หลายเดือนก่อน +16

    तू कितवी शिकली आहेस

  • @YogeshChavan-yq3fc
    @YogeshChavan-yq3fc หลายเดือนก่อน +5

    Only .UBT❤❤

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op หลายเดือนก่อน +4

    ते सगलेत्यांच्या कर्माने पडणार आहेत,,,,कदम सहित,,,नवीन फळी तयार आहे नसके आंबे ,नकोत ,,,🚩जय महाराष्ट्र,,,

  • @surendragije803
    @surendragije803 หลายเดือนก่อน +10

    सूत्रधार.....😂

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 หลายเดือนก่อน +1

    मग अजित पवार सोबत का बर् बसले तुम्ही.

  • @vijayshelke2761
    @vijayshelke2761 หลายเดือนก่อน +3

    Only udhav saheb

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 หลายเดือนก่อน +1

    तुमचे आमदार लक्ष लाभ असो

  • @Shivsena21
    @Shivsena21 หลายเดือนก่อน +3

    आला का लयकित 😂 ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @dineshbute2616
    @dineshbute2616 หลายเดือนก่อน +1

    रामदास कदम साहेब उद्धव साहेब एकटेच होते तेव्हा उद्धव साहेब एकटेच उभे होते मैदानात तेव्हा काँग्रेस बरोबर नव्हती

  • @prajwaltayade7013
    @prajwaltayade7013 หลายเดือนก่อน +2

    अशोक जी चव्हाण.. आले तेव्हा

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 หลายเดือนก่อน +2

    कदम......Noदम 😂😂

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 หลายเดือนก่อน +3

    फाटली वाटतं

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 หลายเดือนก่อน +1

    अरे रामू आधी तुझ्या पोराला यावेळी निवडून आणून दाखव मग नंतर पुस्तक लिहून दाखव😅

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr หลายเดือนก่อน +2

    ‌याला पुढं करून भाजप ची नविन खेळी दिसते

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 หลายเดือนก่อน +2

    सच्चा शिवसैनिक हा उद्धव साहेब च्या बरोबर आहे

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial หลายเดือนก่อน +1

    Are ramdas hyveli padnar ahe's tu....tula gaddari chi kimat dyavi lagel😮😅

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 หลายเดือนก่อน +2

    बाम संपला आहे वाटत आहे कसा विकास कोणाचा झाला आहे ते तुम्ही सांगू नका

  • @bhi20kesh
    @bhi20kesh หลายเดือนก่อน +2

    गप रे

  • @umeshamale5897
    @umeshamale5897 หลายเดือนก่อน

    तेव्हा का नाही सांगितलं मग.. खोके 1दम ok हेच खर आहे

  • @sopanpawar744
    @sopanpawar744 หลายเดือนก่อน

    ONLY thakare saheb

  • @sopanpawar744
    @sopanpawar744 หลายเดือนก่อน

    ONLY thakare saheb ZINDHABAz

  • @sameersalvi1416
    @sameersalvi1416 หลายเดือนก่อน

    आमचा वादा एकच आता स्थानिक आमदार संतोष दादा अबगुल हाय....

  • @saibhawar
    @saibhawar หลายเดือนก่อน

    घर के ना घाट के रामदास भाई🎉🎉🎉🎉

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb หลายเดือนก่อน

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramchandrashinde2059
    @ramchandrashinde2059 หลายเดือนก่อน +2

    अहो एकनाथ शिंदे साहेब याला घाई झाली आहे उध्दव सेनेत जायची

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 หลายเดือนก่อน

    ईलेक्शन आले आहे, आम्ही सामान्य मराठी जनता विसरलो नाही राजकारण लक्ष ठेवून आहोत आम्ही.

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 หลายเดือนก่อน

    यांनीच आमदार फोडले होते. असे त्यांच्या बोलण्यावरून समजते. म्हणून सर्वे आमदार दोन तासात परत आणणार होते.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb หลายเดือนก่อน

    उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nivasdawar9733
    @nivasdawar9733 หลายเดือนก่อน +1

    50 खोके एकदम ओक

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 หลายเดือนก่อน +5

    Ed mule 40 aamdar BJP sobat gele. Tumhi kay sangta ramdas kadam.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 หลายเดือนก่อน +1

    अरे याला उद्धव साहेबांकडे येन्याची अपेक्षा दिसतेय

  • @sureshhumane9014
    @sureshhumane9014 หลายเดือนก่อน +1

    तु आता तुझ बघ कसा निवडुन येतो ते

  • @vijaynikule2422
    @vijaynikule2422 หลายเดือนก่อน

    😮😮😮

  • @avinashchavan5114
    @avinashchavan5114 หลายเดือนก่อน +1

    A बाम लाव्य

  • @narendrashindeyesshinde4800
    @narendrashindeyesshinde4800 หลายเดือนก่อน +1

    Joker 40 🦊

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @mahadevsurywanshi3102
    @mahadevsurywanshi3102 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 หลายเดือนก่อน +1

    Are tumhi sudha Guwahatit gela hota na😅😅😅

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f หลายเดือนก่อน +3

    Mahayuti madhye tumche sthan kay aahe te bagha aadhi.

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 หลายเดือนก่อน

    किती लोक रामदास कदम यांच्यावर विश्वास ठेवतील?

  • @pm948
    @pm948 หลายเดือนก่อน +4

    तूमचा काय उपयोग आहे

  • @ManoharKhot-uj9tz
    @ManoharKhot-uj9tz หลายเดือนก่อน

    अरे कशाला या खुल्या नादाला लागत आहे

  • @sureshtupkar4695
    @sureshtupkar4695 หลายเดือนก่อน

    रामदास कदम साहेबाची माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबावर यवड वजन आहे तर सः तःच्या मुलाला कानाही मंत्री पद घेऊ शकले नाही

  • @vishwajeetbora7550
    @vishwajeetbora7550 หลายเดือนก่อน

    Ar ramyyyaa bam lav bam

  • @dattachaure8584
    @dattachaure8584 หลายเดือนก่อน +2

    Ya cha mulga nivdun yet nahi ha lagla sangayla

  • @KBN-n4s
    @KBN-n4s หลายเดือนก่อน

    Ramu gets well soon

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 หลายเดือนก่อน +1

    संपलेला नेता

  • @DinashDeshmukh
    @DinashDeshmukh หลายเดือนก่อน

    याला लवकर काढा नाहीतर हा दुसरी आमदार घेऊन जाईल

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 หลายเดือนก่อน +1

    तू पोराला वाचवण्याचा प्रयत्न कर फक्त रडक्या पण यंदा तुमचा कार्यक्रम होणार

  • @csb7007
    @csb7007 หลายเดือนก่อน +1

    ठाकरे हा शब्द सोडून एक तरी वाक्य बोलता येत का

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 หลายเดือนก่อน

    पक्ष सांभाळता आला नाही.

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 หลายเดือนก่อน +2

    Padanyaachi bhiti kiti aahe

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 หลายเดือนก่อน

    हा खरच मेंटल झाला आहे

  • @shivlingpitalewad8075
    @shivlingpitalewad8075 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही उशीरा गेला गुहाटीला

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 หลายเดือนก่อน

    तुमची ठाकरेना गरज नाही.आता आहात तिथे सुखात राहा.तुम्हचा मुलगा पडणारच .कितीही बडबड केलीत तरी ऊपयोग होणार नाही.फक्त ठाकरेवर टीका करण्यासाठीच ठेवले आहेत.

  • @sakshithorat7906
    @sakshithorat7906 หลายเดือนก่อน

    किती फेकतोय राव रामदासजी कदम योगेश कदम कमीत कमी एक लाख मतांनी पडणार आहे

  • @rajeshmandewad6392
    @rajeshmandewad6392 6 วันที่ผ่านมา

    तुझी भी गरज नाही तुझ्या आमदाराची गरज नाही आम्ही सक्षम आहोत

  • @prashantekadam
    @prashantekadam หลายเดือนก่อน

    राम्या तू आता कॉमेडी शो चालू कर.

  • @jalindarshirsath4569
    @jalindarshirsath4569 24 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे नाही " नाथपंथीय, माणूस आहे!

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 หลายเดือนก่อน

    Ramy atta BJP cha bocha dhuva..😂😂

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 หลายเดือนก่อน

    यायेड्याच कै ऐकणार नाही हे यालाच माहिती नाही

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 หลายเดือนก่อน

    रिटायर व्हा आता सन्मानाने , शेती वगैरे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, भगवान का दिया हुवा सब कुछ है 😂 ते टिकवा

  • @lahuadole8594
    @lahuadole8594 หลายเดือนก่อน

    बामलाव्या ला पुन्हा उद्धव साहेब घेऊ नका

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน +1

    Yogesh maji honar tya divashi zendu bambchi garaj bhasnar nahi

  • @amitdeshmukh9591
    @amitdeshmukh9591 หลายเดือนก่อน +1

    Ramya labad ahes tu

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y หลายเดือนก่อน

    स्वताच अस्तित्व आहे का शिंदे गटात ते पहा भाई.

  • @rehanshgoatfram8334
    @rehanshgoatfram8334 หลายเดือนก่อน +1

    चूप रे बामलाव्या😮

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 หลายเดือนก่อน

    कसला विकास केलाय,आजही वीज वारंवार जातेय, रस्ते खराब झालेत, पाणी प्रश्न आहेच,गोवा महामार्गावर हालत काय ते तुम्ही जाणताय? महागाई, बेरोजगारी वाढलीय,गावखेडी ओस पडत चाललीय,

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 หลายเดือนก่อน

    👍q👍👍👍👍👍👍q👍👍

  • @santoshnarnaware4387
    @santoshnarnaware4387 หลายเดือนก่อน

    अडिच वर्षे तुम्ही काय झावरे काढली का ❓

  • @guruindia1935
    @guruindia1935 หลายเดือนก่อน

    बीजेपी च्या आमदारा ने याला पार धुतला होता

  • @dnyaneshwarsawarkar5398
    @dnyaneshwarsawarkar5398 หลายเดือนก่อน

    असे पाहीजे नेते 😂

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y หลายเดือนก่อน

    आता आपण संपणार कोणाला संपवण्यासाठी जनताच ठरविले आहे. ऊध्दव साहेबांच नाव घेऊन प्रसिद्धी मिळाली हा हेतू आहे. आता अजीत पवार पवित्र झाले का. कीती खोटे बोलणार रे खोके घेऊन च तु गेला.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 หลายเดือนก่อน

    यांना. मातोश्री ची. गरज. आहे. का. मातोश्री लां. यांची. गरज. आहे. हे.
    विधान सभेच्या. निवड नुकित. जनता. दाखवेल

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd หลายเดือนก่อน

    😂

  • @vijaysaindane3098
    @vijaysaindane3098 หลายเดือนก่อน +1

    Bham laav

  • @saivlogs5108
    @saivlogs5108 หลายเดือนก่อน

    रामदास भाई किती फेकम फेक करायची एकही आमदार आला नसता तुमच्या बोलण्यावरुन

  • @sandipzol4728
    @sandipzol4728 หลายเดือนก่อน

    😄

  • @ArvindTodankar
    @ArvindTodankar หลายเดือนก่อน +1

    Are tula udhav shebang kade parst Yachats aahe mhanun Bolto shabas bamwala

  • @KailasThorat-pg1de
    @KailasThorat-pg1de หลายเดือนก่อน

    बाम लाव्या 😂😂

  • @SushmaChawan-q6c
    @SushmaChawan-q6c หลายเดือนก่อน

    2

  • @sanjaysawant880
    @sanjaysawant880 หลายเดือนก่อน

    काही गरज नाही तुमची आता

  • @vijaymase6222
    @vijaymase6222 หลายเดือนก่อน

    Ramdas tuza vishay samplay

  • @shantanujadhav9238
    @shantanujadhav9238 หลายเดือนก่อน

    Vakil ki bhetli wata