डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे..२ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे..२ तुझ्या चरणाशी वाहे भीमा चंद्रभागा ..२ नाही देव पाहिला मी झालो अभागा ..२ आता तरी देवा मला एक वेळा पाव रे ....२ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धावरे...२ डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२ प्रल्हादा कारणे नार शीह झाला ..२ दुष्ट मारण्याला देवा भक्त तरण्याला ....२ भक्त उद्धार श्री देवा जगी तुझे नाव रे...२ पंढरी रिचा पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२ गोऱ्या कुंभ अराची ऐकुनी विनवणी..२ भक्त एकनाथा घरी वाहिले शी पाणी..२ मनी तुकड्या दास देवा रूप तुझे डाव रे..२ पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२ डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाव रे..२
खुप संदर अभंग आहे 👌👌👌👌👌 खुप छान
सुंदर अतिउत्तम सर
खूपच छान अभंग आहे रामकृष्णा हरी माऊली
प्रथमच तुमचं च्यनल पाहतो.. माऊली खूपच छान गायले vaa. अतिउत्तम.. धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
नमस्कार खुप सुंदर अभंग आणि खूपच सुंदर आवाजात गायण ❤
एकचं नंबर माऊली
राम कुशन हरी❤
फारच सुंदर,मनाला आनंदच आनंद झाला⚘⚘⚘🙏🏻जयश्रीराम पूणे,
क्ष ज्ञटज्ञज्ञ टहोहहजहहहंज्ञहहज्ञ हं
धन्यवाद माऊली.... छान गायला आहे अभंग 🙏🚩🚩
माऊली प्रेरणादायी भजन.....💐💐💐खूप छान माऊली
खुप छान अभंग आहे
Sir.khup.chhan.zaala.abhang🙏
सर. अतिशय सुंदर अंभग आहेत .👌👌
राम कृष्ण हरी माऊली. 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली, खूपच सुंदर गायन , अप्रतिम माऊली 🎉🎉
जयहरि कल्पेश माऊली, छान सादरीकरण धन्यवाद, जय हरी.
Gcccf:f😅😮ससमसडम6😢ई8😢ऊजिजझ8क्ष🎉😢घेउ
Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
सगळे अभंग तुमच्याकडून प्रथमच ऐकले.धन्यवाद.
जय हरी माऊली🙏 खूप, छान म्हटले आहे या. अभंग ला. धन्यवाद, माऊली. सादर. केल्या बदल🙏
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप छान
जबरदस्त खुप गोड नवीन नवीन अभंग शोधून आणतात छान सादर केले चाल आवाज एक नंबर गोड 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👍👍👍
Khupach chhan
A1mauli
मनाला आनंद वाटतो माऊली
Khup bhavpurn,khup sundar jai shri hari
जय हरी माऊली खुपच सुंदर
Aavajch asa aahe dayrek devajvl jato manus👌👌👌👌👌💯💯💯💕💕
रामकृष्णहरी कल्पेश माऊली.
खुप खुप छान धन्यवाद आपले अभिनंदन
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर तुम्ही खूप छान म्हंटलात जय पांडुरंगा❤😊
🔱🔱👋👋खुप छान आहे 👌👌👌
अतिशय सुंदर अभंग धन्यवाद
Jay hari mauli khup khup sundar abhang
सर.. आपले अभंग नवनवीन असतात. अतिशय सुंदर. धन्यवाद. 🌹🙏🌹
अप्रतिम!!एवढा छान अभंग आहे ना तेव्हडाच सुंदर तुम्ही सादर केला सर तुमच्या कडून नेहमीच काहीतरी नवीन शिकायला आणि ऐकायला मिळत 👌👌👍👍🚩🚩🚩🚩
माऊली अत्यंत आनंद वाटतो तुमचे भजनी ऐकून
Ho
जय हरी कल्पेश जी खुप सुंदर आहे माऊलीॎ झाला प्रेत रुप शरीराचा भाव. हा तुकाराम महाराज यांचा अभंग गावा ही वीनंती
J9
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏राम कृष्ण हरि🙏🙏 धन्यवाद सर
Khupach chhan aahe abhang and tumcha aavajhi thank you sir
Khupch chhan aahe abhang
मला हार्मोनियम शिकायचे आहे. सर..... फारच छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
🙏🙏 फारच छान अभंग
हा अभंग खूप आवडला धन्यवाद
जय हरी सर खुप छान आवाज आहे तुमचे अभंग फार आवडतात सर
Khupch Chan aavaj ahe aamhala tumche sglech abhng lai aavdtat
Khup chan sir 🙏🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय
Very very nice bhajan jai hari vitthal
जय बाबाजी
वा,लय,भारि,गायल,भजन👍
खूप छान सर.आपल्या या सत्कार्याला हार्दिक शुभेच्छा.
Khub khub chan 🙏🙏🙏👍👍
Khup chan sir me shikle abhang tumchyapasun me sangeet visharad aahe🙏👍
खूप सुंदर मन प्रसन्न झालं
नमस्कार,खूप खूप छान ,मस्त ,धन्यवाद ,सर
गॉड ब्लेस यु
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे..२
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे..२
तुझ्या चरणाशी वाहे भीमा चंद्रभागा ..२
नाही देव पाहिला मी झालो अभागा ..२
आता तरी देवा मला एक वेळा पाव रे ....२
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बीगी धावरे...२
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२
प्रल्हादा कारणे नार शीह झाला ..२
दुष्ट मारण्याला देवा भक्त तरण्याला ....२
भक्त उद्धार श्री देवा जगी तुझे नाव रे...२ पंढरी रिचा पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२
गोऱ्या कुंभ अराची ऐकुनी विनवणी..२
भक्त एकनाथा घरी वाहिले शी पाणी..२
मनी तुकड्या दास देवा रूप तुझे डाव रे..२
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बी गी धाव रे..२
डगमग डोले माझी पाण्यावर नाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी धाव रे..२
Guruji apratim chal. Kaleja todalat bahardar avaj. Aapanapudhe natamstak. Asech abhang pathava.👌💘👍🙏
खउपच जान आभंग आहे
खुपच छान सर ऐकदम गोड आवाज
Sundar abhang aahe sir khup chan aahe
खुपच सुंदर भजन
Khup chan👌
खूप छान सर 👌🙏
Khup sunder ho Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान अभंग माऊली....
Wao 👌👌🙏💯👌
खुप छान 🙏🙏👌👌👌
छान।तु.व.तु।आ.उदडंआयुश।लाभो।ईश्वर।चरणीवंदन
Khup chan 🙏
Jay Gurudev 🌼🌼
फारच सुंदर
👌👌khup Sundar Sir 🙏
Jay Hari Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ati sundr🙏🙏
जगात भारी लय भारी अप्रतिम भजन
Mauli khup chhan 🙏
जय हरी माऊली माऊली मी कामावरून घरी जात असताना मला एक तास लागतो तुमचे भजनी ऐकत घरी जातो माऊली
खूप सुंदर
खूप खूप सुंदर सर
राम कृष्ण हरी माऊली
Ramakrushn mauli
खुपच छान अभंग ऐकून मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏
Ram Krishna Hari👌👌👌👌
Chan
अंभग छान आहे गायन छानच आहे
अतिशय सुंदर भजन
जय हरी खुप छान आवाज
Aprtiam. Khup. Cahn
खूपच छान 👌👌👌👌
Mast kalpesh Mauli... harmonium new ghetli ...scale changer..mast abhinandan 🎉🙏🙏
धन्यवाद माऊली
खुप सुंदर अभंग
❤Khup Chan
वाह आवाज खुब छान आहे
खुप सुंदर गायन वादन
Khup chhan mauli
अरे.वा.अतिशय.सुंदर.अभंगांची. रचना.आहे.खुपच.छान.गायला.आहे.मला.हा.अभंग.खुपच.आवडला.जय.सदगुरू.धन्यवाद.
खुप खुप सुंदर अभंग दादा... आवाज पण खूप खूप सुंदर.. 🙏🙏
मित्रा काय आवाज आहे खरच मी अक्षरशः भारावून गेलो .
खठफ
🙏👍छान माऊली
Khup Chan tumcha aavaj kup god ahe
Very nice ❤😊❤😊
🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙇🙇🙏🙏🚩🚩🚩
Likes
भाऊ तुमचा आवाज अती शय सुदंर आहे
Khupach chhan,Sir.👌👌👌👌👍
Khup chan mauli .....
हसतमुख चेहरा फारच छान गायन