Loksabha Election: Uddhav Thackeray पुन्हा BJP सोबत जाणार नाही याची Guarantee काय? Prakash Ambedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 เม.ย. 2024
  • #prakashambedkar #akolaloksabha #loksabhaelection
    राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलंच चर्चेत आलंय. अकोल्यातून महायुतीने घराणेशाहीतून पुढे आलेल्या अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली. तर मविआने मराठा कार्ड खेळत अभय पाटलांना संधी दिली. तर वंचितकडून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
    Who will win in Akola?
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | Prakash Ambedkar | Loksabha Election
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 953

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k หลายเดือนก่อน +11

    दुरदृष्टी, निस्वार्थी, स्वाभिमानी,अभ्यासू नेतृत्व आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ,आता फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @Delhi08
      @Delhi08 หลายเดือนก่อน

      बाबा साहेबांची तर कुठलीच आघाडी नाह्वती दादा

    • @vishalshinde7158
      @vishalshinde7158 หลายเดือนก่อน +1

      Fake ID

  • @kamlakarsuryavanshi5335
    @kamlakarsuryavanshi5335 หลายเดือนก่อน +12

    आमचा उमेदवार पडला तरी चालेल आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाडीला ❤ कट्टर भिम सैनिक❤

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद जय संविधान जय भीम ❤

  • @bluepanther14
    @bluepanther14 หลายเดือนก่อน +15

    वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा चिन्ह प्रेशर कुकर ❤

  • @nitkamble26
    @nitkamble26 หลายเดือนก่อน +12

    आमची सेकुलर मत घेणार आनी बीजेपी सोबत जानार शिवसेना फक्त वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale หลายเดือนก่อน

      १)कॉंग्रेसने पंजाबमध्ये AAP च्या १३ जागा व पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या ४२ पैकी ४१ जागा पाडण्यासाठी किती पैसे घेतलेत BJP कडून ?
      २)केरळ मधील सत्ताधारी LDF ( CPI+CPI(ML) ) यांच्या विरोधात लढून कॉंग्रेस मतविभाजन का करतेय ?
      तिथं का बरं B Team म्हणून काम करत आहे कॉंग्रेस ??
      ३)भिवंडी, द.म. मुंबई, सांगली, वर्धा या ४ Winning जागा जिंकण्याची शक्यता नसताना मित्रपक्षांना देऊन काय साध्य करायचं आहे कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांना??
      ४)नानोबा भंडारा-गोंदीयात Winnable Candidate असून का बरं लढवत नाहीय ?
      ५)वडेट्टीवार धानोरकरांचा प्रचारच का करत नाहीय ?
      ६)अजून एक B team असणाऱ्या MIM ला सोडायचं सोडून; तेलंगणा मध्ये कॉंग्रेस BRS ला का फोडत बसलीय ? ( जर BRS संपली तर तेलंगणा मध्ये तिरंगीऐवजी थेट कॉंग्रेस Vs BJP लढत होऊन पुढील निवडणुकीत BJP लाच त्याचा फायदा होणार आहे.)
      ७)इतर जागा राहील्या तरी किमान आंबेडकर निवडणून आले तर ते नैतिकदृष्ट्या कधीच भाजपचं समर्थन करू शकत नाहीत याची १०१% खात्री असताना तिथं उमेदवारी देऊन कॉंग्रेसने फुले-शाहू-आंबेडकर विचारांना भक्कम करायचं ( कोल्हापूर/नागपूर बदल्यात अकोला ) काम सोडून संघी उमेदवार दिला.
      ८) धुळे , छ. संभाजीनगर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई किंवा परभणी पैकी किमान एका जागेवरून तरी मुस्लिम उमेदवाराला का बरं संधी देत नाही MVA ?? ( एकहाती मतदान पाहिजे पण प्रतिनिधित्व नको ??)
      ९) ज्यावेळी मविआ अस्तित्वात आली तेंव्हा त्यात अडीच वर्षे एकनाथ शिंदे, अजित पवार यांसोबतच गुलाबराव पाटील, रामदास कदम, नीलम गोऱ्हे, संजय राठोड, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झीरवाळ हे सगळे आणि इतर अनेक होते . ते सर्वजण आता महायुतीत उडी मारून बसलेत .
      मग ते काय मविआ च्या राजकीय भरभराटीसाठी योगदान द्यायला तिकडे गेलेत का ?? का भाजप जो संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करतोय तो होऊ नये अशी चर्चा करण्यासाठी गेलेत ??🙃🤣😁🤗🤗😇

  • @dipdhwajkosode2978
    @dipdhwajkosode2978 หลายเดือนก่อน +14

    ग्रेट नेता बाळासाहेब आंबेडकर

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 หลายเดือนก่อน +7

    खूप छान सर्व प्रश्नांचे योग्य स्पष्टीकरण दिले माननीय आंबेडकर साहेबांनी❤

  • @user-vz9ik5gj3w
    @user-vz9ik5gj3w หลายเดือนก่อน +7

    पंजाबराव डख जी हे जिंकून जाऊ शकतात फक्त मराठा + अनुसूचित जाति + मुस्लिम + शेतकरी यांनी support केलं तर 🎉🎉❤❤

    • @abcd82141
      @abcd82141 หลายเดือนก่อน +1

      करतील पण तिथंच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात वंचितला एका जातीचा पक्ष म्हणून हिणवत आहे.

  • @dnyaneshwarhawale6777
    @dnyaneshwarhawale6777 หลายเดือนก่อน +15

    100% उबाठा भाजपासोबत जाणार

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्रात समाज निवडणूक लढवत नाहित १७० घराणे निवडणूक लढवतात.

  • @vishalchimankar7650
    @vishalchimankar7650 หลายเดือนก่อน +10

    टायगर जिंदा है... प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaykamble3667
    @vijaykamble3667 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील एकमेव वंचितांचा निर्भिड नेता ..

    • @vishalshinde7158
      @vishalshinde7158 หลายเดือนก่อน +1

      Joke....
      Over Ego person.....

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,, सर्व समाजाला योग्य तो न्याय देणारे दूरदृष्टी असणारे अभ्यासू स्वाभिमानी नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏✌️💥🔥💥💥✌️✌️🔥💥💥✌️✌️💙🧡💚💛💛🔥🔥💥💥✌️✌️✌️✌️✌️

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 หลายเดือนก่อน +10

    वंचीतचा बालेकिल्ला अकोला.❤❤❤

  • @sonwane85
    @sonwane85 หลายเดือนก่อน +8

    अभ्यासू व्यक्तीला आणि मतदाराला कळलं आता प्रामाणिक kon aani पळून जाऊन बीजेपी मध्ये जाऊन gaddari kon करताय ते, he शिकवायचे garaj नाही, करोडोंच्या विरोधात एकटे उभे राहणे म्हणजेच ambedkar होय, salute to u बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏

  • @rajesh_pote
    @rajesh_pote หลายเดือนก่อน +7

    🇸🇨 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🇸🇨

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 หลายเดือนก่อน +10

    काँग्रेस आणि भाजप बाळासाहेब बोलले ते बरोबर आहे, दोन्ही पण पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, दोघांमध्ये काही फरक नाही, भाजपचा माणूस काँग्रेसमध्ये जाऊ शकतो काँग्रेसचा माणूस भाजपमध्ये जाऊ शकतो, आणि तो काँग्रेसचे अध्यक्ष पण होऊ शकतो भाजपचा पण खासदार होऊ शकतो कमाल आहे, हाच सेक्युलर काँग्रेस आहे काय? संपूर्ण वंचित समाजाने व अल्पसंख्याक समाजाने शांत पणाने विचार करणं फार आवश्यक आहे, बुद्धीचा उपयोग करा कोणाची गुलामगिरी स्वीकारू नका,

  • @dattatrayjadhav-kl2ww
    @dattatrayjadhav-kl2ww หลายเดือนก่อน +5

    साहेब तुम्ही बाबा साहेबांचे नातू असून तुमच्या विद्वत्ते बद्दल ‌ मनात आदर असूनही तुमच्यावर विश्वास ठेवावा असे वाटत नाही.क्षमस्व.

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 หลายเดือนก่อน +4

    येत्या 2024 चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

  • @swapnilgawai1700
    @swapnilgawai1700 หลายเดือนก่อน +9

    उद्धव ठाकरे भाजप मध्ये जावो अथवा न जावो पण तुम्ही मात्र स्वबळावर लढून अप्रत्यक्षपणे भाजप मध्येच गेले आहेत. हे कुणीही सुज्ञ सांगू शकतो.

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 หลายเดือนก่อน +9

    जय भीम...
    आदर ठेवून बोलतोय.
    निवडणुकी आधीच प्रकाश आंबेडकर यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून भाजपाला मदत केली आहे...
    भाजपाच्या संविधान संपविण्याचा इराद्याला वंचितचा हातभार मिळतोय...

    • @udaykamble9964
      @udaykamble9964 หลายเดือนก่อน +2

      Barobar boltay Tumi ❤❤❤

    • @user-nd4mh2im7h
      @user-nd4mh2im7h หลายเดือนก่อน +1

      1001% सत्य आहे😢😢

  • @rajeshSarkar706
    @rajeshSarkar706 หลายเดือนก่อน +7

    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर ♥️🚩

  • @bhaskarchormare5350
    @bhaskarchormare5350 หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 หลายเดือนก่อน +8

    Only VBA ❤❤❤

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk หลายเดือนก่อน +6

    ❤❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 หลายเดือนก่อน +6

    दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी स्वतःच्या वागणूकीकडे पहा. लोक उगीच महणत नाहीत की वंचित भाजपची बी टीम आहे

  • @deepdeogade
    @deepdeogade หลายเดือนก่อน +7

    #VBA Abki Bar 55 Lakh #VoteForVBA #PrakashAmbedkar

  • @chaitanyajadhav9589
    @chaitanyajadhav9589 หลายเดือนก่อน +4

    What a talented thoughts, hat's off Saheb

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 หลายเดือนก่อน +7

    Only VBA ❤️💜❤️❤️❤️

  • @user-vu2ih2rt3v
    @user-vu2ih2rt3v หลายเดือนก่อน +5

    Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay bahujan Jay mim Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤

  • @sagargade5048
    @sagargade5048 หลายเดือนก่อน +5

    काॅंग्रेस महाविकास आघाडी ला मत म्हणजे भाजपा महायुती ला मत हे दोघे A टीम - B टीम... #वंचित_बहुजन_आघाडी ह्या दोघांच्या विरोधात, म्हणून माझे आणि माझ्या संपूर्ण परिवाराच मतदान हे फक्त नी फक्त #बाळासाहेब_आंबेडकर यांनी दिलेल्या उमेदवारालाच... ❤️ से ❤️ तक, आयेगा कौन #VBA ✊

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 หลายเดือนก่อน +4

    घराणेशाही विरोधात आंदोलन करून, घराणेशाहीतूनच पक्ष चालवत आहेत, हा कोणता न्याय ❓️🤔
    आणि समाज विचारून, जातीपातीचं राजकारण करायचं❗️

  • @balholikar1736
    @balholikar1736 หลายเดือนก่อน +4

    साहेब सप्रेम जय भीम आगे बढो

  • @ashvinbhasharkar4930
    @ashvinbhasharkar4930 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासू,स्वाभिमानी आणि रोखठोक नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर

  • @vidyapotdar
    @vidyapotdar หลายเดือนก่อน +10

    ह्यांचे दाखवायचे दात कसे वेगळे आहे हे आतातरी ह्यांच्या अनुयायांनी ओळखावे. 😊

    • @anantbhagat4716
      @anantbhagat4716 หลายเดือนก่อน

      Tu tuza business bagh

    • @krish-wg2io
      @krish-wg2io หลายเดือนก่อน +1

      Ata kay sangava tai 😂😂😂😂

    • @lakhanmranveer
      @lakhanmranveer หลายเดือนก่อน

      मॅडम तुम्ही काय ज्योतिष आहेस का तुम्हाला काय दातावरण करतो का सगळ्यांना हात बघून कळतो तुम्हाला दात बघून सगळ्यांना हात बघून करतो तुम्हाला दात बघून करतात वाटतं असो महाविकास आघाडी बीजेपी ची बी टीम आहे

  • @ashishkale72
    @ashishkale72 หลายเดือนก่อน +5

    एकीकडे बाबासाहेबांचे नाव घ्यायचं आणि ज्यांच्यामुळे भारतीय संविधान धोक्यात आहे अशा भाजपा ना मदत होईल अशी पूरक भूमिका घेणे हे योग्य नाही

  • @gautamgaikwad2604
    @gautamgaikwad2604 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही तर जिथे उभे राहिले तिथून निवडून आले पाहिजे होते ,पण तुम्ही तर कुबड्या शिवाय एक पाऊल पुढे टाकत नाही,फक्त निंदा करणे तुम्ही ईतर पक्षासोबत स्वतःला तुलना करू नका .

  • @shyamdange2344
    @shyamdange2344 หลายเดือนก่อน +7

    मी माया आयुष्यातले पहिले मतदान बाळासाहेब आंबेडकर ह्यांना केले होते आणि दुसरे पण, आणि दोन्ही वेळेस बाळासाहेब निवडून आले होते, तेव्हा काँग्रेस चा पाठिम्बा होता

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 หลายเดือนก่อน +5

    खरंच हा पण निकम आहे

  • @ganeshkolte9387
    @ganeshkolte9387 หลายเดือนก่อน +8

    कशाला ह्या भांपक माणसाची मुलाखत घेता....

    • @lakhanmranveer
      @lakhanmranveer หลายเดือนก่อน +1

      त्याच्या बापाची घेत जा मुलाखत मोदीची अमित शहाजी आणि उद्धव ठाकरे ते देशलुटला यांनी

  • @shrenikshah881
    @shrenikshah881 หลายเดือนก่อน +6

    ठाकरे बीजेपी बरोबर जाणार तर नाहीतच पण.... पण गेलेच तर उघड जातील तुमच्या सारखे अंधारात साथ नाही देणार

  • @vivekthorat8056
    @vivekthorat8056 หลายเดือนก่อน +7

    Mva लोकसभा झाल्यावर भाजप मध्ये जाणार हे नक्की आहे .म्हणून mva ला मत म्हणजे भाजपला मत

  • @snj1321
    @snj1321 หลายเดือนก่อน +15

    जे जे म्हणतात की आंबेडकर साहेब bjp ला मदत करतात म्हणुन, मग काँग्रेस ने अकोल्यात उमेदवारच नव्हता द्यायचा म्हणजे BJP ची एक सीट पडली असती... खरतर 2004 पासुन अकोल्यात काँग्रेसच BJP ची B Team आहे.
    उघडा डोळे👀 बघा नीट 👓

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale หลายเดือนก่อน

      १)कॉंग्रेसने पंजाबमध्ये AAP च्या १३ जागा व पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या ४२ पैकी ४१ जागा पाडण्यासाठी किती पैसे घेतलेत BJP कडून ?
      २)केरळ मधील सत्ताधारी LDF ( CPI+CPI(ML) ) यांच्या विरोधात लढून कॉंग्रेस मतविभाजन का करतेय ?
      तिथं का बरं B Team म्हणून काम करत आहे कॉंग्रेस ??
      ३)भिवंडी, द.म. मुंबई, सांगली, वर्धा या ४ Winning जागा जिंकण्याची शक्यता नसताना मित्रपक्षांना देऊन काय साध्य करायचं आहे कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांना??
      ४)नानोबा भंडारा-गोंदीयात Winnable Candidate असून का बरं लढवत नाहीय ?
      ५)वडेट्टीवार धानोरकरांचा प्रचारच का करत नाहीय ?
      ६)अजून एक B team असणाऱ्या MIM ला सोडायचं सोडून; तेलंगणा मध्ये कॉंग्रेस BRS ला का फोडत बसलीय ? ( जर BRS संपली तर तेलंगणा मध्ये तिरंगीऐवजी थेट कॉंग्रेस Vs BJP लढत होऊन पुढील निवडणुकीत BJP लाच त्याचा फायदा होणार आहे.)
      ७)इतर जागा राहील्या तरी किमान आंबेडकर निवडणून आले तर ते नैतिकदृष्ट्या कधीच भाजपचं समर्थन करू शकत नाहीत याची १०१% खात्री असताना तिथं उमेदवारी देऊन कॉंग्रेसने फुले-शाहू-आंबेडकर विचारांना भक्कम करायचं ( कोल्हापूर/नागपूर बदल्यात अकोला ) काम सोडून संघी उमेदवार दिला.
      ८) धुळे , छ. संभाजीनगर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई किंवा परभणी पैकी किमान एका जागेवरून तरी मुस्लिम उमेदवाराला का बरं संधी देत नाही MVA ?? ( एकहाती मतदान पाहिजे पण प्रतिनिधित्व नको ??)
      ९) ज्यावेळी मविआ अस्तित्वात आली तेंव्हा त्यात अडीच वर्षे एकनाथ शिंदे, अजित पवार यांसोबतच गुलाबराव पाटील, रामदास कदम, नीलम गोऱ्हे, संजय राठोड, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झीरवाळ हे सगळे आणि इतर अनेक होते . ते सर्वजण आता महायुतीत उडी मारून बसलेत .
      मग ते काय मविआ च्या राजकीय भरभराटीसाठी योगदान द्यायला तिकडे गेलेत का ?? का भाजप जो संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करतोय तो होऊ नये अशी चर्चा करण्यासाठी गेलेत ??🙃🤣😁🤗🤗😇

    • @snj1321
      @snj1321 หลายเดือนก่อน

      @@SanatkumarBhosale ते तिथले सत्ताधारी पक्ष आहेत, काँग्रेस काहीही उपटू शकत नाही तिथे त्यांचं 🙄

    • @VishakhaNS
      @VishakhaNS หลายเดือนก่อน

      @@snj1321mag ithe konti satta ahe Congress chi? Swatachya joravar Congress la yeun kiti varsha zale? Swatah che jyeshtha members la tar javal thevu nahi shakat ani varun ithe naak var karun basle ahet.

    • @snj1321
      @snj1321 หลายเดือนก่อน

      @@VishakhaNS मि AAP, TCP च्या बाबत सांगत होतो त्यांना की पंजाब आणि बंगाल मधे AAP-TCP चं काँग्रेस काहीही उपटु शकत नाही त्या-त्या राज्यात.

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 หลายเดือนก่อน

      हेच बाजप ला लागू पडत नाही काय.? आंबेडकर काँग्रेस द्वेस्टा आहे

  • @Healthyme9
    @Healthyme9 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पेक्षा बसपा चांगली... तुम्ही कधीही बेरोजगारांना रोजगार,महागलेले शिक्षण,यावर बोलत नाही...रोज सकाळी सायंकाळी कांग्रेस कांग्रेस कांग्रेस..

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน

      Right kahi hi nivajan nahi nusta RSS bjp 😮

  • @divakarubale4194
    @divakarubale4194 หลายเดือนก่อน +7

    VBA जींदाबाद
    जय भीम जय शिवराय

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 หลายเดือนก่อน +4

    We always support VBA ❤❤❤

  • @roshnitelang4891
    @roshnitelang4891 หลายเดือนก่อน +7

    Only Vanchit Bahujan Aaghadi

  • @rajesh_pote
    @rajesh_pote หลายเดือนก่อน +4

    🇪🇺 स्वाभिमानी नेतृत्व श्रध्दॆय #बाळासाहेब_आंबेडकर 🇪🇺

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 หลายเดือนก่อน +5

    Ambedkar vs All party ❤❤❤

  • @swami_smartha
    @swami_smartha หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    प्रकाश आंबेडकर यांना फक्त पैसा हवा . माननिय बाबासाहेब यांच्या संविधान च त्यांना काही देणं घेणं नाही. ते BJP लाच मदत होणार अरे निर्णय घेणार. आणि लोकांची दिशा भुल करण्यासाठी मोदी ला शिव्या घालणार

    • @shivmaske7531
      @shivmaske7531 หลายเดือนก่อน

      Tumchya mdhe dam ahe tar proof karun dakhva mg bola.. ugach hava nako tula kon vichart pan nahi

  • @rameshtelange1793
    @rameshtelange1793 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही अगोदर आपल बघा

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 หลายเดือนก่อน +3

    आद. प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो... वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 💙🧡💚

    • @mahadeomate7820
      @mahadeomate7820 หลายเดือนก่อน

      Mat waya jat nasate, tumchi yekjutichi, takad darshvite.
      Tumhal , lakshat ghya, ki tumhi, kiti vanchitan paryant pohachu shaklat,

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale หลายเดือนก่อน

      ​@@mahadeomate7820१)कॉंग्रेसने पंजाबमध्ये AAP च्या १३ जागा व पश्चिम बंगाल मध्ये TMC च्या ४२ पैकी ४१ जागा पाडण्यासाठी किती पैसे घेतलेत BJP कडून ?
      २)केरळ मधील सत्ताधारी LDF ( CPI+CPI(ML) ) यांच्या विरोधात लढून कॉंग्रेस मतविभाजन का करतेय ?
      तिथं का बरं B Team म्हणून काम करत आहे कॉंग्रेस ??
      ३)भिवंडी, द.म. मुंबई, सांगली, वर्धा या ४ Winning जागा जिंकण्याची शक्यता नसताना मित्रपक्षांना देऊन काय साध्य करायचं आहे कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांना??
      ४)नानोबा भंडारा-गोंदीयात Winnable Candidate असून का बरं लढवत नाहीय ?
      ५)वडेट्टीवार धानोरकरांचा प्रचारच का करत नाहीय ?
      ६)अजून एक B team असणाऱ्या MIM ला सोडायचं सोडून; तेलंगणा मध्ये कॉंग्रेस BRS ला का फोडत बसलीय ? ( जर BRS संपली तर तेलंगणा मध्ये तिरंगीऐवजी थेट कॉंग्रेस Vs BJP लढत होऊन पुढील निवडणुकीत BJP लाच त्याचा फायदा होणार आहे.)
      ७)इतर जागा राहील्या तरी किमान आंबेडकर निवडणून आले तर ते नैतिकदृष्ट्या कधीच भाजपचं समर्थन करू शकत नाहीत याची १०१% खात्री असताना तिथं उमेदवारी देऊन कॉंग्रेसने फुले-शाहू-आंबेडकर विचारांना भक्कम करायचं ( कोल्हापूर/नागपूर बदल्यात अकोला ) काम सोडून संघी उमेदवार दिला.
      ८) धुळे , छ. संभाजीनगर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई किंवा परभणी पैकी किमान एका जागेवरून तरी मुस्लिम उमेदवाराला का बरं संधी देत नाही MVA ?? ( एकहाती मतदान पाहिजे पण प्रतिनिधित्व नको ??)
      ९) ज्यावेळी मविआ अस्तित्वात आली तेंव्हा त्यात अडीच वर्षे एकनाथ शिंदे, अजित पवार यांसोबतच गुलाबराव पाटील, रामदास कदम, नीलम गोऱ्हे, संजय राठोड, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झीरवाळ हे सगळे आणि इतर अनेक होते . ते सर्वजण आता महायुतीत उडी मारून बसलेत .
      मग ते काय मविआ च्या राजकीय भरभराटीसाठी योगदान द्यायला तिकडे गेलेत का ?? का भाजप जो संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करतोय तो होऊ नये अशी चर्चा करण्यासाठी गेलेत ??🙃🤣😁🤗🤗😇

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 หลายเดือนก่อน +5

    संविधान संपलं तार तुम्ही जबाबदार असणार आहात त्याला

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 หลายเดือนก่อน +7

    VBA ❤️

  • @Illuminati_853
    @Illuminati_853 หลายเดือนก่อน +6

    Aamch fakt vanchit bahujan aaghadi la ch vote ❤

  • @sunilubhe9676
    @sunilubhe9676 หลายเดือนก่อน +4

    What is u r garranty

  • @sanjayrupwate324
    @sanjayrupwate324 หลายเดือนก่อน +5

    Good interview

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 หลายเดือนก่อน +5

    यांना घटनेची काहीही काळजी नाहीये, फक्त स्वतः चं वजन वाढवायचं आहे

  • @Delhi08
    @Delhi08 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश साहेब फक्त परिवार चलवातात, माझे मागस वर्गीय बंधु च्या भरावश्यवार जीवन जगतात

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार आहेत ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏✌️✌️💥🔥💥✌️✌️💙🧡💚💛✌️💥🔥💥✌️💥💥💥💥✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही भाजपला मदत करत नाही याची काय गॅरंटी

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 หลายเดือนก่อน +4

    याचा ,वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही! लोक याचा मनसूबा ओळखतात

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 หลายเดือนก่อน +7

    हा महाराष्ट्रचा असुद्दीन ओवैसी आहे😂😂😂😂😂 BJP ला डायरेक्ट मदत 😢😢😢😢😢

    • @dogmeow
      @dogmeow หลายเดือนก่อน +1

      👌👌right 👍👍👍👍👍

  • @user-lv3kk8yh9t
    @user-lv3kk8yh9t หลายเดือนก่อน +6

    अम्बेडकर साहेब दूसरे रामदास आठवलेच

    • @nishat3228
      @nishat3228 หลายเดือนก่อน

      तुझी आई

  • @v.s.7908
    @v.s.7908 หลายเดือนก่อน +6

    *चीरीमीरी उस्ताद*

  • @satishnimkar8893
    @satishnimkar8893 หลายเดือนก่อน +6

    नेमके म्हणणे काय पुन्हा मनुवादी हवा काय तुम्हाला

  • @viraswhistle6524
    @viraswhistle6524 หลายเดือนก่อน +4

    आम्ही वंचित चे एकनिष्ठ मतदार आहोत. तुम्ही जिंकलात आणि भाजपा ही जिकली तर तुम्ही भाजपात जाणार नाही याची खात्री आम्हाला हवीये.

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 หลายเดือนก่อน +3

    मग तुम्ही ठाकरे बरोबर युइती करायला गेले कशाला होता हा प्रश्न आहे तुमची एकही जागा येत नाही येनारही नाही तुम्ही मोदिला सपोर्ट करा फक्त

  • @amolg2131
    @amolg2131 หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो..!

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 หลายเดือนก่อน +3

    Equality चा पॉइंट बाळासाहेबांनी जो मांडला मानल, धन्यवाद 🙏

  • @subhashwanjare7837
    @subhashwanjare7837 หลายเดือนก่อน +5

    Tumchya kiti jaga Nivdun yetil te bola

  • @AvinashGangurde248
    @AvinashGangurde248 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर तुम्हाला ना समाजाशी काही घेणं देणं नाही .आणि बाबा साहेबांनी शेकडो अपमान पचवून समाजासाठी जो संघर्ष केला.
    त्याच्याशी काही घेणे देणे नाही. तुमची एकच प्रामाणिक इच्छा आहे की मोदीनी पुन्हा पंतप्रधान व्हावे.
    जय भीम

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 หลายเดือนก่อน +6

    किती करोड रुपयात समाजाला विकल?

  • @cartoonduniya4527
    @cartoonduniya4527 หลายเดือนก่อน +5

    उद्धव ठाकरे भाजपा बरोबर गेले की म्हणेल की आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलोय हे वाक्य लिहून घ्या..

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz หลายเดือนก่อน +3

    तुम्ही जर खरंच संविधान, लोकशाही किंवा देश वाचावं या मताचे असता तर मगविकास आघाडी सोबत असता पण तुम्हाला तर फक्त छुप्या मार्गाने bjp ला मदत करायची असते. हे सगळी जनता ओळखून आहे आणि यावेळी ती तुमच्या सोबत न येता फक्त महविकास आघाडी सोबत जाईल. #एक_पाऊल_महाविकास_आघाडी_कडे

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 หลายเดือนก่อน +5

    Only vanchit bahujan Aghadi 💪🏻✊🏻✌🏻

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब, आपण लोकांची विश्वासार्हता केव्हाच गमावलेली आहे.

  • @Delhi08
    @Delhi08 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश साहेब ज्ञान देतात, किती बेळा लड़ले आणि किती वेळा जिनकले, देशासाठी यांचे योगदान काय?

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 หลายเดือนก่อน

      तू आहेस येड्या भोकाचा

  • @vinodkasote9496
    @vinodkasote9496 หลายเดือนก่อน +6

    अता हे महाशय स्वत: कुठे आहेत 😮 भाजप चा एजंट म्हणूनच सगळे ओळखून आहेत 😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน

      Right ata akola mahavikas chi seat wadhwa pudhcha pudh

    • @lakhanmranveer
      @lakhanmranveer หลายเดือนก่อน +2

      बीजेपी मध्ये झोपून आलेल्यांनी आम्हाला ज्ञान शिकू नये महाविकास आघाडी बीजेपी ची बी टीम आहे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 หลายเดือนก่อน +5

    असल्या बुद्धी मुळेच आठवले मंत्री झाले मात्र यांना वारसा असून पण बसलाय असाच

    • @Kanishk_mactvish
      @Kanishk_mactvish หลายเดือนก่อน

      Athavle कायदे मंत्री होउन काय उपटले सांगू शकाल, काहीच नाही फक्त बीजेपी चे तळवे चाताय चे काम केलं आहे

    • @Kanishk_mactvish
      @Kanishk_mactvish หลายเดือนก่อน

      सत्ता स्वतः ची तेव्हा च समजली जाते जेव्हा ती पार्टी च्य एकंदरीत principles ला satisfy करून बहुमत प्राप्त होत आणि सत्ता स्थापन होते

  • @ankushgaikwad9686
    @ankushgaikwad9686 หลายเดือนก่อน +4

    वंचित समाजाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून बी जे पी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष वाट्टेल ते करत आहेत.... दोन्ही पक्ष सारखेच आहेत.. वंचित घटकांचा एक मजबूत पक्ष उभा राहिला पाहिजे... तरच समाजाला योग्य न्याय मिळेल व गरिबांचा राजकीय सहभाग वाढेल

  • @ratannarote1345
    @ratannarote1345 หลายเดือนก่อน +5

    उद्धव ठाकरे गेले तर डायरेक्ट उघड जातील,
    छुपा पाठिंबा नाही देणार

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुम्ही तर आताच भाजप सोबत आहात का?
    कारण तुम्हाला चांगलेच माहीत आहे की तुम्ही काँग्रेस ची मते खाणार आणि त्याचा फायदा भाजपला होणार.. आणि तो व्हावा म्हणूनच तर तुम्ही आघाडीत सामील झाला नाहीत.. असे तर नाहीय ना..

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो

  • @shyamdange2344
    @shyamdange2344 หลายเดือนก่อน +5

    ग्यारंटी तर फेकेंद्र गौतमदास मोडानी ची पण नाही, काँग्रेस ची सरकार येणार अन मोडी काँग्रेस मध्ये जाणार

  • @sadanandkamble9365
    @sadanandkamble9365 หลายเดือนก่อน +3

    Great sair💐👃💐👍💐

  • @missionorganicindia4008
    @missionorganicindia4008 หลายเดือนก่อน +4

    169 लोकांनी राज्य काबिज केलेला आहे ..🧐
    खरच याच प्रस्तापितांनी महाराष्ट्र नासवला.
    #VBAForIndia 🇮🇳

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 หลายเดือนก่อน +3

    गरिब जनतेची दिशाभूल करुन !मतांचा सौदा ऐकट्याने करून स्वताहाची तुंबडी भरनारे महाभाग या देशात आहेत! हे देशाचे दुर्दैव नाही काय?

  • @udaykamble9964
    @udaykamble9964 หลายเดือนก่อน +3

    Jitega bhai jitega INDIA jitega

  • @amitbudhewar8672
    @amitbudhewar8672 หลายเดือนก่อน +4

    Only Prakash Ambedka Saheb 🎉

  • @rrj264
    @rrj264 หลายเดือนก่อน +6

    Just hushari pan mahag padte

  • @sabdhirborkar401
    @sabdhirborkar401 หลายเดือนก่อน +7

    Only vba

    • @Renaissance861
      @Renaissance861 หลายเดือนก่อน

      Deposit जप्त

  • @u2spyplanw722
    @u2spyplanw722 หลายเดือนก่อน +4

    अज्ञान म्हणजे काय?
    जो माणूस स्वतःला सर्व काही माहित आहे असा आव आणतो परंतु प्रत्यक्षात त्याला काहीच माहित नसते त्याला अज्ञान असे म्हणतात
    मी इथे कोणाचेही नाव घेत नाही आहे.
    ते कोण आहे?

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน +2

      P, ambedkar

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 หลายเดือนก่อน +3

    आबकी बार वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️

  • @SachinPatil-px5ft
    @SachinPatil-px5ft หลายเดือนก่อน +6

    Tumcha kahi upyog nahi

  • @bailgadasharyatinfochannel
    @bailgadasharyatinfochannel หลายเดือนก่อน +4

    राज ठाकरे आणि आंबेडकर 😂😂 एकाच मालेचे 😅😅

  • @Kvc859
    @Kvc859 หลายเดือนก่อน +3

    महाविकास आघाडीचे मत खाउन भाजपाला मदतच करनार आहात मग सविधाण व लोकशाही कोण वाचणार

  • @Healthyme9
    @Healthyme9 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी चै निवडून आलेले किंवा पडणारे उमेदवार भाजपात जाणार नाही ह्याची काय गॅरंटी

    • @WildHawk906
      @WildHawk906 หลายเดือนก่อน

      Bjp सोबत झोपुन लोकांना सांगताय मी नहीं त्यातली कडी लाव आतली,गाय कपणाऱ्या कंपनी कडून पैसे घेणारे तुम्ही लोकांना काय शिकवताय,सेना ubt bjp जाणार नहीं याचा काय विश्वास.😂

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 หลายเดือนก่อน +5

    Bjp ला मदत करत आहेत आंबेडकर आणि हे दुर्दैवी आहे

  • @prakashkadam2595
    @prakashkadam2595 หลายเดือนก่อน +3

    हा स्वताचा विचार असावा जनतेचा विचार करा!