मकरसंक्रांती निम्मित बनवले तिळाचे लाडू 😍| जास्त टिकणारे Tilkul Ladu Recipe | Pranju Pradnu And Mummy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2024
- मकरसंक्रांती निम्मित बनवले तिळाचे लाडू 😍| जास्त टिकणारे Tilkul Ladu Recipe | Pranju Pradnu And Mummy #TilgulLaduREcipe #TilgulLadooRecipe #TilacheLaduRecipe #PranjuPradnuAndMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Me chikki cha gul vaparte chaan khuskhushit hotat tyat bhajlela chana dal,shengdana,velchi powder aani suka khobra jara bhajun takte😋
Very good👌👌 Happy Makar Sankrant to all of u 👌👌😊
खुप छान
देवाला ठेवा
Ladho test karnya adhi daevala dakhvayacha please
Nice video laduchi 👌🍪🍪
Hii tai...Sukk khobare ,ani elaychi takaychi mg tidache ladu tasty lagtat
👌👌
👌👌👌👌👌
सतीश दादा देवाला नाही ठेवले ...बाकी लाडू खूप छान.
Tai..tumhi video nit baghitala nahi...
Vahinine Devalach dila pahila ladu....
Aai la😊
Khubchand
सुक खोबर काट जायफळ नाही घातल.
भोकाचे वडे रेसिपी दाखवा एकदा.
👌👌👌🤗
Gul konta ahe chikicha ka sadha
छान मस्त ❤❤❤
Nice receipe ❤
😊👍
Mast risipe mi pn try krte❤
Very nice 👌
Khup chaan tilachey laduu aai vahini Makar Sankranti chya khup subecha tumha sarvanna
Nice recipi
Khup mst
Chan recipe
Mast laddu, gul konta ghetla chikki cha gul ki sadha gul
Right. Chikki Gul use karaych aste
वर्षा नेहमी खूप छान छान रेसिपी दाखवत असते आजची रेसिपी एकदम मस्त आईंना माझा सस्नेह नमस्कार
वेलची नाही घातली
अलगच प्रकारे लाडू पाहायला मिळाले मी पण असे करून बगते मस्त वाटले गूळ फार छान आहे खूप छान लाडू बनविले 👌👌👌👌
Khup chhan👌👌
खुपच छान
Khup mast laddu
खूप छान ❤
खुप छान जय सदगुरू🙏🙏
Very nice 👌👌👌
खुप छान मस्त बनवले तिळाचे लाडू पण आधी देवाला नैवेद्य दाखवून मगच थोड्या वेळाने आम्ही सर्वांना वाटतो व मग आम्ही खातो तुम्ही देवाला नैवेद्य दाखवत नाही का? आपल्या हिंदू धर्मात कुठल्याही सणाच्या दिवसात जे काही बनवतो तो आधी देवाला नैवेद्य दाखवून नंतर आपण खातो रागवू नका पण आपल्यात अशी रित आहे बाकी सर्व छान वाटले देव बरे करो❤❤❤
khup chan mast vahini
khup chyan jhalet ladu apratim jhalet 👌👌👌👌👌
Very nice ❤👌
Tai navin ghar ghetlat...mast
Ladusathi konta gul vaparla tumhi
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋❤❤❤
Mast ❤Tai
Best family
Tai
Receipe khup avdlya
Khup mast aahe
Rava and poha idli
Chutney dakhva.
छान अप्रतीम लाडू.
आम्हाला तिळ पोळी अणि तेल पोळी रेसिपी बघायला आवडेल.
नक्की प्रयत्न करा.
धन्यवाद.
Varsha khup chan 👌
तिळाचे लाडू 1 नंबर 👍
Khup chan sasu sunechi jodi chan aahe
Dalya ka ghatlya nahi?
Masat banvale ladu
Gud kutla getla sadha ki chikicha
प्रमाण कसे घेतले तेपण सांग वहिनी
व॔षा खुप छान सुरुवात केली तिळाचे लाडु खुप छान पध्दतीने दाखवले आम्ही सुध्दा अशा प्रकारे करू एकदमच भारी वाटलं व॔षा छान छान रेसिपी दाखवत असते बघायला छान आवडतात प्रांजुआणिप्रज्ञु यांना गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार
Video roj takat ja recipe pahayla avadtat😊
👌👌
👌👌