खूपच प्रेरणादायी प्रवास आहे भाऊ तुमचा, तुमच्या हया चांगल्या उपक्रमात आम्हाला हि सामावून घ्या, हिच प्रार्थना. लाखों शेतकरी बांधव आपले उपकार विसरणार नाहीत. तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांना नक्कीच यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. जय महाराष्ट्र.
एका मराठी माणसाचा एवढा चांगुलपणा पहिल्यांदा अनुभवला. स्वतः तर एक दुसऱ्यांसाठी उदाहरण बनलात. परंतु माझ्या मृत्यू पूर्वी मला प्रत्येक मराठी माणसासाठी हे करायच आहे. हे ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. माझ्या मुलांसाठी आणखी काय करेन हे न म्हणता प्रत्येकासाठी असा उल्लेख करताय. हे ऐकून वाश्वास वाटतो अजून आहेत असे लोक जे दुसर्यांचा एवढा विचार करतात. ज्यांचे विचारच एवढ्या उच्च कोटीचे असतील तर सम्पूर्ण पंचतत्व तुमच्या महत्वकांक्षे साठी कायम तुमच्या साठी तथा स्तु म्हणतील आमची 25एकर शेती आहे. मार्गदर्शनची अपेक्षा. नमस्कार
नेहमीचे शेतीचे रडगाणे न जाता, कष्ट आणि यशाची गाथा सांगणारा video खूप आवडला. असे यशस्वी शेतकरी, करदाते बनून समाजाचे आर्थिक ऋण फेडण्यासाठी हातभार लावतील अशी शुभेच्छा.💐
तुमची कॉमेंट जरा टोमण्या मरण्या सारखी वाटत आहे शेतकरी रडगाणे गात नसतो तर ती वस्तुस्थिती असते कधी शेती करा मग समजेल फुकट दक्षिणा खाऊन मोठे होत नाहीत शेतकरी आणि हा राहिले ऋण तर शेतकऱ्याचे ऋण आहे समाजावर न की समाजाचे आर्थिक ऋण , कारण शेतकऱ्याला जर 100% निर्यात संधी दिली तर तुम्हा लोकांना खाण्याचे वांधे होतील शेतकरी कर जरूर भरेल उत्पन्नातून पण तुमच्या सारखे जे शेती करत नाहीत ते २००-३०० रुपये किलो गहू आणि ५०० रुपय किलो तांदूळ मोजून खायला सुरू कराल.....तुमच्या लोकांवर शेतकरी जगत नाही ना गरज आहे पण जे खता ते आमच्या कृपेने ...आता बोलू नका की त्याचा पैसा देता एक दिवस येईल जेव्हा शेतकरी स्वतःसाठी पिकवेल कारण शेती कमी होत चालली आहे आणि जीवन जगण्या साठी जोड धंदा करेल तेव्हा जिरेल तुमची
सर्वात पहिले आपले अभिनंदन सर कि आपण स्वतचा नाही तर संपूर्ण राज्याचा आणि देशातील संपूर्ण शेतकरी बांधवांना आधार वाटावा अशी कामगिरी करताय सर त्याबद्दल आभार🙏 मला पन अस काही करावसं वाटत पन बेकारी म्हणजे अर्थात पैसा भांडवल मार्ग दर्शन आडवे येते मला आपल्या कडून काही मार्ग दर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो. शेतकरी मित्रासाठी खूप काही करता तेव्हा धन्यवाद😘 आपला शेतकरी मित्र.............. शिवाजी निखाडे
This uncommon & Innovative farming approach by Dr. Prashant Zade and Team will certainly propel entire India to Prosperity.. Appreciate Kisan Raj Team for this Video which will be very useful for thousands going forward.
सर, 🙏 आपण खूप मोठं धाडस करून शेतकरी कुटुंब व्यक्ती याच्यासाठी जगण्याचा मार्ग निर्माण केला त्याबद्दल आपले मनापासून आभार आपल्या कार्याला मोलाची साथ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐👌👌👍👍✌️🙏🙏
🙏 खुप छान 🌹👌 आपले विचार मनातील स्वप्न साकार होवोत . आपणास इश्वर प्रंचड शक्ती आर्शिवाद .. शुयश प्राप्ती .हीच शुभेच्छा .. यापूर्वी मी पुणे येथील किसान प्रदर्शन आपल्या . डमो स्टॉल .. कंपनी व प्रकल्प विषयी माहिती प्राप्त झाली होती .👍
ईलेक्ट्राॅनिक अभियंत्याने शेतीच्या व्यवसायात झोकून देऊन शेतकऱ्यांना दिलासा व मार्गदर्शन करणे अभिनंदनीय बाब आहे. आपला आम्हाला खुप अभिमान आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
Great !! Simply great!! !Will definitely like to see you. Your wish to provide each of the Maharashtra Farmer 1000 sq ft poly house and make him self reliant is most appealing and touching thought !! Pray almighty to help u to bring this thought in reality !!
Hazaro koti thoda jast jhala vatta hazaro kotin cha export asta tar atleast 4 star export house asayla pahije i.e exports more than 500 $million pan hya firm la tar 1 star export house pan nahi kay pan thapa marat jau nako thode far koti astil tarihi changli kamgiri ahe ugach "hazaro koti" yb
Dr.Prashant Zade is inspired every young businessman for doing agriculture based business so that new generations would adopt new technology and would get maximum profit from minimum land. However this is not easy task but many people like new technology and wants to get maximum profit within short periods may apply their mind and would attract towards the direction showed by Dr.Zade. Thanks for uploading video.
साहेब तुमच्या सारखा शेतकरी जर हिम्मत करून असे लघु उद्योग करावेत असे झाले तर भारत हा कृषीप्रधान देश व्हायला वेळ लागणार नाही तुमची भेट घेऊ नक्की झाडे साहेब तुमचा पुर्ण पत्ता द्या
उदंड आयुष्य लाभो!!! मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी असुन मला आपला जवळचा प्लांट पाहण्याची फार इच्छा असुन मार्गदर्शन सुध्दा घ्यावयाचे असुन पत्ता देण्यास/कळविण्यास विनंती!!!
तुम्हाला कोणत्या विषयावर विडिओ पाहिजे आम्हाला नक्की कळवा... आम्ही नक्की प्रयत्न करू ...
Goat farm cha video. Pathav sir
किसमिस procceing plant
Kismis process plant
Goat farming cha pahije
Call mi
अगदी बरोबर आहे जी सर अतिशय सुंदर माहिती सांगितल आहे जी सर खूप छान ... शेतकरी टिकेल तर शेत पिकेल.. तुमच्या कार्याला सलाम
pls like & subscribe
शेती विकासासाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी काम. 🙏
खूपच प्रेरणादायी प्रवास आहे भाऊ तुमचा, तुमच्या हया चांगल्या उपक्रमात आम्हाला हि सामावून घ्या, हिच प्रार्थना. लाखों शेतकरी बांधव आपले उपकार विसरणार नाहीत. तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांना नक्कीच यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
जय महाराष्ट्र.
Pl give contact no to get information about project Also project location in Ahmednagar distic
pls like & subscribe
झाडे साहेबांचा संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळेल काय??
Inspiring journey of Dr. Zade and thank you team Kisanraj..
निश्चित च येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असणार आहे.नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उत्पादन वाढऊ शकतो,गरज आहे थोड्याशा आर्थिक मदतीची.🙏🙏🙏🙏
pls like & subscribe
एका मराठी माणसाचा एवढा चांगुलपणा पहिल्यांदा अनुभवला. स्वतः तर एक दुसऱ्यांसाठी उदाहरण बनलात. परंतु माझ्या मृत्यू पूर्वी मला प्रत्येक मराठी माणसासाठी हे करायच आहे. हे ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. माझ्या मुलांसाठी आणखी काय करेन हे न म्हणता प्रत्येकासाठी असा उल्लेख करताय. हे ऐकून वाश्वास वाटतो अजून आहेत असे लोक जे दुसर्यांचा एवढा विचार करतात.
ज्यांचे विचारच एवढ्या उच्च कोटीचे असतील तर सम्पूर्ण पंचतत्व तुमच्या महत्वकांक्षे साठी कायम तुमच्या साठी तथा स्तु म्हणतील
आमची 25एकर शेती आहे. मार्गदर्शनची अपेक्षा. नमस्कार
pls like & subscribe
नेहमीचे शेतीचे रडगाणे न जाता, कष्ट आणि यशाची गाथा सांगणारा video खूप आवडला.
असे यशस्वी शेतकरी, करदाते बनून समाजाचे आर्थिक ऋण फेडण्यासाठी हातभार लावतील अशी शुभेच्छा.💐
तुमची कॉमेंट जरा टोमण्या मरण्या सारखी वाटत आहे
शेतकरी रडगाणे गात नसतो तर ती वस्तुस्थिती असते कधी शेती करा मग समजेल फुकट दक्षिणा खाऊन मोठे होत नाहीत शेतकरी आणि हा राहिले ऋण तर शेतकऱ्याचे ऋण आहे समाजावर न की समाजाचे आर्थिक ऋण , कारण शेतकऱ्याला जर 100% निर्यात संधी दिली तर तुम्हा लोकांना खाण्याचे वांधे होतील शेतकरी कर जरूर भरेल उत्पन्नातून पण तुमच्या सारखे जे शेती करत नाहीत ते २००-३०० रुपये किलो गहू आणि ५०० रुपय किलो तांदूळ मोजून खायला सुरू कराल.....तुमच्या लोकांवर शेतकरी जगत नाही ना गरज आहे पण जे खता ते आमच्या कृपेने ...आता बोलू नका की त्याचा पैसा देता एक दिवस येईल जेव्हा शेतकरी स्वतःसाठी पिकवेल कारण शेती कमी होत चालली आहे आणि जीवन जगण्या साठी जोड धंदा करेल तेव्हा जिरेल तुमची
pls like & subscribe
थोडा शेतीचा अनुभव घ्या.
सर्वात पहिले आपले अभिनंदन सर कि आपण स्वतचा नाही तर संपूर्ण राज्याचा आणि देशातील संपूर्ण शेतकरी बांधवांना आधार वाटावा अशी कामगिरी करताय सर त्याबद्दल आभार🙏 मला पन अस काही करावसं वाटत पन बेकारी म्हणजे अर्थात पैसा भांडवल मार्ग दर्शन आडवे येते मला आपल्या कडून काही मार्ग दर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो. शेतकरी मित्रासाठी खूप काही करता तेव्हा धन्यवाद😘 आपला शेतकरी मित्र..............
शिवाजी निखाडे
आभारी आहोत सर मलाही तूमचे विचार छान वाटले
pls like & subscribe
This uncommon & Innovative farming approach by Dr. Prashant Zade and Team will certainly propel entire India to Prosperity.. Appreciate Kisan Raj Team for this Video which will be very useful for thousands going forward.
pls like & subscribe
👍🏻👍🏻
Prashant zade Froud & also his group
खूपच प्रेरणादायी, विशेष म्हणजे काहीही भंपकपणा न करता, प्रामाणिक मांडणी व अगदी मनापासून
5e6u7i
थोडक्यात समर्पक 👍🏻👍🏻
pls like & subscribe
सर, 🙏 आपण खूप मोठं धाडस करून शेतकरी कुटुंब व्यक्ती याच्यासाठी जगण्याचा मार्ग निर्माण केला त्याबद्दल आपले मनापासून आभार आपल्या कार्याला मोलाची साथ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐👌👌👍👍✌️🙏🙏
, dn
NICE.
pls like & subscribe
@@dilipambhore7301 pls like & subscribe
@@sampatlakade9627 pls like & subscribe
🙏 खुप छान 🌹👌 आपले विचार मनातील स्वप्न साकार होवोत . आपणास इश्वर प्रंचड शक्ती आर्शिवाद .. शुयश प्राप्ती .हीच शुभेच्छा .. यापूर्वी मी पुणे येथील किसान प्रदर्शन आपल्या . डमो स्टॉल .. कंपनी व प्रकल्प विषयी माहिती प्राप्त झाली होती .👍
खूप.छान.आहे.सर
सर तुमच्या करतुवाला सलाम पुढील वाटचालीस हादीक शुभेच्छा
pls like & subscribe
जबरदस्त प्रोजेक्ट कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन, जगातील एकमेव प्रोजेक्ट
ईलेक्ट्राॅनिक अभियंत्याने शेतीच्या व्यवसायात झोकून देऊन शेतकऱ्यांना दिलासा व मार्गदर्शन करणे अभिनंदनीय बाब आहे. आपला आम्हाला खुप अभिमान आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
खूप मोठे विचार आहेत आपले सर,आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
pls like & subscribe
शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. शेतकऱ्यांसाठी एवढी सुवर्णसंधी दुसरी नसेल. झाडे सर तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा,💐💐
pls like & subscribe
सर हे फक्त शेतकरी पुत्र करु शकतो हे आपण शिध करून दाखवलात आपल्या कार्यास मानाचा मुजरा...🙏🙏
pls like & subscribe
खूप छान काम झाडे साहेब ,शुभेच्छा तुम्हाला ,प्रवीण ठाकरे भद्रावती चंद्रपूर
pls like & subscribe
True inspiration. It gives us the motivation to have such a great mindset and hard work towards our goal.
pls like & subscribe
@@KisanRaajtum sab chor ho
खूप प्रेरणा देणारा,प्रोत्साहित करणारा , तुमचा जीवन प्रवास आहे सर 🙏🙏🙏
pls like & subscribe
@@KisanRaaj have ever been eieeueúeueeieiwettio we eurea 3ie re eii a èeeeiweuuu
खुप सुंदर आहे
धन्यवाद सर .नक्कीच भेटायला आवडेल
contact -8879900208
खूपच छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर
किसन राज चे खूप आभार 🙏🙏🙏खूप प्रेरणा देणारा,प्रोत्साहित करणारा , तुमचा जीवन प्रवास आहे सर 🙏🙏🙏
pls like & subscribe
Fruad company hai
Excellent Superb👌👌👏👏 Hats Off to You Sir........ Thank you kisanRaaj for this video 🙏
pls like & subscribe
The story is very Inspirational and Beautifully captured. Thanks.
pls like & subscribe
सर तूम्ही खूप छान माहीती ♥️दिली सर आभारी आहोत 🙏❤
Great !! Simply great!! !Will definitely like to see you. Your wish to provide each of the Maharashtra Farmer 1000 sq ft poly house and make him self reliant is most appealing and touching thought !! Pray almighty to help u to bring this thought in reality !!
pls like & subscribe
Fruad hai
Really great work done by Dr. Prashant Zade sir. Innovative ideas, helpful for farmers.
pls like & subscribe
He is fraud businessman and you inspring this person ?
Truly Inspiring 💐👌
Good job sir
Amazing life journey. Dr Prashant Zade is one of the inspiring person for all youth. His business model is truly revolutionary.
pls like & subscribe
इतर
Haa inspiring person hai tabhi to investors ke 9moths paise nahi de raha hai ye froud hai
We are waiting for your forecost to save farmers from sucide. BEST OF LUCK SIR.
Very nice and informative,I would like to visit for more details and guidance. where details can be available
Mast👍
pls like & subscribe
abhari aahe bhau tumacha thanks to u
Hazaro koti thoda jast jhala vatta hazaro kotin cha export asta tar atleast 4 star export house asayla pahije i.e exports more than 500 $million pan hya firm la tar 1 star export house pan nahi kay pan thapa marat jau nako thode far koti astil tarihi changli kamgiri ahe ugach "hazaro koti" yb
Really great achievement by Dr. Proud to b vidarbhians......
Dr.Prashant Zade is inspired every young businessman for doing agriculture based business so that new generations would adopt new technology and would get maximum profit from minimum land. However this is not easy task but many people like new technology and wants to get maximum profit within short periods may apply their mind and would attract towards the direction showed by Dr.Zade. Thanks for uploading video.
Chor hai eska Sara group
@@SonamSingh-oe6cp he is in Jail
Wonderful and Very Informative Video👍 and Great Conceptual Ideology by visionary leader Dr.Prashant Zade Sir🙏
pls like & subscribe
This video & this person is fruad
Innovation for Future ..Well Done Sir ✔
pls like & subscribe
Fruad hai
Khup chhan . Khup chhan motiv milal thanks .
pls like & subscribe
Ek number dada .........bhari project ahe
छान सर🙏
Welcome सर
pls like & subscribe
साहेब तुमच्या सारखा शेतकरी जर हिम्मत करून असे लघु उद्योग करावेत असे झाले तर भारत हा कृषीप्रधान देश व्हायला वेळ लागणार नाही तुमची भेट घेऊ नक्की झाडे साहेब तुमचा पुर्ण पत्ता द्या
pls like & subscribe
contact -8879900208
खूप छान
शेती.शेतकऱ्या तळमळ बदल योग्य
pls like & subscribe
Awesome really great innovative work done on agriculture and aquaculture field by dr. Prashant g zade sir
pls like & subscribe
खरच हँडस अप सर 👌👍🌹💐✅️🚩🇮🇳
pls like & subscribe
Very instructive, truly motivating, and amazing video as well.
pls like & subscribe
खुपच छान साहेब best luck ,👌👌👍👍
pls like & subscribe
Very Nice Business Strategy.
pls like & subscribe
@KisanRaaj *Kindly Get Your Channel Verified Then I Will Do The Honours!*
Inspirational ❤🙏🏻
Hi
pls like & subscribe
Fruad hai
Great information sir!!
pls like & subscribe
सलाम शेतीपुत्राला
all the best
Shetkaryasathi changla video aaplod
Kelyabaddal dhanywad
pls like & subscribe
धन्यवाद सर
pls like & subscribe
EXCELLENT JOB
खुप छान माहिती आहे
pls like & subscribe
Fruad hai
We are proud of you Prashant.
pls like & subscribe
सर तुमचे विचार खुपच सुंदर आहेत
pls like & subscribe
@@KisanRaaj ho kelay sir
Nice ....👍
pls like & subscribe
Informative video , received a lot of Knowledge. Professiinally captured video. Agriculture is future of the country. Grt Dr. Prashant Zade Sir
pls like & subscribe
Salary dile ka tumchi tyanni
Farming is a profession of hope... 👍👍👍
pls like & subscribe
KHUP CHHAN SIR JI
TUMCHYA KARYLA MANAPSUN SALAM
💐💐💐🙏🙏💐💐
pls like & subscribe
Amqzing content. I really loved it.
pls like & subscribe
This unique and innovative farming approach by Dr. Prashant Zade and team .
pls like & subscribe
Fruad hai
Totally informative! Great content…
pls like & subscribe
Very nice achieve sir 🙏🙏
Bhushan congratulations good work
Well done !! 🌹🙏🌹
Great !!!
pls like & subscribe
Amazing 👏👏👏👏
pls like & subscribe
Very inspiring👏👏
pls like & subscribe
Maharashtra chi shan aahat sir tumhi. Gret sir.
pls like & subscribe
Really Amazing......I am grateful 🙏
pls like & subscribe
pls like & subscribe
zade saheb mast chhan, carry on all the best
pls like & subscribe
Thank you prashant sir.
A detailed website should be developed by this company so that anybody willing to learn will be able to do so at his her convenience
सर तुमाला सलाम l🙏🙏
Sir evdha Paisa kuthun anaycha shetkryanni.....
pls like & subscribe
contact -8879900208
Great 👍
Sir tumcha connect number
pls like & subscribe
@@uttammore4508 contact -8879900208
Wow it's so nice.
Inspirational video for other farmers ❤️
pls like & subscribe
Very nice, Dr. 🙏🙏🙏
pls like & subscribe
Gret sir 🙏🙏🙏🙏
pls like & subscribe
Very good sir ..
pls like & subscribe
कोटी कोटी प्रणाम दादा
🙏🙏
pls like & subscribe
pls like & subscribe
उदंड आयुष्य लाभो!!! मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी असुन मला आपला जवळचा प्लांट पाहण्याची फार इच्छा असुन मार्गदर्शन सुध्दा घ्यावयाचे असुन पत्ता देण्यास/कळविण्यास विनंती!!!
pls like & subscribe
contact -8879900208
Fruad hai
nice job sir
pls like & subscribe
Great innovation and great achievement.
pls like & subscribe
हे प्रोजेक्ट शेतकऱ्यांकडून नाही होनार पैशेवालेच करनार
Khoop khoop dhanywad sir aayushyat tumcha farm chi bhet Ekda nakki gein sir
contact -8879900208
Amazing job
pls like & subscribe
वर्धा चा अभिमान😍😍
pls like & subscribe
सर आपण खुप ग्रेट आहात सर. आम्हाला पण संधी मिळाली तर....
He is in Jail, do you want to follow him.