Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 16

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुंबई पोलिस क्राईम ब्रँच चे कौतुक करावे तितके कमीच आहे आपणास सलाम आहे महाराष्ट्राचा

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुळे, आव्हाड, केजरीवाल यांची चौकशी झाली पाहिजे

  • @dikuarts
    @dikuarts 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पैसे वाल्यांचे आरोपी एक दोन दिवसात पकडला जातो, का कारण तो मोठे मोठे बड्डल फेकतो, म्हणजे कुत्रान समोर haddi टाकली की सगळे कुत्रे धावून येतात असं अस्त

  • @dikuarts
    @dikuarts 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सामान्य माणसाचे आरोपी साक्षी पुरावे आरोपी ही समोर असतो तरी त्याला पकडल पण जात नाही अन् सजा ही होत नाही

  • @proudbhartiya1993
    @proudbhartiya1993 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    High profile cases che aaropi lagech pakadle jaatat. Saamanya mansanche aaropi kadhich pakadle jaat nahit.

    • @ss-qu3dn
      @ss-qu3dn 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाऊ पैसा

    • @Harmony989
      @Harmony989 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दाम करी काम..100 वर्षापूर्वी हेच होते पुढेही 1000 वर्ष हेच राहील..

  • @dgpatil949
    @dgpatil949 10 นาทีที่ผ่านมา

    चोरीच करायची होती तर 12 व्या मजल्यावर जाण्यची काय गरज होती.... कोणत्याही घरी करु शकला असता . मुंबई त सगळेच पैसेवाले आहेत.
    कदाचित करीना ला भेटायला गेला असेल.

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ठाणे म्हणजे शिंदे शी कनेक्शन लागणार. तिकडून वायर मोदीच्या दुकानात गेलेली दिसेल.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      नावातच उद्धव आहे म्हणजे काय अक्कल असेल हे समजले 😂😂

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @AN-uf7mk लबाडांची दुनिया झाली आहे.

    • @tushar2919
      @tushar2919 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Report

  • @PrathitPanchal-lp1zy
    @PrathitPanchal-lp1zy 50 นาทีที่ผ่านมา

    Samazat bhishan ghat asatana ya gharachya navabala mothe shan file jat aahe publicoty.....

  • @PrathitPanchal-lp1zy
    @PrathitPanchal-lp1zy 52 นาทีที่ผ่านมา

    Halla karun gelya nantar srvikade shook shookat ahe ha reel nanaayachi shayata nakyata....