खूप छान विडिओ सर, मला पण हा प्रकल्प करायचा आहे, तर मी नक्की तुमचा प्रकल्पाला भेट देईल. आणि माझा आधुनिक प्रकारचा गायींचा ओपन गोठा आहे, तरी आपण एकदा भेट द्यावी, आणि लोकांपर्यंत त्या बद्दल माहिती पोचवावी, जेणेकरून सर्व सामान्य माणसांना व्यवसायाची माहिती मिळेल.
अतिशय उत्कृष्ट माहिती आणि मार्गदर्शन दिले आहे. खेकडा पालनाबद्दल सवित्सर महिती दिली आहे. प्रश्न विचारणाऱ्याने योग्य प्रश्न विचारुन उपयुक्त महिती दिली आहे अशेच नवनवीन वेदिओ द्वारे महिती पोहचवत राहा.
सर खूप सुंदर विडिओ बनवलेला आहे, अजून माहिती मिळाली खेकडा पालन बद्दल तर बर होईल, मला पण प्रोजेक्ट करायचा आहे, मी नक्की तुमचा फार्म ला भेट देईल, तुमचा नंबर द्या मी तुम्हाला काँटॅक्ट करतो.🦀🦀🦀🦀🦀
तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादा बद्दल धन्यवाद. हो नक्की आम्ही प्रयत्न करू की खेकडा पालन आणि बाकी शेती साठी पूरक अशा सर्व व्यवसाया बद्दल माहिती कशी देता येईल, तुम्ही ९७६५६८५२८० या नंबर वर संपर्क साधून अजून माहिती मिळवू शकता. धन्यवाद.
नमस्कार . १) खेकडा पालन साठी बोअर व विहीरीचे पाणी चालेल का? २) फक्त व्हेजच खाघ दिले तर चालेल का ? व कोणते खाद्य खेकड्यांना जास्त ( व्हेज ) आवडते जेणेकरून त्याचे वजन भरपूर वाढेल . 3 ) दोन ते अडिच हजार स्केअर फूटाच्या हौदात कमीत कमी किवा जास्ती जास्त मादी खेकडे किती सोडावेत .
Suit hou shakta, pn mg panya madhe ksharteche praman akda baghun ghyav lagel, kshar he jast aatil tr te pani nahi vaparlela theek rahil, ani kami kshar astil tri dekhil tumhala pani ak tharavik kala nantr badlave lagel.
Yuva Shekari …. Khupch chhan👌🏻
Dhanyavad!!
खूप छान विडिओ सर, मला पण हा प्रकल्प करायचा आहे, तर मी नक्की तुमचा प्रकल्पाला भेट देईल.
आणि माझा आधुनिक प्रकारचा गायींचा ओपन गोठा आहे, तरी आपण एकदा भेट द्यावी, आणि लोकांपर्यंत त्या बद्दल माहिती पोचवावी, जेणेकरून सर्व सामान्य माणसांना व्यवसायाची माहिती मिळेल.
Ho nakki, tumhi farm la bhet dya ani sampurn mahiti ghya... ani nakki vel kadun tumcha prakalpala bhet deu.
खूप छान माहिती दिली
Thanks ❤️
Khup chhan👌🏻👌🏻...
Thank you Khemaraj for positive response❤️
Great interview, keep posting small business videos
Thank you! Will do!
भरपूर अभ्यास 💐
Thanks 🙏🏻
भारी
धन्यवाद!!
👌👌
Thanks Saurabh❤️
🔥🔥🔥
Thanks
👌👌👌👌👌
Thank you Sanjana🙂
खेकडा जमीनीमध्ये किती खोलवर बीळ(व्होल)करतो
Khekda ha panya khali jevdha khol olava asel tith paryant bil karun rahto, mg tyacha distance kiti pn asu shakto, 2ft, 3ft kiva tya peksha adhik.
Sir tank banvaycha video padhava
प्लास्टिक बेड मध्ये खेकडा पालन सक्सेस आहे का
Nahi
अतिशय उत्कृष्ट माहिती आणि मार्गदर्शन दिले आहे. खेकडा पालनाबद्दल सवित्सर महिती दिली आहे.
प्रश्न विचारणाऱ्याने योग्य प्रश्न विचारुन उपयुक्त महिती दिली आहे अशेच नवनवीन वेदिओ द्वारे महिती पोहचवत राहा.
हो नक्की, नवीन नवीन व्हिडिओ साठी Like । Share । Subscribe करा, आणि तुमचा कडील प्रकल्पा बद्दल माहिती द्या.
त्याचे बीज कोठे मिळेल
Protein युक्त खाद्य काय द्यावे
Changlya quality che Fish waste, chicken waste, 2ni pn properly clean karun dene garjeche aste.
Market kuthe ahe yacha wholesale chaa...
Wholesale market kuthe hi available nahi, tumhi tumcha javacha fish market madhe sell ani purchase karu shakta
Khkade. Kase. Dherta. Tea. Sang
Ya baddal mahiti milavnya sathi crab farm che Owner yanna contact kara, kasturi crab farm - +91 9765685280.
छानच माहिती मिळाली, पण त्यांना खाद्य काय देता ते सागितले नाही.
साहेब
khanya sathi Chicken waste, and Fish waste, dila jata, denya adhi food thoda clean karun den garjecha asta.
सर खूप सुंदर विडिओ बनवलेला आहे, अजून माहिती मिळाली खेकडा पालन बद्दल तर बर होईल, मला पण प्रोजेक्ट करायचा आहे, मी नक्की तुमचा फार्म ला भेट देईल, तुमचा नंबर द्या मी तुम्हाला काँटॅक्ट करतो.🦀🦀🦀🦀🦀
तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
हो नक्की आम्ही प्रयत्न करू की खेकडा पालन आणि बाकी शेती साठी पूरक अशा सर्व व्यवसाया बद्दल माहिती कशी देता येईल, तुम्ही ९७६५६८५२८० या नंबर वर संपर्क साधून अजून माहिती मिळवू शकता.
धन्यवाद.
नमस्कार . १) खेकडा पालन साठी बोअर व विहीरीचे पाणी चालेल का?
२) फक्त व्हेजच खाघ दिले तर चालेल का ? व कोणते खाद्य खेकड्यांना जास्त
( व्हेज ) आवडते जेणेकरून त्याचे वजन भरपूर वाढेल .
3 ) दोन ते अडिच हजार स्केअर फूटाच्या हौदात कमीत कमी किवा जास्ती जास्त मादी खेकडे किती सोडावेत .
Tumhi sadar mahiti farm che malak Yanna contact karun gheu shakta, mi video madhe number dilela aahe.🙂
तुमचं गाव कोणतं पण
Akole, dist - A.Nagar
Bor che pani sut hou shkel ka nahi
Suit hou shakta, pn mg panya madhe ksharteche praman akda baghun ghyav lagel, kshar he jast aatil tr te pani nahi vaparlela theek rahil, ani kami kshar astil tri dekhil tumhala pani ak tharavik kala nantr badlave lagel.
आवाज कमी येतो आहे
त्यामुळे माहिती समजत नाही आहे
Thoda sa vara aslya karnane madhe madhe aavaj disturbed zala aahe, tya baddal kshama asavi.
आपण माहिती देताना फार्म दाखवायला पाहिजे होता
Ho, next video madhe amhi nakki farm cha video taknyacha prayatna karu, kahi karna mule farm cha video shoot karta nahi aala, next time try karu…
👌👌
Thanks Neha, keep supporting!😊
👌👌
Thanks Ashok