अप्रतिम विषय आणि वास्स्तविकता मांडलित....सध्या खूप गरजेचे आहे...समाजात अजून ही सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी जातात ...खूप खूप अभिनंदन हा विषय समोर आणि परखड पणे मांडल्या बद्दल असेच् अजून समाजिक विषय मांडावे ...खूप शुभेच्छा तुमच्या टीमला 🌹🌹🌹💐💐
आज कालच्या लोकांना देवावर कमी आणि ढोंगी बाबांवर जास्त विश्वास आहे. देवावर श्रद्धा ठेवा पण अश्या बाबांच्या नादी लागुन अंधश्रद्धाळू बनू नका. महाराष्ट्रातील सर्व लोकांना कॉमेडीच्या माध्यमाने जागरूक करण्याकरिता विशाल, वैभव सहित सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद..🙏🙏🙏❤❤❤❤❤
वा वा वा शवटची entry विशाल ची आणि शेवटचा अंधश्रध्देचा चांगला विचार सबंध महाराष्ट्राला दिल्याबदल तुमच्या प्रत्येक कलाकाराचे आभार व्यक्त करतो जय भिम नमो बुद्धाय 🙏
तुम्ही वाडीवरचा दारुडा seen काढा आणि हा व्हिडीओ खुप छान आहे आणि इतर सुद्धा खुप छान असतात.. तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खुप शुभेच्छा..🎉🎉 ... 🙏. असेच नवं नवीत विडिओ काढा.
अप्रतिम विषय आणि वास्स्तविकता मांडलित....सध्या खूप गरजेचे आहे...समाजात अजून ही सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी जातात ...खूप खूप अभिनंदन हा विषय समोर आणि परखड पणे मांडल्या बद्दल असेच् अजून समाजिक विषय मांडावे ...खूप शुभेच्छा तुमच्या टीमला 🌹🌹🌹💐💐
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊😊
👍♥️
Fvvvbvbb❤❤😂
आला बाई एकदाचा रविवार ❤️❤️❤️❤️ आठवड्यात मला अस वाटत आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि लगेच रविवारी यावा❤️❤️❤️
आज कालच्या लोकांना देवावर कमी आणि ढोंगी बाबांवर जास्त विश्वास आहे. देवावर श्रद्धा ठेवा पण अश्या बाबांच्या नादी लागुन अंधश्रद्धाळू बनू नका. महाराष्ट्रातील सर्व लोकांना कॉमेडीच्या माध्यमाने जागरूक करण्याकरिता विशाल, वैभव सहित सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद..🙏🙏🙏❤❤❤❤❤
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
माझे मित्र दर रविवारी बघतात आणि ज्यांना माहित नाही त्यांना मी शेअर करतो.
वा वा वा शवटची entry विशाल ची आणि शेवटचा अंधश्रध्देचा चांगला विचार सबंध महाराष्ट्राला दिल्याबदल तुमच्या प्रत्येक कलाकाराचे आभार व्यक्त करतो जय भिम नमो बुद्धाय 🙏
खूप खूप धन्यवाद🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍
Mast❤😊
Kadak video aajcha ❤
चुलबुल ठोंबरे एन्ट्री आणि ट्विस्ट भारी😂😂 खतरनाक 👍
10:03 😂 Kon aahe tumi mavashi 😂was epic
खूप खूप शुभेच्छा 🎉तुमच्या टीम ला
असेच प्रगती होवो
खूप हसवा आणि असेच संदेश देत चला
well done 👌🏻👍🏻
बरोबर आहे तुमचे 🏆🏆🏆🏅🏅🥇🥇🎖🎖🥈🥈🥈🥉🥉🥉🥉🥉🥉🥉🏆🏆🏆🏆🏆
Khup chan message dilay 👌Well done team 👍
खुप सुंदर विडिओ आहे 👌👌👌
एक नंबर व्हिडिओ बनवलास भावा❤❤
खूप छान आहे विडियो वैभव सर विशाल सर
1 नंबर ... एपिसोड झाला आहे
एक नंबर विशाल दा वैभव दा
एक नंबर विशाल दादा 👌
Mast ahe story ❤❤
खुप छान ऐपीसोड आहे😅😊
विशाल बरोबर
Ek dam mast ❤😂
Mast dada😂
व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत खूप छान संदेश पोहचवलात आजचा व्हिडिओ खूप छान होता मस्त👌👌👌
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
खूप छान ❤🎉
बाकी काहीही म्हणा पण शेवट एक नंबर होता ❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
Jhakaas 😂😂😂👌👌👌👌
खुप छान विडिओ होता
❤Mast❤ 😊😊
खूप हसवल तुम्ही
आणि खूप छान संदेश दिला अहेव तुम्ही
खूप छान
अप्रतिम
😊
Happy diwali dada❤️🥰
मस्त विशाल आणि वैभव ❤😊
Mast ekdam from Nagpur
हं हं हं चांगला मुलगा दीसलाका लागली line मारायला khup chan vishal dada good… …bhau 🎉🎉🎉🎉
Waw Chan 😊sandesh dila ❤
Ak dam kadak
Mi payala like kelaya❤
Full comedy😅😅
Last seen 🤩👍
Best of luck team
व्हिडिओ लई छान होता असंच व्हिडिओ पाठवत रहा शेवटचा शब्द खरा आहे
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
Nice bro 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
7:33 was eipic 😂😅😎
Khup chan video banvla ah❤
Lay bhari........ ❤
खूप खूप छान आहे ❤❤
एकच नंबर
Great message in this video 🙌🏻 hope Indian Superstitious people will improve by watching this video
तुम्ही वाडीवरचा दारुडा seen काढा
आणि हा व्हिडीओ खुप छान आहे
आणि इतर सुद्धा खुप छान असतात..
तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खुप शुभेच्छा..🎉🎉
... 🙏. असेच नवं नवीत विडिओ काढा.
वाडी वरची स्टोरी मला खूपच आवडते मी रोज बघते तुम्ही पिक्चर वर कधी येणार आहे
Vaibhya bhava 1 no
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे विशाल दादा आणि वैभव दादा
Mastch Video 💗💗💗💗💗💗👌👌👌👌👌
Wa mast video vaibhya vishlya 👍
Brobar ahe ❤❤❤❤❤
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
❤❤❤❤नादच भारी ❤❤❤❤
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
😧😧💕❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏 super 👌
Chan ahe 🎉🎉❤❤👍👍👍👌👌👌☺
Nice
Cid inspector 😅
😮❤❤❤❤❤❤❤ खूप छान
दादा मला शेवट भारी वाटल.😊😊
एक नंबर व्हिडिओ आहे
लय भारी ❤ रत्नागिरी
Mrinali ❤❤
kadakkk Vishal Bhau video ❤❤
1नबर ला बघितलं
विषयच टॉप चा
तुम्ही खूपच छान संदेश दिलाय... सर्वांनी या भोंदू बाबा पासून सावधगिरी बाळगली पाहिजे.... 🫡🫡 Keep it team
धन्यवाद 🙏व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा👍
एकदम छान एपिसोड होता
Vishal chi entry nice 👌
😂😂😂😂😂hi
Mastch ..
छान episode👍👍👌👌
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
1number video nice pic ❤❤❤
Right ahe ekdam kadak
ऐ भावा😎 खतरनाक 😂😂😂😅😅
विशाल कोंबडी बरोबर पण हे मास्टर लेकरू
😂😂😂😂😂😂❤❤
नंबर एपिसोड
1नंबर भावांनो❤❤❤
Khup chyan msg dilat
Kdkkk Bhavano❤😊
😂😂😂😂😂😂😂❤❤❤
All उचलू
Good 👍👍👍👍
एकदम रॉयल एंट्री भावा 🎉❤❤❤आणि तुमच्या व्हिडिओ मधून आम्हाला थोडफार शिकायला भेटतात अशेच व्हिडिओ बनावट जावा thank you ❤❤
😂😂😂😂😂😂mst
Ekdam bhari video ahe
खुप छान 🎉🎉🎉
ढीरी आबा कुठे गेला😅😅😅😅
खुप चागला विडीयो बनवला 👌👌👌
धन्यवाद🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनाही पाठवा👍
एकदम छान ❤
एक नंबर
Nice bro
Khup chan
जेवायला गेले आहेत ढीरी आंबा 😂😂
बरोबर आहे
अप्रतिम विशाल आणि वैभव ❤❤❤
❤
मला तुमची गोष्ट ऐकून खूप मज्जा आली आणि हसायला पण खूप आली आणि विशाल तर
खूपच हसवतो
Khup chan❤
Happy 🎉🎉❤