ढोसा कुरकुरीत होतो का ताई , आणि आपण ज्यावेळी भिजवून मिक्सरला वाटतो त्यावेळी तर आपण एवढं बारीक दळत नाही आणि दही का घालायचं आंबट पना यावा म्हणून का दही नाही टाकलं आणि आदल्या दिवशी रात्री पिठ भिजत घालून सकाळी बनवल तर चालेल का
काहीच नाही घातले तरी चालेल किंवा वेळ असेल तर पीठ 8-10 तास भिजण्यासाठी ठेवू शकता . दही घातल्यामुळे चव चांगली येते व त्याबरोबर पीठाला जाळी पडायला मदत होते.
Khupch Chan tai 👌👌👍👍♥️♥️♥️♥️💖💖💞👌👍😋😋
Thank you so much ❤️❤️
खुप खुप धन्यवाद अश्विनी ताई तुम्ही खुप सोप्या पद्धतीने डोसा प्रिमिक्स दाखविले 🤗आणि आमचे काम अधिक सोपे केलेत😀👌👍
Thank you so much dear Tai❤️
khup chan 👍👌👌
डोसा बनवायचे काम खूपच सोपे केलेत.
धन्यवाद.
Thanks for the compliment 😊
हो ना अगदी खरं
Mi banawala hota mam pan masa banla ch nai asa ka zala plzzz sanga mam
उपयुक्त
धन्यवाद
6
Mast 👌👌👌
Thank You
,👌👌👌👌khupach chhan aahe he, me he nakki karun baghen,ekda karun thevalyas vegale niyojan karanyachi garaj nahi
Thank you 😊
Mast
Thank You Gauri❤️
खुप छान ...thnx👍
Most Welcome
Khupch mast 😊👍👌👌👌👌👌mo nkki try krel kaki ...
Thank you 😊👍
Tai mala primix pahije aahe milel ka
१ किलो चे सोड्यासहित प्रमाण सांगा प्लीज
Tai me n bhajta dalun aanle pan instant banvaiche prayatne kele changale nahi jhale ter Karan Kai asel
पीठ खुप बारीक जर असेल तर डोसा चांगला होत नाही . पीठ कस आहे जाड की बारीक
Mast ❤
Thanks 🤗
Tai tumhi primix tayar karun det asal tar sanga pls
Sorry but nahi banwat aamhi
1kg che praman sanga pls
Mi atta vdo paahila.
Eka thikani 1kg che pramanala aapan 60gm chana daal sangitle aahe,te barobar aahe na? & poha 100 gm,rava-100 gm.
Nakki barobar aahe na? Plz sanga.Dhanyavaad.
Mast tai
Thank You Tai❤️
Pz.uses ingredient display screen not understood.
ताई माझ्या कडून डाळी गरम करायच्या राहूनच गेल्या मी तसेच दळले, मग आता होईल का डोसा चांगला
हो चांगला होतो. प्रिमिक्स जास्त दिवस टिकावे म्हणुन फक्त सगळ गरम करुन घ्यायचं☺️
@@AshwinisRecipe थँक्स ताई
1 की. तांदूळ असेल तर डाळीचे प्रमाण काय घ्यायचे.
Hi
Hi
ताई ' एक किलो तांदूळ घेतले तर दाळ किती घ्यावी ते सांगा.
एक किलो चे प्रमाण सांगा
Description madhye ingredients dyanna
Ok
Madam soda not necessary
ताई खूप छान
1 किलो च्या प्रमाणात सांगा ना म्हणजे तांदूळ एक किलो या प्रमाणात
खूप खूप धन्यवाद ताई
तांदूळ - 1 Kg
उडीद डाळ - 300 Gm
चना डाळ - 60 gm
पोहा -100 gm
आणि तुम्ही रवा पण वापरू शकता 100 Gm
@@AshwinisRecipe थँक्स ताई
रेसेपी पाठवा
ढोसा कुरकुरीत होतो का ताई , आणि आपण ज्यावेळी भिजवून मिक्सरला वाटतो त्यावेळी तर आपण एवढं बारीक दळत नाही आणि दही का घालायचं आंबट पना यावा म्हणून का दही नाही टाकलं आणि आदल्या दिवशी रात्री पिठ भिजत घालून सकाळी बनवल तर चालेल का
डोसा कुरकुरीत होतो . इंस्टंट करायचा असेल तर दही घाला , आदल्या दिवशी रात्री पीठ भिजवले तर दही घालायची गरज नाही .
Recepie written me dena
ताई एक kg चे प्रमाण सांघा
Sahitya ani praman discrimination box madhe dya plz
Ho nakki
Tai dosa tawa konta use kela tumhi
Wonderchef
ताई तांदूळ कोणता घ्यावा ते सांगा plz 🙏
तुम्ही इडली तांदूळ वापरू शकता /कोणतेही जुने तांदूळ जे चिकट होत नाहीत ते वापरू शकता किंवा रेशन चे तांदूळ पण वापरू शकता.
तुम्ही इडली तांदूळ वापरू शकता /कोणतेही जुने तांदूळ जे चिकट होत नाहीत ते वापरू शकता किंवा रेशन चे तांदूळ पण वापरू शकता.
Sundar
Thank you
पोहे अन रवा दोन्ही वापरायचे का ताई अन किलो च्या प्रमानाला रवा किती घालायचा
जर घरात दही नसेल तर त्याएवजी काय घ्यावे
काहीच नाही घातले तरी चालेल किंवा वेळ असेल तर पीठ 8-10 तास भिजण्यासाठी ठेवू शकता .
दही घातल्यामुळे चव चांगली येते व त्याबरोबर पीठाला जाळी पडायला मदत होते.
@@AshwinisRecipe धन्यवाद ताई🙏
या मध्ये दहि नाही घातले तरीही चालेल ना.
इंस्टंट करायचं असेल तर दही घालाव लागेल
Mast
Thank you
एक किलो चे प्रमाण सांगा