असा करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज | Ladki Bahin application

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 251

  • @nitinnimbhore2669
    @nitinnimbhore2669 3 หลายเดือนก่อน +10

    आपले विडिओ फार अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक सत्यता पुर्ण आणि अचूक असतात सर धन्यवाद

  • @jaipalpatil3342
    @jaipalpatil3342 3 หลายเดือนก่อน +2

    सर...आपण छान माहिती दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rahulkarwar7492
    @rahulkarwar7492 3 หลายเดือนก่อน +1

    सर सोयाबीन उत्पादकांना जो शासनाने बोनस जाहीर करण्यात आला आहे त्याचा शासन निर्णय निघाला आहे का असेल तर तो कोणत्या विभागातून प्रसिद्ध करण्यात आला

  • @rahulkarwar7492
    @rahulkarwar7492 3 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर सोयाबीन उत्पादकांना सोयाबीन चा बोनस कोणत्या विभागातून वर्ग करण्यात येईल सदरचा निधी DBT का लिंक च्या खात्यात जमा होइल की अन्य खात्यात

  • @ArugunateCindy
    @ArugunateCindy 3 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर

  • @sidharthchandre358
    @sidharthchandre358 3 หลายเดือนก่อน +2

    अशिक्षित महिला यांच्याकडे TC नाही आणि वय 55 वर्ष आहे तर सर यांचा जन्म दाखला कुठे मिळेल, आणि तो कसा मिळवायचा , का इतर कोणते प्रमाणपत्र जोडावे....

  • @sirimusicstudio2052
    @sirimusicstudio2052 3 หลายเดือนก่อน +6

    सर हमीपत्र 100 रुपयांच्या स्टॅम्प वर पाहिजे कि कसे

  • @suryakantjagdale5374
    @suryakantjagdale5374 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर खूप सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @NitinMorgha-x2c
    @NitinMorgha-x2c 3 หลายเดือนก่อน

    Maze document mazya papa chya नावाचे आहेत पण माझं आता लग्न झाले आहे म नवरऱ्याचा नावांचे नाही आधार कार्ड फक्त नवरयऱ्या च नावांचे आहे . मला from भरता येणार का

  • @shrigile.7017
    @shrigile.7017 3 หลายเดือนก่อน

    सर 5 एकर च्या वर जमीन चालत नाही वडिलांच्या नावे पूर्ण जमीन 5 एकर 1 गुंठा जमीन आहे तर पात्र असेल का अपात्र असेल

  • @yashrajshortsfilm4384
    @yashrajshortsfilm4384 3 หลายเดือนก่อน +1

    रहिवासी स्व घोषणा पत्र आणि ग्रामपंचायत विवाह नोंदणी दाखला पण चालेल का डोमासाईल काढव लागेल सर

  • @vitthalbhosle1887
    @vitthalbhosle1887 3 หลายเดือนก่อน +1

    Sir pm kisan cha hapta milnarya mahilana form bharta yeil ka??

  • @sallauddin007
    @sallauddin007 3 หลายเดือนก่อน +1

    सर , जन्म दाखला किंवा टीसी नसल्यास तहसीलचा रहिवाशी लागेल का डोमेसाईल काढावा लागेल . जर डोमेसाईल लागत असेल तर ते महिलेच्या वडिलांच्या नावाने त्यांच्या माहेरकडील तहसील मधुन काढावा लागेल .

  • @shuddhodhanshivankar8331
    @shuddhodhanshivankar8331 3 หลายเดือนก่อน

    सर मि माझ्या मोबाईल वरून घरी फ्रॉम भरत आहे सामान्य महिला म्हणून ज्याचे अर्ज भरले त्याचे सर्वाचे अंगणवाडी दयचे का सर्व

  • @sachinpatil7389
    @sachinpatil7389 3 หลายเดือนก่อน

    2,50000चा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांच्या लागेल का , तलातीचा दिला तर चालेल का

  • @amolhinge4031
    @amolhinge4031 3 หลายเดือนก่อน +1

    Kuth bhetel he offline form please sanga?? Me shahiri vibhagat rahato

  • @VilasWarhade-l4y
    @VilasWarhade-l4y 3 หลายเดือนก่อน

    सर माझी आई विधवा इंदिरा गांधी योजनेत पात्र आहे.तर माझी आई लाडकी बहीण योजनेत पात्र राहील का?

  • @pravinpurohit-w2g
    @pravinpurohit-w2g 3 หลายเดือนก่อน

    Air Online Honar Hote Na He Form Ani Offline Kuthe Dyayche He Form

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 หลายเดือนก่อน +7

    उत्पन्न प्रमाणपत्र महिलेच्या नावाने काढा वे का रेशन कार्ड वर जो कुटुंब प्रमुख आहे तेच्या नावाने?

    • @dumblife_7396
      @dumblife_7396 3 หลายเดือนก่อน +2

      कुटुंब प्रमुख

  • @nitinnimbhore2669
    @nitinnimbhore2669 3 หลายเดือนก่อน

    सर सासर कडच्या राशन कार्ड मध्ये नाव नाही याला पर्याय
    आणि बॅक अकाऊंट इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे आहे तर चालेल का सर ..
    आणि उत्पन्न कोणाचे काढायचे अर्ज दाराचे की पतीचे ..उत्तर कळवा सर🙏

  • @Damini789
    @Damini789 3 หลายเดือนก่อน

    बाईचं पती itr भरतो पण त्याच रेशन कार्ड वर नाव नाही, जमेल काय आणि जमेल तर incum certificate कोणाचा नावाची काढायची

  • @zadipattinatak2865
    @zadipattinatak2865 3 หลายเดือนก่อน +2

    निराधार योजना घेत असेल तर ही योजना घेता येईल का सर

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva4321 3 หลายเดือนก่อน

    उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुठुन काढायचे सर ?

  • @pavanpatil4649
    @pavanpatil4649 3 หลายเดือนก่อน +6

    अंगणवाडी सेविका युनियन मार्फत उपोषणास बसणार आहेत व आंदोलन करणार आहेत अंगणवाडी सेविकांचा गट हे काम करणार नाही आहे अशी माहिती मिळाली आहे

  • @atin_mankar
    @atin_mankar 3 หลายเดือนก่อน

    रेशनकार्ड तयार व्हायचे असेल किंव्हा रेशन कार्ड नसेल तर?

  • @Bhavesh13059
    @Bhavesh13059 3 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ऐवजी शाळा सोडल्याचा दाखला चालेल का

    • @akshay_jayhind
      @akshay_jayhind 3 หลายเดือนก่อน

      नाही जन्म दाखला चालेल

  • @omkarzunjare7499
    @omkarzunjare7499 3 หลายเดือนก่อน

    Sir माझ्या आई च जन धन च बँकेत खाते आहे तर सर या योजनेला हे खाते चालेल का

  • @priyankapawar754_
    @priyankapawar754_ 3 หลายเดือนก่อน +1

    समजा माझ्यासारख्या एखाद्या सामान्य महिलेने ते फॉर्म जर भरून घेतले तर ते भरलेले फॉर्म आपण कोठे जमा करू अंगणवाडी सेविका कडे न देता ते कुठे जमा करावे लागतील प्लीज मला रिप्लाय द्या

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      गरज नाही फक्त ऑनलाईन भरा

  • @nitinbardepatil8266
    @nitinbardepatil8266 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान

  • @patilpriyanka-wt6tv
    @patilpriyanka-wt6tv 3 หลายเดือนก่อน

    सर.. मुलगा सरकारी जॉब करत असेल तर फॉर्म भरायचा की नाही प्लिज रिप्लाय मी

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 หลายเดือนก่อน +1

    डोमिसाइल ऑनलाईन निघते का ?

  • @sachinpatil7389
    @sachinpatil7389 3 หลายเดือนก่อน

    sir 100 rupey cha stamp karava लागेल का

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il 3 หลายเดือนก่อน +2

    सर जादातर शेतकरी कुटुंब हे संयुक्तिक आहे. पाच एकर शेतीची अट शिथील करायला हवी.
    तेव्हाच अधीक शेतकरी महिलाना लाभ मिळेल. 🙏🙏

  • @swapnilpatil4122
    @swapnilpatil4122 3 หลายเดือนก่อน

    आशा सेविका पात्र ठरु शकतात कि नाही????? Sir plz rply

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

  • @VillageFfarmer
    @VillageFfarmer 3 หลายเดือนก่อน +2

    सर लडकी बहीण योजनेसाठी पोस्ट ऑफिसचे ऑनलाईन बँक खाते कसे खोलावे याची माहिती हवी आहे.

    • @vivekrautpatil4502
      @vivekrautpatil4502 3 หลายเดือนก่อน

      आधार कार्ड आणि मोबाईल घेऊन शेजारच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा..

  • @vishal21979
    @vishal21979 3 หลายเดือนก่อน

    Other state chi mulgi maharshatra madhe lagna houn aali asel tr kasa krycha ?

  • @ravishende7169
    @ravishende7169 3 หลายเดือนก่อน +29

    सर जन्मदाखला नसेल तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC)चालेल काय

    • @atulamle9362
      @atulamle9362 3 หลายเดือนก่อน

      Ho

    • @santoshkhedekar7493
      @santoshkhedekar7493 3 หลายเดือนก่อน

      Nahi gr vacha

    • @prashantbadkhal1243
      @prashantbadkhal1243 3 หลายเดือนก่อน

      Tc vr jalmachi nond rahte tc ad karayla pahije domecial jalma dakhle raht nahi sarva Java sir

    • @ashokgadam7
      @ashokgadam7 3 หลายเดือนก่อน

      जन्म दाखला नसेल तर आणि tc वर जन्मस्थान नसेल तर चालणार का. कृपया जरूर कळवा

    • @aniketshinde8373
      @aniketshinde8373 3 หลายเดือนก่อน

      Hoo

  • @ashokkharat1998
    @ashokkharat1998 3 หลายเดือนก่อน

    अशिक्षित महीलाचे अधिवास प्रमाणपत्र कसे काढायचे

  • @ajaysathe1995
    @ajaysathe1995 3 หลายเดือนก่อน

    सर या योजनेत 15 जुलै नंतर अर्ज करता येईल का

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 3 หลายเดือนก่อน

    सर व्यावसायिक वाहन असलेल्या त्या लोकांच काय याबद्दल माहिती द्यावी

  • @kirtibhujbal3566
    @kirtibhujbal3566 3 หลายเดือนก่อน

    उत्पन्नाचा दाखला 31 मार्च 2024 ची mudat होती आता चालेल का

  • @DOSTIPRODUCTIONS
    @DOSTIPRODUCTIONS 3 หลายเดือนก่อน +1

    Address जन्म ठिकाणचा टाकायचा आहे का??

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน +1

      दोन्ही

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 3 หลายเดือนก่อน

    कृपया,मुलींच्या मोफत शिक्षणावर व्हिडिओ बनवा.

  • @DDKate-qr6ti
    @DDKate-qr6ti 3 หลายเดือนก่อน

    सर पी एम किसान की लाभार्थी चालते का

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 3 หลายเดือนก่อน

    भाऊ डोमिसाईल वडिलांच्या नावाचे चालेल कि पतीच्या नावाचेच घ्यावं

  • @PrakashGawai-sm4nj
    @PrakashGawai-sm4nj 3 หลายเดือนก่อน

    सर राशन कार्ड लगते का या योजनेसठी

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 3 หลายเดือนก่อน +1

    सर मला थोडी माहिती द्या माझ्या wife चे पहिले नाव दुसरे होते आता मी लग्न झाल्यानंतर नाव बदलून दुसर ठेवलं आहे तर मग आता अजून मी रेशन कार्ड मध्ये नाव लावलेलं नाही पण आधार कार्ड काडळ आहे तर मग मी या योजनेसाठी wife चां अर्ज करू शकतो का plece सर रिप्लाय द्या

    • @HARITKRANTI501
      @HARITKRANTI501 3 หลายเดือนก่อน

      Same

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पहा एक वेळ

  • @Arvindkale8687
    @Arvindkale8687 3 หลายเดือนก่อน

    सर राशनकार्ड मध्ये नसेल तर त्याला पर्याय काही आहे का.

  • @divyayadav-l8t
    @divyayadav-l8t 3 หลายเดือนก่อน

    pending from asel tr kay keryela lagel

  • @santoshkhedekar7493
    @santoshkhedekar7493 3 หลายเดือนก่อน +3

    सर जीआर मध्ये कोणत्याही प्रकारचा शाळा सोडल्याचा दाखला चा उल्लेख केलेला नाही तेथे डोमासाईल व जन्मदाखले चा क्लिअर उल्लेख आहे त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला चालणार नाही शाळा सोडल्याचा दाखला कसे काय सांगताय

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน +2

      आजची बैठक पाहिली का ?

    • @gajananwable8527
      @gajananwable8527 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna chalte ka te sanga sir

    • @vikassuryawanshi4401
      @vikassuryawanshi4401 3 หลายเดือนก่อน

      ​@@GrShetiYojnaशाळा सोडल्याचा दाखला खरोखर चालेल काय

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 3 หลายเดือนก่อน

    विधवा महिलांना income जास्त आसेल तरी मिळणार ना

  • @gopaljadhav3350
    @gopaljadhav3350 3 หลายเดือนก่อน

    सर उत्पन्नाचा दाखला कोणाचा पाहिजे कुटूंब प्रमुख सासरे असतील तर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      चालेल

  • @kirtibhujbal3566
    @kirtibhujbal3566 3 หลายเดือนก่อน

    Bank khate private bank madhe asel tr chalel ka

  • @vinodbangar3121
    @vinodbangar3121 3 หลายเดือนก่อน

    Eka rashning card var kiti mahila patra ahet

  • @mayur6459
    @mayur6459 3 หลายเดือนก่อน

    भाऊ अधिवास कीव्वा टीसी
    कोणते लागलं ते या. कृपया सांगा

  • @hemasatpute7582
    @hemasatpute7582 3 หลายเดือนก่อน

    Divorce jhalel asel tr konachya utpana cha. Dakhala jodta yeil vadil ki navra 🤔

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      Mahila

    • @hemasatpute7582
      @hemasatpute7582 3 หลายเดือนก่อน

      Pr mahila kamati hi na ho to

  • @shaileshtiwari959
    @shaileshtiwari959 3 หลายเดือนก่อน +1

    इ हमीपत्रं डाउनलोड होत नाही आहे कृपया हमीपत्रं लिंक टाका

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      Description madhye aahe link

  • @siyaram_darshan
    @siyaram_darshan 3 หลายเดือนก่อน

    Aai chya navi 3.5 yekkr baba chya navi 3.5 yekkr ahe jml ka sir

  • @BaburaoShinde-p8z
    @BaburaoShinde-p8z 3 หลายเดือนก่อน

    विवाहित प्रमाणपत्र आवश्यक आहे काय?

  • @sameerbagwanb8517
    @sameerbagwanb8517 3 หลายเดือนก่อน

    मी या योजनेला पात्र असून माझ्या कडे 4 व्हिलर नावावर नाही पण वडिलांचे नावावर 4 व्हिलर असेलसं तर मी पात्र आहे काय??

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      Ek kutumb asel tar nahi

  • @sidharthchandre358
    @sidharthchandre358 3 หลายเดือนก่อน

    सर हमीपत्र आणि फॉम् ची लिंक द्या ...🙏

  • @sunilrathod9773
    @sunilrathod9773 3 หลายเดือนก่อน

    सर राशन कार्ड वर नाव नाही चालेल का

  • @xb49vaibhavshelke7
    @xb49vaibhavshelke7 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर, आधार ची जन्म तारीख चुकीचे आहे पण TC वरील बरोबर आहे कोणती तारीख टाकावि क्रुपया सांगावं, आधार अपडेट करायचे आहे पण आता वेळ नाही,

    • @ashokgadam7
      @ashokgadam7 3 หลายเดือนก่อน

      Common प्रॉब्लेम आहे sir

  • @hanmantkadam9358
    @hanmantkadam9358 3 หลายเดือนก่อน

    सर माझी आई शिकलेली नाही मग रहिवासी कसं काढायचा सर सांगा ना

  • @Samadhan.people
    @Samadhan.people 3 หลายเดือนก่อน

    उत्पन्न प्रमाणपत्र नवार्याच्या नवाचे का बयाकोच्या

  • @shubhamchavan1465
    @shubhamchavan1465 3 หลายเดือนก่อน

    Sir unmarried female karu shkta ka apply

  • @ananddesai9739
    @ananddesai9739 3 หลายเดือนก่อน

    अडीच लाखाच्या आतील उत्पन्न असेल तर उत्पन्न दाखला काढावा लागेल का प्लीज

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      गरज नाही
      th-cam.com/users/live2Fm7W4wmwhg?feature=share

  • @AmitPatil33
    @AmitPatil33 3 หลายเดือนก่อน

    ऑफलाइन आणि ऑनलाईन पण करायचे आहे का??

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      दोन्ही पैकी कुठेही करू शकता

    • @AmitPatil33
      @AmitPatil33 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna अंगणवाडी सेविका नोंदणी क्रमांक मागत आहे तर आधी ऑनलाईन भरून त्याचा नोंदणी क्रमांक त्यांना द्यायचा आहे का?

  • @JagannathJadhav-my9eg
    @JagannathJadhav-my9eg 3 หลายเดือนก่อน +2

    Sir online form kasa bharaycha

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      सुरू झाल्यावर व्हिडिओ येईल

  • @Arvindkale8687
    @Arvindkale8687 3 หลายเดือนก่อน

    आणि शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर शपथपञ करावे लागते.

  • @mahadevtaur7282
    @mahadevtaur7282 3 หลายเดือนก่อน

    Online chalu honar ahe ka sir

  • @vivekpatil4456
    @vivekpatil4456 3 หลายเดือนก่อน

    सर माझ्या कडे डोमसाईत दाखला आहे पण माहेर च्या नावाने आहे तर चालेल जा बहीण लाडकी योजना साठी

  • @राजकुमारपाचपूते
    @राजकुमारपाचपूते 3 หลายเดือนก่อน +2

    राशेन कार्ड मंदे नाव नसलेस झमेलका सर

  • @MumbaikarKisaan
    @MumbaikarKisaan 3 หลายเดือนก่อน

    Ration card cha xerox lagnar aahe ka

  • @nemichandjoharle3557
    @nemichandjoharle3557 3 หลายเดือนก่อน

    Post acaunt chalel ka sir

  • @amolmali5805
    @amolmali5805 3 หลายเดือนก่อน

    माझा नॉन क्रिमि्लेअर साठी 1 आठवडा आधी काढलेला उत्पनाचा दाखला आहे तो चालेल का?

  • @junaidshaikh3446
    @junaidshaikh3446 3 หลายเดือนก่อน

    Income certificate husband ka chahiye ya wife ka chahiye

  • @ishashejwal6007
    @ishashejwal6007 3 หลายเดือนก่อน

    Sir mahya kade purn document aahe fakt income certificate nhi tr mi apply karu shakte ka ya yojnet

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      काढून घ्या लवकर

  • @pravinhinge522
    @pravinhinge522 3 หลายเดือนก่อน +1

    Sir नमो शेतकरी योजनेचा 4हप्ता व्हिडिओ बनवा

  • @ramprasaddhabekar7613
    @ramprasaddhabekar7613 3 หลายเดือนก่อน

    निर्गम उतारा चालतो का

  • @GajananKale-r3d
    @GajananKale-r3d 3 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे सेकण्ड म्हणेज जुनी चार चाकी गाडी तर माझी पत्नीला ह्या योजनेचा लाभ मिळेल कि नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      नाही

  • @nirmalavarghude6308
    @nirmalavarghude6308 3 หลายเดือนก่อน

    शाळा सोडल्याचा दाखला चालेल का

  • @radhika7903
    @radhika7903 3 หลายเดือนก่อน +1

    Unmarried sathi aahe ka hi yojana

    • @itsheena.m
      @itsheena.m 3 หลายเดือนก่อน

      @@radhika7903 same question

  • @rambhavle1514
    @rambhavle1514 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @renubhongale3416
    @renubhongale3416 3 หลายเดือนก่อน

    ७/१२वर 3नावे आहे शेती ८एकर आहे.सर जमेल का?.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      Tumchya nave aani kutumbachya nave 5 ekar peksha jast nasavi

  • @sanjaypole9446
    @sanjaypole9446 3 หลายเดือนก่อน

    निर्गम उतारा जन्म पुरावा होऊ शकतो का?

  • @aartidabde475
    @aartidabde475 3 หลายเดือนก่อน

    Income certificate Konacha dyach aahe

    • @aartidabde475
      @aartidabde475 3 หลายเดือนก่อน

      House wife Asn tar income certificate Konacha dyach aahe

  • @amitgadhave1312
    @amitgadhave1312 3 หลายเดือนก่อน

    Sanjay gandhi niradhar yojana wale pn Apply karu sakte kay ho sir

  • @shriharisolanke5179
    @shriharisolanke5179 3 หลายเดือนก่อน

    सर पी एम चालू आहे मग जमेल का

  • @Damini789
    @Damini789 3 หลายเดือนก่อน

    pm kisan che hapte midtat jamel ka

  • @pavanpatil4649
    @pavanpatil4649 3 หลายเดือนก่อน

    सर कागदपत्रांच्या यादीमध्ये रेशन कार्ड नाही आहे रेशन कार्ड लागणार नाही का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      हो

    • @pavanpatil4649
      @pavanpatil4649 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna आमच्या कडे रेशन कार्ड नाही मग आम्ही काय करायचं......

  • @Ritik_Kude_23
    @Ritik_Kude_23 3 หลายเดือนก่อน +1

    Online अर्ज मानून thumbnail takta ani of line form bharaych sangta... He kay

  • @afrozchahdhari6405
    @afrozchahdhari6405 3 หลายเดือนก่อน +1

    जन्माचे ठिकाण येथे महिलेचा जन्म झाला तिथला ठिकाण टाकायचं की, आता राहता तिथला.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      जन्म ठिकाण

  • @vikassuryawanshi4401
    @vikassuryawanshi4401 3 หลายเดือนก่อน +1

    अर्ज आणि हमीपत्र डाउनलोड कसे करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      grnshetiyojna.in/ladki-bahin-yojana-documents-application-process/

    • @vikassuryawanshi4401
      @vikassuryawanshi4401 3 หลายเดือนก่อน

      @@GrShetiYojna हमीपत्र 100रु स्टॅम्पवर की साध्या कागदावर

  • @A6___shorts
    @A6___shorts 3 หลายเดือนก่อน +2

    Sar maja utpan dhakhala saisinik kama sathi kadka aahe chalel ka

    • @tukarammhetre4906
      @tukarammhetre4906 3 หลายเดือนก่อน

      Maze asech zale ata talathi dusra dakhla det nahi

    • @dipaktayde1084
      @dipaktayde1084 3 หลายเดือนก่อน

      चालतो

  • @lahuwalunjkar5906
    @lahuwalunjkar5906 3 หลายเดือนก่อน

    Pm kisan che yet astil tr from bharayla chalto ka

  • @tejswininaik1824
    @tejswininaik1824 3 หลายเดือนก่อน

    Sir mazi aai mp mdhli ahe ani tc tikdli rahil ...tr ti form bharu shkel ka...ticha domicile nh ahe....baki sgl document maharashtra che ahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 หลายเดือนก่อน

      अधिवास लागेल

  • @Bhavesh13059
    @Bhavesh13059 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र नसेल आणि शाळा सोडल्याचा दाखला असेल तर चालेल

  • @shyamsundarwagh3213
    @shyamsundarwagh3213 3 หลายเดือนก่อน +3

    उत्पन्न दाखला शाळेच्या कामाला काढला आहे तो चालेल का सर

    • @user-GkThakare93
      @user-GkThakare93 3 หลายเดือนก่อน

      तो नाही चालत

  • @itsheena.m
    @itsheena.m 3 หลายเดือนก่อน

    Form agye kya ?