गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेत संधी भेटली तर त्यांनी त्या संधीचा पुरेपूर उपयोग केला सर्व सामान्यांचे प्रश्न मांडले आणि तिन वर्षांत त्यांना राष्ट्रपती तर्फे पुरस्कार देण्यात आला एक वेळेस लक्ष्मण हाके साहेब यांना एक संधी देऊन बघा लक्ष्मण हाके साहेब सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिवाचं रान करतील ❤❤❤
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष ओबीसी नेते धनगर समाजातील नेता नरेंद्र काळे,माजी खासदार डॉ विकास महात्मे,माजी आमदार रामराव वडकुते,ही नावे देखील विधान परिषदेत प्रतिनिधीत्व. देणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.
@@AmolKadam-s5w लक्ष्मण हाके सर यांना पालकमंत्री करावे....ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व नेतृत्व आहे निर्भिड आहेत....त्यांना समाजाची पूर्ण माहिती आहे...त्यांनी लहानपणी स्वतः त्यांच्या आई वडील सोबत ऊसतोड केलेली आहे...ते खूप गरीब परिस्थितीतून आलेले आहेत
अभय आगरकर साहेब अहिल्यानगर यांना संधी दिली पाहिजे. अतिशय प्रामाणिक भाजपमधील नेते फरांदे सरांबरोबर काम केले विधान परिषदेत सर की अभय आगरकर पण अभयराव यांनी ज्येष्ठ म्हणून फरांदे सरांबरोबर कायम राहिले. अभय आगरकर साहेब यांना संधी द्यावी
माजी आमदार विजयराज शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे आहेत त्यांना विधान परिषदेत घेण्यात यावे हे गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना शुभेच्छा हार्दिक अभिनंदन केले आहे
पण हाकेला तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्री किंवा महसूल मंत्री पाहिजे आहे. महसूल मंत्री होऊन ज्याला अजिबात जमीन नाही त्याला किमान एक एकर जमीन हाके देणार आहेत
रामभाऊ सातपुते ❤
Navin Vimal Amrut Deshmukh ❤
राम भाऊ सातपुते ✌️✌️✌️
हाके सर
🎉🎉🎉🎉🎉
लक्ष्मण. हाके. यांना. आमदार. करा. 🎉❤🎉❤
ओबिसी नेते हाके सरांना विधानसभेमध्ये घ्यावे..
नाही तर उपपंतप्रधान करण्यात यावे
@@govindborhade1605 आता जळाली
Are bhau vidhanparishd mhn
छोट्या जात समूहांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व द्या
गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेत संधी भेटली तर त्यांनी त्या संधीचा पुरेपूर उपयोग केला सर्व सामान्यांचे प्रश्न मांडले आणि तिन वर्षांत त्यांना राष्ट्रपती तर्फे पुरस्कार देण्यात आला एक वेळेस लक्ष्मण हाके साहेब यांना एक संधी देऊन बघा लक्ष्मण हाके साहेब सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिवाचं रान करतील ❤❤❤
श्री लक्ष्मण हाके सर यांच्या मेहनती चा विचार व्हावा ।
लय थुका चाटलाय दया त्याला
ओबीसी मधील मायक्रो ओबीसी की ज्यांना प्रतिनिधित्व मिळाले नाही असे कुंभार, सुतार, न्हावी, धोबी अशा छोट्या समाजाला प्रतिनिधित्व दिले पाहिजे
Ram bhau satpute 🔥🔥🔥🔥🔥
हाके सरांना संधी मिळावी
😂😂😂
जरांगेचं नांव तरी कोणी घ्यावं😂😂😂😂
मेहमूद जरांगुद्दीन-पाशा को विधायक बनाना चाहिए😅
हाके ला केल द्या
@@balukarkar6743 जरांगुद्दीन ला चपटी द्या
हाके साहेब ग्रेट माणूस
जत मधून dr. रविंद्र आराळी यांना विधांपराषदेवर पाठवणार आहे, गोपीचंद पडळकर यांनी माहिती दिली🎉🎉
Ram bhau
राम सातपुते माळशिरस
Ram सातपुते बीड ला पाठवा व धर्मा माने ला विधानपरिषद आमदार करा 😊
Hake sir 1no
लक्ष्मण हाके साहेबांना आमदारकी द्यावी अशी ओबीसी ची विनंती आहे जे ओबीसी जय मल्हार जय भीम जय शिवराय
हाके सर यांना संधी द्या
हाके साहेब यांना घ्यावे
राम भाऊ सातपुते ❤❤❤ माळशिरस तालुक्यातून
राम भाऊ सातपुते साहेब
श्री ज्ञानराज चौगुले साहेब उमरगा विधानसभा यांना विधानपरिषद आमदारकी मिळायलाच हवी.
Hake sirana ministry dya
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना संधी मिळाली
Hake saheb jindabad
हाके सर ✌️✊✊✊... जय OBC बहुजन
हाके ❤❤❤❤
बार्शी विधानसभा - राजेंद्र विठ्ठल राऊत 💯
Lakshman hake sir ❤
Bahujanacha awaj hake saheb vidhan parishedet pohachale pahije
अर्चना ताई पाटिल चाकूरकर आणि बसवराज पाटील
जय हो विजयी हो
ओबिसी आंदोलन उभे करणारे लक्षमण हाकेसाहेब यांना विधानपरिषदेत पाठवा पडळकरा नंतर अभ्यासु व्यक्ती
हाके सर !! जय ओबीसी !!
लातूर ची रिक्त होणारी विधान परिषदेच्या जागेसाठी लातूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या सौ.आर्चना ताई पाटील चाकूरकर यांना द्यावे ही विनंती
हाके सरांना संधी मिळाली पाहिजे
राम आणि लक्ष्मण या दोघांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर सर्वांना रामायणातील राम आणि लक्ष्मण भावंड कशी होती हे पूर्ण समजेल.
राम सातपुते
अर्चना ताई पाटील चाकूरकर यांना आमदार घेतलंच पाहिजे🎉🎉
हाकेसर🎉
हाके साहेबाना आमदारकी देण्यात यावी
बसवराज पाटील साहेब
बसवराज पाटील 👍
लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर घ्यावे🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊
रामभाऊ सातपुते
संग्रामसिंह देशमुख भाऊ
पलूस कडेगांव विधानसभा
आसा एक दिवस नाही जिथे गोपीचंद पडळकर साहेबांच नाव आईकल नाही 🔥
हाके साहेबांना संधी 100% मिळणार 🎉
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष ओबीसी नेते धनगर समाजातील नेता नरेंद्र काळे,माजी खासदार डॉ विकास महात्मे,माजी आमदार रामराव वडकुते,ही नावे देखील विधान परिषदेत प्रतिनिधीत्व. देणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.
Ram satupte fix aamdar Malshiras
नवनीत ताई राणा यांना राज्यसभेवर घेण्यात यावे.
परभणी मतदार संघातील शिंदे सेनेचे उमेदवार आनंद भरोशे यांना विधान परिषदेवर घेण्याची शक्यता आहे.
पाथरी विधानसभेतील इच्छुक उमेदवार प्रा.पी डी.पाटील. निष्ठावान, अभ्यासू नेते यांना मा. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून विधानपरिषदेवर संधी द्यावी.
भाजपचे कट्टर कार्यकर्ते रामभाऊ सातपुते हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजेत.
😂😂
😂😂😂😂
❤
@@AmolKadam-s5w लक्ष्मण हाके सर यांना पालकमंत्री करावे....ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व नेतृत्व आहे निर्भिड आहेत....त्यांना समाजाची पूर्ण माहिती आहे...त्यांनी लहानपणी स्वतः त्यांच्या आई वडील सोबत ऊसतोड केलेली आहे...ते खूप गरीब परिस्थितीतून आलेले आहेत
हाके सर आमदार झालेच पाहिजे
अर्चना पाटील चाकूरकर किंवा बसवराज पाटील मुरूमकर
जय हो विजयी हो
हिन्दू शेरनी.....नवनित रानात जी......जय श्रीराम 🙏
अभय आगरकर साहेब अहिल्यानगर यांना संधी दिली पाहिजे. अतिशय प्रामाणिक भाजपमधील नेते फरांदे सरांबरोबर काम केले विधान परिषदेत सर की अभय आगरकर पण अभयराव यांनी ज्येष्ठ म्हणून फरांदे सरांबरोबर कायम राहिले. अभय आगरकर साहेब यांना संधी द्यावी
बार्शीचे मा आमदार राजाभाऊना फिक्स घेणार देवेन्द्रजी
अर्चना ताई चाकूरकर🎉🎉🎉
ओमप्रकाश शेटे... आयुष्य मान भारत प्रमुख
जय हो विजयी हो
Onely rambhau
चाकूरकर यांना प्रतिनिधीत्व मिळू शकते.
भाऊ तोरसेकर.. अनिल थत्ते.. प्रवीण तरडे.. प्रसाद ओक.. सुरज चव्हाण गुलीगत धोका.. गौतमी पाटील..
Rambhau
माधव भंडारी केशव उपाध्ये यांना का नको किती दिवस पक्षाची सेवा करत आहेत.
प्राध्यापक लक्ष्मण हाके. 🎉🎉🎉🎉
Only obc vanchit nete Laxman Hake saheb
Hake 🎉
शिराळ्यात सम्राट महाडिक यांना परीषदेवर घ्यावे
रामभाऊ सातपुते यांना 100% विधानपरिषदे वर संधी मिळणार आहे
आरळी साहेब जत चे पडळकर साहेबाची आमदारकी राहिलेली द्या
राजाभाऊ राऊत
सुहास भाऊ शिरसाट
माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे मञी
होईल विधान परिषदेवर जाईल.
विनोद पाटलांना संधी मिळायला हवी
माजी आमदार विजयराज शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे आहेत त्यांना विधान परिषदेत घेण्यात यावे हे गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना शुभेच्छा हार्दिक अभिनंदन केले आहे
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे साहेब
ओबीसी नेते आमदार लक्ष्मण हाके सर 🔥💪
Shahaji bapu ani ram satpute must
डॉ. गजानन मुंढे, सदस्य,महाराष्ट्र राज्य बाल न्याय न्याय निवड समिती पुणे
👍🙏
मावळ विधानसभा बाळाभाऊ भेगडे
पण हाकेला तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्री किंवा महसूल मंत्री पाहिजे आहे. महसूल मंत्री होऊन ज्याला अजिबात जमीन नाही त्याला किमान एक एकर जमीन हाके देणार आहेत
❤wah changal ahe ki😊
Jamin Kay Hake chya gharchi ahe ka?
तुला लई त्रास होतं असेल ना
Hake.la.P.M..kara
Hakya la pashusavardhan mantri kara
राम सातपुते,राम शिंदे,हाके.✌
गणेश हक्के
डॉ अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर.. लातूर
Ram bhau satpute❤
इचलकरंजी मधुन सुरेश हाळवणकर असु शकतात ???
राजभाऊ राऊत बार्शी
laxman hake yana aamdar kara
Hake sir, talented person
जगदीश मुळीक
Prashant Malik Pandharpur mangalweda
कुलाबा जो कांग्रेस का गड़ था उसको पहली बार भाजपा को दिलाने वाले राज पुरोहित को मोका देना चाहिये
विक्रमजी पावस्कर यांना संधी मिळेल
मदनभाऊ येरावार, यवतमाळ
Samrat mahadik
कल्याणराव आखाडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट
अहो, आ.आमश्या पाडवी UBT चे आहेत
अर्चनाताई चाकूरकर आणि मा रामरावजी वडकुते