Ajit Kadkade - Aakalp Aayushya (Devachiye Dwari)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Aakalp Aayushya Song From The Marathi Devotional Album Devachiye Dwari.
Singer : Ajit Kadkade
Lyrics : Traditional
Music : Prabhakar Pandit
Video Director : SALIM SHAH
Circle Us on G+
plus.google.co...
For more Entertainment Like Us On FACEBOOK :-
/ venusentertainment
For more Entertainment Follow Us On TWITTER :-
/ venusmovies .
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
ही संतमंडळी सुखी असो।।२।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।।३।।
नामा म्हणे तयां असावे कल्याण।
ज्या मुखी निधान पांडुरंग।।४
- संत नामदेव
Khup chan
खूप मस्त😊
कडकडे सर यांचे सर्वच अभंग उत्तम आहेत आणि हा त्यातीलच एक अतिउत्तम आणि सुंदर अभंग.👌👌🙏🙏
खुप छान अभंग.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किती सुंदर आहे.. खुप धन्यवाद अजितजी .. 🙏
Wah wah ajitji kadkade guruji. Kay aawaj aahe.
Kya Baat Hai ❤
अप्रतिम सुरागस आवाजात सुमधुर भजन मन आनंदी झाल 👌👌
Lay bhari🙏 Ram Krishna Hari🙏
अजरामर अभंगवाणी 👏🏻⛳️⛳️⛳️⛳️
Khup bhari....❤️❤️
अप्रतिम सादरीकरण खूप छान
Ajit ji ❤❤
🙏रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🌹🚩
Legend Kadkade saheb🙏
ajit ji God gift for hindusthan
क्या बात है
कलावती राग
My favorite Abhang singer and composition
Khup chan aahe 🙏👌👌
सर्वच अभंग खूप छान आहे कडकडे सरांचं त्यांचा आवाज पण खूप छान...👌🙏
apratim sir !!!👌👌👌👍👍👍💐💐💐
खूप छान
Hare Krishna 🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌
राम कृष्ण हरी
मन प्रसन्न करणारा भजन
धन निरंकार जी 🙏🙏
So beautiful 😍😍😍
श्रवणीय आणि मंत्रमुग्ध करणारे गीत...
🙏 रामकृष्ण हरी 🙏
Abhang Samrat Ajit Kadkade Sir
अप्रतिम
अतिऊतम
Khupch sundar
सुंदर
सुमधूर संगीत
हा अभंग राग kalawati based आहे. मिक्स स्वर आहेत.
Very nice
Beauti 😍
Apratim
Mast.
पखवाज वादक आणि तबला वादक यांची नावे समजतील काय कारण गायन तर अप्रतिम आहेच पण वादन ही तितकेच छान आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏❤️🙏
Aprtim
Nice
❤
kdkk
🙏🙏
nice
Athvni jagya zhalya
हा अभंग कोणत्या रागात आहे सर
Rag vachspati
@@Miles-dw2gt kalavati nhi ka??
Wow
As
अतिऊतम
🙏🙏
Nice