ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Omraje Nimbalkar new song | Amchya hakkacha Khasdar | ओमदादा निंबाळकर गाणे | आमच्या हक्काचा खासदार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2024
  • Title - Omraje Nimbalkar new song | Amchya hakkacha Khasdar | ओमदादा निंबाळकर गाणे | आमच्या हक्काचा खासदार
    ✍ गीतकार - अंबादास भापकर
    🎤 गायिका - राणी म्हस्के
    🎹 संगीत - SK brothers
    पब्लिशिंग ऑथॉरिटी - KP Live ​⁠
    संकलन - राम काळापहाड
    ग्राफिक्स - रितीक पाचभाई
    DOP - आशिष कांडेकर, विशाल झरे, विनायक मिसाळ, जावेद शेख
    गोर गरीब दिन दुबळ्यांची ज्यांना जाण आहे,
    प्रामाणिकपणे ज्यांचं विकासाकडे ध्यान आहे
    आणि ओमराजे निंबाळकर या धाराशिव जिल्ह्याची श्यान आहे
    ओमराजे निंबाळकर..... ओमराजे निंबाळकर.....
    धाराशिवच्या भूमीत जन्मला,
    वाघाचा र छावा........
    जनता बोले खासदार आता
    ओम राजेच हवा......
    धाराशिवच्या भूमीत जन्मला,
    वाघाचा र छावा........
    जनता बोले खासदार आता
    ओम राजेच हवा.......
    दीनदुबळ्यांचा तो कैवारी,
    गोरगरिबांचा आधार.........
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर..... ओमराजे निंबाळकर.....
    एका फोनात होतया काम,
    एका फोनात होतया काम,
    विरोधकांना फोडतोया घाम,
    एका फोनात होतया काम,
    एका फोनात होतया काम,
    विरोधकांना फोडतोया घाम,
    विरोधकांना फोडतोया घाम,
    लई बेधडक,
    बोलणं कडक,
    घुसतोया आरपार.........
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर..... ओमराजे निंबाळकर.....
    असू द्या किती हि बीझी,
    असू द्या किती हि बीझी,
    अव्हेलेबल होतोया इझी,
    अव्हेलेबल होतोया इझी,
    असू द्या किती हि बीझी,
    असू द्या किती हि बीझी,
    अव्हेलेबल होतोया इझी,
    अव्हेलेबल होतोया इझी,
    एका मिनिटात सॉल्व करतोया मॅटर........
    वागणं हाय धारदार,
    एका मिनिटात सॉल्व करतोया मॅटर........
    वागणं हाय धारदार,
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर..... ओमराजे निंबाळकर.....
    तुम्ही मारा हो कितीबी बाता,
    पब्लीक जाणुन हाय सार आता.......
    तुम्ही मारा हो कितीबी बाता,
    पब्लीक जाणुन हाय सार आता.......
    साऱ्या जिल्ह्यात चर्चा,
    जाऊ तिथ मोर्चा....
    इतिहास घडणार.......
    साऱ्या जिल्ह्यात चर्चा,
    जाऊ तिथ मोर्चा....
    इतिहास घडणार.......
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर,
    आमच्या हक्काचा खासदार........
    ओमराजे निंबाळकर..... ओमराजे निंबाळकर.....
    ओमराजे निंबाळकर..... ओमराजे निंबाळकर.....
    दिग्दर्शक - राम अशोक काळापहाड
    Channel head : Uddhav KP
    सर्वाधिकार @KP Live
    9393895050 , 86684 33933

ความคิดเห็น • 30

  • @ranjanaingale5071
    @ranjanaingale5071 2 หลายเดือนก่อน +23

    धाराशिव जिल्ह्याची निवडणूक बिनविरोध करावी कारण ओमराजेंचा नाद कोणीही करू नये ते धाराशिव चे फिक्स खासदार आहेत.

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 3 หลายเดือนก่อน +13

    दादा एक नंबर खासदार

  • @allin1941
    @allin1941 2 หลายเดือนก่อน +5

    CM vhayla pahije Om dada
    Mi Buldanyacha aahe pn Dada cha lai motha fan zaaloy

  • @BabhuJadhav
    @BabhuJadhav 3 วันที่ผ่านมา

    ओम राजे निंबाळकर साहेब 👑👑

  • @rohansirsat5409
    @rohansirsat5409 3 หลายเดือนก่อน +7

    नाद करायचा नाय ओम दादाचा फिक्स खासदार ❤🎉

  • @uddhavkp7191
    @uddhavkp7191 3 หลายเดือนก่อน +6

    ओमराजे फिक्स खासदार👍

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 3 หลายเดือนก่อน +12

    मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मशाल हाती घेऊन ते मा खासदार ओमराजे दादा पुन्हा एकदा भावी खासदार होणार हे नक्की आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @mahadevkasbe8064
    @mahadevkasbe8064 3 หลายเดือนก่อน +9

    ओम दादा फिक्स खासदार

  • @AtulDeshmukh-qh7wu
    @AtulDeshmukh-qh7wu 3 หลายเดือนก่อน +4

    Only om dada ❤

  • @kisandabhade8186
    @kisandabhade8186 2 หลายเดือนก่อน +2

    ॐ राजे लोकनायक आहेत
    त्यांचा नादखुळा 🙏

  • @suniljadhavsuniljadhav6698
    @suniljadhavsuniljadhav6698 2 หลายเดือนก่อน +3

    Only Om dada 🔥

  • @user-eo4dc2tq8o
    @user-eo4dc2tq8o 3 หลายเดือนก่อน +3

    Only One Omraje❤❤❤❤❤❤

  • @NadimMulani02
    @NadimMulani02 24 วันที่ผ่านมา

    ❤❤OM DADA ❤❤

  • @SamadhanSutar-gg5nn
    @SamadhanSutar-gg5nn 2 หลายเดือนก่อน +3

    दादा.तुमिच

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 3 หลายเดือนก่อน +3

    मशाल

  • @VishalPujari-cg7xt
    @VishalPujari-cg7xt 2 หลายเดือนก่อน +1

    Om Dada 👑🔥✌🏻

    • @avinashpawar8549
      @avinashpawar8549 2 หลายเดือนก่อน

      आछजजथचदमददढदढदणदणदघिझजङङज👌👌अअघधधतदण🌹❤️ईघ💞

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 หลายเดือนก่อน

    ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊

  • @SamadhanSutar-gg5nn
    @SamadhanSutar-gg5nn 2 หลายเดือนก่อน +3

    नाद.खुळा.दादा.चा

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 หลายเดือนก่อน

    एकच वादा ओमकार दादा

  • @ReshmaPansare-rg8db
    @ReshmaPansare-rg8db 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @tg.tanishgaming3208
    @tg.tanishgaming3208 3 หลายเดือนก่อน +5

    Om dada no.1

  • @jeet4242
    @jeet4242 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @malankadam6525
    @malankadam6525 2 หลายเดือนก่อน +2

    Fix ATA tumich raje

  • @user-bf9jd5cy9r
    @user-bf9jd5cy9r 2 หลายเดือนก่อน

    Om dada maze Ani mazya jilhyache fix khajdar

  • @NPSIR-pd9tb
    @NPSIR-pd9tb 2 หลายเดือนก่อน

    लय भारी...❤ ❤sry for suggestion
    पण लास्ट ला उद्धव साहेबांचा शिलेदार घेतलं असतं तर अजून खतरनाक वाटलं असतं☺️👍

  • @anandashiyekar
    @anandashiyekar 2 หลายเดือนก่อน

    दादाचा नंबर कमेंट करा

  • @ruturajdhaygude1053
    @ruturajdhaygude1053 2 หลายเดือนก่อน +1

    Om raje phix khasdar

  • @AmarShinde-yw5eb
    @AmarShinde-yw5eb 3 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @kplive
      @kplive  2 หลายเดือนก่อน

      Thanks