अप्सरा कोण होत्या? - डॉ. अशोक राणा । Who were Apsara ? Dr. Ashok Rana | रंभा मेनका | Marathi Darshan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- अप्सरा कोण होत्या? - डॉ. अशोक राणा । Who were Apsara ? Dr. Ashok Rana | रंभा मेनका | Marathi Darshan
#marathidarshan #devak #gotra #maratha #ashokrana #अशोक_राणा
#ashokrana #apsara #rambha #menaka
#marathaempire
Please subscribe Marathi Darshan TH-cam Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
बहुजनांचा इतिहास नेहमीच विकृत केलेला आहे. डॉक्टर साहेब आपण बहुजन इतिहासाची माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.❤
खूप अभ्यासपूर्ण, अचूक संदर्भपूर्ण माहिती.धन्यवाद
अचूक ?
खरी अप्सरा कोणीही पहिलेली नाही !
कसले संदर्भ ??
पूर्वी मारलेल्या थापा !
आता हे त्यात भर घालणार
खूप छान तर्कशुद्ध माहिती... 👌
🙏
खूप छान माहिती आहे सर जी, खूप धन्यवाद 😅
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
Thank you 😊
Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya
सर, आपल्या प्रत्येक व्हीडिओ मधून खूप छान माहिती मिळत असते. पूर्वीचे ऋषी शाप देत असत त्यावेळीही ते हातात पाणी घेत असत. शाप मधल्या शा किंवा प चा अर्थ पाणी असाच असेल का? तो शाप खरा होत असे(असे मानतात). यामागे काय गूढ असावे? दुसरा प्रश्न म्हणजे इराण हा देशच स्वर्ग असेल का? म्हणजे बघा आपण लहानपणी ज्या गावात रहात असतो त्या गावाच्या आठवणी खूप रम्य असतात. तसेच त्या जुन्या काळी इकडे आलेल्या लोकांना त्यांचा जुना काळ व देश स्वर्ग वाटत असेल. तो देश म्हणजे इराण वैभवशाली असेल. देव हे तिथले रहिवासी होते हे आपण सांगितलेच आहे. त्यांचा राजा इंद्र हा पाण्याशी संबंधित असावा. (कृष्णा च्या कथेत इंद्र खूप पाऊस पाडतो व कृष्ण पर्वत उचलून त्याच्याखाली सगळ्यांना सुरक्षित ठेवतो.) तिथल्या स्त्रिया सौन्दर्य वान व दीर्घयुषी असाव्या. हे सगळे जुळत आहे. म्हणून मला वाटते की इराण हा तिकडून इकडे आलेल्या लोकांचा स्वर्ग असावा. आणखी एका गोष्टींचा उलगडा करावा की इथे कोणी तप करायला बसले की इंद्र घाबरून का जात असावा? व तपोभंग करायला अप्सरा का पाठवत असावा.
From A.N.Joshi, Bangalore. Mobile No. 9423858545/ Whatsapp No. 7666197941.
Surname 'Misra' is equal to 'word 'Misra country now Iran. Several words in Marathi are from Misra Language. Aapsara means the group of ladies who brings water from water bodies in villages, in mass basis, at a designated site of village users, 'Apasara' is designation for specific job assign to ladies, part of society, peforming, assigned duties & functions/responsibility for welfare of society. Virkha=who maintain security of villagers, Jarag, concerned in judiciary, in Buddha period, i.e. 'Patrusattak' system. Satwai, Saptamatruka temple is near Dhar, 64-Yogini Temple near Chable river, Mourena Bhind, these 64-womens were 64 skilled in 64 fields.
ANJoshi. Start reading Holy Bible then you will get answers
ऋग्वेद म. ७. सू. ४९. --
आपो देवीरिह मामवन्तु ॥४॥
माम् अवन्तु -- मेरी रक्षा करें।
जलदेवी माझे संरक्षण/ रक्षण करोत.
यावरुन जलदेवता या रक्षक देवता असल्याने त्यांची कुलदेवतां बरोबर पूजा केली जाते.
Khup chan mahiti sir
सर आपली पुस्तके कोठे मिळतील
Sadhu sadhu sadhu
सर कोकणा मध्ये सातेरी नावाची एक ग्राम देवता असते त्या बध्दल काही माहिती मिळेल काय.किंवा सातेरी देवी हा सात आसरांचा प्रकार आहे का?
सातेरी देवी हा सात आसरांचा प्रकार नाही. सातेरी मंदिर जवळच वारुळ असते. या वारुळाचा संबंध असावा.
सात बहिणी
अपांपति हा शब्द वरुण देवाकरता वापरतात 7:05
चुकीचे अर्थ सांगु नका
Sir तुमच्या channel ची लिंक पाठवा जेथे तुम्ही खरा अर्थ सांगितलेलं आहे...