13,500 मुलांचे काय झाले सर जानेवारी मध्ये बोलणार पण नक्की बोलणार का भरपूर दिवसापासून तेच ऐकतो आहे आम्ही खूप गरज आहे जॉब ची मला प्लीज सर कडवा काहीतरी माहिती असेल तर
मित्रानो मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माझा लिस्ट मध्ये १५०० नंबर होता मला sms आला की ट्रेनिंग सेंटर उपलब्ध नसल्याने तुम्हाला नंतर बोलवण्यात येईल..पण मला सांगा की मला असा sms येऊन पण लिस्ट मध्ये नाव नहीं आलं किंवा समोर बोलवण्यात येईल किंवा काही new १०००० मधले add करतील तर आपल्याला कोणता हक्क आहे आपण काय करू शकतो उदा. असं झालं तर कुठ complent करू शकतो 😞💯
13,500 मुलांचे काय झाले सर जानेवारी मध्ये बोलणार पण नक्की बोलणार का भरपूर दिवसापासून तेच ऐकतो आहे आम्ही खूप गरज आहे जॉब ची मला प्लीज सर कडवा काहीतरी माहिती असेल तर
Thank you sir
Yevdhya kl kaline video bnvta sir tumhi msf vr tevdhya kl kaline tyana pramant krnyasathi kay krav lagel srkar sobt ks zatav lagel tr tumhi pramant hosal tsa hi ekhada video bnva sir tyancha pgar bgha ekda tyanchy sukha suvidha kde dekhil bgha ekda
Sir new open bharti nay ghenar ka aata 6:54
Open bharti nighane mushkil ahe mitra.. police waiting valech ghet ahe
1st view 1st comment ❤
Sir १३५०० madla mulana Trenhig la khdi bolavnar te saga,
10000 मूल ज्यांचे document वेरीफिकेशन झालय त्यांना कधी ट्रेनींग साठी बोलावणार आहेत सर plz यावर एक व्हिडिओ बनवा
हो मित्रा नक्कीच
तुमच्या अगोदरचे 13500 मुलं बोलवली होती त्यांच ट्रेनिंग अजुन बाकी आहे
@@Marathiviral487 zaly bhava 200 rahilet
Ajun 13,500 madli mule baki ahet amhi tr 10000 madle ahot 😢
मित्रानो मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माझा लिस्ट मध्ये १५०० नंबर होता मला sms आला की ट्रेनिंग सेंटर उपलब्ध नसल्याने तुम्हाला नंतर बोलवण्यात येईल..पण मला सांगा की मला असा sms येऊन पण लिस्ट मध्ये नाव नहीं आलं किंवा समोर बोलवण्यात येईल किंवा काही new १०००० मधले add करतील तर आपल्याला कोणता हक्क आहे आपण काय करू शकतो उदा. असं झालं तर कुठ complent करू शकतो 😞💯
@@rameshwardhurve7671 बरोबर आहे भावा
Sir new open bharti kadhi nighnar aahe 6:36
Sir ya vr video banva
शक्य नाही दादा पोलिस wetting che मुलंच खूप आहे pending वर १३५०० यातले १०००/१५०० गेले असतील आणि १०००० बाकीचं आहे त्यानंतर मुंबई चे राहील बाकी
Confirm kadhi bolanar ahet sanga sir tumi 66 batch....
Sir mi 2024 chya bhartit weating la hote tr kenva msg yeil
2024 chya bhartichi waiting list ajun lagleli nahi..mumbai police bharti zalyavr lagel list
sir Nagpur LA point open hoil ka
Ho tithe navin point yenar ahe..ashi mahiti milali hoti
10000 भरती ट्रेनिंग ला कधी बोलणार आहे...
10000 मुलाना kadhi bolavnar aahet training la
Sir mi 8 manth jhale ghari aahe
Aajari hoto
2 manth jhale office la form deun aajun duty dili nahi ky karu
Waiting madhe theval asel mitra, waiting list ali ki kalel
Kadi yeil waiting list
@MHJobAlert kadun tar nahit na taknar
Nahi re mitra
Ya agodar ali hoti ek waiting list.. me tya sandarbhat pn mahiti dili hoti, video ahe ek taklela
Sir Google link taka na sir
Mitra channel chya description madhe telegram channel chi link dileli ahe..tyat add vha tyat sarva milel
13500madil rahilele mulanch trending keva hoil
Sir 66 batch kadi bolavtil
कार्यालयीन कामकाज पुर्ण होताच आपल्या लिस्ट पडणार आहे
Tari kiti divas lagel sir
सांगली सातारा सुरक्षा रक्षक २०१९ च्या मुलांना कधी बोलावतील ते सांगा चार वर्ष झाले वाट पाहून
मित्रा तू बदली संदर्भात बोलत आहे का..
@MHJobAlert २०१९ च्या मुलांना कामावर कधी घेतील असे बेलतो माहिती सांगा
Jay hind sir
65 bach rahilelya mulina kadhi bolvatil
Jai hind .. mumbai madhe asnrya mahila suraksha karmina tyanchya jilhyat badli milat ahe tyamule tumhala tyanchya jagi lavkrch bolavtil
13500 मधील राहिलेल्या मुलांना कधी बोलणार आहेत ट्रेनिंगला सांगा सर
मित्रा कार्यालयीन कामकाज पुर्ण होताच आपल्या लिस्ट पडणार आहे
सर 3डिसेंबर ला ज्या 10000 मुलांचे document वेरिफिकेशन झाले आहेत त्यांना ट्रेनिंग साठी कधी बोलविणार आहेत
जानेवारी महिन्यात शक्यता आहे मित्रा.. मागचे पण काही बाकी आहे अजुन, कार्यालयीन कामकाज पुर्ण होताच आपल्या लिस्ट पडणार आहे
Udya ms yenar ahe tumhala
@@ManishaWahane-m2c tumhala koni sagitlay didi
ताई नक्की का ?@@ManishaWahane-m2c
@MHJobAlert okk sir
Tuza sr.no..kiti ahe. 13500 made
सर काही बदल होईल का msf मधे
पेमेंट मधे परमांडन
मित्रा मनुष्यबळ हे वाढत चाललं आहे, त्यामुळें होऊ पण शकतो बदल