व्हिडिओ खूप छान झालाय, जोश, जल्लोष, अफाट गर्दी या सगळ्या गोष्टी कॅमेरात नाही बसवता येत, पण मी, माझ्या कुटुंबाने सतत 21-22 वर्ष अनुभवल्या आहेत." साई " हेच मुळात सांगून समजणारं रसायन नाही, ते फक्त आणि फक्त अनुभवातूनच कळेल आणि मिळेल सुद्धा, फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवून मेहनत करणं गरजेचं आहे. 🙏🏻🌹🙏🏻 18:35
ओम साई राम अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय
बाबा सर्वांना सुखी ठेवा
ओम साई राम
ॐ साई राम 🙏
Om Sai Ram Mauli
🙏🌹ॐ साई राम 🌹🙏
व्हिडिओ खूप छान झालाय, जोश, जल्लोष, अफाट गर्दी या सगळ्या गोष्टी कॅमेरात नाही बसवता येत, पण मी, माझ्या कुटुंबाने सतत 21-22 वर्ष अनुभवल्या आहेत." साई " हेच मुळात सांगून समजणारं रसायन नाही, ते फक्त आणि फक्त अनुभवातूनच कळेल आणि मिळेल सुद्धा, फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवून मेहनत करणं गरजेचं आहे. 🙏🏻🌹🙏🏻 18:35
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙂
ॐ साई राम
खूपच छान
साई राम
खूप छान सुंदर अप्रतिम पालखी सोहळा जय साईराम 🙏🏻💞
धन्यवाद 🙏🏻😊 जय साईराम
खूप छान विडीयो बनवला आहे.आज परत आठवणी जाग्या झाल्या पालखी च्या. 🙏साई राम 🙏 साई सेवक पालखी सोहळा कधिही न संपणारा प्रवास....
साई सेवक च्या पालखी बरोबर 21 वर्ष पदयात्रेला सहभागी झाल्याचा आनंद आहे, यावेळी मिस्स करत आहे.🙏🏻🌹 ॐ साईराम🌹 🙏🏻
जय साईराम 🙏🏻
@@MarathaLife 👍🏻🌹
ओम साई राम
ओम साई राम 🙏
नरेंद्र रावराणे मराठा लाईफ चॅनल द्वारे आपण भरपूर मेहनत घेऊन विडियो बनवून साईभक्त ना पालखी चा आनंद दिला धन्यवाद 🙏साईराम
खूप खूप धन्यवाद माऊली…. असाच पाठिंबा आणि आशिर्वाद सदैव सोबत असू द्या ही विनंती 🙏🏻😊
Om Sai Ram🍃🍃
Om Sai Ram 🙏🌹
Om Sai Ram 🙏🙏🙏
Om sai ram❤
Om Sai ram
साई राम
Om sai raam 🙏🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
खूप छान विडीओ दादा
खूप धन्यवाद माऊली 😊🙏🏻
Sai ram
Om sai ram .........dada mazya gavatun sai baba chi palkhi nigte ..Gudhipadvala thumhala jamal ka daeshnala ...( virar - khanivade )
नरेंद्र दादा पालखी कल्याण भिवंडी बायपास la kedhi येणारं आहे. मला 1 दिवस पालखी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छित आहे 🙏 ओम साई राम 🙏
पालखी आता पुढे गेली असेल माऊली 🙏🏻
आम्ही सेवक वाले
सर एक विनंती आहे की आपण संपूर्ण 9 दिवसाचा सोहळा दाखवा. कारण या एका विडिओ ने आमचं पोट भरत नाही. ओम साई राम 🙏🙏
नक्कीच आवडलं असत मला सुद्धा… पण कामामुळे नऊ दिवस जाण्याचा योग वर्षातून दोन वेळा नाही मिळत… 🙏🏻😊 जय साईराम
हो सर चालेल. आपण फार चांगल्या पद्धतीने हा विडिओ बनवला आहे. 🙏🙏
@arjunsonawadekar3648 खूपच धन्यवाद… 🙏🏻😊
Om sai ram 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder darshan zale babanche. Thanks 🙏