अंकिता तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुझ यश पाहून जळणारे खुप आहेत..तुझा भूतकाळ लोकांना सांगून तुझे पाय खेचणारे पण खुप असणार.. पण तू या लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत रहा.. यशस्वी होशील.. तुझी सारी स्वप्ने साकार होतील. स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव तुझ्यावर राहो. 🙏
अंकिताताई, तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं. मन प्रसन्न होतं. मनातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते. तुझे व्हिडिओ मनाला उभारी देऊन जातात. खरं सांगू, मला बहीण नाही पण तू मला बहिणीसारखीच वाटतेस. 'वयाने लहान पण कर्तुत्वाने मोठी',अशी बहीण. तू माझ्या आजूबाजूला नाहीस. आपली कधी भेटही झालेली नाही आणि भविष्यात भेट होईल की नाही तेही मला माहित नाही. पण तू जिथे असशील तिथे सुखात रहा. तुला उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. मला माहित आहे तु खूप बिझी असतेस त्यामुळे रिप्लाय नाही दिला तरी चालेल पण तू कमेंट वाचावी एवढीच अपेक्षा. कारण हे मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी लिहिलेलं नसून मनातून उत्स्फूर्तपणे आलेल्या भावना आहेत. बरेच लोक त्यांना तुझ्या गोष्टी पटत असून सुद्धा फक्त तू त्यांचे मेसेज पाहत नाहीस किंवा त्यांच्या कमेंटला रिप्लाय देत नाहीस म्हणून तुझ्या विरोधात जातात. देव बरे करो!
खूप खूप खूप चांगला आणि उपयुक्त व्हिडिओ अंकिता.. लोकांच्या बोलण्याने तुझा आत्मविश्वास जाऊ देऊ नकोस. तू एवढे struggle करून पुढे जात आहेस. तुला नक्कीच भरभरून यश मिळेल. स्वामी तुला नेहमी यशप्राप्ती देवो.🙏 All the best ❤
अरे आम्ही लहानपणापासून मुंबई जवळ राहून पण आम्हाला अजूनही 180 चे पॉपकॉर्न महाग वाटतात..ह्यात पैसे जास्त कमवले काय आणि कमी काय...परवडत असले तरी कोणत्या वस्तूची किंमत किती मोजायची हे ठरवावं लागतं.... लाखो कमवले तरी इतके महाग पॉपकॉर्न नाहीच खाणार... बाकी सहमत काम करायलाच हवं जास्तीत जास्त comfort zone सोडून
You are 100% right. No matter whose mistake it was either girl or boy at the end there is a stamp on the girl character. But never mind those things, when you have 2 3 strong people by your side what people say to you don't give any shit to them. The past will always haunt you on every instance of your life but that's great right it's a strength to you that you are not going to repeat such things again and you will always look for the best thing in your life. You go girl ❤
Love the work your are doing.......well done keep it up......I am following you since 2021..... no matter what we all are with you..... proud that ek Marathi Mulagi itaki changali pragati karate.... may all your dreams come true......
अंकिता आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये आपण प्रगती करू शकत नाही त्यासाठी आपल्याला घर सोडावच लागत हे तुज अगदी बरोबर आहे आपल्या कोकणात म्हण आहे जवळची होकाल कुरडी लांबची बरी तु लोकांचा विचार करू नकोस एक व्यक्ती म्हणून तु खुप चांगली मुलगी आहेस म्हणून तु मला खुप आवडते तुज लग्न नक्की होईल अंकिता 🙏💐🎉
I really wanted you to speak about coming out of the comfort zone. Because in a few weeks I am going to move out in different city.i am so nervous because i have never lived out even for a week. Mi hi sindhudurgatlich ahe.
Hello Well your parents should have understood that they can’t be putting pressure on their kids. Even if you came second in class that’s ok. Parents can’t be pressuring their kids. That’s unacceptable. If the parents in India understand this that will be wonderful
Mi pn movie bghitla khup chan ahe.....khr bolteys Tai tu Marathi Mul mage pdtat comfort zone mdhe rhanyachya nadat khup kahi gamvun bstat.....jyala khrch kytri kraych ast ani shikshan ghyaych asel to kontyahi paristhiti mdhe gheto karn det nahi je baherchya mulana jmt....Ani MG Marathi lok mhntat marathi Manus rahilay kuthe sgle parprantiy ahet mumbait vgere pn tyala jbabdar marathi manusch nahiy ka?
अंकिता तिथ पॉपकॉर्न खान वेस्ट ऑफ मनी आहे उलट तु कमी वयात जास्त सेव्हिंग कर लक्ष्मी चा आदर कर तुझा जवळ स हवास दे ती तुझा जवळच राहील नेहमी येती तशी घालवू नको तुझी स्वप्नपूर्ण होतील
आपल्याकडे आजही पहिल्या क्रमांकाला खूप महत्त्व दिले जाते. पण एवढं असूनही मराठी भाषिक वर्गातून किती नोबेल वा ऑलिंपिक मध्ये पदक वा नवीन संशोधन केले गेले? ह्या प्रश्नाचे कुणाकडे उत्तर आहे का???
Marathi manasanchi paan America, California madhe ghare aahet va thithe javuun jasth mehnath kartat. UP madhe yachh lokana mmaz yeto mhanun te Mumbai va Maharashtrath yetat. Yehvadi jaar mehanath karnaari aahet taar thite Industry ka nahi ? Don't agree with you as problem is with "security"and definitely " comfort zone " and not with people.
अंकिता तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुझ यश पाहून जळणारे खुप आहेत..तुझा भूतकाळ लोकांना सांगून तुझे पाय खेचणारे पण खुप असणार.. पण तू या लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत रहा.. यशस्वी होशील.. तुझी सारी स्वप्ने साकार होतील. स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव तुझ्यावर राहो. 🙏
अंकिताताई, तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं. मन प्रसन्न होतं. मनातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते. तुझे व्हिडिओ मनाला उभारी देऊन जातात. खरं सांगू, मला बहीण नाही पण तू मला बहिणीसारखीच वाटतेस. 'वयाने लहान पण कर्तुत्वाने मोठी',अशी बहीण. तू माझ्या आजूबाजूला नाहीस. आपली कधी भेटही झालेली नाही आणि भविष्यात भेट होईल की नाही तेही मला माहित नाही. पण तू जिथे असशील तिथे सुखात रहा. तुला उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.
मला माहित आहे तु खूप बिझी असतेस त्यामुळे रिप्लाय नाही दिला तरी चालेल पण तू कमेंट वाचावी एवढीच अपेक्षा. कारण हे मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी लिहिलेलं नसून मनातून उत्स्फूर्तपणे आलेल्या भावना आहेत. बरेच लोक त्यांना तुझ्या गोष्टी पटत असून सुद्धा फक्त तू त्यांचे मेसेज पाहत नाहीस किंवा त्यांच्या कमेंटला रिप्लाय देत नाहीस म्हणून तुझ्या विरोधात जातात.
देव बरे करो!
मराठी मुलगी म्हणून आम्हाला तुझा आभिमान आहे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खूप खूप खूप चांगला आणि उपयुक्त व्हिडिओ अंकिता..
लोकांच्या बोलण्याने तुझा आत्मविश्वास जाऊ देऊ नकोस.
तू एवढे struggle करून पुढे जात आहेस. तुला नक्कीच भरभरून यश मिळेल.
स्वामी तुला नेहमी यशप्राप्ती देवो.🙏
All the best ❤
खुप छान अंकीता
तुझा हा स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याचा स्वभाव खुप आवडतो.अशीच खरीखुरी रहा.❤️
👍🏻👍🏻
अरे आम्ही लहानपणापासून मुंबई जवळ राहून पण आम्हाला अजूनही 180 चे पॉपकॉर्न महाग वाटतात..ह्यात पैसे जास्त कमवले काय आणि कमी काय...परवडत असले तरी कोणत्या वस्तूची किंमत किती मोजायची हे ठरवावं लागतं.... लाखो कमवले तरी इतके महाग पॉपकॉर्न नाहीच खाणार... बाकी सहमत काम करायलाच हवं जास्तीत जास्त comfort zone सोडून
Same here
You are 100% right. No matter whose mistake it was either girl or boy at the end there is a stamp on the girl character. But never mind those things, when you have 2 3 strong people by your side what people say to you don't give any shit to them. The past will always haunt you on every instance of your life but that's great right it's a strength to you that you are not going to repeat such things again and you will always look for the best thing in your life. You go girl ❤
अंकिता,
तुझा हा 'खरा स्वभाव' हाच तुझा खजिना आहे तुझी ओळख आहे... तुझे विचारांमध्ये स्पष्टता आहेत...
Always with You!!... ❤
Love the work your are doing.......well done keep it up......I am following you since 2021..... no matter what we all are with you..... proud that ek Marathi Mulagi itaki changali pragati karate.... may all your dreams come true......
अंकिता चा विडिओ भगितलं की काय ना काय घेण्या सारखं असतं. खरंच आज दुसरी गोष्ट घेतली तुझ्या कडून. 🙏🏻🙏🏻
Great ताईसाहेब !
खरचं प्रेरणादायी प्रवास आहे.
Ankita mala tuza khup abhiman vatto all the best future
Thanks for always inspiring. You are right we need to come out of our comfort zone to achieve great things in life.
Ankita All the Best...U R a fighter...
खूप छान. कामाच्या बाबतीत माझेच विचार मांडत आहेस असे वाटले
Ani ho tu kharch tujhakadun khup inspiration bhet
You’re doing a great job
Well done
Every word is inspiring...❤
Kiti chan bolate tu tai kharach aikat ch rahave vatate g❤
Khup chan Ankita,ashich khup mothi ho
Very true... U r one of my inspiration.
Thanks a lott Didi
Greatest boost of inspiration from ur side❤
Keep it up😊
Nahi konakde laksh dyaych. Tu tuzi barobr ahes swtahavr vishvas thev. All the best
नेहमीच सामाजिक विषयांवर तुझ्या मतांच्या व्हिडिओची वाट पाहत असतो.
अंकिता आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये आपण प्रगती करू शकत नाही त्यासाठी आपल्याला घर सोडावच लागत हे तुज अगदी बरोबर आहे आपल्या कोकणात म्हण आहे जवळची होकाल कुरडी लांबची बरी तु लोकांचा विचार करू नकोस एक व्यक्ती म्हणून तु खुप चांगली मुलगी आहेस म्हणून तु मला खुप आवडते तुज लग्न नक्की होईल अंकिता 🙏💐🎉
Apratim Blog 👌👌
Faar Chan sugashion Dely
Savani Follow Karavy
Mast Chan Apratim 👌👌👌👌
खुप छान ताई खूप दिवस वाठ पहावी लागली व्हिडिओ ची
I will only see becouse you recommend it i trust your judgement
खर तर ज्या मुलीने पत्र लिहिलं तीला खरी लाज वाटली पाहिजे होती.का की तीपण एक बाई आहे मग वाचून दाखवणाऱ्या अंकिता ला का लाज वाटावी असे लोकांना वाटत.
Amazing information saving a penny is important no one comes to give you that in bad times. Saving is important .
You are the best.... Go ahead dear ❤
सुंदर विडिओ. सुंदर विषय. Restart.
Tuz motivation khup chan aahe didi mla khup aavdte💗💗💗💗💗
Hii sister saw ur past video of breakup u r a strong lady hat's of to uand STAY BLESSED
I really wanted you to speak about coming out of the comfort zone.
Because in a few weeks I am going to move out in different city.i am so nervous because i have never lived out even for a week.
Mi hi sindhudurgatlich ahe.
Tai tuza prteyk vedio tun khi na khi shikayla nakkicha bhetat g tuz motivation khupcha chan aahe 💖❤️
Ankita superb nishabdhh..
👏👏👏👏👏🌺🌪️🍃✨🌈
Bass. evadhe ch mhan ta yeil...
Ha vlog tuzya marfat aikun ani
tyacha bodh gheun.
Keep it up 👍👍👍
Take care 🌺🌺🌺
असतात अशी काही लोक त्यांना दुसऱ्याच चांगलं झालेलं बघवत नाही नुसते दुनियेतील लोक नसून तर एका रक्ताची नाती पण तशीच असतात पण आपण restrt करायचं life 😊😊
Superb darling tai❤🎉😊
Ankita go ahead , blessings to you
Hello
Well your parents should have understood that they can’t be putting pressure on their kids.
Even if you came second in class that’s ok.
Parents can’t be pressuring their kids. That’s unacceptable.
If the parents in India understand this that will be wonderful
Khup mast sangitla tumhi ❤
Mi pn movie bghitla khup chan ahe.....khr bolteys Tai tu Marathi Mul mage pdtat comfort zone mdhe rhanyachya nadat khup kahi gamvun bstat.....jyala khrch kytri kraych ast ani shikshan ghyaych asel to kontyahi paristhiti mdhe gheto karn det nahi je baherchya mulana jmt....Ani MG Marathi lok mhntat marathi Manus rahilay kuthe sgle parprantiy ahet mumbait vgere pn tyala jbabdar marathi manusch nahiy ka?
Perfect track var ahes.....ekch sangen bhari ahes tu....
True✅🤩
Inspiring every word❤
🎉 Tai chan vlog Zala 🎉🎉👌
अंकिता तिथ पॉपकॉर्न खान वेस्ट ऑफ मनी आहे उलट तु कमी वयात जास्त सेव्हिंग कर लक्ष्मी चा आदर कर तुझा जवळ स हवास दे ती तुझा जवळच राहील नेहमी येती तशी घालवू नको तुझी स्वप्नपूर्ण होतील
All the best, gOod 🎉
So motivated..❤😊
Kaka loka na ch chul aste khup 😂 All the best Ankita 🎉
Jabardast tai👏👏👌🙏
हि comment त्या काकांसाठी काका तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा दुसऱ्यांच्या मुलांवर नको असं जर केलात तर तुमची पण मुलं भविष्यात खूप काही करतील😁
Same ankita mazi pn same hich story ahe .Mi pn fakt 10th la ch first navati ali😮
अंकिता तु ना खूप खूप विचार करतेस सोडून दे आणी खुश रहा
Di khup sundar bollis ❤❤❤
खूप सुंदर
आणि फालतू लोकांना ignore kar.
All the best for future 👍
ताई तुझी विचार सर्णी खुपचं छान आहे....
तु जे बोलतेस अगदी बरोबर आहे..!
comments मध्ये conntent आहे....खरा
All the best for future 🤝😘
❤❤ you are the best❤❤❤
Where is RK salon in girgaon? I live in girgaon.
Plz make video on New Business Idea
छानच 😀😀👌👍👍
आपल्याकडे आजही पहिल्या क्रमांकाला खूप महत्त्व दिले जाते. पण एवढं असूनही मराठी भाषिक वर्गातून किती नोबेल वा ऑलिंपिक मध्ये पदक वा नवीन संशोधन केले गेले? ह्या प्रश्नाचे कुणाकडे उत्तर आहे का???
Right
Brave hearted girl .u always inspire us ❤
True ❤
खुप छान
Kup Chan ❤️❤️❤️
Thanx a lot for this motivation
Majakade restaurant sathi space aahe kalwa la
Very true ❤
❤❤❤u r very strong girl😍💝💖💯I'm proud of you
ऑस्कर साठी गेला आहे....
मुंबई पोर्ट वर सरांची पोस्टिंग आहे... (मनोज सर )
Break your comort zone. If you want to run a restaurant, go work in a restaurant for one year.
500 rs pop corn shauk asel tar thik ahe pan swatahache paise asave
Mast❤❤❤❤
Tya kaka na sanga 2/3 lagn keli astil tar tyacha mazha business shi ky sambandh..
Thankyou so much♥️
Kay nahi g tai
Mla pan 83 .60 % hote aani aata baghu 12 la
Aani kalji ghe g tai
👍
hii di swatachi kalji karan dar tujhacheharavarun kal thod rest ghe 🥹🥰
U r a great bss evdhch bolu shkte .baki kiti bolav tevdh kamich ahe tuzabaddal.
TH-cam channel open karych asle tar kasa start karych
IPS MANOJ SHARMA MUMBAI AIRPORT DIG 🎉🎉
Ankita satat pudhe jat Raha phakt trolling var jast bolu nako je khup pudhe ahet number 1 ahet te kadhi trollers la answer karat nahit
I’m not blaming parents but they need to understand.
Ankita u said chutiua to Mohit, it was so funny, I can imagine what best friends u have u m so jealous
He sarv course me pan kele ahet.
I’m ready for partnership of your restaurant but I’m in Canada now. I’m a Canadian citizen.
I’m staying in Prince Edward Island.
Thanks
Nice ❤
💯💯💯💯❤
In which government department Mohit is working?
Thank you 🥺
Thoda aaram kar jara break ghe dolyakhali kaal aal😊
तू पोट तिडीकेने सगळे सांगतेस ,खरच भूतकाळ हा फेविकॉल का जोड सारखेच चिकटलेल असते,जा म्हटले तरी जात नाही, आणि विसरु म्हटले तरी विसरू शकत नाही
Marathi manasanchi paan America, California madhe ghare aahet va thithe javuun jasth mehnath kartat. UP madhe yachh lokana mmaz yeto mhanun te Mumbai va Maharashtrath yetat. Yehvadi jaar mehanath karnaari aahet taar thite Industry ka nahi ? Don't agree with you as problem is with "security"and definitely " comfort zone " and not with people.
खुप दिवसांनी
❤❤❤❤
Tx for motion
❤👍😘🙌