ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कृषी समृद्धीची गुरुकिल्ली!शेवंती लागवड! नफ्याची आधुनिक फुल शेती!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2024
  • #शेवंतीलागवड

ความคิดเห็น • 15

  • @vishwasdhondkar3717
    @vishwasdhondkar3717 ปีที่แล้ว +3

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री. विश्वास शिवराम धोंडकर, (निमदरी, जुन्नर) यांच्या शेतावर *शेवंती फुलशेती महोत्सव* आयोजीत करण्यात येत आहे. 100 पेक्षा जास्त जातीची शेवंतीची फुले शेतामध्ये अभ्यासासाठी व प्रात्यक्षिक म्हणुन लावली आहेत. फुलशेती मध्ये ज्यांना आवड आहे किंवा शेतामध्ये शेवंतीची लागवड करायची असल्यास या आगळ्या वेगळ्या शेवंती महोत्सवाला नक्की भेट द्या.
    आमच्याकडे असलेली शेवंती शेती विषयी संपूर्ण माहिती जसे की वेगवेगळ्या जातींचा लागवडीचा हंगाम, फुले उमलण्याचा कालावधी, लागवड करताना व केल्यानंतर घ्यावयाची विशेष काळजी याबद्दल सर्व माहिती आपण देणार आहोत, तसेच शेवंती शेतीविषयीच्या आपल्या शंकांचे निर्सन करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू.
    वेळ :
    शनिवार, दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00
    स्थळ :
    अवधुत फार्म, निमदरी, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र.
    maps.app.goo.gl/t7kMdjYsk9t96Wat6
    संपर्क :
    विश्वास धोंडकर - 9970745766
    अक्षय धोंडकर - 9890977821

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 5 หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @navnathphate1678
    @navnathphate1678 2 ปีที่แล้ว +3

    Mast 👌🏻👌🏻

  • @dipakpatil9265
    @dipakpatil9265 2 ปีที่แล้ว +3

    दादर ❤️❤️❤️❤️💞💞हा 💞💞❤️

  • @dipakpatil9265
    @dipakpatil9265 2 ปีที่แล้ว +3

    Great ❤️❤️💞💞💞

  • @swapnilvyavahare452
    @swapnilvyavahare452 2 ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @pappukalagate7900
    @pappukalagate7900 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @shwetabhosale7028
    @shwetabhosale7028 2 ปีที่แล้ว +1

    Nice😍😍👌👌

  • @dattabsutkar9310
    @dattabsutkar9310 ปีที่แล้ว +1

    🌼🌼✌️✌️

  • @piyuzzeee
    @piyuzzeee ปีที่แล้ว +1

    एक बेड किती फुटाचा पाहिजे. आणि बेडमध्ये अंतर किती असावे

  • @arunjoshi803
    @arunjoshi803 ปีที่แล้ว +1

    मार्केटिंग.कूढे.करता
    काय.रेट.आहे.आता

  • @swapneshnalawade1242
    @swapneshnalawade1242 ปีที่แล้ว +1

    Tererahome

  • @sachinlendve7683
    @sachinlendve7683 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @SA-wu2gx
    @SA-wu2gx 2 ปีที่แล้ว +1

    👍👍