चंदू डायरेक्टर || Part 3 || Episode 1249 || Marathi Comedy Video 😂😂 ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
खूप दिवसानी डिटेक्टिव झाबरू गोंडा आले पाहून बरे वाटले आनंद झाले ❤❤😂😂
चंदु देत होताआता रामपुर वाल्याले दहा लाख रुपयाचा झाबु .पण झाबरु गोंडा न वाचवलं रामपुर ,,
देविदास भाऊ चा मेवना म्हटल्यावर काही खर नाही. कारण देविदास भाऊ त्यांची गॅरंटी घेत नाही😂😂😂🎉🎉🎉❤❤❤
बुलढाणा अकोला यवतमाळ नागपूर अमरावती जिल्हा वाले लाईक करा ❤
अकोला
महाराष्ट्रात 36जिल्हे आहेत
चंदन भाऊ रामपुर वाल्यांना टिपारी देना मुश्किल हि नही नामुमकिन है😂😂
चंदू डायरेक्टर उर्फ चंदन अंगारफुके ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
झाब्रु हिरो ❤❤❤❤
खामगाव ला देवी बसलेली आहे आता मोठी देवी तर एखादा सिन टाका त्याच्या मध्ये सर खामगाव चा 🙏🏻 आपल्या सिरीयल मध्ये सर
घ्या गुरुजी खामगाव च्या देवीचा सिन टाका म्हंसाल तर खमगाव चया देवीचे फोटो टाकतो तुम्हाला पाच सहा देवीचे
Ho aamchya gharajavalchaahe sir hya varshi aalach pahije episode please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊
झाब्रु किती दिवसांनी दिसला बा 😂😂❤❤
Zumbar Bhai:- honara jawai ahe n ba tumca 😁🤭
एकच लाल शिवलाल भावी आमदार 🎉🎉
शिवलाल भाऊ चा माहोल कराच शिवलाल भाऊ जलवा दाखवा शिवलाल भाऊ जिंदाबाद
चंदूडायरेक्टर रामपूर वाल्याला चंदन लावून जाते राऊत सर 🎉🎉😂
झाब्रु 1 नंबर डिटेक्टीव्ह❤❤❤
अंगार फुके😂
AMRAVATI
रामपूर ले जे येते ते सारे गपकनी द्यावे च येते काय इचीन 😀😀👌👌🙏🙏
MH 37 वाशिम जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे
मी
शेलूबाजार
लाठी
Chainl washim che aahe tar jastit jast wasimche astin na
मी आहे भाऊ
Mi aahe na
❤❤❤❤❤❤❤
❤
चंदू डायरेक्टर खाते मार उदय 😂😂
चंदू डायरेक्टर ले अल्यूपोंग्याच्या हातात द्या😂😂
आली रे आली चंदू डायरेक्ट ची बारी 😂😂
सर, आता दिवाळी चे एपिसोड येऊ द्या, जुने दिवाळीचे एपिसोड 1नंबर होतें, आम्ही ते एपिसोड पुन्हा पुन्हा पाहतो,
गुरुजी आपण काकडा आरती विसरले वाटते.......😊😊
Shivlal bhau aamdarkile udhe rahile tar nivadun aale payje sr mag mahol hote
सर् शिवालाल भाऊ चा माहोल दाखवा फक्त मामा ला शिवालाल भाऊ चा सोबत घ्या फुल्ल मज्या 😂😂😂
झुंबर :- तुमचा जावई च आहे न ते 😂😂😂😂😂😂😂🙏🏻 झाब्रू
Khup mast video sir
Zabru very good video Raut sir
आली हवा गेली हवा आली हवा गेली हवा एकच लाल शिवलाल याला पन दुवा अनि मनरले दुवा😂😂😂❤
❤❤❤❤❤
शिवलाल भाऊ ले तिकीट भेटकी की नाही... आमचे भावी आमदार..😂😂
सवँच मस्त
मारोती च लग्नाच शुटिंग व पिक्चर हिट सुपर हिट झाला पाहिजे
पिक्चर मध्ये स्टंट वगैरे असेल तर...
स्टंट मॅन म्हणून देंडकेलाच घ्या...
कंबरडं मोडलं पाहिजे 😂😂😂
सुंदर न चंदन लावाच्या आधी सुंदर ची लाल करा लागते गुर्जी 😂
झाब्रु कोंडा झिंदाबाद 😊
Shivlal bhau le murtijapur che aamdar kara guruji
पिक्चर जर खरोखर निघाला असता तर हिट झाला असता,👍 लक्ष्मणराव__: हिरोचा नच पिक्चर फेल होते का काय माहित😂😂
चंदू डायरेक्टर ला चांगलीच बत्ती द्या सर👍👍👍👍😮😮😮😢😢😢😂😂😂🎉🎉🎉❤❤💜💜💜💙💙🙏🙏
Chandu to gaya ab rampur vale sada वाटले चंदू डायरेक्ट ले आता उद्या बसते झटका चांगला
एक नंबर 😂😂😂😂
बरोबर बोलात शांताराम भाऊ सुंदर लालसारखा 😂आहे 😂चंदु लाल😅
झालं डुबले पैसे रामपूर वाल्यांचे तरी देविदास काकाने रिक्स नाही घेतली तरी पैसे देत आहे म्हणजे गेले पैसे 😂😂😂❤❤
लायना पटलाचा ड्रेस मस्त आहे नवीन
रामपुर वाले मनाव आणि हातच जोडाव 😂
नलु म्याडम खूप दिवसांनी दिसली राव😮😮
Rampur wale 1no
खतरनाक आहेत रामपूर वाले... काय करतील नेम नाही 😂😂😂
मनोज पाटलाचा ड्रेस बदलला....😂
गुरुजी आपण काकडा आरती विसरले.....😊
आमच्या कडे अजून सुरू नाही झाल्या
MH32 Wardha Maharashtra
झाब्रु डीटेक्तिव्ह यांचे दर्शन झाले बावा .आता येणार मजा झकास 😂
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ sir
गुरुजी,,,,,काही ही करा पण एपिसोड 30 मिनिट चा करा 🙏🙏🙏
काही विषय nhi guru ji ek no video 📷 📸 ahe
सर झाब्रू ला शोध लावा म्हणा चंदू डायरेक्ट चा pitchar नाही झाला पाहिजे रामपूर वाल्याचे पैसे वाचले पाहिजे सर ❤🎉
आता ही अफवा कोणी पसरविली की शिवलाल पहिल्याच यादीत नावं लागलं म्हणून लोकसभेच्या 🤣🤣🤣
सर उद्या काय देविदास भाऊ रुमन कडणार 😂😂 एकच मामा लुटेरा आणि शिवलाल भाऊ भावी भावी आमदार हे कोणाच्या हाती नाही लागत
या दोघांना strong ठेवा
लाहान पाटालाचा ड्रेस बदलला आता खरे पाटील वाटून रायले
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
👌😂😃😁😆
उद्याची झबरू आणि नलू मॅडम खुप दिवसा नंतर एपिसोड महदे दिसणार
❤❤
Jhabru मस्त शोधून काढतो ❤😊
मारतीच्या डोक्याची पटी काढा गुरुजी
चंदयाला बत्ती रामपूर ला मुक्ती😂😂😂😂😂
शांताराम भाऊ चे जावई झाब्रू भाऊ राम राम 🙏🏻😂
जय सेवालाल
झाब्रू मस्त काम करतो १नंबर काम आहे
गुरुजी काकडा आरती वर एखादा एपीसोड घ्या राम कृष्ण हरी 🙏
हो भाऊ
हो भाऊ
Ho bhau
काकडा आरती व्हिडिओ कधी येईल
चंदनलेच चंदन लागानार हे
😂😂😂😂😂😂
गुरुजी शिवलाल निवडणुकी चा प्राचार करताना episode बनवा 😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
Mst vdo 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खुप bhari
अली अली चंदू चि बारी अली आता रामपुरची सूटका झाली ❤
अली अली नाही.😂😂 आली आली चंदू बारी आली 😂😂
@@ravindrabadhiye5395शिक्वू नकोस मला
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
जय भद्रा गुरुजी
नलू झाब्रू ची जोडी छान आहे 😊❤😊
एक नंबर विडिओ सर❤️🙏
खुप खुप छान आहे विडीओ❤❤❤❤❤❤🙏👌👌👌👌👌
😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂
जय श्री राम 🚩
Series वाढली तरी चालेल पण पूर्ण Series बनवा ही विनंती ❤
मामा चा video टाका गुरू जी आणि शिवलाल आमदार चा
🎉
Superb
उद्या च्या उद्या गुरुजी सगळा picture🖼️ बनउन घ्या ।।। अन् ते scrip शूटिंग 🎥 video raut गुरुजी जवड ठेवा बस ... चंदु डायरेक्टर ला बनती दया... 😅 मग ते मुवी गुरुजी तुम ही अपलोड करा 😅😅मारतीच लगन ❤❤
मार्तीच आणी राणी च झाल्यावर झाब्रु आणि नालू च झालं पाहिजे.
झाब्रू च्या लघ्नाचा बघा सर 🤣🤣
👌🙏
हैलो राऊत सर मामा भाचे चेएपीसोड मस्त आहे ते तुम्ही बंदचा केलें ते जास्त काढा ❤❤😂😢
बर
❤❤❤🎉🎉🎉
❤😂
जय गुरूदेव ❤😊
चंदू ला रामपूर चा इंगा दाखवा लागते...... पैसे रामपूर वाल्याचे गेले नाही पाहिजे....
लारा आणि चेतन च पहा गुरुजी काही
काहीतरी नवीन वेवसाय सुरु करुन देया 🎉❤
🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤❤
चन्दु ले चांगलं चंदनलाल घासुन सुंदरलाल करा